सर्व प्रकारचे स्नॅक्स बद्दल आणि सर्व घरगुती जेवण्याच्या माहिती विषयी चे व्हिडिओ. ✨स्पेशल वैशाली स्नॅक्स ची भाजणी ची चकली एकदा खाऊनच बघा✨ Contact No. 7499713617,9309936612
मशीन वर कच्ची चकली करून पुन्हा ती पेपर वर टाकण्या पेक्षा दहा बारा कडक जाड प्लास्टिक शिट च वरच चकल्या मशीन मधून सोडल्यावर खूप त्रास कमी होईल , पेपर ची शाई विषारी असते , ओल्या चकलीला चीट कते , कृपया पेपर वापरू नये, तुम्ही ओली चकली पण पेपर वर टाकतात , आणि बनवलेली चकली पण पेपर वर टाकतात😂, पेपर तेल शोषून घेते😂, आणि वाया पण जाते😢😢, प्लास्टिक शीट वर बनवलेल्या चकल्या टाकत जा