Тёмный

15 August 2021celebration/Jijau Hasya Yoga/ Manisha Gugale /VC-Pooja Nahar 

Jijau Foundation
Подписаться 1,1 тыс.
Просмотров 1,4 тыс.
50% 1

जिजाऊ हास्य योग, मध्ये मुली, महिला आणि पुरुष असा एकत्रित प्राणायाम,व्यायाम ; झुंबा, हास्य .. आणि खूप साऱ्या ॲक्टिविटी करतो.. आणि जेव्हा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी येते तेव्हा जिजाऊ ग्रूप ने सुधा ध्वजारोहण कार्यक्रम करावा असे वाटते; पण हे आपणाला जमेल का ? झेंडा वंदन चे असणारे नियम त्याची प्रतिष्ठा जपून हे करता येईल का ? अशा शंका होत्या पण सर्व सभासद यांचा उत्साह खूप होता आणि चाईल्ड लाईन ची टीम मदतीला आली आणि आमचे उत्साहाला उधाण आले.
सकाळी ५.३० उठून रांगोळी , ध्वनी यंत्रणा, स्वतंत्र दिनासाठी स्वच्छ व्हाइट साडी आगदी घरात लग्नकार्य आहे असे.
सकाळी अगदी वेळेवर ध्वजारोहन अगदी थाटात झाले " भारत माता की जय" म्हणताना सर्व खूप भावनिक झाले घोषणा देताना अगावर काटा येत होता. या एका छोट्याशा घोषणे मधे काय ताकद आहे याची जाणीव झाली.
चाईल्ड लाईन ने त्यांचा कार्याची माहिती दिली आणि एका नवीन कामाची सर्वांना माहिती झाली.
शाळेत असताना जी मज्जा होती. त्याची आठवण झाली , सर्वांना जातांना गोळ्या दिल्या सर्वजण जाम खूष झाले.
" भारत माता की जय"
Vedio credits:-Pooja Nahar❣
Childline#JijauHasyaYoga#Ahmednagar#15August2021

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@sandhyawalkar2614
@sandhyawalkar2614 3 года назад
हास्य योगा ग्रुप फार मस्त,👍👍
@surendragandhi6211
@surendragandhi6211 3 года назад
Khup mast 👍😊
@Dad1510
@Dad1510 3 года назад
Let's grow this channel
Далее
BirthdaySurprise#jijau#gathering#celebration ❤️
4:16
Ekadashi Celebration at Jijau Foundation💯
1:47
Просмотров 1,1 тыс.
Sara Navid Magdum
1:42
Просмотров 72