वाद्य बोलतात म्हणजे नक्की काय ते खरच ही व्हिडिओ बघून जाणवलं। प्रत्येक instrument स्वतःच वेगळेपण दाखवून देतोय पण त्यांचा लयबध्द एकत्रीकरण खरच अप्रतिम आहे। जुना ते खरच सोनं
कधी खूप low feel करत असेल तेव्हा हे song play करतो..सर्व त्राण विसरून देवा समोर उभा असल्याचा feel येतो..आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळ ऐकल असेल हे song
खुपच छान.... खुप सुंदर मिलाप......सुंदर संगीत स्वर..एक भक्तीच..श्रद्धा...हे सहज शक्य नाही.... आपण ते साकारले....सर्व ग्रूप.. शुभेच्छा...!!!धन्यवाद!!💐💐💐
अप्रतीम आणि अत्यंत श्रवणीय. खुप सुंदर समन्वय आहे तुमच्या टीम चा. छान वाजवलं आहे. तुमच्या बँड मधील प्रत्येकाच्या शरीरात जनु हे गाणं संचारलं होत अस वाटतयं बघताना आणि ऐकताना तर कान तृप्त झाले. नेरूळ गावात तुमचा वाद्यवृंद प्रत्यक्ष ऐकण्याचा एकदा योग आला. खुप आवडला आमच्या घरात सगळ्यांना. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.
स्व प्रल्हाद दादा शिंदे यांनी गायलेलं गाणं या पंढरपूरात काही वाजत गाजत हे गाणं तुमच्या सर्व टीम नि खूप चांगली प्रर्क्टीस खूप छान वाजवल आहे संपूर्ण तुम चं हार्दीक अभिनंदन
जबरदस्त.!!👌🏻 श्री गणेश कला सर्कल, करावे गांव. माझ्या लग्नात हाच बँड होता आणि माझ्या नातेवाईक आणि मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जवळपास 19 ते 21 गाणी वाजवली होती. बँड ग्रुपमधील कोणाला आठवत असेल तर रिप्लाय द्या. वर्ष मे 2015 सारसोळे गांव, लग्न अमृतानंदमयी हॉलला होतं, नेरुळ.