Тёмный

3 BHK Flat 25 लाखात.. मुंबई गोवा हायवे जवळ 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 2,4 тыс.
50% 1

🔹 सदर प्रॉपर्टी पासून मुंबई गोवा हायवे १०० मीटर अंतरावर आहे. तसेच हा फ्लॅट पहिल्या मजल्यावर असून पूर्ण वाडी वस्ती मध्ये आहे. फ्लॅट चे प्रवेश द्वार हे नॉर्थ व वेस्ट मध्ये आहे. एकूणच पूर्ण पने तयार असा फ्लॅट आहे. जवळचे मार्केट या प्रॉपर्टी पासून ३०० मिटर अंतरावर आहे. बाकी सर्व सुविधा तुम्हाला ३०० मिटर अंतरावर आहेत.
पाण्याची सोय व्यवस्थित रित्या आहे.
_____________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर फ्लॅट ची किंमत २५ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#unplugged #kokanproperty

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@vinodpanchpor552
@vinodpanchpor552 2 месяца назад
रेल्वे व एस टी स्टेशन कोणते जवळ आहे व अंदाजे किती किमी वर आहे प्रॉपर्टी किती वर्षे झाली आहेत. सोसायटी रजिस्टर आहे का.
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 месяца назад
ओरस स्टेशन....९ वर्ष सोसायटी ragishter नाही
@user-gc5ue2hz3t
@user-gc5ue2hz3t 2 месяца назад
Nice property
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 месяца назад
Thanks
@suryakantkanse2759
@suryakantkanse2759 2 месяца назад
Ghar malak flat ka sale karat ahe pls reply
@gajananchavan6279
@gajananchavan6279 2 месяца назад
Floor kuthala te sangitale nahi
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 месяца назад
पहिला मजला
@milindkadrekar5591
@milindkadrekar5591 2 месяца назад
Loan possible aahe ka ?
@malvanikatta3555
@malvanikatta3555 2 месяца назад
Loan honar ka 😊
@SpandanKhullakarni-cj3jv
@SpandanKhullakarni-cj3jv 2 месяца назад
Water प्रॉब्लेम 🤣🤣
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 месяца назад
धन्यवाद तुमच्या अमूल्य कॉमेंट साठी...... तिथे राहणारे लोक काय पाण्या शिवाय जगतात का ?
Далее
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Просмотров 22 млн
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
Просмотров 2 млн
BARVE HILLS  BADLAPUR PLOT FOR SALE
9:57
Просмотров 10 тыс.