सर आयोगाचा पॅटर्न सीरिज..... economics and geography pyq peksha जे future मधे येऊ शकतील असे प्रश्न आणि explanation combine exam paryant घ्या... तूम्ही खूप छान शिकवता... नक्की फायदा होईल आमच्या सारख्या class lavn शक्य नाहीं त्या मुलांसाठी
U r great sir ur teaching is awesome i have already purchased ur paid course my confidence build up right it is remedy like me to crack exam.u r superb without wasting time u always tick to the topic and goes deep.... U r GS guru
Sir amhi गावातील मुलांना आणि शेतकऱ्यांचा मुलाना चांगले फायदा होत आहे sir karan यावर्षी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे sir शिकायला खूप वाटत sir pan नेहमी असफल होत असतो sir mi तुम्हाला मनापासून नव्या वर्षाच्या शुभे्छा करतो यावर्षी कोणतही पोस्ट भेटली तर तुम्हा ला भेटायला येणार sir