Тёмный

3 गुंठे बिनशेती जागा फक्त 12 लाखात 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 4 тыс.
50% 1

🔸 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या कुडाळ तालुक्या मध्ये असून मुंबई गोवा हायवे तसेच जवळच्या स्थानिक बाजार पेठे पासून वाहनाने मोजून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. प्लॉट ला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे. पाणी कनेक्शन देखील उपलब्ध आहे. लाईट पोल देखील उपलब्ध आहे. मुंबई हायवे या प्लॉट पासून वाहनाने 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. होम लोन घेऊन हि प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता.
_____________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर प्लॉट ची किंमत १२ लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#kokanproperty #sindhudurgproperties #lowcostproperty #naplots #kudalproperty
#realestate

Опубликовано:

 

18 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 118 тыс.
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 118 тыс.