Тёмный

4 CRUCIAL questions to ask before you attempt a Parayan...Pu. Joshi Kaka guides.. 

Om Swami Samartha Sadhana Kendra
Подписаться 260 тыс.
Просмотров 61 тыс.
50% 1

As always, don't forget to subscribe to our channel for inspiration and information on making our world a greener and cleaner place!
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Contact:
Sunil Umrotkar: 8698835686
Snehal Velankar: 7744813226
Tushar Salunkhe: 7350897550
Email : omswamikendra@gmail.com
Script Writer: SP
*Background music: Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma

Опубликовано:

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 115   
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 5 лет назад
Hello Friends, We would appreciate your feedback on our current episode and the channel so far. What do you like about these videos, and what else would you like to see in the upcoming episodes? Please drop your ideas and comments.
@minals3338
@minals3338 5 лет назад
Aplya bhartiya sanskruti madhe striya shrungar kartat jasa ki kunku, painjan, bangdya ya maage kahi shastriya karane ahet ka? aAmhala janun ghyaychay. Lagna nantar maap ka olandaycha asta? Lagnat war wadhuchya dokyawar akshta wahilya jatat, tar mag yaat dhanya waya jaat nahi ka... ya riti parampara kay ahet kitpat yogya ahet? Amhi kay follow karawa..
@vaibhavigade8841
@vaibhavigade8841 4 года назад
सोप्या पद्धतीने खुप छान माहिती काका देतात कोणत्याही प्रकारचा खर्चिक अवडंबर काका कधीच सांगत नाही म्हणून मला तुमचे मार्मिक बोध खुप आवडते
@vishnupriyatirupati5664
@vishnupriyatirupati5664 4 года назад
Jay shree swami samarh maharaja ki jay...
@rekhaphadtare1365
@rekhaphadtare1365 5 лет назад
स्वामी ॐ!! 🙏🏻🙏🏻 काका, नेहमीप्रमाने अतिशय उपयुक्त माहिती!!
@sanketkasar2517
@sanketkasar2517 4 года назад
श्री स्वामी समर्थ
@user-hf9sx5ph7r
@user-hf9sx5ph7r 2 года назад
🙏 समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌷🌺🌺🌺
@daradesulbha5983
@daradesulbha5983 4 года назад
Shree Swami Samarth mharaj ki jay 🌺🌹🌺🙏🙏🌺🙏
@darshanachandorkar338
@darshanachandorkar338 Год назад
काका नमस्कार 🙏 खुप छान आणि उपयुक्त माहिती त्यासाठी धन्यावाद 🙏
@Werewolf1909
@Werewolf1909 4 года назад
।।श्री स्वामी समर्थ।।
@daradesulbha5983
@daradesulbha5983 4 года назад
Shree Swami Samarth mharaj ki jay 🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🙏🙏🙏
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 4 года назад
||श्री स्वामी समर्थ ||
@manishakadam5996
@manishakadam5996 3 года назад
श्री स्वामी समर्थ🌺🙏🙏🙏🌺
@nsmarade3068
@nsmarade3068 5 лет назад
Mastc mahiti
@adwait549
@adwait549 4 года назад
नमस्कार काका मी तुमचे बरेच video पाहते आहे. मला खूप चांगली माहिती मिळाली . परंतू मी उपासना करताना मला एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतं की ज्या जागेत मी उपासना करते. ती जागा माझी स्वतःची नाही. भाडोत्री घर आहे. म्हणून माझ मन फार विचलित होत. मला कृपया मार्गदर्शन करा. पूनम करणे . पुणे.
@ashwinilohale6745
@ashwinilohale6745 3 года назад
Dhanywad
@dipakpawar4468
@dipakpawar4468 3 года назад
Kaka mazya baykone gurucharitra cha parayan krayla soruvat keli pahilyach divashi parayan vachlya nantar amhala sutak padalya mule amhi parayan uchlun getal, sutal samplya nantar punha chalu karayache asel tar upay sanga.
@sudhirkadu4783
@sudhirkadu4783 4 года назад
ll 🌹श्री स्वामी समर्थ🌹ll
@nashiksoftball9008
@nashiksoftball9008 5 лет назад
Gurucharitra vachtana kuthle niyam palavet krupaya margadarshan kra shrii swamii samarth
@sheetalpatil605
@sheetalpatil605 4 года назад
गुरूचरिऋपारायन कसे करायचे माहीती मिलते पन उदयापन कसे करायचे, काय काय लागते याचि माहीती सांगा काका
@coolbro1016
@coolbro1016 4 года назад
गुरुचरित्र स्त्रियांनी का वाचू नये??? गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का ? गुरु चरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की, स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥ विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥ श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी । आणि पुढे शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच याची मंत्र षटकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते. स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे. स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्राच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होवू शकतो. . स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावन्दनाचा अधिकार नसतो, मग संकल्प कसा सोडणार. यापूर्वी मी एकदा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी सोडण्याचा संकल्प पोस्ट केला होता, तो वाचला की आपल्याला कळेल. . त्यांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये. तसेच सप्तशती देखील वाचू नये. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) हे अध्याय त्यांनी ऐकू देखील नये. त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आलेले आहेत. . स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाही, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजविले होते. अध्ययन, सहशीक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत. . हरित संहिताच्या अनुसार महिला दोन प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार काराबून त्या वेदाध्ययन करण्यास पत्र होत्या, त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्मे करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रियां शाम्भावोपाय दिक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या. काव्य रचना, त्याग, त[अस्य द्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्राचा साक्षात्कार झालेला होता. . त्यांनी ऋग्वेदातील अनेक सुक्त सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ, ऋग्वेद दशम मंडळातले ३९, ४० वे सुक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे. ऋग्वेदातील १.२७.७ वा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे. १.५.२९ वा मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे. १.१०.४५ व मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे. १.१०१५९ व मंत्र ऋषिका अपाला यांचा आहे. तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मवादिनी ऋषिका होती. अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पती बरोबर सूक्तांचे दर्शन केले होते. . या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते, त्या वेद, उपनिषद जनात होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करवून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत, एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता. वेद काळातील अदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नि या सुप्रसिद्ध देवस्त्री, ब्रह्मर्षी, ऋषिका होत्या. यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्वशक्तीमती, विश्वहितैषीणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्या शिवाय दिति, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते. . निष्कर्ष: जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधिवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास, गुरुचरित्र वाचण्यास, सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.⁠⁠⁠⁠
@nehashinde8710
@nehashinde8710 5 лет назад
Swami om!🙇‍♂️
@arnavvideolivevideo7986
@arnavvideolivevideo7986 5 лет назад
Swami om
@manjump5713
@manjump5713 4 года назад
Shreepad shreevallabh charitrach parayan kase karave ani udyapn sangave.
@supriyamahajan610
@supriyamahajan610 3 года назад
Namskar kaka me guruchrit Che parayan chalu kele pan adchani yet ahet maze kahi chukte ka please mala sanga
@lalitakamble6642
@lalitakamble6642 3 года назад
काका मी गजानन विजय ग्रंथाचे पारायण करते पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचते हे बरोबर आहे का चुक आहे पण मी नेहमी पारायण करते हे मला सांगा 🙏🙏
@sunitaghatge4691
@sunitaghatge4691 Год назад
काका नविन व्हिडिओची वाट पहात आहे
@avinashwagh1383
@avinashwagh1383 4 года назад
प.पू काका नमस्कार. खुप ऊपयुक्त माहीती मिळाली. काका कृपया मला श्री शंकरगीतेच्या पारायणा संदर्भात काही मार्गदर्शन करावे हि विनंती. 🙏
@sonaligholave7187
@sonaligholave7187 5 лет назад
gurucharitrache parayn karnyavishai margdarshan kara
@vrushaliponde950
@vrushaliponde950 5 лет назад
Kaka namskar,mi konta granthache parayan karave
@swamimauli7115
@swamimauli7115 Год назад
Kaka pls shankar bhagwanchi pindi devgharat apan sthapana karu shakto ka.? Ani kashi karavi, rojchi nityapuja kashi asavi.. Pls sanga na
@ranivibhute8646
@ranivibhute8646 4 года назад
पारायण करतांना उपवास करावा.लागतो का ? काका मि नविन आहे सेवेत महिती नाही.मला वाचन , करताना वेळ महत्त्वाची आहे.काका
@sonaligholave7187
@sonaligholave7187 5 лет назад
mi saramrutache 21 parayn kartey 19 zalet pn mala guruchartrache parayn karayche ahe khanyache niym mahitey pn dattaguruchi murtichi puja kshi mandavi he mahit nahi ti 7 divas halwaychi ka nahi
@suniljadhav8023
@suniljadhav8023 5 лет назад
नमस्कार काका
@swapnilmore3882
@swapnilmore3882 5 лет назад
Guru charitra cha parayan kasa karaycha yachyavar purna video banva na...
@manojpatmase9859
@manojpatmase9859 4 года назад
kaka mi guru chritry cha path shru kela aani thych diwsh mazy Mr racha accident zala Maz kay chuki asel ka kahi tri sagana
@rajashreeborhade4281
@rajashreeborhade4281 5 лет назад
Guruji mala swaminche parayan karayache aahe nevedya Kaya asto Swamiinna
@theutkarshadesai
@theutkarshadesai 3 года назад
Ho kaka mala pan karaych aahe mala pan sanga
@ravindrapotdar8540
@ravindrapotdar8540 4 года назад
कोणत्याही ग्रंथाचे पारायण किती दिवसांचे असावे?
@bhagyashreeaapkare4517
@bhagyashreeaapkare4517 3 года назад
Jya divshi mavsahar karto tya divshi swami charitra vachne yogya aahe ki nahi?
@shwetajadhav6176
@shwetajadhav6176 5 лет назад
मी दिवसातून २ वेळा विष्णु सहस्र नाम वाचते हल्लीच चालू केले आहे कधी कधी अडचण आल्याने वाचन होत नाही अशा वेळी त्या दिवशी वाचन न केले तर चालेल का?
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 5 лет назад
कृपया अडचणीच्या दिवसांमध्ये श्रीविष्णुसहस्रनामचा पाठ करु नये. विश्रांती घ्यावी.
@maitrirekha7879
@maitrirekha7879 5 лет назад
Navnath pothi sathiche niyam sanga
@sudarshanpathak1063
@sudarshanpathak1063 5 лет назад
Pawan Sharma Swatahchya Guru'nna vicharlya shivay konti hi sadhana karne mhanje agni madhye beej takun tyacha jhaad vhaychi apeksha karnya sarkha ahe.
@rudraabhishek8075
@rudraabhishek8075 5 лет назад
@@PawanSharma-hb1oe apan mhanje prawachan wagaire deta ka
@shwetamahale4662
@shwetamahale4662 3 года назад
Kaka , mla swami charitra saramrut che parayan karayche aahe.... please mla mahiti dya...tumchya margdarshanane Maaz pahil parayan mla.karaych aahe..
@sushmapatole6358
@sushmapatole6358 3 года назад
Please mla eka divsache parayn kse krave sanga mla dattjayanti la krayche ahe
@shrutikarhekar2751
@shrutikarhekar2751 4 года назад
mala shivlila amrutache paryan karayche aahe te kase karayche mla mahiti havi aahe
@nishaphalke9064
@nishaphalke9064 2 года назад
मी निशा फलके डोंबिवली मी स्वामी चरित्र चे तीन अध्याय रोजचे वाचते मला जोशीकाका शी बोलायचं आहे मी कोणत्या नंबरवर कॉल करू
@suhasiniingulkar237
@suhasiniingulkar237 3 года назад
मला श्री स्वामी समर्थ ज्ञानदान भाग 1व2चे पुस्तकं हवे आहे मिळेल का
@aarohimohite7622
@aarohimohite7622 5 лет назад
Hello sar mla Sangta ka please navnath Katha sar suru kraych aahe aani aata shravan mahina suru jhalay tr me te kdhi suruvat kru kontya vari aani kiti divas kru mla thod margdarshan kra please
@geetaajaymore3156
@geetaajaymore3156 3 года назад
Guru charitra parayan kartana vacta na madhe zop ka yetey kiva pailenda vachtana tey samajat nahi asa ka
@kavitamohite2108
@kavitamohite2108 4 года назад
Kaka jar 7 divasach guru charitr parayan kel tr .tyachi sangata hi 8 vya divashi karavi k .barech lok sangtat. Friday la sangata karavi Tr kharch tewhach karavi ka Ani kaka jar sangta 8 divashi keli tr 7 vya divashi jar adhyay rahile astil Ani te 8 vya divashi pathan kele tr chalat k . Plz reply kara
@samarthwale559
@samarthwale559 3 года назад
गुरु चरीत्राचे ३ दिवसाचे पारायण कोणत्या दिवशी सुरू करावे वरोज किती अध्याय वाचावे.
@trishatanpure2420
@trishatanpure2420 5 лет назад
Kaka mala 3 diwasache gurucharitra parayan karayacha aahe roj kiti addhaya wachave
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 5 лет назад
यासाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क करू शकता. स्नेहल वेलणकर : 7745026014, 7744813226 वेळ दुपारी 4 ते संध्याकाळी 7.
@jyotikumkar7534
@jyotikumkar7534 3 года назад
मी दुसरे कुणाकडून वाचून घेऊ का मांडलेला घट याचे काय करावे कसे करावं
@bhavanasonar6219
@bhavanasonar6219 4 года назад
mala guruchritr parayan karaych ahe.. tr Te kase karave purn mahiti sanga ..
@sushilakakade8980
@sushilakakade8980 2 года назад
महाशवरात्री कशी पुजा करावी
@shivakale6922
@shivakale6922 4 года назад
काका स्वामी समर्थाचा अभिषेक करताना कोणते स्तोत्र म्हणावे
@priyachaudhary792
@priyachaudhary792 5 лет назад
Sawmi Samarth sar amrut yache paryan kase karave Tyche kahi niyam ahet ka
@sonalij9946
@sonalij9946 5 лет назад
काका मलाही हाच प्रश्न विचारायचा होता
@sudarshanpathak1063
@sudarshanpathak1063 5 лет назад
Priya Chaudhary जी, कृपया तुमच्या गुरुंना किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्तिंनाच याबाबत प्रत्यक्ष माहिती विचारूनच पारायण करा. पू.जोशीकाकांनी या एपिसोडमध्ये हेच सांगितले आहे की पारायण ही चर्चेची किंवा सांगोवांगी करण्याची गोष्ट नव्हे. तुमचे गुरु असतील तर त्यांना विचारा किंवा नसतील तर पू. काकांना प्रत्यक्षच विडियोमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांजावर फोन करुन तुम्हाला कोणती साधना आवश्यक आहे याबद्दल माहिती घ्या. जशी प्रत्येकाची प्रकृती वेगळी म्हणून औषधही वेगळं, तसंच प्रत्येकाला आवश्यक असलेली साधनाही वेगळी असते. कृपया पुस्तकात वाचलं किंवा असंच कोणीतरी सांगितलं म्हणून साधना करु नये.
@technicaluniversity6544
@technicaluniversity6544 5 лет назад
Aare khar sangu Ka he parayan fkt mana pasun Kara ...... Khup Chan anubhav yeto . Trust me
@jyotikumkar7534
@jyotikumkar7534 3 года назад
काका मी नवनाथ कथासार लावला आहे पण आम्हाला सुतक पडले आहे तर मी काय करू
@nitinkulkarni5878
@nitinkulkarni5878 5 лет назад
Guru charitra parayan kartana sat divas bhiksha magavi ka ? ?
@nitinkulkarni5878
@nitinkulkarni5878 5 лет назад
umbara chya zadakhali basun parayan krave ka ? ? Ratri basun parayan kelyas daatt guru swata parayan aikayla yetat . Tevha kasturi sugandh yeto asa anubhav ahe . Kitpat khare ? ?
@sudarshanpathak1063
@sudarshanpathak1063 5 лет назад
@@nitinkulkarni5878 जी, याबाबतीत तुमचे गुरु असल्यास त्यांना विचारून साधना किंवा पारायण करणेच योग्य होईल. तसे कोणी नसल्यास तुम्ही पू.काकांना प्रत्यक्षच संपर्क करुन विचारून घेऊ शकता. अध्यात्मामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक असते.
@nitinkulkarni5878
@nitinkulkarni5878 5 лет назад
ok
@nitinkulkarni5878
@nitinkulkarni5878 5 лет назад
Pawan sharma ji mi chile maharajancha ek bhakt ahe . Mi swata kahi anubhav ghetle ahet . Kahi lokanchya tondun aikale ahet . Ek ustukta mhanun brech kahi janun ghyachi iccha hoti mhanun tumhala vicharl .
@sudarshanpathak1063
@sudarshanpathak1063 5 лет назад
Pawan Sharma saheb tumhi Guru yaa padaavar aahat ka?
@shreeswamisamarthstatus6283
@shreeswamisamarthstatus6283 5 лет назад
गुरू चरित्र पारायण करण्याचे काय काय नियम आहेत spacial लेडिज साठी सांगा
@harshallambore52
@harshallambore52 5 лет назад
Please same malahi sanga mi asha lambore mala gurucharitrache parayan karayche ahe
@eshashegokar1013
@eshashegokar1013 5 лет назад
मला पण करायचे आहे पण एक अडचण आहे.ती म्हणजे पोथीचे अध्याय वाचून झाले की पोथी बाजूला उचलून ठेवली तर चालत का.
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 5 лет назад
कृपया तुमच्यासाठी कोणते पारायण योग्य आहे, त्याबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी, आणि शंका निरसनासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा आणि पू. काकांना समक्ष भेटावे... स्नेहल वेलणकर : 7744813226 तुषार साळुंखे : 7350897550 संपर्क वेळ : दुपारी 4 ते संध्याकाळी 7.
@eshashegokar1013
@eshashegokar1013 5 лет назад
Om Swami Samarth Sadhana Kendra अग ताई मी भेटु नाही शकत कारण मी लांब राहते मी फोन केला तर चालेल का?
@coolbro1016
@coolbro1016 4 года назад
गुरुचरित्र स्त्रियांनी का वाचू नये??? गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का ? गुरु चरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की, स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥ विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥ श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी । आणि पुढे शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच याची मंत्र षटकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते. स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे. स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्राच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होवू शकतो. . स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावन्दनाचा अधिकार नसतो, मग संकल्प कसा सोडणार. यापूर्वी मी एकदा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी सोडण्याचा संकल्प पोस्ट केला होता, तो वाचला की आपल्याला कळेल. . त्यांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये. तसेच सप्तशती देखील वाचू नये. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) हे अध्याय त्यांनी ऐकू देखील नये. त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आलेले आहेत. . स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाही, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजविले होते. अध्ययन, सहशीक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत. . हरित संहिताच्या अनुसार महिला दोन प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार काराबून त्या वेदाध्ययन करण्यास पत्र होत्या, त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्मे करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रियां शाम्भावोपाय दिक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या. काव्य रचना, त्याग, त[अस्य द्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्राचा साक्षात्कार झालेला होता. . त्यांनी ऋग्वेदातील अनेक सुक्त सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ, ऋग्वेद दशम मंडळातले ३९, ४० वे सुक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे. ऋग्वेदातील १.२७.७ वा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे. १.५.२९ वा मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे. १.१०.४५ व मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे. १.१०१५९ व मंत्र ऋषिका अपाला यांचा आहे. तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मवादिनी ऋषिका होती. अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पती बरोबर सूक्तांचे दर्शन केले होते. . या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते, त्या वेद, उपनिषद जनात होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करवून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत, एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता. वेद काळातील अदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नि या सुप्रसिद्ध देवस्त्री, ब्रह्मर्षी, ऋषिका होत्या. यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्वशक्तीमती, विश्वहितैषीणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्या शिवाय दिति, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते. . निष्कर्ष: जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधिवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास, गुरुचरित्र वाचण्यास, सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.⁠⁠⁠⁠
@swatishikhare1993
@swatishikhare1993 4 года назад
Kaka mala sudha parayan karayache aahe please guide kara ka
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 4 года назад
सविस्तर माहिती करिता खालील क्रमांकावर संपर्क करावा. स्नेहल वेलणकर: 7744813226, 7745026014 तुषार साळुंखे: 7350897550 संपर्क वेळ: दुपारी 4 ते संध्याकाळी 7.
@latikakhedkar3792
@latikakhedkar3792 4 года назад
Majh deed mahinyach garbpat jhala devachi puja kadhi karaychi ,navnatanchi pothi vachli chalel ka plz sanga
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 4 года назад
तुमच्या वैयक्तिक समस्येकरिता आपण खालील क्रमांकावर संपर्क करावा. आणि पू.काकांना समक्ष भेटावं. स्नेहल वेलणकर: 7744813226, 7745026014 तुषार साळुंखे: 7350897550 संपर्क वेळ: दुपारी 4 ते संध्याकाळी 7. किंवा आपण आपला वैयक्तिक प्रश्न mail करू शकता. Description box मध्ये mail Id दिला आहे. धन्यवाद.
@sharmilaambokar6456
@sharmilaambokar6456 Год назад
काका पारायण करताना झोप येते जांभळी येते अस का होत l
@sharmilaambokar6456
@sharmilaambokar6456 Год назад
काका तुमचा आवाज पण छान आहे
@ashamatre7009
@ashamatre7009 5 лет назад
मला गुरूचरित्र पारायण करायचे आहे कसे करायचे आहे हे मला सागता का?
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 5 лет назад
याबाबतीत पूर्ण मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा आणि पू. काकांना समक्ष भेटावे. स्नेहल वेलणकर : 7745026014, 7744813226 तुषार साळुंखे : ‭7350897550.
@latanemane1550
@latanemane1550 4 года назад
Asha Matre Kumara Guru Charitra parayan karaycha Chi Mahiti Sanga
@sonalij9946
@sonalij9946 5 лет назад
काका मला स्वामी सारामृत तसेच गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर तुम्ही मला या बद्दल काही मार्गदर्शन करावे
@sonalij9946
@sonalij9946 5 лет назад
@@PawanSharma-hb1oe धन्यवाद
@sudarshanpathak1063
@sudarshanpathak1063 5 лет назад
​@@sonalij9946 जी, कृपया तुमच्या गुरुंना किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्तिंनाच याबाबत प्रत्यक्ष माहिती विचारूनच पारायण करा. पू.जोशीकाकांनी या एपिसोडमध्ये हेच सांगितले आहे की पारायण ही चर्चेची किंवा सांगोवांगी करण्याची गोष्ट नव्हे. तुमचे गुरु असतील तर त्यांना विचारा किंवा नसतील तर पू. काकांना प्रत्यक्षच विडियोमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांजावर फोन करुन तुम्हाला कोणती साधना आवश्यक आहे याबद्दल माहिती घ्या. जशी प्रत्येकाची प्रकृती वेगळी म्हणून औषधही वेगळं, तसंच प्रत्येकाला आवश्यक असलेली साधनाही वेगळी असते. कृपया पुस्तकात वाचलं किंवा असंच कोणीतरी सांगितलं म्हणून साधना करु नये.
@sonalij9946
@sonalij9946 5 лет назад
@@sudarshanpathak1063 नाही मला कोणी सांगितला म्हणुन पारायण करायचे नाही आहे माझी स्वतः ची तशी इच्छा आहे. माझे कोणी गुरू ही नाही
@sonalij9946
@sonalij9946 5 лет назад
@@sudarshanpathak1063 मी फोन करुन काकांना विचारीन धन्यवाद
@sudarshanpathak1063
@sudarshanpathak1063 5 лет назад
@@sonalij9946 मग तुम्ही अवश्य मार्गदर्शनासाठी संपर्क साधा. तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळेल. मी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. ॥ स्वामी ॐ ॥
@sonalij9946
@sonalij9946 5 лет назад
हे पारायण आपल्याला झेपेल का नाही हे कसा समजेल
@suchitawayal6691
@suchitawayal6691 2 года назад
श्री स्वामी समर्थ
@vaibhavigade8841
@vaibhavigade8841 5 лет назад
।।श्री स्वामी समर्थ।।
@anmolmeshram6470
@anmolmeshram6470 4 года назад
श्री स्वामी समर्थ
Далее
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 4,1 млн
एक लक्ष्मी साधना
10:18
Просмотров 27 тыс.
गणपतीची साधना
8:18
Просмотров 9 тыс.