Тёмный

25 वर्षांपूर्वी ची प्रासादिक किर्तन चाल|संत भिमसिंह महाराजांच्या किर्तनातील चाल| 

Jay Shree Radhe Film's
Подписаться 13 тыс.
Просмотров 809
50% 1

जुनं तेच सोनं,25 वर्षांपूर्वीची चाल,संत भिमसिंह महाराजांच्या किर्तनातील जुनी चाल.
भीमसिंह महाराज अवतार - इ.स. १९२३ नेकनूर, बीड वैकुंठ गमन - ९ नोव्हेंबर, इ.स. २००३) हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व कीर्तनकार होते. भगवानबाबांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील भगवानबाबांच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून १९ जानेवारी, इ.स. १९६५ पासून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराच्या शिखराचे काम केले.

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@ramsinghbayas4238
@ramsinghbayas4238 2 года назад
वारकरी चालीचे आद्य जनक वै.बंकटस्वामी यांच्या वंशामध्ये जन्मलेल्या भीमसिंह महाराजांच्या आवाजात इतका गोडवा आहे तर स्वामी महाराज यांच्या आवाजाची आपण कल्पना सुध्दा करु शकत नाही साक्षात बालगंधर्व स्वामीचा काकड आरतीला उपस्थित राहून गायनाचा आस्वाद घेतला यावरून त्यांचे महानतेची कल्पना येते. ही महान मंडळी देवासाठी गात होती
Далее
КТО БОИТСЯ КЛОУНОВ?? #shorts
00:20
Просмотров 561 тыс.
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,9 млн
КТО БОИТСЯ КЛОУНОВ?? #shorts
00:20
Просмотров 561 тыс.