Kup chan smjun sagtat tumhi etk tr pase deun Pan sagnar nahi koni tumcha mule mla balauj parfekt mapavar shivta yet aahet thank you. Ascha shikavat rha I love you Tai
अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक लहान महत्त्वाची गोष्ट समजावून सांगितली, पेपर कटिंग सहज सोप्या पद्धतीने करता येईल असे शिकवले,❤ खूप खूप धन्यवाद!❤
Mi kadhich blouse shivla nahi pn aaj tumche video bghun aaj mi blouse shikle Ani costomer che pn blouse shivat ahe.jar nahi jast ajun kalale tar tumche video bghun cutting karte Ani shivte... thanks so much...🙏🙏🙏
मी पहिले ब्लाऊज शिवत होते पण ब्लाऊज कुठे तरी चुकीचे होत होते पण तुमच्या drafting प्रमाणे माझ्या वहिनी चे ब्लाऊज शिवले तर छान बसले.आता मला confidence आला आहे . तुमच्या मापाप्रमाणे 32व42 चे पण ब्लाऊज शिवून पाहिले costmerचे . छान झाले.त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानते thank you so much Tai.🙏🙏
हाय सायली ताई तुमचे खूप खूप आभार 36 सालीचे ब्लाऊजचे कटिंग मला खूप प्रकारे चांगले जमले आहे या व्हिडिओ मधून मी पूर्ण ब्लाऊज कटिंग शिकली आहे तुम्ही कटिंग शिकल्यामुळे ते मला खूप चांगल्या प्रकारे त्या समजले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार