🎯मध्यप्रदेश, येथे पिंक अलार्म' बसवण्यात आला आहे,✅ 16 ऑक्टोबर (पीटीआय) मध्यप्रदेशातील दतिया शहरातील सरकारी जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदा 'पिंक अलार्म' बसवण्यात आला आहे,✅
⭐' गुलाबी गजर'(पिंक अलार्म). ⭐. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी. ⭐. दतिया शहर मध्य प्रदेश... या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच नुकताच (२०२४) मध्ये बसवण्यात आला.
करू नको मग मित्रा... दुसरं कोणाच्या घेण्यातले येतेत तिथं बघ... नंतर आम्हाला पण सांग... आशे नाव काय ठेऊ नको कारण मला तर नाही वाटत दुसरं कोण इतकं करतं... त्यामुळे I support this channel 🫡🙏🏻