Тёмный

5 एकर फार्महाऊस मालवण जवळ / चिवलाबीच 30 मिनिटांच्या अंतरावर 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

🔹 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या मालवण तालुक्यातील विरण बाजार पेठे पासून मोजून 3 किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने डांबरी रोड टच आहे. संपूर्ण प्लॉट हा टेबल व माती प्लॉट आहे. तसेच संपूर्ण प्लॉट ला दगडी व लोखंडी जाळी ने कंपाऊंड केलेले आहे. फार्महाऊस मध्ये जागा मालकांनी माड, काजू, आवळा, साग, कोकण. इत्यादी झाडे लावली आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पाण्यासाठी स्वतंत्र चिरेबंदी विहीर उपलब्ध आहे. प्लॉट पासून जवळची बाजार पेठ मोजून 3 किलोमीटर अंतरावर आहे.
_______________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर फार्महाऊस ची किंमत ९० लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#farmhouseforsale #kokanproperty #plotforsale #farmlandforsale #agricultureplot #realestate #houseforsale
#developfarmhouseforsale #kokaniwadiforsale
#house #lowcostproperty #lowbudgetplots
#malvanfarmhouse #sindhudurgproperties
#homeforsale

Опубликовано:

 

12 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00