सर माझे कलिंगड चे 10-10 गुंठाचे दोन प्लॉट आहेत एक प्लॉट मध्ये भरपूर सेटिंग आहे दुसऱ्या प्लॉट मध्ये वेलं लांबली नाहीत आणि सेटिंग नाही कृपया उपाय सांगावा
सर तलवार बद्दल बोलले नाहीत तुम्ही, कलिंगड मध्ये मिर्ची कशी राहिल? कलिंगडची रोपे आता 32 दिवसाचे आहे आणि मिर्चीची रोपे 11 दिवसाचे आहे.कलिंगड मैक्स आहे आणि मिर्ची तलवार आहे