Тёмный

3 विंचु चाऊन झाला बाळाचा मृत्यु | आज नवीन घरासाठी शॉपिंग , खूप दिवसाची इच्छा झाली पूर्ण …. 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 60 тыс.
50% 1

3 विंचु चाऊन झाला बाळाचा मृत्यु | आज नवीन घरासाठी घेतल्या 2 मोठ्या वस्तु | खुप दिवसांची वस्तु घरी ….
#shopping
#sakhyyabahinisakkhhyajava
#vocumcleaner
#dailyvlog
#shoppingvlog
#tedybear
#flourmeel
#farmhous
#villagehouse
#vinchu

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 282   
@Mirajeevankande897
@Mirajeevankande897 День назад
आवाज येत नाही ताई तुमचा चक्की ची माहिती देताना आवाज येत नव्हती
@ManojJadhav-ty4nm
@ManojJadhav-ty4nm День назад
बाळा बद्दल जे घडले ते ऐकून खूप वाईट वाटले. तुम्ही पण काळजी घ्या, आमचं घर पण शेताजवळ असल्याने पावसाळ्यात सापाची पिल्ले, विंचू निघतात.मांजरी खुप छान मिळाल्या तुम्हाला, मला खूप आवडल्या.
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 День назад
आवाज आला नाही ताई तुम्ही चकीची माहिती देताना.बाकी सर्व छानच.❤😊😊
@VarshaUgalepatil-km8em
@VarshaUgalepatil-km8em День назад
ध्रुव बाळाची सगळी ईच्छा त्याचे डॅडी पुर्ण करतात खुप भारी वाटल बघुन डोळ्यात पाणी च आल माझ्या ❤❤❤
@anitamungekar5899
@anitamungekar5899 День назад
काळा विंचू खूप विषारी असतो . बाहेर गार्डन मध्ये काम करताना काळजी घ्या .
@sneharohom9481
@sneharohom9481 День назад
ताई घरघंटी गिरणी वरच्या पिठाच्या पोळ्या खूप कडक होतात. तुम्ही किती पण भारी मधली गिरणी घ्या
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 День назад
ध्रुवची खरेदी छान झाली मज्जा आहे मग ध्रुव ची लाडोबा नटखट कृष्णा सारखाच आहे❤❤ भारती 10 वर्ष मी काचेची अटोमटीक शेगडी वापरली नंतर तीन बर्नर स्टीलची शेगडी घेतली कितीही पाणी गेले तरी पण खराब होत नाही शेवटी जुनं ते सोनं व्हिडिओ छान होता रोबोट मीच सांगीतलेला होता खरंच छान स्वच्छ करतो घर पण ज्याची त्याची आवड
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa День назад
हो ताई पण मोठा कचरा नाही घेत त्यामुळे नाही घेतला बाकी छान होता
@AnitaKedarsRecipes
@AnitaKedarsRecipes День назад
मला पण 2 वेळा चालवला आहे खूप काळा मारतात. हो खरं आहे. Robirt काही कामाचा नाही
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 День назад
बरं झालं विंचू मारला तर आपल्या मनातली शंका तरी निघून जाते की तो आता परत जर त्याला जाऊ दिलं असतं तर तेच तेच मनात आलं असतं तू कुठेतरी दडून असेल विंचू ध्रुव बाळाची शॉपिंग खूप छान आहे गिरणी बद्दल सांगत होती ताई तेव्हा आवाज म्यूट झाला होता तुझ्या बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे लय भारी
@amarpatil722
@amarpatil722 День назад
स्वातीताई खूप हुशार पक्ष्यांचा आवाज आल्यावर लगेच ओळखते कशासाठी ओरडतात पक्षी म्हणून पिठाची गिरणी माहिती सांगताना काहीच आवाज आलेला नाही
@sonalimore3613
@sonalimore3613 День назад
Tai aata rain yeto na tya mule vinchu vagaire yetat dagad vagaire chya khali astet ter kalaji ghya ❤ dhruv la pn vlog madhi bolu det ja thod thod hii friend khup chan mhanto te ❤
@seemaghandge5570
@seemaghandge5570 21 час назад
आर्धी मराठी आणि आर्धि इंग्लिश
@Mirajeevankande897
@Mirajeevankande897 День назад
हॅलो ताई गुड मॉर्निंग विंचूविषारी असतो ध्रुवाला बाहेर मतानी गर्दीत जाऊ तुम्ही पण काळजी घेता माणसाचा कधी लक्ष तुला तर चुकून पाय पडत असतो लक्ष ठेवून काम करत जा काळजी घेत जा सगळेजण ❤❤❤😊😊😊😊😊
@LifeofVidya
@LifeofVidya День назад
Thank you RU-vid family for supporting and 400 subscribers 🙏🏻👍❤❤
@user-ym2we6pv1x
@user-ym2we6pv1x День назад
भारती स्वाती बेटा तुम्ही पण काळजी घेत जा तुमच्या आजुबाजूला डोंगर झाडे आहेत तेथे साप विंचू ची भिती वाटते स्वाती तू सकाळी बाहेर झाड लोट करत राहतेस तेव्हा सांभाळून करत जा❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa День назад
हो tai
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 День назад
श्री स्वामी समर्थ ताई विंचू मारला ते चांगले झाले तुमचा बाळ बाहेर फिरत असतो आता पावसाळ्याचे दिवस आहे बाळाकडे लक्ष देत जा
@DipailShire
@DipailShire День назад
भारती ताई तुम्ही किती छान बोलता ❤
@latachikatwad
@latachikatwad День назад
Celebration kdhi karnar aahat tai br kel tai te khup vishari aasto. Aamchyakde pan tashi girni aahe tai jast pit dalta yet nahi 5 kg chya vr dalta yet nahi girni garm houn pit kal nigt. Kharch tai tumhi khup premal aahat.
@rujutamorey8680
@rujutamorey8680 День назад
Girani ...washing machine. Dishwasher. Etc. Vastunsathi. Store room sarkha ak room banava....with sockets n nal pipeline etc required....gosti....
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj День назад
नगरला केडगावाला गावरान भाज्या मिळतात 😂मी कडया ची आहे मुंबई ला रहाते नेरूळ जवळचे चेच नाते वाईक खूप सारे भरपूर आहेत
@hemlatamhaske595
@hemlatamhaske595 День назад
माझ्या वडिलांना विंचू उतरायचा मंत्र येत होता आणि तो उतरत होता लगेच . फक्त जाग्यावर फुन फून राहायची थोड्या वेळ
@minalgurgude3155
@minalgurgude3155 День назад
Mam tumcha anubhava sangila te thik ahe pn please ashi maranachi batmi naka share karar jau khup nigativ vatate, sagla mud jato video baghntacha, amhala tumhi khush ch bhaghyala aavdte please, please🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢
@user-cy3ln9ue4h
@user-cy3ln9ue4h День назад
खूप छान व्हिडिओ. ताई विंचू आला आहे काळजी घ्या.
@suvarna_deshmukh
@suvarna_deshmukh День назад
Hello , मी सुवर्णा देशमुख, पुणे, ताई, मी तुमची नवीन subsriber आहे, मी तुमचा आजचा shopping चा video पाहिला, ताई तुम्हाला ek suggestion देते, ध्रुव बाळा बद्दल, ताई, ध्रुव मध्ये sporty nature आहे, मी video मध्ये पहिले की एका soft toy la तो punch किंवा बॉक्सिंग करत होता, ज्या पद्धतीने तो punch करत आहे त्यावरून मला असे वाटते की तुम्ही त्याला sports मध्ये try करा, माझा मुलगा आदित्य ही खूप अवखळ अणि त्याला खेळात आवड होती मी त्याला बॅडमिंटन sports मध्ये academy मध्ये कोचिंग दिले तो under 13,15,17 खेळला त्याने trophy मिळवल्या, पुणे district, महाराष्ट्र स्टेट, National खेळला, तुम्ही ध्रुव la कोणता sports आवडतो हे बघा अणि त्या प्रमाणे coaching देऊ शकतात,
@tasneem_7866
@tasneem_7866 День назад
Doghi pan khup hushar aahat porino
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa День назад
Thanku ताई agodar तुमच्या मुलाला congratulations 🎉 aamhi नक्की यावर विचार करू
@prasadcnavale
@prasadcnavale День назад
घरातील सर्व मुलांना विंचू दाखवून त्यापासून लांब राहायच आहे हे शिकवल पाहिजे. गिरणीची मोटर शक्यतो खराब होत नाही त्यामुळ १० वर्ष वॉरेंटी देतात. तसेच ग्लास गॅस स्टोव साफ करताना तुम्ही बोरवेल चा पाणी वापरत असणार. तर तुम्ही आरओ च पाणी वापरा आणि कोलीन ग्लास क्लीनर.
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 День назад
खुप छान विडिओ होता आजचा पिठ गिरणी छान आहे मस्त सगळच
@sunidhikhadse7101
@sunidhikhadse7101 День назад
ताई अगदी बरोबर केल कारण असे विषारी प्राणी नसेल तेच बरं कारण तुमच्या घरी लहान मुले आहेत अंधारात नाही दिसला आणि काही इजा केली तर ते बरोबर नाही सो त्यांनी ठीक केल त्याला मारून तुमचे विडीयो खरंच खुप छान असतात❤❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa День назад
🙏🏻👍👍👍
@ashwinibangar2852
@ashwinibangar2852 День назад
Tai भाजीवल्यांच te tuz मत आहे तेच maz pn मत आहे...kharch tumhi pn khup vichar krta sglyancha......n गिरणीची mahiti sangtani aavaj gela hot
@hinalad4159
@hinalad4159 23 часа назад
पावसाळ्यात साप, विचू इतर विषारी किडे घरात येऊ शकतात, म्हणुन तुम्ही घराच्या दोन्हि दरवाजा बरोबर चागल्या जाळीचे दरवाजे लवकरात लवकर बनवुन घ्या. धृव लहान आहे घराबाहेर फिरताना काळजी घ्या.
@JayjeetRecipi
@JayjeetRecipi День назад
ताई मी नाशिक कर मला 2 वर्षा पासून pcod होता, मी तुम्ही मागे बोलल्या कि तितली आसन करत जा असं, मी तोच योगा केला 1 महिना ani मला आता दिवस राहिले 2 महिने झाले या adi मी चालणं वैगरे सूर्य नमस्कार कराची पण फरक पडला नव्हता तुमचा सला मला भेटला आणि मी फालो केला तर aj माझा फायदा झाला थँक्स ❤️मी तुमची आभारी आहे 👌👌🙏🙏❤️
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa День назад
ताई हे एकूण आम्हाला खरच खुप आनंद झाला ताई congratulations 🎉❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉
@jamunasatav548
@jamunasatav548 День назад
मांजरा जवळ लहान मुलांना जाऊन देऊ नये तिचे केस हाताला चिकटली जात
@Vasudhakokil
@Vasudhakokil День назад
Tai tumhala mahinyala kiti pase yetet you tube varun
@sarikaukey9627
@sarikaukey9627 День назад
Aawaj yet nahi girnichi mahiti detana baki vidio 👌👌
@artiurmude7982
@artiurmude7982 День назад
अग भारती तु गिरणीची माहिती देत आसताना आवाज येत नाहीय. असो जयहारी.उरमुडेता ई
@nihoor8471
@nihoor8471 День назад
Ag Machine ahe te madat mhanun use karayache . Pan hatane kadhi tari karavech lagte . Mi swataha vacuum cleaner use karte . Pan tyala pan apla hat lagtoch . Dish washer la pan kahi bhandi Ana apla hat lagtoch , washing machine la pan apla hat lagtoch . Machine hi help aste yevadhye lakdhat ghya
@dipeshkarale7091
@dipeshkarale7091 День назад
माझं पण घर गावाबाहेर आहे माझ्या चार वेळा विंचू चावला ताई आणि माझ्या मुलीच्या झोपेत रात्रीचे विंचू चावला महिना झाला आता ताई इंगली म्हणतात आमच्याकडे काल्या विंचवाला ती विंचू पेक्षा जास्त विषारी असते आणि झोपताना सर्व चेक करून झोपा कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ना म्हणून सांगते ध्रुव लहान आहे
@gayatririse1367
@gayatririse1367 20 часов назад
Kal Mi pan kohinoor mall la hote pn apla timing velga asel nhitar bhet zali asti tumchi tai😊
@Usernz9
@Usernz9 День назад
Khup chan hota aajcha vlog ,aani je lok gawakde rahtat tyani kalji ghen khup garjech aahe , pavsalyant vinchu baher nightat
@Ushadesign006
@Ushadesign006 День назад
मला पण लहानपणी विंचू चावला होता माझी आई सांगते की मी तीन दिवस बेशुद्ध होते मला विंचू चावला की तू उतरत नाही पटकन पाठीला अजून पण माझ्या खड्डा आहे
@rajukadam2262
@rajukadam2262 День назад
RUPALI kadam मी पण पहिले आईकडे हाेते मातीचया घरात विंचु पावसाळयात निघतात. काळजी घया
@nihoor8471
@nihoor8471 День назад
Zumba sweeti chya galyat parat patta?
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 День назад
स्वाती भारती मी नवीन स्कृयप आहे मला पण दोन वेळा विंचू चावला परंतु स्वाती म्हणाली तसे पहील्या वेळी खूप वेदना झाल्या पण दुसऱ्या वेळी मी काट्याने टोकरुण रक्त काढले मग कमी दुखले तुमचे विडिओ एकदम दहा दहा बघीतले खुप छान आहे खुप खुप शुभेच्छा
@miku-po4sj
@miku-po4sj День назад
खरंच ताई मला पण विंचू चावला खूप त्रास होतो विंचू चावल्यानंतर तो 24 तासाच्या त्याचा जहर उतरत नाही किती पण औषध केलं तरी
@KanchanKale-pp5di
@KanchanKale-pp5di День назад
Take care shopping 🛒 mast
@VaishaliBagul-hc3nx
@VaishaliBagul-hc3nx День назад
Bharti tai cat ghetana khup chhan hst ahet
@jyotisangamnerkar9679
@jyotisangamnerkar9679 День назад
Vaccum konya company cha ghetla ani pp
@AnandiKumbhar-ok7qh
@AnandiKumbhar-ok7qh День назад
Shri Swami Samarth tai
@poojaamale6182
@poojaamale6182 День назад
ताई आपण शेताजवळ राहतात्यामुळ बर झाल रोबोट नाही घेतलं .. आणि ताई अस मानतात की काही लोकांना विंचू जास्त विष चढत तर काहींना काहीच होत नाही..माझा भाऊ खूप छोटा होता त्याला चावला होता ना तेव्हा तो का रडतो म्हणून बहीण बघायला गेली आणि तिला पण तोच विंचू चावला😅 ..बर झाल मारला..खूप रीस्क असते
@ranimisal2417
@ranimisal2417 День назад
Bara zala akkani marla vinchu dhruva khup palto ekde tikde
@jyotishinde6272
@jyotishinde6272 День назад
ताई पिठाची गिरणी नगर मध्ये घेतली का आणि कुठल्या शॉप मधे घेतली मला पण घ्यायची आहे माझी पहिली बंद पडली आहे चौदा वर्षे पूर्वी कोहिनूरची घेतली होती खुप छान टिकली आहे आनंदी कंपनीची कितीला भेटली सांग गिरणीला व्हॅक्यूम क्लिनर आहे का
@TheHouseOfDecor4373
@TheHouseOfDecor4373 День назад
Steel shegadi best always...glass top not good. Same experience
@AnjaliAdivarekar-de2jc
@AnjaliAdivarekar-de2jc День назад
Khupach chan shopping jhali Dhruv balachi Daddy aslyaver majach aste
@supriyabhokase9529
@supriyabhokase9529 День назад
बॉक्सची गिरणी नको घेऊ. जत्याची गिरान भेटते ती घे.कारण बॉक्सच्या गिरणीतून जे पिट असत ते लवकर कडू होत.भाकर पण kadak होते.आणि ज्वारी दलत नाही.मला अनुभव आहे
@loveaajkal6620
@loveaajkal6620 День назад
Hi .tumhi nagar che ahe ka ?
@BhartiPatil-hq8ed
@BhartiPatil-hq8ed День назад
Tai maji pan dabyachi chakki kahe chan ahet khup 🙏🌹Radhe Radhe🌹🙏
@jyotivingale6075
@jyotivingale6075 День назад
So Thrilling nice shopping 🎉
@ssuryawanshi4659
@ssuryawanshi4659 День назад
जे केल ते बरोबर आहे कारण आमच्या गावात विंचू चाऊन एकाच मुत्युव झाला आहे
@Thetwoboysarefunnyvideos
@Thetwoboysarefunnyvideos День назад
Ho Dhruv chota aahe tyala kahi mahit nahi padanar to tyala pakadu pan sakato khup bhiti vatate lahan balachi kalaji ghyavi Lagat kahi wishari pranyana maralach pahije to tyacha Kam karat tyachi pan chuki nahi pan lahan Mulan sathi maralelach this aani aakancha kiti jiv aahe mulanvar te aamhi pahat aasto tyamule aakani marala tyana kont pap nahi laganar
@TheHouseOfDecor4373
@TheHouseOfDecor4373 День назад
Tumcha motha ghar pahata Forbs company cha ek no.1 ahe even still madhe yeto so we can wash it
@ujavalapawar7724
@ujavalapawar7724 15 часов назад
Tai tya girnit chalan nigat nai ti faxta Dali bajari dalayla vapara polya khup kadak yetat
@sangitadagade7369
@sangitadagade7369 День назад
Tai mala pn tashich savay aahe mhatare mansa asel tyanchyakade ghete bhaji.❤❤❤
@yogitakate5837
@yogitakate5837 День назад
Tai ho Chan aahe vhykuom mazayakad pan aahe
@anupgosavi3804
@anupgosavi3804 13 часов назад
Mala swati taichi smiles khup Aavdate
@dhirajmendake6221
@dhirajmendake6221 День назад
Tai tumchya ethe evde zade he ahet tar kadhi sap nag vagre nighat nahet ka
@PallaviDevarshe
@PallaviDevarshe День назад
Bapre Ashi ghatna ऐकून खूप भीती वाटते ,बाळाची घटना खूप दुःखद आहे
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 День назад
खूप छान व्हिडिओ 👌👌❤ धन्यवाद दोघींना 🙏 🌹🌹
@Varshajogdand8439
@Varshajogdand8439 День назад
ताई माझ्याकडे मेल सेटची गिरानीआहे खूप छान आहे पाच वर्षे झाले अजून काही नाही झाले तिला
@suvarnabansode3361
@suvarnabansode3361 День назад
Good morning tai ❤❤❤❤❤
@Kavitadaundkar-mk2xr
@Kavitadaundkar-mk2xr День назад
Nice vlog ....pithachya girnicha video banava ani mahiti dya ...aavaj aala nahi ...tc
@jyotibhise3274
@jyotibhise3274 День назад
ताई तुम्ही बनवले तस तेल बनवले पण केस अजून गळत आहे काय करू
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 18 часов назад
Vel lagto tyla
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 День назад
Tai laksh deva tumche kup zade baher saap yail laksh deva
@sunitapatil8257
@sunitapatil8257 День назад
शेगडी ला ऑटो लायटर सेल वर चालतो सेल संपला असेल तर change करा
@Swatihalgare469
@Swatihalgare469 День назад
Bharti tai tumche bolne khrch khup chan aste aavaj pn 1no. swati tai pn khup chan mahiti det astat nice ❤❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa День назад
Thanku ❤️❤️❤️👍
@mangalponde5091
@mangalponde5091 День назад
खूप छान आहे व्हिडिओ दोन्ही cat 🐈 खूप छान आहेत
@nihoor8471
@nihoor8471 День назад
Dr baraskar na google Kara for Scorpio bites
@ReemaPoman-nd2jy
@ReemaPoman-nd2jy День назад
Vinchu mansacha mitra nasto khup denjar chavto mala pn chavla hotabr zala marle vinchula
@pariturakane7328
@pariturakane7328 День назад
तुमच RU-vid play button च celabration राहीले ते तुम्ही कधी करणार
@prasadarao6255
@prasadarao6255 День назад
Both of you are Beauties with cute smile
@RajvardhanNaik-xy9xl
@RajvardhanNaik-xy9xl День назад
Agaroche घ्या ऑनलाईन छान आहे 👌मोठा 6000vala
@renukajadhav8589
@renukajadhav8589 День назад
Okk but चक्की ची information dabal sanga Good nigh ❤❤❤❤❤
@damugadekar9824
@damugadekar9824 15 часов назад
Tai choklet bred cake chi recepi dyana
@MakarandJadhav-qb4dw
@MakarandJadhav-qb4dw День назад
खूप छान व्हिडिओ 😊
@anitaraval1660
@anitaraval1660 День назад
विंचू मारला बरे केले काळजी घ्या सर्वांनी छान व्हिडियो
@minalgurgude3155
@minalgurgude3155 День назад
Mi aaj skip karun bhagitla video😢😢😢tya divashi pn tumhi balachya murutyu chi batmi sangili 😢
@sunitakakade9199
@sunitakakade9199 День назад
Tumhi sambhalun raha g bai ajubajun khup jagal ahe kalji ghya mulanchi lahan druv chi
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 День назад
Take care 👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹
@jayashripatil7632
@jayashripatil7632 День назад
Mla methechi bhaji nivadtana chavla hota khup tras hoto tya bhandhlelya methi t hota to
@shashwatibarbole6086
@shashwatibarbole6086 День назад
Tai girni Chan aahe ti mazyakde pn tashich aahe velchya veli clean keli tr khup chan tikte mazya kachra girnila 13 yrs zalet
@vidya9728
@vidya9728 День назад
Mani Mau ❤❤❤❤ani pithachi girani 👍👍👍👍
@punamdevkate7820
@punamdevkate7820 День назад
Kitila ghetle tai plz replay
@Chaitu2530
@Chaitu2530 День назад
Tai natraj chya girnila pan same asach dabyavar zakan aahe Wash karata yet
@ashvinirecipieofficial6635
@ashvinirecipieofficial6635 День назад
ताई आज चार दिवस झाले माझ्या मावसबहीण चं बाळ काळा विंचू चावून वारलं ग😢😢
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 День назад
मारला तर चांगले झाले. उगाच त्यांचा परिवास वाढला असता वा तुमचे बाहेर फिरणे मुश्किल झाले असते.. कोणी काहीही म्हणू देत.. मी तर झुरळ पण मारून टाकते. आपल्या आरोग्याला घातक असते.
@nihoor8471
@nihoor8471 День назад
Robot mast mazya mulikade ahe ani dishwasher pan ghya
@mangalsalunke8682
@mangalsalunke8682 День назад
गिरणीची आणि व्याक्युम क्लिनर ची प्राईस काय आहे
@meghakunde3541
@meghakunde3541 День назад
Taii chkki chi mahiti detani avaj yet nvta
@VishwasSangle
@VishwasSangle День назад
ताई ती गिरण चांगले आहे माझ्या वडिलांच्या घरी 10 वर्षे झाले तिला आणखीन काहीच झालं नाही
@rujutamorey8680
@rujutamorey8680 День назад
Mhanun tumhala mhatal. Kapade var gachhivar wadat takat ja pavsalyat....zadanvar naka taku...tumachyakade khup zad. Kide vinchu asatilch
@user-ub6nc8mg1f
@user-ub6nc8mg1f День назад
Didi aap donon baten bahut acchi karte ho ❤️❤️👍
@supriyawaikar875
@supriyawaikar875 День назад
ध्रुव बाळ बाहेर खेळत असतो लक्ष ठेवत जा.बर झालं विंचू मारला ते रिस्क घ्यायला नकोच वाईट कमेंट करणारे त्रास सहन करायला येणार नाहीत. तुमच्या सेफ्टी साठी योग्य आहे तेच करा 😊 खुप छान माहिती दिली
@bhavanalodha7388
@bhavanalodha7388 День назад
Girani chi mahiti sangtani voice ka band kela tai😢
@supriyawaikar875
@supriyawaikar875 День назад
​@@bhavanalodha7388चुकुन झाली असेल बहुतेक
@manjiribandbe1242
@manjiribandbe1242 День назад
Tai video cha avaj gelay मध्येच
Далее
Kya Mast Bike Hai ❤️ Maja Aa Gya😇
12:57
Просмотров 8 тыс.
It's the opposite! Challenge 😳
00:12
Просмотров 1,7 млн
😍😂❤️ #shorts
00:12
Просмотров 375 тыс.