आशे खुप कमी सोशल मीडिया वर लोक आहेत त्यांच्या बद्दल लोक १% पण वाईट कमेंट करत नाही. सर्व कमेंट ह्या पॉझिटिव्ह आहेत . खूप छान काम करता मी तुमचा खुप मोठा फॅन आहे ❤
तुमच्या सर्व फॅन लोकांना एक नेहमी प्रश्न पडत आहे, कृपया या दिवाळीच्या सणानिमित्त आज उत्तर द्या. तुम्ही दोघी खरचं सासा - सूना आहात का? . कृपया याचं उत्तर हेचं तुमच्या सर्व फॅन लोकांसाठी तुमच्याकडून दिवाळीचं गिफ्ट आणि शुभेच्छा असेन. कृपया उत्तर 🙏🙏❤❤ happy diwali in advance to all ❤❤...( या व्हिडिओ च नावं असं पाहिजे होत:- 20 हजाराचा दिवाळी किराणा, सासू सूनाचा दुकानात धिंगाणा 😂😂❤❤❤ )