धन्यवाद दादा माझ्या वडिलाची मुलाखत घेतली त्यांनी आजपर्यंतचे घेतलेले कष्ट, त्यांचे अनुभव, त्यांची जिद्द, त्यांचा स्वाभिमान याची आजच्या काळात तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.बापू खूप खूप आभार मानते धन्यवाद ❤
बापुंची मुलाखत व आलेले अनुभव सर्वांपर्यंत पोहोचविणे साठी केलेली या प्रयत्नां साठी मनापासून आभार बापुंनी नेहमीच मुलांप्रमाणे बैलांची काळजी घेतली आहे तसेच ते बैल ही त्यांच्यावर प्रेम करतात हे या व्हिडिओ मधून गज्या कडून शिकायला मिळाले...... बापूंचा अभ्यास अनुभव ही खुप मोठा आहे तो शिकायला मिळाला ... किती ही अडचणी आल्या तरी ही प्रयत्न कसे करायला हवे हे त्यांनी कृती करून दाखवले बापुंचे ही खुप कौतुक...
सुदीप दादा डिग्रज जमादार यांचा नाव मी खूप ऐकलं आहे त्यांच्या मुलाखत घ्या. लहान असताना आम्ही गावी जायचो तेव्हा शर्यत बगायला गेला कि त्यांच नाव खूप ऐकायला मिळायच.