गलवान घटने नंतर छोटे पन कड़क Lockdown 5 मध्ये मी रात्रि 12 वाजता सहज हा video play केला. सध्या रात्रीचे 2 वाजले आहे. पहिल्यांदाच रात्रि 2 वाजता आंतरिक विश्व मध्ये सूर्योदय झालेला दिसत आहे. धर्माधिकारी जी यांच्या कार्यास नमन. यातून स्पष्टता तर मिळाली पुढे कार्य करण्यास शक्ति ही भेटों. राम राम ।
सर, फारच अप्रतिम. किती माहिती आणि किती ज्ञान. वा . तुमचे बरेच व्हिडिओ बघतो. संपू नये असं वाटतं. तुम्ही सरकारमध्ये आता active असायला हवं होत. तुमच्या भाषणात एक प्रकारची वीरश्री असते आणि त्याबरोबर समतोल विचार सुध्दा. तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू. तुमच्या ज्ञान प्रसारनाच्या कामाला खूप शुभेच्छा !!
मला आज वयाच्या साठा व्या वर्षी अभ्यास करायची संधी आदरणीय धर्माधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मिळत आहे, साहेब म्हणजे चालता बोलता अभ्यासक्रम ग्रंथ आहेत. संजय परदेशी सर माजी वरिष्ठ मुख्याध्यापक सातारा. साहेब धन्यवाद great आहात आपण
माझे चुलते श्री. सदाशिव सखाराम कदम, 1962 च्या युद्धात सहभागी होते. चांगले बूट नसल्याने त्यांच्या पायाची बोटे बर्फामुळे सडल्याने कापावी लागली. नशीब बोटावर निभावले. ते पुण्यात राहतात. मूळचे खेड (रत्नागिरी) che आहेत. त्या काळात सैनिकांचे खूप हाल होत असत. I am proud of my uncle. Great.
Very fair and forthright analysis of the Indo China relationship by Dharmadhikaari.Hats off.Laudable.Should be widely circulated.Sdvo Ram Gogte Vandre Mumbai51.
Thank you soo much Sir, variety of aspects and their interconnectedness is explained soo well! Totally enjoyed and learnt from this bold and amazing lecture
नमस्ते धर्माधिकारीजी,आपले२१ व्या शतकावरील विवेकानंदासंबंधातले भाषण ऐकून आनंद वाटला. विवेकानंदांनी जे जे विषय हाताळले ते पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हाताळले त्यातूनच नरेंद्र मोदींची घडण झाली आहे. त्या संघाचा उल्लेख व्हावा तसेच ह्या बाबतीत संघाने काय काय केले ह्याची माहिती द्यावी ही विनंती.
Could someone be kind enough to add English subtitles? It would help a lot of people like me, to understand better what Mr. Dharmadhikari wants to convey. Thanks in advance!
जो देश स्वतःचा भूभाग संरक्षित आणि आरक्षित ठेवू शकत नसेल तर तो विश्वाचे कल्याण कसे करू शकतो ...राग आणि मत्सर येणे स्वाभाविक आहे पण ही वस्तुस्थिती सध्या तरी आहे हे आपण स्वीकारले पाहिजे
Pok, gilgit baltistan,azad kaahmir aani aksai china जो की हा संपूर्ण भूभाग काश्मीर चा अविभाज्य घटक आहे तो आता आपल्या भारतीय नकाशावर आहे पण तो आपल्या चुकांमुळे भारताच्या अधिपत्याखाली नाहीये.
Sir..thank you..keep enlightening us.....we todays generation are only powered by personal ambition....it is very feeble force..there should be more concrete than that..
This speech and india china relations is so relevant now when again there is a new conflict both the countries. Sir, please share your valuable thoughts in series 2 in relation with the rising tensions in 20-21
I agree with Tusharji K. At this stage of our development how can we evoke the concept of Mahasatta and visshwakalyan. Why on earth we should consider ourselves as JagatGuru.? This is a kind of Mahatma(no Gandhi) complex , that is so much prevalent in our traditional and present Culture. Always evoking lofty Ideals.We should take inspiration from our glorious past, but we should always stand firmly dealing with the Present.
काँग्रेस कमीत कमी 25 वर्षे तरी सत्तेत आला नाही पाहिजे... कारण 25 डिसेंबर 1885 रोजी स्थापन झालेला पक्ष अजून सुद्धा मवाळ नेत्याच्या हातीच आहे, हे बरोबर निर्णय घेत नाहीत म्हणून तर आज चीन आणि पाकिस्तन असे दोन शत्रू राष्ट्र आपले शेजारी आहेत
एम पी एस सी आणि यु पी एस सी चे वर्ग घेणारे इतर संस्था अनुभवा आणि नंतर चाणक्य मंडळ चे वर्ग तिथले शिक्षण व बाकी गोष्टी बघा आणि नंतर ठरवा शुल्क जास्त का आहे
तुम्हाला प्रत्येक गोष्ट हिंदी-इंग्रजीत हवी असते, पण स्वतः कधी नवी भारतीय भाषा शिकणार नाही. आणि ह्या विषयावर बरेच भाषण हिंदी-इंग्रजीत आहेत. You want everything in English or Hindi, but don't want to learn new Indian language . Btw there r many speeches on this topic in English or Hindi
Jeva tibet gela tevha Nehru mhanale jitye kahi pikat nahvta te gela tar evde kai zhala. Tya velela nehruncha mantri mandalatle shyma prasad mukherjee nehruana mhanale tumcha dokya var pan kes ugat nahi ahet ma te gela tar chalel ka. Nehru took India 20 years back.
@@shubham5172 Hooka ???? Tibet madhe kailas parvat mansarovar yet ani te sadhya china madhe ahe he mahitika tula ??? Jara bolnya adhi vichar karun bolat ja