Тёмный

197# उत्कृष्ट मंडळ-वृंदावणी वेणू वाजे, वृंदावणी वेणू.... @खंजरी भजन संमेलन, बोरगाव मेघे, वर्धा.2018 

Bhajan Sammelan
Подписаться 99 тыс.
Просмотров 2,3 млн
50% 1

खंजरी भजन संमेलन , बोरगाव मेघे , वर्धा . सन - २०१८
प्रमुख आयोजक तथा सचिव :- श्री. कृष्णाजी सं. पाहुणे ९८२२७२७०३२
सदर channel वर रोज संध्याकाळी ७.०० वाजता खंजरी भजन संमेलन बोरगाव मेघे, वर्धा.सन-२०१८ येथे सादर करण्यात आलेल्या भजनांचे video upload करण्यात येणार आहे. तरी नियमित video बघण्यासाठी channel ला subscribe करावे, धन्यवाद. .
**बाल मंडळ निकाल**
१)स्वामी चंद्रशेखर बाल मंडळ हातगाव
२)मानव सेवा छात्रालय गुरुकुंज मोझरी
३) गुरुदेव बाल मंडळ पिवरडोल.
४) गुरुदेव मंडळ चमक ता. अचलपूर
5) बाल मंडळ मेंगाला.
6) बाल मंडळ पालोरा.
७) चैतन्य बाल मंडळ आमडी
8) बाल मंडळ वेळा
**शहरी विभाग निकाल**
१) महाराणा प्रताप भजन मंडळ, यवतमाळ.
२) राष्ट्रसंत भजन मंडळ, जनुना.
३) आदर्श भजन मंडळ, निमगव्हाण.
४) गुरुदेव भजन मंडळ, घाटंजी.
5) लटारे महाराज भजन मंडळ, कारंजा घाटगे.
६) दत्ता कृपा भजन मंडळ, लादगड.
७) भजन मंडळ, पवनार.
८) संत कृपा भजन मंडळ, मिरापूर.
**महिला भजन मंडळ निकाल**
१) नेहरू नगर महिला मंडळ चंद्रपूर.
२) महिला मंडळ शेंदूरजना अढाव.
३) महिला मंडळ, नागपूर.
४) महिला मंडळ शेंडोळा खुर्द.
५) महिला मंडळ झिंगाबाई टाकळी नागपूर.
६) महिला मंडळ गडचिरोली.
७) महिला मंडळ भद्रावती.
८) महिला मंडळ, मदनी, वर्धा.
**ग्रामीण विभाग भजन मंडळ निकाल**
१) भजन मंडळ पिवरडोल.
२)भजन मंडळ पवनार
३) भजन मंडळ जळका.
४) भजन मंडळ आगरगाव
५) भजन मंडळ खोपडी
६) भजन मंडळ शेंडोळा खुर्द
७) भजन मंडळ रासुलाबाद
८) भजन मंडळ खोपडी खुर्द
**वैयक्तिक पुरस्कार बाल मंडळ**
१) गायक : अंबिका माता मंडळ कांदेगल
२) खंजरीवादक : अंबोडा भजन मंडळ
३) हार्मोनियम वादकक : कु.पायल रेवतकर बिहाडी मंडळ
४) तबला वादक : चमक भजन मंडळ ता. अचलपूर
सर्व कलाकारांचे व भजनी मंडळाचे खूप खूप आभार..........
त्याचप्रमाणे आमच्या बोरगाव मेघे येथील आयोजक मंडळ, भजन संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे खूप खुप आभार..... .
creater- vinayak krushnaji pahune
-8087446113

Видеоклипы

Опубликовано:

 

5 авг 2018

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 465   
@ratirampatil4527
@ratirampatil4527 Год назад
पुर्णाजीभाऊ खानोडे,एक नंबर भजन.
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर गाईला नरम गवत आवडते आणि भगवंताला तुमचे मधुर भजन आवडते जय श्री कृष्ण
@skycreations6794
@skycreations6794 13 дней назад
🙏🏻जय गुरूदेव 🙏🏻👌🏻सुपर्
@sadanandpatil9115
@sadanandpatil9115 3 года назад
"""मुख्य गायक , तबला वादक , हार्मोनियम वादक आणि....खंजरी वादक....शिवाय, अन्य सहकारी....सर्वांचीच तयारी उत्तम आहे.....खूपच छान.....!!! ..उत्तम भजन श्रवण सुखाचा आम्हाला लाभ दिल्या बद्दल , सर्वांना धन्यवाद.....!!!👍👍👍 """ God Bless You All ....!!!🙏🙏🙏
@devidasjadhao1680
@devidasjadhao1680 Год назад
D rjadhao..digras
@vishnusangde3109
@vishnusangde3109 Год назад
​@@devidasjadhao1680 v cm di etc
@rajendradesai5531
@rajendradesai5531 10 месяцев назад
A+
@ruchitwaghade967
@ruchitwaghade967 10 месяцев назад
❤❤❤❤❤
@SagarPardhi-ky9ml
@SagarPardhi-ky9ml 9 месяцев назад
🎤🎤👌👌👌🙏🙏काय आवाज व्वा
@ganeshmasram7913
@ganeshmasram7913 2 года назад
खूप सुंदर आवाज आहे. दादा खरच ऐकत रहावस वाटते. पुन्हा पुन्हा
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
मी माते सरस्वतीला आव्हान करतो या भजन मंडळी च्या च्या कंठात विराजमान हो जय श्री कृष्ण
@shantarambhoir7520
@shantarambhoir7520 Год назад
गौळण गायन चाल अतिउत्तम व ‌पखवाज , खंजीर वादन मनाला समाधानी व प्रसन्नता आनंद देऊन जाते.👌🙏🙏
@pramodpore229
@pramodpore229 Год назад
अतिशय सुंदर आवाज आणि सर्व साथसंगत.
@gajananchavan9966
@gajananchavan9966 Год назад
पूर्णाजी भाऊ च आवज अप्रतिम आहे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@shriramkankhar2209
@shriramkankhar2209 Год назад
पेटि तबला भजन आम्ही ऐकतो पण खंजेरी अप्रतिम खुप छान
@kiranpatil1222
@kiranpatil1222 Год назад
राष्ट्रसंतांची खंजिरी, अप्रतिम अवर्णनीय..👍🙏 महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती...
@shivajishevatre6866
@shivajishevatre6866 Год назад
सुंदर गवळण
@loveshizukastatus8515
@loveshizukastatus8515 2 года назад
आह : आह : वा काय भजन आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👋👋👋👋👋
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 2 года назад
वंदनीय परमपुजयनीय राष्ट संत तुकडाेजी महाराज कि जय हो जयगुरुदेव
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण मिलता है सच्चा सुख केवल गुरुदेव तुम्हारे चरनो मे जय श्री कृष्ण
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण आप सभी भाई यो को मेरा धन्यवाद रंग दे प्रभू ग्यान के रंग मे काया जिनको ये जिन को लगा रंग तेरा कोई उतरणं पाया जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत
@purushottamkhandate161
@purushottamkhandate161 Год назад
खुप सुंदर भजना च सादरीकरण ते पण खुल्या मंचावर फार कठीण असते परंतु त्या गायका नी अप्रतिम रित्या गायले खुप खुप अभिनंदन...कारण पं. अजित कडकडे यांच्या शैली चे गायन वाटले त्यामुळे अतिउत्तम ऐकायला मिळालंय.. खुप शुभेच्छा..
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण भाव नाही मनाचा तर हा देह काय कामाचा आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार मेरे वर्सेस जय श्री कृष्णा
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण गुरु ऐसा जगा मे कोई नही जाता जय श्री कृष्णा
@Sanjay-wg8ik
@Sanjay-wg8ik Год назад
वा दादा काय सुंदर गौळण गायीली तुम्ही
@shravani9997
@shravani9997 2 года назад
Prahlad patkarsaheb Awaj Atishay Sunder Pan Tabalawadak The Best
@vinodparab3896
@vinodparab3896 3 года назад
बुवा,तुम्हा सर्वांनाच तोड नाही
@shubhangidhumal815
@shubhangidhumal815 6 месяцев назад
खुपच सुश्राव्य ,खंजरी छान, गायक फारच अप्रतिम,एकुणच फारच सुरेख गौळण झाली👌👌👌👌👍
@dineshdhage2177
@dineshdhage2177 2 года назад
Khup chaan aavaj aani tabla 1 no. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@sureshsarnaik7710
@sureshsarnaik7710 2 года назад
खूपच सुंदर बूवा अगदी व्दितीय पंडित अजित कडकडेच! साथसंगत सुद्धा खूपच सुंदर. बूवा आपले नाव कळले, तर खूपच छान होईल.👌👍💐💐💐
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्णा माझ्या प्रिय भावांनो आनंद पुण्या राशी तयाच्या हृदयातून भगवंताचं आश्रम भजन निघाल्या शिवाय राहत नाही आणि तेच खरं पवित्र हृदय पण तोच भगवंताला पसंत जय श्री कृष्णा
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण जिसके हृदय में भगवान का निवास है ऊस के गीत मे भगवान का नाम है
@prakashplgawande8792
@prakashplgawande8792 2 года назад
जय हरी माउली एक नंबर
@jyotichondhe4240
@jyotichondhe4240 Год назад
Jai gurudev ,khup chhan 🙏🙏👌
@MukundVirutkar-uo8sb
@MukundVirutkar-uo8sb Год назад
Jay guru
@padmakarbhagwat397
@padmakarbhagwat397 2 года назад
सुदंर गायन व भजन मंडळी अभिनंदन
@skbachhav1033
@skbachhav1033 2 года назад
अतिशय सुंदर अप्रतिम माऊली
@arunlakde3294
@arunlakde3294 Год назад
अतिशय सुंदर गायन खुप खुप शुभेच्छा
@ayucareayurvedadr.hemantja7600
हि अशी भजने ऐकून चं आता मोझरी ला जाणार आहे दर्शनाला. महाराजांच्या. साताऱ्या हुन.
@ramkrushnaawasare4613
@ramkrushnaawasare4613 2 года назад
Kharch gaayk mahodayaanche aawaaj jitendr abhishekhi yanchya sarkhach waatato naav kalawa abhinandan
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण ईश्वराला विसरणे म्हणजेच दुर्भाग्याला आमंत्रण देणे जय श्री कृष्ण
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्णा धन्यवाद अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आपकी जय हो जय हो जय
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्णा सौभाग्य फक्त प्राप्त होत असते आपण सर्वांना धन्यवाद मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा बोला जय श्री कृष्णा
@sanketlingayat1043
@sanketlingayat1043 2 года назад
अफलातून खंजिरी वादन
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
जय श्रीकृष्ण प्रल्हाद पाटकर गुरु म्हणजे ईश्वराने डोक्यावर धारण केलेला मुकुट जय श्री
@VijayThakur-mc4vg
@VijayThakur-mc4vg 10 месяцев назад
पूर्णाजी खानोदे sir aahe super singer 🌹
@pradippatmase9351
@pradippatmase9351 3 года назад
Sangeet tbla aani harmoniun.sangat khup sunder apratim sadrikaran.jai guru dew
@kishorbhide8245
@kishorbhide8245 4 года назад
जबरदस्त आवाज आणि प्रस्तुती
@user-tl5fy6tz7v
@user-tl5fy6tz7v 2 года назад
जय गुरुदेव भजन मंडळ
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण अनंत पुण्या राशी त्याच्याच मुखातुन वेणू कवणाचा वाजे जय श्री कृष्ण
@dharmendramhatre9501
@dharmendramhatre9501 3 года назад
खूपच सुंदर आवाज बुवा ,आणि खुप सुंदर भजन मंडळींचि साथ आणि आवाज अजित कडकडेन सारखा
@vishwajitsuryawanshi4459
@vishwajitsuryawanshi4459 2 года назад
Ram Krishna hari
@tirupatikumbhre817
@tirupatikumbhre817 Год назад
अप्रतीम खुपच छान सकाड़ी सकादी असे अप्रतिम भजन ऐकल्याने मन प्रसन्न होतो
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण कर्म भक्ती होता जय श्री कृष्ण
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण सचिन मनोज जो अंदर से स्वच्छ व बार्शी अस्वच्छ हो नही सकता जय श्री कृष्ण
@meenakshiverulkar4198
@meenakshiverulkar4198 2 года назад
खुप छान आवाज आणि खंजीरीखुप सुंदर
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर खंजिरी बजाने वाले भजन भजन गाणे वाले आपको मेरा लाखो प्रणाम जय श्री कृष्ण
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण जय खुशी काय आहे जिसके हृदय मे हरिनाम है और मुखणे प्रभू का भजन खुशी का जय जय कार है जय श्री कृष्ण जय हिंद वंदे मातरम
@gowardhangawande8355
@gowardhangawande8355 2 года назад
जय गुरुदेव खुपच छान. अप्रतिम.
@skanse
@skanse 2 года назад
Khup chan bhajan ! mandalina dhanyawad !!!
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर आप सभी भाई यो को मेरा प्यार भरा नमस्कार दूध का सार हे भलाई और जीवन कासार है प्रभू नाम की कमाई जय श्री कृष्ण
@nandkishorchatap9034
@nandkishorchatap9034 2 года назад
खूपच छान आवाज
@gopalgirhe5435
@gopalgirhe5435 Год назад
एक नंबर भाऊ जय गुरुदेव
@vdmusical6719
@vdmusical6719 2 года назад
Ati uttam gayaki 😇😇
@ashokwankhade1792
@ashokwankhade1792 10 месяцев назад
वा क्या बात है खुपच छान
@ramkrushnaawasare4613
@ramkrushnaawasare4613 Год назад
Jyanni bhajan gaaile tyanni eka profesnal gaayaka saarkhe gaile waah faar cchan
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 Год назад
जय श्री कृष्ण धन्यवाद अभिनंदन अगदी मन काल सुद्धा तृप्त झाले सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण सर्वांना धन्यवाद अभिनंदन आणि शुभेच्छा देतो ज्याच्या हृदयात हरी आहे त्याचा विजय आहे जय श्री कृष्ण
@radheshyammatale7602
@radheshyammatale7602 2 года назад
मधुर गायन, आणि खंजीरी वादन , अभिनंदन करतो , भावांना
@devannadmaharajofficial2250
@devannadmaharajofficial2250 2 года назад
वा खूपच सुंदर गायण वादन
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण अनंत पुण्या राशी थोर हरिनामाची गुंती जय श्री कृष्णा
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
जय श्री कृष्ण हात सभी भाई यो को हृदयाचे नमस्कार मेरे प्यारे मेरे प्यारे भाईयो जिस प्रभू का भजन व मुख कुछ काम का नही जय श्री कृष्ण
@avinashbhuravane6199
@avinashbhuravane6199 Год назад
अतिशय सुंदर आवाज,खुप छान भजन
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 4 года назад
खुपच सुंदर अप्रतिम अविट गोडि असणारे भजन. जय गुरुदेव.
@baldevdamodar3197
@baldevdamodar3197 3 года назад
खुपच सुंदर आवाज भजन छान बलदेव दामोदर शेरी वडनेर महाराष्ट्र
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर मी आपणास धन्यवाद देतो आपण भजन करता हे भजन असून भगवंताचे भोजन आहे आपण आम्हाला भगवंताचा प्रसाद देतात त्याबद्दल अभिनंदन एका ईश्वराचा मोह असो सुटेल मग दुःखाचा फास जय श्री कृष्ण
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्णा होम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यू अमृत गमे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय जय जय हो जय श्री कृष्ण जय हिंद जय महाराष्ट्र
@shripadmahashabde293
@shripadmahashabde293 2 года назад
वा खुप सुंदर आवाज .मी जेव्हा ही ऐकतो हा अभंग ऐकतो तेव्हा मन प्रफुल्लीत होतं एकदाम ताजतवानं वाटतं ...गायकाच नांव कळेल का ..गायनाची बैठक खुप छान आहे ...राधे गोविंद
@pratiktondwal7266
@pratiktondwal7266 Год назад
Purnaji khanode
@nikhilkute9692
@nikhilkute9692 Год назад
Shree. Purnaji khanode
@mohandeote424
@mohandeote424 2 года назад
खूपच सुंदर आवाज, भाऊसाहेब🙏
@anupade9319
@anupade9319 3 года назад
जय गुरुदेव
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 Год назад
जय श्री कृष्ण धन्यवाद अभिनंदन आपकी जय जय हो
@vinayaktaywade8185
@vinayaktaywade8185 2 года назад
Khub sundar Bhajan.
@ankushmistri3598
@ankushmistri3598 2 месяца назад
Va dada gaulan sem ajitdada sarki gayli, jay hari
@PVGofficial
@PVGofficial 2 года назад
Wah kay avaj Ani kiti sundar sadarikaran aj pahilyanda pahatoy Ani fan jhalo🙏🙏🙏
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण एका ईश्वराचा मो असो तुटतील मग दुःखाचे सर्व भास जय श्री कृष्ण वंदे मातरम जय भारत
@pravinnadapude3533
@pravinnadapude3533 3 года назад
बुवा आवाज खुच छान. गायन अप्रतिम🙏🙏🙏🙏🙏👍👍👍💐💐💐
@prakashramteke5385
@prakashramteke5385 2 года назад
Khup chhan zale bhajan ani gayakancha avaj pan khup chhan ahe
@sharadpatil4275
@sharadpatil4275 2 года назад
Khupach apratim bhajan, Gayan aani vadan
@balasahebshewale1095
@balasahebshewale1095 3 года назад
अति सुंदर भजन
@balasahebkshirsagar1092
@balasahebkshirsagar1092 23 дня назад
तबला पण एक नंबर वाजवाला 🎉
@ajitchavan6902
@ajitchavan6902 4 года назад
अप्रतिम वादन, वाणी खुपच मस्त .. !! जय हरी माऊली !!
@papeshchawat7412
@papeshchawat7412 4 года назад
Apratim
@chandrakishorbhor8647
@chandrakishorbhor8647 2 года назад
खूप छान माऊली...
@shahajiyadav9648
@shahajiyadav9648 Год назад
खूप सुंदर आवाज आणि संगीत
@ninadprabhu763
@ninadprabhu763 5 дней назад
अप्रतिम.सुंदर.
@yogeshkhedekar6248
@yogeshkhedekar6248 2 года назад
अप्रतिम
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
धन्य ती कृष्णाची बासरी जय श्री कृष्ण
@shaligrammankar552
@shaligrammankar552 3 года назад
व्वा खूप सुंदर पूर्णाजी दादा👌👌🌷🌷
@ramkishorbargir5166
@ramkishorbargir5166 2 года назад
जय गुरुदेव.
@sudhakarshendre9957
@sudhakarshendre9957 Год назад
Ati sundar Bhajan Aahe Bhau
@ashokthapade4948
@ashokthapade4948 2 года назад
सावळे रामकृष्ण हरी माऊली 💐💐🙏🙏💐💐🕉🚩
@dewashende1725
@dewashende1725 2 года назад
अप्रतिम. खूप छान.
@sanjaykottewar2064
@sanjaykottewar2064 Год назад
खुपच सुदंर आवाज आहे माऊली तुमचा
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर मेरे प्यारे भाईयो हा बहुत पुण्यवान है प्यार भरा हात गुरुदेव का आप के सर पर है बोलो जय श्री कृष्ण
@sunilkanal2775
@sunilkanal2775 2 года назад
उत्तम गायक उत्तम सादरीकरण
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण सबसे अच्छी दवा करो मा बाप और गुरु की सेवा जय श्रीकृष्ण जय हिंद
@rahulborkute5633
@rahulborkute5633 Год назад
Wah...kya bat Hai sir
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 года назад
प्रल्हाद पाटकर जय भगवंताचे भजन गुरुची सत्पुरुषाची स्तुती करतात भगवंताने दिलेल्या ते भगवंताने दिलेल्या वाणीचा सदुपयोग करतात जय श्री कृष्ण
Далее
кукинг с Даниилом 🥸
01:00
Просмотров 338 тыс.
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 5 млн
Ajit Kadkade - Janmojanmi Aamhi (Devachiye Dwari)
7:21
I Like It
2:29
Просмотров 2,9 млн
Munisa Rizayeva - Aka makasi (Official Music Video)
6:18
지민 (Jimin) 'Who' Official MV
3:28
Просмотров 26 млн
СЛОТ - С.М.Г.О.  (Official Music Video)
4:01
Просмотров 212 тыс.
VUDOO - Пьяная луна (Official Video)
2:11
Просмотров 97 тыс.