Тёмный

21 ऑक्टोबर Live च्या प्रश्नांची उत्तरे 

White Gold Trust (Gajanan Jadhao)
Подписаться 364 тыс.
Просмотров 4,9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 52   
@nitinrathodbanjara2804
@nitinrathodbanjara2804 16 часов назад
Sir khub mahatwachi mahiti dili thankyou very much sir 🙏🌹
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 часа назад
धन्यवाद दादा !
@sureshpurme9205
@sureshpurme9205 5 часов назад
केळीच्या घडावर कोणती फवारणी करावी केळ ठोकर होण्यासाठी..
@uadhavjadhav1602
@uadhavjadhav1602 18 часов назад
, ज्वारी उंच वाढू नये म्हणून बी बीज प्रक्रिया करते वेळेस लिओसिन लावल्यास चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, लिहोसीन ज्वारी बियाण्याला चोळून जास्त फायदा होणार नाही.
@abhijitpohokar4039
@abhijitpohokar4039 5 часов назад
Sir maazi kapashi pivali padli aahe paate khup aahet pn bonda madhe convert nahi hot aahet....tr kaay karave.... potassium schounite favaru? Ki 0 52 34 favaru ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 часа назад
नमस्कार दादा, कपाशी पिवळी पडली असेल तर खत द्यावे किंवा खत देणे शक्य नसल्यास 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 टाकून 5 किलो बिग बी मिसळावे व दोन झाडाच्या लाईनीत एका एकरात ड्रेचिंग करावी.
@ramdaschikte8434
@ramdaschikte8434 4 часа назад
सर Soyabeen चे कुटार शेतात फेकून देऊन Harbhara पेरं ला तर burshi येईल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, हो बुरशी वाढू शकते, हरभरा बियाण्याला ट्रायकोबूस्ट ची बीजप्रक्रिया करून हरभरा पेरणी करावी. आणि ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो शेणखत / रेतीत मिसळून एका एकरात फेकून द्यावे.
@lakshmanchandane123
@lakshmanchandane123 16 часов назад
हरभरा पेरणी केली आहे बूस्टर ची तर फवारणी कोणती करावी पहिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 часа назад
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण हि पेरणी पासून २५ - ३० दिवसाच्या दरम्यान करावी.
@dipakuike3106
@dipakuike3106 4 часа назад
Nano d a p aplya turicha farmulya sobat kivva kapashit itar kitaknashak sobat favarni karu shakato ka, ki sepret favarav lagel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, नॅनो डीएपी कीटकनाशक संजीवक बुरशीनाशक सोबत वापरू शकता फक्त विद्राव्य खतासोबत वापरू नये.
@prashantrajput1067
@prashantrajput1067 15 часов назад
माझी ईच्छा आहे तुर फवारणी चि पण अजून आडोर कळि काहिच नाही पण फवारणी कोणती करू
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@avinashmangle1369
@avinashmangle1369 17 часов назад
bondali niytranasathi product sanga bond kilel night aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, बोंडअळीसाठी प्रभावी अळीनाशक नाही,बोंडअळीला आपण बोंडात जाण्या अगोदर कंट्रोल करू शकतो , ती बोंडात गेल्या नंतर तिला कन्ट्रोल करणे शक्य नाही.
@SagarYadav-hk6yz
@SagarYadav-hk6yz Час назад
Sir me tureevar dupari favarni kelee hoti ratri khup paus zala kay hoil ka stikar vaprle nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 54 минуты назад
नमस्कार दादा, हो चांगला फायदा होईल
@ashokdeshpande6098
@ashokdeshpande6098 18 часов назад
नमस्कार साहेब मी ह्या वेळेस तुर घेतली आहे खूप छान आली आहे फवरणी झाली आहे
@shrikantchonde2498
@shrikantchonde2498 16 часов назад
कोणत वान बेस्ट आहे.बुस्टर चे तुरीचे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 56 минут назад
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@AmilDeshmuks
@AmilDeshmuks 5 часов назад
कांदा बिज उत्पादन चा विडीओ बनवा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, ठीक आहे लवकरच बनवू
@गणेशसितुळे-झ8ट
साहेब जस तुम्ही बाजारात तुर शेडे कापणी यंत्र विकसित केले तसेच सोलर लाईट ट्रॅप पण आणा 🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 58 минут назад
नमस्कार दादा, आपले बुस्टरचे शेंडे खुडणी मशीन मुख्य प्रॉडक्ट नाही इतर कंपनीवाले शेंडे खुडणी मशीन जास्त किंमतीत विक्री करत असल्यामुळं किंमत कमी व्हावी म्हणून कमी किमतीत थोड्या प्रमाणात दिले होते.
@mohdyaqub5643
@mohdyaqub5643 15 часов назад
Sir namaskar 7777 char aker madhay 40 kintal zahle live pahun amalbajavni karto
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, आपले धन्यवाद दादा !
@akashghode7937
@akashghode7937 14 часов назад
सर कपाशिमधे शेवटची फवारणी आहे काय काय फवारणी करू?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, सध्या कीड कोणती जास्त दिसत आहे ते कळवा
@SachinMhaiskar-h3y
@SachinMhaiskar-h3y 16 часов назад
20 तरखेच्या पावसाने कापूस पडला आहे तर उपाय सुचवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, ऊन पडल्या नंतर काही झाड आपोआप उभे राहतात
@AbhaySolat
@AbhaySolat 15 часов назад
सर पाऊस मुळ आद्रक पिंवळी पडली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, बिग बी एकरी ५ किलो सोडा ड्रीप मधून
@haridasdhoke6321
@haridasdhoke6321 18 часов назад
सर.वाशिमला बूस्टर चे आशद कूठे मिळेल.
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 14 часов назад
अकोला. माऊली केंद्रावर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 55 минут назад
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318
@santoshkumaragrawal5259
@santoshkumaragrawal5259 13 часов назад
Wahim madhe Kuthe milel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318
@shrikantchonde2498
@shrikantchonde2498 15 часов назад
तुरीचे कोणते वान बेस्ट आहे उशिराने येणारी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 57 минут назад
नमस्कार दादा, तुरीची उशिरा येणारे आशा वाण चांगले आहे
@Astroverse-21
@Astroverse-21 17 часов назад
हा मानुस जाधव सराचे नाव खराब करायचा मागे लागला आहे कोणी विचारल ही जात कशी आहे तुमचा अनुभव असन त पहा न बूस्टर येवजी दुसर कही विचारल त ते मला महित नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Час назад
नमस्कार दादा, आम्हाला जर एखाद्या प्रॉडक्ट किंवा जाती बद्दल अनुभव नसेल तर त्या बद्दल शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊ फसणूक शकत नाही.
@rajuurade6058
@rajuurade6058 18 часов назад
Tumi formula Sanga Aushadhi Che
@whitegoldtrust
@whitegoldtrust 56 минут назад
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
@ashishkharode8791
@ashishkharode8791 17 часов назад
सर झेप काय लिटर आहे आपले
@whitegoldtrust
@whitegoldtrust 56 минут назад
नमस्कार दादा, झेप १ लिटरची MRP ३००० रु आहे मार्केट मध्ये MRP पेक्षा कमी किमतीत मिळेल.
@ashokdeshpande6098
@ashokdeshpande6098 18 часов назад
Boosrar ची तूर घेतली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 56 минут назад
आपले धन्यवाद दादा
@nofarmernofoodnofuture7283
@nofarmernofoodnofuture7283 16 часов назад
Tumche products nanded la kute betel
@whitegoldtrust
@whitegoldtrust 55 минут назад
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@facttechz8463
@facttechz8463 36 минут назад
उत्तम कृषि केंद्र मोंढा
Далее
These Are Too Smooth 😮‍💨
00:57
Просмотров 6 млн