Тёмный

24:24:00:8 ड्रिप मधून कशी सोडायची सविस्तर माहिती. 

Farming with Ajit wavhal
Подписаться 5 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

#Ajitwavhal#अजितवाव्हळ‪@IndianFarmer‬
: नमस्कार शेतकरी मित्रांनो :
या वेळेमध्ये आपण 24 24 0 खत ड्रिप मधून कसं सोडायचं
24 24 हे दाणेदार खत असून ते 24:24:00:8 ड्रिप मधून कसे सोडायचे
सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचा खताचा खर्च हा कमीत कमी स्वरूपात कसा होऊ शकतो याचा विचार करून हा व्हिडीओ व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे.
Disclaimer
‌Video is for educational purposes only copyright Disclaimer undar section 107 of the copyright Act 1976 allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment nes reporting, teaching, scholarship and research fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing non- profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@sunilshinde1806
@sunilshinde1806 2 года назад
आम्ही पण असेच खत सोडतो आणी ते परवडते व रिजल्ट पण खुप छान येतो
@Ajitwavhal
@Ajitwavhal 2 года назад
हो नक्कीच त्यामाध्यमातून शेतीचा खर्च खूप कमी होतो
@krishnabhosale5179
@krishnabhosale5179 Год назад
त्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड टाका एक लिटर 200 लिटर मध्ये
@samnarode
@samnarode 10 месяцев назад
वॉटर सोलुबल खताच्या तुलनेत रिझल्ट कसे आहे कमी आहे की जास्त आहे.
@dineshlondhe9511
@dineshlondhe9511 2 года назад
धन्यवाद सर मनात भीती होती की 24 24 सोडल्यावर ड्रिप खराब होईल तुमचा व्हिडिओ पाहून फायदा झाला
@Ajitwavhal
@Ajitwavhal 2 года назад
फक्त खत सोडून झाल्यावर ती पाणी कमीत कमी तीस मिनिटे चालू ठेवावे
@harshdeeporganic7972
@harshdeeporganic7972 3 года назад
खूप छान धन्यवाद सर
@mahindra2293
@mahindra2293 19 дней назад
साहेब आमच्या जवळ ड्रीप ची व्यवस्था नाही तर 10 26 26 किंवा dap हे जे दाणेदार खते आहे हे पाण्यात भिजवून फवारणी पंपाचे नोजल काढून आळवणी केली तर चालेल चालत असतील किती प्रमाणात व कशी वापरावी प्लिज थोडं मार्गदर्शन करा
@Ajitwavhal
@Ajitwavhal 18 дней назад
20 kg एक एकर साठी 200 लिटरच्या बॅरेल मध्ये भिजत ठेवायचे 24 तासानंतर भिजलेल्या द्रावण न ढवळता बॅटरी पंपाने पिकाला ड्रिंकन्चीग केली तरी चालेल .
@kartikgamer7414
@kartikgamer7414 7 месяцев назад
Kanda Sathi fayda aahe ka
@Ajitwavhal
@Ajitwavhal 7 месяцев назад
Ho dada 💯%
@ramthawal3547
@ramthawal3547 Год назад
सर खुप छान रीझलट आहे या खताचा मी हे दोडक़या साठी वापरत आहे हे वापरत असताना मला इत्तर कोणत्याही ग्रेडची गरज भासली नाही 24:24:00:8
@Ranatilpotte
@Ranatilpotte 29 дней назад
सर पोटॅश mop हे खत 200 लीटर पाण्यात 10 किलो घेऊन, डायरेक्ट पंपाने पिकांना टाकले तर चालते का❓
@RamWarade-zk6cl
@RamWarade-zk6cl Год назад
Kapahila
@suryavansh5708
@suryavansh5708 28 дней назад
MOP sodlyavr chalel ka
@Ajitwavhal
@Ajitwavhal 18 дней назад
Ho
@arvindsakunde6553
@arvindsakunde6553 9 месяцев назад
Sir, 24:24:00 , पोटॅश , युरिया एकत्र करून सोडले तर चालेल का???
@Ajitwavhal
@Ajitwavhal 9 месяцев назад
Ho chalel pan vegal vegal sodal tar rizalt changala betal
@vish5718
@vish5718 Год назад
24 24 00 Sobat potash sathi konte khat sodave paatatun
@Ajitwavhal
@Ajitwavhal Год назад
Mop एक एकर साठी पाच ते आठ किलो चा वापर करावा
@nileshbhavare7446
@nileshbhavare7446 7 месяцев назад
पिकाला किती दिवसांनी अपटेक होते व किती दिवसांपर्यत लागते पोट्याश उत्तर द्या सर
@divyagoatfarmingjamner7917
@divyagoatfarmingjamner7917 Месяц назад
Dap सोडलं तर चालेल का
@Ajitwavhal
@Ajitwavhal Месяц назад
Ho
@munirkhanshaikh
@munirkhanshaikh Год назад
पाट पाण्याने सोडायचे असेल तर चालेल का. त्यात दुसरी किती खते मिक्स करू शकतो
@Ajitwavhal
@Ajitwavhal Год назад
हो चालतंय दुसरी खत पण मिक्स करू शकता
@sagargirase6960
@sagargirase6960 Год назад
10.26.26 la pn asch drip mdun deu shkto ka dada
@Ajitwavhal
@Ajitwavhal Год назад
Ho chalel
@abhishekasole9706
@abhishekasole9706 Год назад
10.26.26 sodta yeil ky drip ne
@Ajitwavhal
@Ajitwavhal Год назад
Ho
@yuvashetkari7924
@yuvashetkari7924 3 месяца назад
पाटपाण्यातून युरिया /10 26 26 सोडताना 50 लिटर पाण्यासाठी किती किलो युरिया 10 26 26 घ्यावे
@Ajitwavhal
@Ajitwavhal 3 месяца назад
15 kg 10/26/26 yurya vegla sodava
@SunilThakur-in6cq
@SunilThakur-in6cq 6 месяцев назад
Per acre dose
@Ajitwavhal
@Ajitwavhal 6 месяцев назад
15 kg
@SunilThakur-in6cq
@SunilThakur-in6cq 6 месяцев назад
Chillie sathi per acre dose and combination with other chemicals fertilizer
@SandipPatil-n5z
@SandipPatil-n5z Год назад
Mirchi. La chalel ka he khat
@Ajitwavhal
@Ajitwavhal Год назад
Ho chalel
@milindpatil123
@milindpatil123 Год назад
Sodaicha time ajun halvaicha tya ka direct sodun dyach te???
@Ajitwavhal
@Ajitwavhal Год назад
खत हलवून सोडायच नाही ड्रीप खराब होत .
@pranavmali9733
@pranavmali9733 11 месяцев назад
खत ढवळुन घेतले आणि वस्रगाळ केले तर ?
@dadadhabekar8728
@dadadhabekar8728 8 месяцев назад
@@pranavmali9733 no.1 Kam hoil
@AniketSonawane-qq7ro
@AniketSonawane-qq7ro 2 месяца назад
मी दाणेदार खत पाणी करून सोडतो
@Ajitwavhal
@Ajitwavhal 2 месяца назад
Nice
@dattasarwade177
@dattasarwade177 Год назад
सर मी पाईप लाईन ला पाच फुटांवर नळी काढली आहे त्यातुन सोडल्यावर जमेल का
@Ajitwavhal
@Ajitwavhal Год назад
Ho
@dattasarwade177
@dattasarwade177 Год назад
Ok
@jitendrapatare461
@jitendrapatare461 6 месяцев назад
ठिबक चोकप होत नाहीका 24 24 0 ने
@Ajitwavhal
@Ajitwavhal 6 месяцев назад
नाही व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यावे .
@dineshlondhe9511
@dineshlondhe9511 2 года назад
दुसऱ्या दिवशी सोडायच्या वेळी ढवळायच का
@Ajitwavhal
@Ajitwavhal 2 года назад
Nahi
@Ajitwavhal
@Ajitwavhal 2 года назад
Nahi
@Ajitwavhal
@Ajitwavhal 2 года назад
नाही
@pranavmali9733
@pranavmali9733 11 месяцев назад
वेस्ट डी कंपोझर किंवा फॉस्पेरिक अॅसिड टाकले आणि व्यवस्थित ढवळले आणि वस्रगाळ करून सोडले तर तरि पण ड्रिप खराब होऊ शकते का?
@smartfarm1982
@smartfarm1982 8 месяцев назад
आपला संपर्क नंबर मिळेल का
Далее
Обыкновенное чудо
00:48
Просмотров 320 тыс.