Тёмный

194 मार्क कसे पडले बघा ||Talathi Bharti LAtest New Update 2020 

Mahiti Marathi
Подписаться 133 тыс.
Просмотров 151 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@ramgade6933
@ramgade6933 5 лет назад
माझी सर्व मित्रांना विनंती की नुसते मॅसेज करून काही होणार नाही. बाबांनो माझे 170 येणार होते. पण काय झाले काय माहित मला फक्त 146 आले. जगाला माझ्या परिस्थितीबद्दल सांगणे योग्य नाही. पण सांगतो मी दुसर्‍याच्या शेतात रोजाने जातो आणि परिक्षेचा form भरतो माझ्या वयाची 32 वर्षे उलटली पण माझ्या अंगी जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे मी माझ्या कौटुंबिक स्थितीचा समतोल साधत शिकत आहे. एक वेळ अस नौकरीची अपेक्षा असतांना अस काही चुकीचे घडल्यावर वाटते आपले जिवनच संपवावे पण मला ते माझ्या दोन चिमुकल्या मुलांकडे पाहिल्यावर वाटते नका लागाना नौकरी आपले स्वप्न आपले मुल पूर्ण करतील. D. Ed केले, graduation पूर्ण केले पण नौकरी काही लागांना अवघड आहे. या गोष्टीला आत्महत्या हा पर्याय नाही. समय मौल्यवान है लेकिन जिवन अमूल्य है या उक्तीप्रमाणे उम्मीदीने जगायचे खोट झाकणार नाही. कधी तरी येईल उघडकीस या असेने जगा. माझी खरच आईची शप्पथ परिस्थिती चांगली नाही. कोणी तरी देव व्हा अशा भरत्या थांबवा अन्यथा शेतकऱ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी आत्महत्या वाढतील. तलाठी भरती रद्द झाली पाहिजे. खरच अभ्यास करून काही उपयोग नाही. माझ्या गावात या व कोणालाही माझ्या परस्पर विचारा की हा पोरगा किती अभ्यास करतो त्यांच उत्तर एकच असणार डॉ बाबासाहेब आंबेडकराचे रेकॉर्ड ब्रेक असच उत्तर भेटणार. अस झाल्यावर काय त्या अभ्यासाचा उपयोग लहानपणापासून आंब्याच्या झाडाची काळजी घेयची फळ मात्र दुसऱ्यांनी चाखायची. शेवटी एवढेच या युट्यूब सरांचे खरे त्यांचे विरोधक म्हणत असतील की हा फेमस होईल याचे video पाहतील. आपले बंद होईल शेवटच्या मजकूराचा मतितार्थ समजून घ्या. तलाठी याचिका टाका. आपल्या जिवनाचा जसा राडा चालवला त्याच्यापेक्षा कित्येक पटीने महापरीक्षा पोर्टलचा राडा करा बंद करा हे सर्व माणसाने तयार केले हे माणसाला बंद करता येते बरे पण गरज आहे ती एकीची मला 170 पडले मी का करू पोर्टल बंद ही भावना नसावी. असच जर चालू राहिले तर या पुढे नौकरी नाही लग्न नाही म्हणून समजा धन्यवाद मित्रांनो. Best of luck महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी हार मानु नका मित्रांनो निवडणूकीच्या तोंडावरच पोर्टल झाले बंद नाही मग विसरा नौकरी.
@mahitimarathi
@mahitimarathi 5 лет назад
👍👌 mla femous whayche nahiye mhanun mi kadhi live yet nahi mahaportal virodhi ghatana mla famous karaychyay yach karan tumchya comments madhe ahe
@anilsatpute8846
@anilsatpute8846 5 лет назад
Kharach tumcha sarkhya Mulan war anyay karnare narkat jatil sir, mazi sarwana vinati ahe ki talathi bharti cancel karnya sathi sarv shake margacha wapar kara
@manisha7198
@manisha7198 5 лет назад
sglyanchi tich condition zaali ahe ...exam gheu ch nye sarkar ne
@AshwiniKitchen18
@AshwiniKitchen18 5 лет назад
Karayalach pahije evda study karun as hoil tr gharchyancha pun vishvas udun jato aplyvarcha
@manishakamble1298
@manishakamble1298 5 лет назад
Maze pan 168 hote 1st answer key nusar, pan fakt 148 dilet.
@sachinphadtare8005
@sachinphadtare8005 5 лет назад
या सरकारला मत देणार नाही मी अजिबात
@gsmali5310
@gsmali5310 5 лет назад
Evm set kele jate Yache 194 kay Select zale tumche jati baga kalel
@onkarmuthe818
@onkarmuthe818 5 лет назад
EVM adhich set ahet. Tyapeksha congress bare hote.
@harshadpawar9045
@harshadpawar9045 5 лет назад
मतदान बॅलेट पेपर वर करण्याची मागणी करा....नाहीतर पुन्हा भिकारी होण्याची वेळ येईल आपल्यावर.....भडव सरकार आहे हे फसवणीस सरकार
@vickybramhane3033
@vickybramhane3033 5 лет назад
Sarkar chi Kay galti aahe he sarve government officer ch aahe ghol karnanre
@akshayp2793
@akshayp2793 5 лет назад
वाणिज्य सम्राट mi pan
@dheerajwakode3987
@dheerajwakode3987 5 лет назад
मित्रांनो ह्या सरकाने फक्त विद्यार्थ्यांचे शोषण केले आहे म्हणुन सरकारी नौकरी चा नांद सोडा व दुसरे काम धंदे पाहा.देवेंद्र व नरेंद्र बेरोजगारीची केंद्र.खुप हाल होतील ह्या नालायकांचे.मरतील साले.
@manojpanchbhai8166
@manojpanchbhai8166 5 лет назад
Nivadun alle pan mulancha bharosavar nivadun ale he
@pruthvirajbopte9731
@pruthvirajbopte9731 5 лет назад
@@manojpanchbhai8166 ya MC Fadanvis la ya veles yachi jaga changlich dakhvun deu aapan.
@vrushabhsawwalakhe4695
@vrushabhsawwalakhe4695 5 лет назад
Dusare kam dhande paha manje Are mitra yala palane mhantat
@kshiteej1585
@kshiteej1585 5 лет назад
Hash tag vapara sir Twitter var . Berojagari che kendr
@dilipmisal3143
@dilipmisal3143 5 лет назад
नांदेड मध्ये आम्ही मोर्चा लागतोय हजारो सहभाग होणार आहेत 14 sep la. तुम्ही पण काढा
@anamkhan3652
@anamkhan3652 5 лет назад
We will try our best good job bro
@punamwasnik3437
@punamwasnik3437 5 лет назад
Wow nice bro
@gsmali5310
@gsmali5310 5 лет назад
Bjp ला वोट नाही बोला खुप मस्ती अली आहे यांना
@vijayagaikwad1297
@vijayagaikwad1297 5 лет назад
मी पण नांदेड ची बोलवा
@fortunefollower4751
@fortunefollower4751 5 лет назад
Sarkar zopech natak kartat Bhau......
@krishbarkade5298
@krishbarkade5298 5 лет назад
प्रामाणिक प्रयत्न करणारे विद्यार्थी अभ्यास करून बेजार होतील. खूप धक्कादायक प्रकार आहे.
@artandgamingofaryan5059
@artandgamingofaryan5059 5 лет назад
Hona maze Pn 30 mark kami zali
@shubhamnaik1866
@shubhamnaik1866 5 лет назад
Maze 18 mark kmi zale
@sachinaglawe8110
@sachinaglawe8110 5 лет назад
Morcha only
@wellisall7416
@wellisall7416 5 лет назад
अभ्यास करुन करुन बसून मुळव्याद झाल आहे आणी हे साले असे करतात
@chaitanyawar3674
@chaitanyawar3674 5 лет назад
Ho n yar
@swapnilchahurpagar9803
@swapnilchahurpagar9803 5 лет назад
Ho bhawa..kharach mala pn....
@gajananghuge3419
@gajananghuge3419 5 лет назад
Avghad jagch dukhn
@जयमहाकाल-ज6ब
@@gajananghuge3419 gaja bhau
@gajananghuge3419
@gajananghuge3419 5 лет назад
@@जयमहाकाल-ज6ब bola
@user-xo9lp7vw4g
@user-xo9lp7vw4g 5 лет назад
हया लोकांना शिक्षा झाली पाहिजे. माझे 62मार्क कमी आले आहे बाबासाहेब शिंदे कोपरगाव
@farmerboy8904
@farmerboy8904 5 лет назад
Case taka saheb
@yogeshpaatil6705
@yogeshpaatil6705 5 лет назад
मराठी वृत्त वाहिन्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर संपर्क साधा त्यांच्याशी
@yashviscorner520
@yashviscorner520 5 лет назад
M also in kopergaon
@vinod902
@vinod902 5 лет назад
@@yashviscorner520 tujhe pan mark kami jhale ka
@shubhamnaik1866
@shubhamnaik1866 5 лет назад
Bhau no send kra
@sonubhai975
@sonubhai975 5 лет назад
एकतर बेरोजगारी खूप आहे ... दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि असले प्रकार समोर आले तर मन खाच्ची होते सरकारी नौकरी नाही .. प्राइवेट नोकरी पण नाही ... मग करायचं काय ...चांद्रयान पाहत बसायच सरकार सांगते जम्मू काश्मिर चा लोकांना रोजगार देऊ ....जरा आमचा कडे पण लक्ष द्या मोदीजी या सरकार पेक्षा काँग्रेस ची सरकार बरी होती जरी ते भ्रष्ट होते ..पण ते लोकांना मरू देत नोहोते आज अभ्यास करणाऱ्यांवर खूप टेन्शन आहे पास नाही झालो तर काय करील .. इंजिनिअरिंग करून का तो पकोडे विकणार काय ... सरकार निस्ती राष्ट्रवाद कडेच लक्ष देत आहे
@vaibhavmohod3692
@vaibhavmohod3692 5 лет назад
Chandrayan nhi a-political interview & Ind-Pak war bagha news channel var.
@somnathbidgar3285
@somnathbidgar3285 5 лет назад
तरुण च मोदी मोदी करत होते आता विका चहा वडापाव ...
@akashjadhao4496
@akashjadhao4496 5 лет назад
Self-employment is always better than Job. Change Your View Moron....
@RoarOfLion_
@RoarOfLion_ 5 лет назад
@@akashjadhao4496 are sarvch jan self employment karayla lagli tr grahak tu kuthun aanshil re mitra
@akashjadhao4496
@akashjadhao4496 5 лет назад
@@RoarOfLion_ Customer lagle thevde aahet, As asat tr UP, Bihar, Gujrat, Tamil Nadu wale Maharashtra t Yeun Buisness nasta kela. Maharashtra Che Mule Bombalat Bastat aani baher Che lok ith Yeun Buisness Karun Shrimant Bantat......
@Sunita-uz3vw
@Sunita-uz3vw 5 лет назад
@@akashjadhao4496 sahi h
@vipinfo1198
@vipinfo1198 5 лет назад
@@akashjadhao4496 self employment chi garaj tya bhadvya na ahe jyanni paise bharun amchya sarkhya cha satya nash kela.
@yogeshpaatil6705
@yogeshpaatil6705 5 лет назад
आपापल्या स्थानिक आमदारांना निवेदन द्या मित्रांनो.. चौकशी व्हावी
@harshadpawar9045
@harshadpawar9045 5 лет назад
यांचेच आमदार आहे काय चौकशी होणार.....यांना निवडून द्याचं नाही आता.....भडव सरकार फसवणीस सरकार
@sumitborde3131
@sumitborde3131 5 лет назад
aamdar khasdar pn bjp che ch ahe
@kalpnadarode5198
@kalpnadarode5198 5 лет назад
@@sumitborde3131 mi amadar khasdar bddl bolale ahe. Bjp bddl nahi. Bjp ha khup great paksh ahe.
@pkh8533
@pkh8533 5 лет назад
Kalpna Darode @Kalpna Tai...sadhya tari Bjp che ch amadar khasdar ahet....
@kalpnadarode5198
@kalpnadarode5198 5 лет назад
@@pkh8533 ho mi agree sir . But Jaudya n bolel br.
@fopale1726
@fopale1726 5 лет назад
आपण सोडवलेली उत्तर पत्रिका का मिळत नाही.
@harshalmore9318
@harshalmore9318 5 лет назад
Exam TCS ghet Nahi mahanun
@sachinaglawe8110
@sachinaglawe8110 5 лет назад
Ghotala karta yawa manun
@prashantpachkhede
@prashantpachkhede 5 лет назад
Milate response sheet aliye
@ganeshtarange4976
@ganeshtarange4976 5 лет назад
महाराष्ट्रात नक्षली चळवळ चालू केल्याशिवाय महाराष्ट्र शासन जाग्यावर येणार नाही
@pruthvirajbopte9731
@pruthvirajbopte9731 5 лет назад
Mi tr pahilech ek aadivasi ahe. I am ready to move Naxalite.
@swapnil2444
@swapnil2444 5 лет назад
Bhava ata fakt gun bhetli pahije direct fadnvis cha khel khallas krto
@pruthvirajbopte9731
@pruthvirajbopte9731 5 лет назад
@@swapnil2444 Right Bro.
@tushar7712
@tushar7712 5 лет назад
Agree 👍
@yadneshkhanvilkar4407
@yadneshkhanvilkar4407 5 лет назад
Hoo nakshali chalvali suru Jala payaje
@deepalilambture4782
@deepalilambture4782 5 лет назад
Ashya porana chowkat gheun marle pahije nd tya adhi mahaportal la Aag lavali pahije 😡😡😠😠😠😠
@wadwalesachin6895
@wadwalesachin6895 5 лет назад
अभ्यास करा
@deepalilambture4782
@deepalilambture4782 5 лет назад
@@wadwalesachin6895 ohh yes Ami honestly study krto mhaun asalya lokancha raag yeto
@wadwalesachin6895
@wadwalesachin6895 5 лет назад
@@deepalilambture4782 अश्या व्हिडीओ कडे लक्ष देऊ नका
@sagarmohite1755
@sagarmohite1755 5 лет назад
Garaj ahe ti ya annyayavirudha ladnyachi Jay hind
@satyajeetvasmatkar1116
@satyajeetvasmatkar1116 5 лет назад
Hoo
@orion_op
@orion_op 5 лет назад
कंपनी चालवणारा मुख्यमंत्री साहेबांचा पाहुणा+कॉपी करताना सापडलेले उमेदवारांवर कार्यवाही न कारणानारा गृहमंत्री पण तोच आहे
@gsmali5310
@gsmali5310 5 лет назад
Student ना पण खुप मस्ती आहे आणि याच लोकांना वोट देतील
@shss2052
@shss2052 5 лет назад
Write bro. ...absolutely. ...
@bastirambinnar6333
@bastirambinnar6333 5 лет назад
Are he vote karayala jat nahich ty mule chukiche amdar nivdun yetat
@rocystar5349
@rocystar5349 5 лет назад
EVM settings aahe yacha anubhav Loksabha election madhe ghetla. Amche Palghar district madhe 80% lokani Congress la vote dile. Taripan Shivsheneche candidate nivdun aale. Shivshene prachar pn kela nvte. Aani tyache candidate che tond pn pahile nvte lokani.
@dipakvagara7306
@dipakvagara7306 5 лет назад
सर्व च जिल्ह्यात मोर्चा निघाला तरच पोर्टल बंद होईल. ते पण आचार संहीता लागु व्हायच्या अगोदर. नाही तर सरकार परत पाच वर्ष पोर्टल बंद करणार नाही.आणी परत प्रामाणीक अभ्यास करणा-याला पोर्टल ची माणसं शिपाईची पोष्ट सुद्धा देणार नाहीत. हि माणसं आपआपल्या नात्यातील मुलांना पोष्ट देत आहे.
@jyotighodke7349
@jyotighodke7349 5 лет назад
Mpsc द्वारे वर्ग 1 वर्ग 2 अधिकारी निवडतात तर ती महत्वपूर्ण परीक्षा महाराष्ट्रात एकाच दिवशी घेतात या महा पोर्टल द्वारे तलाठी परीक्षा प्रत्येक दिवशी काठिण्यपातळी वेगवेगळी होती. त्यातून गुणवत्ता सिद्ध करणे चुकीचे आहे. ही परीक्षा एमपीएससी प्रमाणे एकाच दिवशी, तसेच कार्बन कॉपी उत्तर सूची, द्यायला हवी. ऑनलाइन जरी परीक्षा घेत असेल तर ती एकाच दिवशी घ्यायला हवी. तसेच प्रत्येकाला आपल्या प्रश्न सूची,उत्तर सूची, तसेच तात्काळ पडलेले मार्क द्यायला हवेत.
@priyakadam6521
@priyakadam6521 9 месяцев назад
ज्यांचा आभ्यास झाला नव्हता व ज्यांचे वय कमी आहे तेच लोक पुन्हा परीक्षा व्हावी अशी मागणी करीत आहेत
@pranaykumar6210
@pranaykumar6210 5 лет назад
सोडवलेली उत्तरपत्रिका मिळाली पाहिजे,याबद्दल मागणी करा सर्वांनी. मग सर्व उघड होईल.support guys. Sarv Jan लढा उभा रा
@gopalahir3994
@gopalahir3994 5 лет назад
एकच सांगतो मित्रा हो आपण bjp आणि शिवसेने च्या उमेदवाराला मत द्याच नाही।। शपथ घ्या मित्र हो। आपण यांना मत देणार नाही म्हणून।।
@Marathijagar
@Marathijagar 5 лет назад
160च्यावर गुण पडणार्यांची सविस्तर चौकशी करायला हवी.त्यांनी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली.त्या ठिकणच्या व्हिडिओ शुटिंगची चौकशी करावी लागेल म्हणजे सत्य काय आहे ते जगासमोर येईल.असे जर गैर प्रकार होत असतील तर सर्वांनी सरकारला आणि महापोर्टलला जाब विचारायला हवा.
@jalbagaiyakwad5710
@jalbagaiyakwad5710 Год назад
ज्या लोकांची निवड झाली आहे,त्यांची पुन्हा लेखी परीक्षा घ्या व लेखी परीक्षा उत्तीर्ण जो होईल त्याला पास करा.
@manushreekaranjkr1340
@manushreekaranjkr1340 5 лет назад
कष्ट करणाऱ्यांना नोकरी नाही आणि पैसे देणार्‍यांना नोकर्‍या. ..काय चाललय हे...विश्वास कोणावर ठेवायचा???
@NN-gs9nq
@NN-gs9nq 5 лет назад
एज बार झालेल्या मुला़नी पुढील शासन निर्णय जरूर वाचा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक ः एसआरव्ही 2015/ प्र . क्र . 404/ कार्या . 12 तारीख ः 25 एप्रिल, 2016 ओपन ची वयोमर्यादा 33 वर्षे आहे, हा शासन निर्णय निघून जवळपास 3 वर्ष होऊन गेली आहेत, तरी सरकार ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना दिसत नाही त्यामुळे ओपन च्या अनेक मूलांचे नुकसान होत आहे, मित्रांनो जागे व्हा
@MultiStarMonu
@MultiStarMonu 5 лет назад
तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे ...पुन्हा घ्या तलाठी भरती ....
@pankajdongre2573
@pankajdongre2573 5 лет назад
Ha tech dhande kar ...jevha tu select hoshil tevha pan asach mhun cancel kara exam
@MultiStarMonu
@MultiStarMonu 5 лет назад
कोणाचे मार्क कमी झाले कोणाचे मार्क जास्त झाले अशी असते भरती .का ...जीव लावून अभ्यास करतात मुले ..
@ravijaiwal9610
@ravijaiwal9610 5 лет назад
आपले सगळे विध्यार्थी मित्र का गप्प बसले आहे, तालुक्याच्या,जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा काढून काही होणार नाही एकदाच असा मोर्चा काढा मुंबईत की सरकार डगमगले पाहिजे पूर्ण राज्यात एकच नेतृत्व निवडा माझ्या मते आमदार बच्चू भाऊ कडू... हे नेतृत्त एकदम कणखर आहे...
@nimishajadhav4573
@nimishajadhav4573 5 лет назад
30,000 chya nokri sathi 58lakh rupaye bhartat... Hyawarunch tyanchya cheap buddhicha andaaj yeto...kaslich apeksha nahi ata mahaportal kadun...
@khandurj5752
@khandurj5752 5 лет назад
Right 🙄
@vinodsirscareerandeducatio4867
58 lakh banket thevale tar 6% pramane interest yeil 30000 yeil parat te paise safe rahtil banket
@swatimore7927
@swatimore7927 5 лет назад
30,000 madhe samadhan mantil ka he lok...ethe yeun pn bhrashtachar krun pese gilaycha wichar asto tyancha
@avinashrathod2451
@avinashrathod2451 5 лет назад
58 lakh chi news maage aali hoti ani ti news lecturer sathi hoti. Talathi sathi nhi
@sandipbankar7668
@sandipbankar7668 5 лет назад
Are bhavano... hech ny tr forest gurd la pn asch zaly..... Aurangabad la.... Video bgha..... bhrastachar chalu ahe sagla....
@jayeshvasave9428
@jayeshvasave9428 9 месяцев назад
TCS & IBPS वर करोडो रुपयांची घोटाळा बद्द्ल केस दाखल करा
@pandurangjavir9861
@pandurangjavir9861 5 лет назад
Sir, mala pan 160+ marks have hote pan 136 milaet. Future is dark for youth.
@samshinde3052
@samshinde3052 5 лет назад
Same Bhava 160+ Astana sudha 136 ch score 😤😤😤
@yogi9457
@yogi9457 5 лет назад
pandurang javir exam date kiti hoti ??
@examwarriors7777
@examwarriors7777 5 лет назад
पंतप्रधान नरेंद्र मोदीनच्या website वर complent करा सर्व जण, नक्कीच न्याय मिळेल, फक्त आपला नंबर यायला 2 महिने लागतील परंतु direct आपली complent ही मोदीनच्या office ला जाते व त्याची आपल्याला email सुद्धा येईल, आपण सर्वांनी जर केली तर मित्रानो न्याय नक्कीच मिळेल,
@rajnewsMH
@rajnewsMH 5 лет назад
सर आपण एक व्हाट्सअप ग्रूप तयार करा....त्यात सर्वांनी सामील व्हा...आणि प्रत्येकजण आपआपल्या जवळील मित्रांना add करा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात आपल कनेक्शन पोहचल पाहिजे.. आपण मेहनत करायच आणि हें बाकीचे लोकं पैसे देऊन आपली जागा हडप करायची हीं कोणती नीती आहे.... मित्रांनो सर्वजण जागे व्हा हिच आपल्यासाठी योग्य वेळ आहे....ह्या महापरीक्षाविरोधात आवाज उठवण्याची.
@pratikpatil2050
@pratikpatil2050 5 лет назад
मित्रांनो येणाऱ्या विधानसभेला यांना यांची जागा दाखवून देऊ आपण...कमीतकमी आपण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तरी या सरकारचे अपयश लोकांना समजवून सांगण्याची गरज आहे उगच उदो उदो न करता यांची खरी बाजू दाखवली पाहिजे जनतेला नाहीतर आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार राहू...जय हिंद
@adeshhiwarale8412
@adeshhiwarale8412 5 лет назад
2 महिने तलाठी चे पेपर चालतात आणि 1 महिन्याने रिझल्ट येतो..... कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र...... पहिले 2 महिन्यात नोकरी लागायची 🤬🤬🤬
@Xxxv999
@Xxxv999 5 лет назад
मोर्चे काढण्यापेक्षा केंद्रीय सेवेत या पेक्षा चांगला पगार तृतीय श्रेणीत बिना ब्रश्टाचाराचे तुम्ही IBPS तयारी करा SSC द्या तुम्ही शासनाला बदलण्यापेक्षा स्वतः का बदला माझ्या मराठी बांधवांनी मी स्वतः तलाठी 2012 सली झालेलो पण प्रथम पासून केंद्रीय सेवेत होतो त्यामुळे जॉईन केले नाही.
@pravin423
@pravin423 5 лет назад
ज्यांना 190+ मार्क्स आहेत त्यांचे exam det astana cctv footage dakhvu shakat nahi ka mahapariksha?
@jackeychavan3101
@jackeychavan3101 5 лет назад
Mahaportal la call karun demand kr cctv footage chi..
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 5 лет назад
मला पण परीक्षा द्यायची आहे अभ्यासपण केलाय पण आता हे बघून फॉर्म भरावा की नाही हेच कळत नाही . इथं अभ्यास करून करुन पोरांना याड लागायची वेळ आली आणि ही कुत्री setting लावून पोस्ट मिळवतात यांना फोडून काढायला पाहिजे.
@myway8366
@myway8366 5 лет назад
सर 58 लाख , जरा जास्त नाय वाटत का, बँकेत ठेवले तर व्याजवरच आयुष्य जगेल की तो, तलाठीच उत्पन्न पण पूर्ण आयुष्यात होणार नाही,....पैसे भरले असतील , आणि असल्याना शिक्षाच झाली पाहिजेत
@civilknowledge6891
@civilknowledge6891 4 года назад
58 lakh ektyane nahi tar eka group ne milun bharle asnare ... Choukashi zali tar hoil ughad
@ravichavan8666
@ravichavan8666 Год назад
58 lakh khar watat nahi
@devkhot1245
@devkhot1245 5 лет назад
Mala answer key nusar 170 marks aahet..aani score list madhe 126 dile. How is it possible? Itka difference kasa hoil? Asshole mahaportal,
@vishnumanagutkar897
@vishnumanagutkar897 5 лет назад
अगदी बरोबर ऑनलाइन एक्झाम आहे त्यामुळे ऑन दि स्पॉट result द्यायला काहीच हरकत नाही
@vilassaundalkar433
@vilassaundalkar433 5 лет назад
Right.
@kalpanasante2873
@kalpanasante2873 5 лет назад
Bhikari sale ghotala krtat talathi bnun ha Kay dombl krnar lokana lutun 58 lakh milvnar . government ch halkat ahe Ani Kay hya bhikhmagyana vote nka kru .
@satishpatil7252
@satishpatil7252 5 лет назад
आंदोलन करायच्या वेळेस सर्व लायब्ररीत बसून रहातात... त्याच वेळेस लाखभर मुलांनी मोर्चात भाग घेतला असता तर आज ही वेळ आली नसती..तुम लढो हम कपडे संभालते है! ही प्रवृत्ती आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांमध्ये..
@pravinsarkate983
@pravinsarkate983 5 лет назад
सर मला 160 च्या वर मार्क यायला पाहिजे होते पण 114 आले फार मोठा घोटाळा आहे
@uddhavshindepatil4673
@uddhavshindepatil4673 5 лет назад
Barobar aahe sir tumach aho mala 60 padat hote pan mala only 5 padale
@ravipatil9642
@ravipatil9642 5 лет назад
Mala pan 50 padayala pahije hote pn 2 padale
@nehaljadhav3006
@nehaljadhav3006 5 лет назад
जर तुम्हाला भरती प्रकियेबाबत शंका असेल तर RTI फाईल करा आणि तुम्हाला हवा असलेल्या सेंटरचे CCTV फुटेज पहायची मागणी करा ते तुम्हाला त्याची व्यवस्था करून देतील मी वनरक्षक साठी RTI टाकला होता 118.5 वाल्या उमेदवाराचे नाव,सेंटर माहिती मला RTI द्वारे मिळाली आहे आणि फुटेज पाहण्यासाठी मला मुंबई ला बोलावले आहे
@pankajdongre2573
@pankajdongre2573 5 лет назад
Sir majha ek hi marks kami nahi zala ...bakivhache kashe kami zale? Mala wat tay mark and review che option computer ney evaluate nahi kele ...mi sarva question mark and review kadhun save next kele hote Karan asach prakar ssc parikshet zala hota... guys please reply tumche mark and review kelele quetions kiti hote ?
@maheshvikhe1794
@maheshvikhe1794 5 лет назад
Sangata yet nahi 194 marks padu shaktat tumhi direct ghotala Aahe aas mhanu shakat nahi karan shejari shejari mulala pan sarakhe marks padu shaktat Pan jar ghotala aasel tar khahitari karayala pahije
@Rajesh....110
@Rajesh....110 5 лет назад
MIDC ची एक्साम महापरिक्षा मार्फत आहे । त्या मध्ये पण असच होईल का..?
@ujwaldhangar7802
@ujwaldhangar7802 5 лет назад
मला स्वतःला 150 पर्यंत मार्क्स मिळालेले आहेत असं वाटते आहे की ह्या परीक्षा सर्व साटेलोटे आहे 160 च्या वर आलेले सर्वांची चौकशी करन त्यांना पुन्हा परीक्षा द्यायला सांगावे जस बिहार मध्ये झाले होते 10वी आणि 12 वी च्या टॉपर सोबत त्यांना तीच प्रश्नपत्रिका देऊन पुन्हा लिहायला सांगितले पर्यवेक्षक व निरीक्षकासमोर
@navnathsangrampandanwadwad3477
सर मला आभास करून मुळेद झाले सर आम्ही काय करणार सागा 2 वर्षे पूर्ण होत आहेत सर आत्ता बस झाले उपोषण सुरू
@tusharborse9650
@tusharborse9650 5 лет назад
ज्या मित्रा वर आन्याय झाला आहे त्यांनी परीक्षा केंद्रा वरील CCTV चेक करण्यास सांगावे आनी तेच पुरावा ( रेल्वे exam CBT2 प्रमाणे) कोर्टात सादर करावा परीक्षा
@suryakantkadlag4490
@suryakantkadlag4490 5 лет назад
Maze 180 mark pahije hote... 162zale normalization karun... Are kase normalization
@devanandbhau2679
@devanandbhau2679 5 лет назад
मित्रांनो खोट्या अफवावर विश्वास ठेऊ नका. हे channel वाले नक्कीच congrss-ncp चे असनार आहेत. आपल्याला परत फडणवीस साहेबांना CM बनवायचे आहे.आनि bjp आनि शिवसेनेचे हिंदुत्वचे सरकार आणायचे आहे. मित्रांनो हिंदू खत्रे मे है. बोला वंदे मातरम. भारत माता की जय. खरे देशभक्त असतील ते comment like करतील आनि देशद्रोही dislike करतील.
@yogeshpawar6987
@yogeshpawar6987 5 лет назад
रायगड la 30 लाख रुपये देऊन नौकरी..... Talathi... Kay फायदा अभ्यास करून सगळे डोळे गेले माझे.... Nnngat सरकार आहे ही.....
@pankajdongre2573
@pankajdongre2573 5 лет назад
Raigad?
@policesubinspector
@policesubinspector 5 лет назад
Tuza kay score aahe aani cast
@policesubinspector
@policesubinspector 5 лет назад
@@pankajdongre2573 cast aahi score kay aahe tuza
@pankajdongre2573
@pankajdongre2573 5 лет назад
@@policesubinspector nt-d 176 raigad ...tumcha kiti aahe
@policesubinspector
@policesubinspector 5 лет назад
@@pankajdongre2573 170 SC
@abhip8030
@abhip8030 5 лет назад
सर माझ्या पेपर सोल्युशन मध्ये 4 प्रश्न चुकीचे आहेत । त्यातले 2 तर फिक्स Maths चे आहेत त्यांनी ते 2ऱ्या answer की ला change झाले नाही ।। असा मला 8 marks चा loss झाला मला 158 मार्क्स आहेत जे 166 हवे होते ।। Mostly hya 8 marks mule ch majha result janar .. Abhinav (9421318702) Me ratnagiri la form bharla aahe ..!! Jar kharach case karnar aasel tar ..Majhya kade suddha Mahapairksha che sagale mails aahet jyat te mhantat Amchya expert ne questions barobar solve kelet .. Pan tyanni chukiche answers provide kele aahet ... Thank you
@yogdhumal7512
@yogdhumal7512 5 лет назад
194....😇...he should prepare for upsc.... definitely he will achieve all India rank 1
@manikchoramale4018
@manikchoramale4018 5 лет назад
मला काही एवढे जास्त मार्कस नाहीत पण वस्तुस्थिती सांगतोय...आणि ज्या मुलांना हे माहिती आहे त्यांनी कृपया ते पुरावा कोर्टात जमा करावा...
@anilsatpute8846
@anilsatpute8846 5 лет назад
Manik Choramale Kay zale sir tumi tar 180 score comments karat hota
@manikchoramale4018
@manikchoramale4018 5 лет назад
@@anilsatpute8846 174
@anilgije9763
@anilgije9763 5 лет назад
मंत्रालयावर थेट IT विभागात मोर्चा काढा तिथे सगळी माहिती विचारुया मीडिया ला सोबत नेऊ
@vilassaundalkar433
@vilassaundalkar433 5 лет назад
Right.
@avinashrathod2451
@avinashrathod2451 5 лет назад
Sir nagpur madhun case taka best adv cha naav sangto jar case takat asal tar ani proof saglyan samor aahe 30 days exam gheun normalisation hot nahi. Response sheet result laglya var detat. Objection gheun suddha uattr change kivha discard hot nahi chukiche answer dile jate he proof aahet. Ani ya aadhi zalelya cases suru aselyla cases mahapariksha virrudh te suddha proof aahet.
@sachin.ghabak
@sachin.ghabak 5 лет назад
58 लाख हे काय पटण्यासारखे नाहि...उगाच काहितरी सान्गू नका सर..महिन्याचे व्याज 50000 होतय...
@farming211
@farming211 5 лет назад
दिले असतील..काही भरोसा नाही..त्याला कमी वयात..भरले असतील ..
@bharatishinde7960
@bharatishinde7960 5 лет назад
194 marks jar padat astil Yevdha hushar asel tar IPS hoil ki...mag Yevdha hushar aahe tar baba 58 lakh ka bharle ...talathi honyapeksha IPS tar ho mhanav baba...194 marks hasayla yenyasarkhich gosht aahe.mahtvacha mudda ha aahe ki 194 marks padnara talathi honyacha vicharch nahi karnar..arthat he maz mat aahe sarvanna Patel as vattay...ok
@balramaware6433
@balramaware6433 5 лет назад
Talthi sathi 58 lakh.....how is possible
@jivankumbhar5342
@jivankumbhar5342 5 лет назад
35 lakh pAsun chalu ahe
@vijayagaikwad1297
@vijayagaikwad1297 5 лет назад
इथे खूप पैसा खाता येतो म्हणून
@sandipbankar7668
@sandipbankar7668 5 лет назад
😂😂 avhghad ahe... Bhavano apn asech marnar study krun..
@jivankumbhar5342
@jivankumbhar5342 5 лет назад
@@sandipbankar7668 भावा आता त्यांची मारू
@ak-rox9203
@ak-rox9203 5 лет назад
तेच म्हणतोय ५८ लाख कोणचं नाही भरणार monthly intrest जास्त येईल त्यापेक्षा
@ankushg2696
@ankushg2696 5 лет назад
पण तो 58 लाख का देईल?? तलाठी निवृत्त झाला तरी त्याला एवढे कमवता येणार नाही ना!!! पण माझा महापरिक्षा ला अजिबात पाठींबा नाही पण असे करू शकतात काय ???
@bhaskargaikar8906
@bhaskargaikar8906 5 лет назад
Talathi bharti punhaa zhali pahije.... Hi exam Radd zhali pahije.
@sanghusaystruth
@sanghusaystruth 5 лет назад
गरिब होतकरू विद्यार्थी मेहनत घेत असतात त्यांना कोण न्याय देणार नौकरी मिळावी यासाठी शहरात जावुन अभ्यास करित असतात आणी हि निकम्मी सरकार त्यांना न्याय देऊ शकत नाही
@sonalitekale5315
@sonalitekale5315 5 лет назад
Online paper zala tri aaplya anwer sheet chi 1 carbon copy dyayla havi mahaportal ni jene karun aaple correct mark aaplyala kaltil
@vinod902
@vinod902 5 лет назад
Kiti marks kami jhale tujhe
@sunitagoyakar692
@sunitagoyakar692 5 лет назад
Ho karban kopi dili pahije......mag sagale nit hoil........Tumhi NT C ahat ka
@vinod902
@vinod902 5 лет назад
@@sunitagoyakar692 gapp re chutiya
@udayshinde2743
@udayshinde2743 5 лет назад
172 स्कोअर झाला होता... पण आता 158 आलाय... 8 प्रश्न कॅन्सल झाले त्यातील 7 माझे बरोबर होते... कॅन्सल झाल्यावर 14 मार्क कमी पडले...... पण महापरीक्षा पोर्टल ला काॅल केला असता त्यांनी सांगितले कि आम्ही कॅन्सल झालेल्या प्रश्नांचे आहे तसे मार्क दिले आहेत. शक्यच नाही हे..... जर त्यांनी ते मार्क दिले असते तर माझे 8 प्रश्नांचे 16 मिळून 174 झाले असते.... रिस्पॉन्स शीट मागणी केली तर बोलले 2 दिवसात देतोय.... आज 4 दिवस झाले पण तस काही मिळाले नाही..... हा खेळ आहे आमच्या बरोबर... फसवणूक सुरुय फार मोठी..... एकत्र येऊन काहीतर करणार असाल तर 7030133331 ला कळवा.... मी सोबत असेन.... सर तुम्ही गृप बणवा हव तर सर्व मुलांचा.... मुख्यमंत्री कडे पोच करु तक्रारी
@shubhammahanubhav3510
@shubhammahanubhav3510 5 лет назад
Evdhach online cha pulka asel tar Yapudhil bhartya TCS kiva IBPS kade conduct karayala saglya pahije... Kay vatat
@rahulyawalkar5604
@rahulyawalkar5604 5 лет назад
Tithe pn corruption ahe railway bharti fix hoti
@nitjadhav8332
@nitjadhav8332 5 лет назад
Ho barobar
@supriyawaghmare6330
@supriyawaghmare6330 5 лет назад
Aag di barobr ahe Sir. Jevha aammi mark list pahili tr amhala pn toch prashan pdlay ki 194 mark kase ky milale. Karan evda hushyar konich nahi. Pratek jan eka na eka subject madhe wick astoch. Mg hech evde hushyar mharthi kothun aale?
@neel1692
@neel1692 5 лет назад
194 omg mpsc mains denara pan evde kadnar nahi karan mahapariksha kay question vicharte tyanch mahiti tari 194 bhava tu tar IAS or Dy collector jhala pahihe tujhi layki nahi talathi chi
@shilpa-io4vy
@shilpa-io4vy 5 лет назад
Are aslya lokan mule mar mar study karnarya lokanche hal hotat
@kuldeepmane7625
@kuldeepmane7625 5 лет назад
आपले सरकार कामगिरी दमदार ....आघाडी सरकारच्या काळात सुद्धा एवढा भ्रष्टाचार नव्हता
@rohitgbanker0205
@rohitgbanker0205 5 лет назад
Maz mat bjp la nahi ankhin gharche sudha milanar nhi😡😡😡
@shraddhapatil8042
@shraddhapatil8042 5 лет назад
Mla hi 45 te 50 mark kami houn milale ahet...pn 194 walya cha babtit jri sarkar action ghetli tripn amcha sarkya mulancha ky ahe yamde fayda...amche paper rechecking hou shaktat ka trch amhala nyay milel
@vinod902
@vinod902 5 лет назад
U r right
@farmerboy8904
@farmerboy8904 5 лет назад
Devendra bala tuu far mote pappp krit ahes ,,,,tuza satanaash hoeillllll
@jalbagaiyakwad5710
@jalbagaiyakwad5710 Год назад
सरकारने प्रत्येक जिल्हाधिकरी यांनी जे पास झाले उमेदवार त्यांची पुन्हा लेखी परीक्षा घ्यावी,
@vijaykumavat802
@vijaykumavat802 5 лет назад
Respected Sir.. I m from Jalgaon. Sir mi exam Nanter answer key Jewha Ali tewha Mazha score check kela tr near by 162/160 paryant hota Ani Jewha score list Ali tewha matr 112ch.. Sir MI khupch garib family madhun belong krto.. Ani spardha pariksha hach ekmev marg hota jo ki n paise Bharta sarkari nokri lagnyacha.mazhya family mi sarkari nokrila lagava ashi asha hoti pn Jewha pasun "Mahaportal" ale sarv asha sampushtat alya.. Sir plz amhala nyay milvun dya.....plz Sir
@jayshreepatil3952
@jayshreepatil3952 5 лет назад
Selection list pn froad aliy.....kami markvalyanch selection ahe....jast mark valyanch. Nhi
@Satya-Shodhak9
@Satya-Shodhak9 5 лет назад
अहो सर हे एकच प्रकरण नाहि सारख्या मार्कांचे . महापरिक्षेच्या प्रत्येक परिक्षेत शेजारी शेजारी मार्क असलेले अनेक विद्यार्थि आहेत. कसं शक्य आहे हे ??? तुमचा मो.नं. द्या स्क्रिनशाॅटच पाठवुन देतो तुम्हाला
@bhaskargaikar8906
@bhaskargaikar8906 5 лет назад
O may god....mhanje aamhi Ratr divas Aabhyas karun kahich fhayda nahi aahe...
@omkargadakh1024
@omkargadakh1024 5 лет назад
मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो स्पर्धा परीक्षा मध्ये वेळ नका घालू आज काळाची गरज काय आहे ते ओळखा जर स्वतःला घडवायचं असेल तर स्वतःचा business शिवाय पर्याय नाही सरकारी नौकरी भेटणार ही नाही तुम्हाला ह्या वर्षी महाराष्ट्रात MPSC UPSC चा result 2 ते 4% सुद्धा लागला लागला नाही आणि बाहेर state मध्ये 25 ते 30 % लागला मग आपल्या राज्यातच अस का घडत आहे याचं उत्तर शोधा तुम्हाला उत्तर हेच मिळेल आपली महाराष्ट्रीयन सरकार स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली दलाल आहेत सर्व आपले नेते capitalism servaival of the pretend च्या नावाखाली लुटत आहे सर्वांना एकाच सांगणं आहे govrment exam देऊन आपला time वाया नका घालू अस पण 2004 पासून पेंशन बंद झाली आहे मग सरकारी नौकरी का पाहिजे जर कुणाला business ची idea पाहिजे असेल तर contact करा मला 8805591788 whatsapp ला message करा call नका करू मी स्वतः एक business developer आहे। all the best तुमच्या Future साठी👌👌👌👌
@Ganesh.47
@Ganesh.47 5 лет назад
Ya mahapariksha mule mi tar Naukri chi asha ch sodali ahe .....kiti study karyach ?
@seemarane3257
@seemarane3257 5 лет назад
Forest guard chya velas ha ch issue zala hota? Kai solution nighale ka.......same issue talathi exam cha?
@vinaythorat2281
@vinaythorat2281 5 лет назад
Sir whole process should be cancelled and new process should be there
@deshmukhrajendra1
@deshmukhrajendra1 5 лет назад
यांनी परीक्षा घेण्या पेक्षा लिलाव पद्धती ने नोकरी द्याला पाहिजे जो जास्त पैसे देईल तो नोकरी मिळवेल, म्हणजे गरीब मुलांचं महत्वाचा वेळ जाणार नाही.
@vaibhavwaykos2925
@vaibhavwaykos2925 5 лет назад
कशाला करतो spardha pariksha de न मग MPSC UPSC कशाला नाद करतो .... Dam aahe ka dam
@moresagar789
@moresagar789 5 лет назад
जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करा परंतु जे विद्यार्थी कष्ट करून पास झाले आहेत त्यांच्यावर अन्याय होउ नये
@sachin.ghabak
@sachin.ghabak 5 лет назад
मला 58 लाख द्या कोणिही...मी तुम्हाला न काम करता दर महिन्याला तलाठी एवढा पगार देतो.....आहे का कोन
@tangdedigital
@tangdedigital 5 лет назад
Me Ahe
@dipakvagara7306
@dipakvagara7306 5 лет назад
फक्त नविन नविन पुस्तके रात्र आणी दिवस वाचुन काही उपयोग नाही. पोर्टल चालु झाल्यापासुन सर्व च जागा पोर्टल ने पैसे घेवून दिल्या आहेत. फक्त एक आठवडा महाराष्ट्रातील सर्वांनी बाहेर पडा लगेच पोर्टल बंद होईल. नसेतर आयुष्य घालवायचे फक्त अभ्यास करूनच.
@santoshatre2910
@santoshatre2910 5 лет назад
Saglyani election war bahishkar taka ghrchyana pan voting karu deu naka
@YOGESHPATIL-nc3wo
@YOGESHPATIL-nc3wo 5 лет назад
मित्रानो मागील वर्षी आमच्या क्लास चे कृषिसहायक ला ३६मूल वनरक्षक ला 12मूल आणी यावर्षी 1ही मुलगा नाही आणी तलाठ्याला पन लागेल याची नो गॅरंटी मी तर आता महापोर्टल ची कोणतीच परीक्षा देणार नाही तुम्ही पण देऊ नका त्यावेळेस आपले न्याय मिळेल मेगाभर्ती मेगा भ्रष्ट्राचार
@rahulsonawane7374
@rahulsonawane7374 5 лет назад
Everyone demand individual answer key of talathi exam
@vrushali1233
@vrushali1233 5 лет назад
Sir khar aahe .. evdha abhyas karun kay he ,😟.. sir mazyakade copy kelela ek video aala aahe .. saral google vr search krun answer type kelet . Aamhi excuse det nahi aahot but kharch pramanik pne abhyas kela hota aani exam dili hoti 😖😔😔
@karandivse149
@karandivse149 5 лет назад
Aicha dana marla ya portalcha. Maaze 170+ pahijech pahije, 120 aahet
@chaitanyawar3674
@chaitanyawar3674 5 лет назад
Ho na bhai
@dineshtale3377
@dineshtale3377 5 лет назад
हे अश्याक्य आहे , त्या व्यक्तीने तीच प्रश्न पुन्हा सोडून दाखवाव ........अरे दादा तुला उतर पत्रिका एक दिवस आधी जारी डिलीन तरी येवढे तू 2 तासात नाही पडू शकत रे
@manushreekaranjkr1340
@manushreekaranjkr1340 5 лет назад
Sir high court ne talathi exam आत्ताची रद्द करावी आणि पुन्हा आचारसंहिता संपल्यानंतर तलाठी Exam offline घ्यावी
@vinod902
@vinod902 5 лет назад
Chan vichar ahe
@kingkingkong9994
@kingkingkong9994 5 лет назад
Tech kam ahe tyanna ho na
@manushreekaranjkr1340
@manushreekaranjkr1340 5 лет назад
नुकसान कोणाची होते? विद्यार्थ्यांची...
@vinod902
@vinod902 5 лет назад
@@manushreekaranjkr1340 tyach nav ter bagh king Kong sal dalinderch distay
@vinod902
@vinod902 5 лет назад
@@manushreekaranjkr1340 tu kuthali ahes
@bahadurnaik604
@bahadurnaik604 5 лет назад
महापरिक्षा पोर्टल वरील सर्व परीक्षा रद्द करून नवीन ऑफलाइन परीक्षा घेतली गेली पाहिजे.सर्व परीक्षा निकाल रदद् केले पाहिजे
@Ganesh.47
@Ganesh.47 5 лет назад
Sarvani call Kara portal la ....vichara kY process ahe normalisation ch
@ranjeetram11693
@ranjeetram11693 5 лет назад
Sir maze marks kmi zale aahet 150+ hote as watht hote pn 120 aale . Sir 16 July chya first ship cha paper hota sir aani answer key madhe mi baghitli tyat 2 question bdlle aahet ani 6 questions cancel zale aahet tri pn marks wadayche pn marks kami zale aahet ... Plz help ....
@Suryamudra96
@Suryamudra96 5 лет назад
Mla pn 140 hote,but 108 jale how is that possible sir
@umeshpanchal7069
@umeshpanchal7069 5 лет назад
So bad
@shraddhadongardive3961
@shraddhadongardive3961 5 лет назад
Hightech कॉपी करताना exam दरम्यान काही मुलं पकडल्या गेले होते..आणि जे मुलं पकडल्या गेले नाहीत ते एवढा highscore घेऊन पास झाले आहेत...Shame on you mahaportal😡😡
@amolashokfartale285
@amolashokfartale285 5 лет назад
Sir, Answerkey sobat answersheet pan dyayla pahije hoti tyani mhanje padleli marks kharech tevdhi aahet ki ghotala kela aahe he samajl ast na....
@vilassaundalkar433
@vilassaundalkar433 5 лет назад
Right.
@ambadasjogdand4865
@ambadasjogdand4865 5 лет назад
आचारसंहिता पूर्वी मोर्च्या काढायला हवा...ही भरती पुर्णपणे चुकीची आहे.कोणत्याही परिस्थितीत ही रद्द झाली पाहिजे.
@pravin.rohokale
@pravin.rohokale 5 лет назад
मोर्चा नी काही होनार नाही मित्रांनो bjp सरकार बदला तरच काहीतरी होइल..
@pradipsonkamble8609
@pradipsonkamble8609 5 лет назад
Pravin Rohokale right
@manishagavane5573
@manishagavane5573 5 лет назад
Sir maz nav Manisha aahe.mazi PG zali aahe.mi ESBC mdhe yete.project affted aahe ani mahila aarkshan aahe .mi Ratnagiri cha form bharla aahe .mla 138 marks pdle aahet sir.mazi lagnyache chances kiti aahet sir.plz sanga na.
@mahitimarathi
@mahitimarathi 5 лет назад
Bharti cancel honaar
@anilsatpute8846
@anilsatpute8846 5 лет назад
Spardha Prakashan Kay bolta sir khar ahe ka
Далее