Тёмный
No video :(

7) अपर्णाताई रामतीर्थकर यांचे व्याख्यान । भाग 7 । स्व.पूर्णाकाकू कोल्हे स्मृती दिनानिमित्त व्याख्यान 

Rajendra Bhosale
Подписаться 239 тыс.
Просмотров 271 тыс.
50% 1

अपर्णाताई रामतीर्थकर यांचे कन्नड जिल्हा औरंगाबाद येथे स्व.पूर्णाकाकू कोल्हे स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यान
सर्व १ ते ९ भागांची लिंक खाली दिलेली आहे
भेट द्या ru-vid.com...
1) • 1) अपर्णाताई रामतीर्थक...
2) • 2) अपर्णाताई रामतीर्थक...
3) • 3) अपर्णाताई रामतीर्थक...
4) • 4) अपर्णाताई रामतीर्थक...
5 ) • 5) अपर्णाताई रामतीर्थक...
6 ) • 6) अपर्णाताई रामतीर्थक...
7 ) • 7) अपर्णाताई रामतीर्थक...
8 ) • 8) अपर्णाताई रामतीर्थक...
9 ) • ९) अपर्णाताई रामतीर्थक...
व्याख्यात्या : सन्मामणीय अपर्णाताई रामतीर्थकर
व्याख्यान दिनांक : २८ /०६/२०१९
स्थळ : स्व.पूर्णाकाकू महिला प्रबोधिनी ,कन्नड जिल्हा औरंगाबाद
आयोजक : स्व.पूर्णाकाकू महिला प्रबोधिनी कन्नड
व्हिडिओग्राफी : श्री किशोर राजगुरू ,अनिल गायकवाड
सौजन्य : केबीके नेटवर्क कन्नड

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 316   
@rutujashinde564
@rutujashinde564 4 года назад
आदरणीय ताई , आपण समाजाला नक्कीच चांगले विचार सांगता . आपल्याबद्दल मला पूर्ण आदर आहे .तरीही मी आवर्जुन सांगेल कि माझ्या आईवडिलांनी कधीही माझ्या संसारात ढवळाढवळ केली नाही पण जेव्हा सणांच्या साधल्या शुभेच्छा देण्यासाठी माहेरहून फोन यायचा तरी माझ्या सासुबाई आदळआपट करायच्या .माहेरहून कुणी आले तरी पाणउतारा करायच्या .त्यांच्या मुली मात्र आपल्या सासरी कधीही जात नसत .२१ वर्षात मुलिंनी आई-वडिलांची कुठलीहि कर्तव्य पार पाडली नाहीत पण माहेरी भावजयीला कुठले अधिकार मिळू दिले नाहीत .आपल्या सासरी नणंदांना छोटी वाटीसुद्धा उचलू दिली नाही .२१ वर्षै मी फक्त कर्तव्यच करते आहे !😢 त्यामुळे आपले विचार मला एकांगी वाटले .माफी असावी .🙏
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@naseemsayyed4607
@naseemsayyed4607 4 года назад
True This lady is speaking one sided
@maikhandagale2433
@maikhandagale2433 9 месяцев назад
😅
@jyotsnaubale9743
@jyotsnaubale9743 4 года назад
Aprnatai koti koti Dhenyvad kri v prked mahiti dytay kup chan aah asich mahiti milt Raho 🙏🙏🙏🙏
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
सोलापूरच्या ज्येष्ठ महिला विधिज्ञ, लोकप्रिय वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन झाले आहे. त्या 65 वर्षांच्या होत्या.चला नाती जपूया', 'सासू-सुनेनी कसे रहावे', 'आई', 'एकत्र कुटुंब पद्धती आणि मुली' या विषयावर अपर्णा ताईचे व्याख्याने महाराष्ट्रभर गाजले… अपर्णाताईस भावपूर्ण श्रद्धांजली - राजेंद्र भोसले
@anandthorat6288
@anandthorat6288 4 года назад
मुलीच्या आई पेक्षा मूलाच्य आई मुळे भांडण जास्त होत नंदन दीर दीराची बायको हे सगळे जबाबदार असतात माझ्या घरच्या नीं तर मला माझ्या नवऱ्याला खूप साथ दिली आहे मदद हि खूप केली आहे पण माझ्या सासू सासऱ्या नीं आम्हला कधीच मदद आम्हला वाईट दिवसात कधी साथ दिली नाही उलट मला शिवी गाळ केली मरायला अंगावर आली मि आजारी होते तेव्हा कधी एक वेळेस सुध्दा कशी आहेस साध विचारल सुध्दा नाही माझ्या मुली पेक्षा त्यांना त्याच्या मुलीचा मुलगा प्रिय आहे माझ्या शी इतक वाईट वागून सुध्दा मि त्याच्या वाईट वेळेला सोबत होते मला जितक जमेल मि सगळ केल त्याच्या साठी पण तरि हि मि चांगली नाही दोन वर्षा पूर्वी माझ्या सासऱ्यानीं माझ्या आई चा अपमान केला तरि हि सगळ विसरून सासरे हॉस्पिटल मध्ये असताना बघण्यासाठी आली पण काय उपयोग परत तेच घालून पाडून बोलले माझ्या आई ला पण मि आणि आई माझ्या नवऱ्याला ते सांगितल नाही कारण वेळ आणि परीस्त्तिति नव्हति त्यामुळे चूप बसलो आम्ही पण हे उलट झाल असत तर लगेच मुलाला सांगितल असत त्यामुळे मुलींची आई कधीच आपल्या मुलीचा संसार तोडणार नाही काहि बायका अपवाद आहे माझ्या आई वडिलानी जे माझ्या साठी माझ्या संसारा साठी केल ते माझ्या नवऱ्याच्या आई वडिलानी त्याच्या साठी त्याच्या संसारा साठी काहीच नाही केल
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमच्या चॅनल वरती अपर्णा ताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे सर्व भाग उपलब्ध आहेत निश्चित ते सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल
@madhuridaleofficial
@madhuridaleofficial 4 года назад
Barobar ....aparna tai saglyach goshti chukichya sangtayt asa nahi pan tya nehmich mulichya aali vadilanbaddal chukich boltana distat,,tas kahi mulanche aai vadil aatirek kartat asha cases suddha taini lakshat gheun tyawar tyanche kay vichar aahet yacha ek video youtubewar karava hi vinanti
@niketaniketa297
@niketaniketa297 4 года назад
सगळेच सासुसासरे सारखेच नसतात
@arjunpatil2023
@arjunpatil2023 4 года назад
Miss u. Tai. Aaj tumi. Ya. Jagat. Nahi. Kup. Duki. Zali.samajman.
@prabhakarsatere2039
@prabhakarsatere2039 3 года назад
@jayatashrisengupta6040
@jayatashrisengupta6040 4 года назад
अगदी खरं ,खूप छान व्याख्यान
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing view
@sharadkharade9370
@sharadkharade9370 4 года назад
ताई तुम्हाला मुलगी असती तर कळलं असत
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभारी आहोत असेच नेहमी तुमच्या चैनल ला भेट देत राहा महाराष्ट्राची कला-संस्कृती पर्यटन सणवार उत्सव याविषयी अनेक माहितीपूर्ण व्हिडीओ आमच्या चैनल वरती आहेत नक्कीच ते सुद्धा आपल्याला आवडतील
@sripadmap.847
@sripadmap.847 4 года назад
He agdi khara bollat.. mulgi nahi so Kalnar nahi
@pauraniksatya7673
@pauraniksatya7673 5 месяцев назад
Ya taina mulgi nahi tar tyana kay kalnar apli mulgi aplyasathi kay aste te
@pauraniksatya7673
@pauraniksatya7673 5 месяцев назад
Ya taina kalnar nahi mulichya aai bapach kalij
@priyankachavan1441
@priyankachavan1441 Год назад
Right
@RajendraBhosale
@RajendraBhosale Год назад
Right
@aasawarishivnikar9704
@aasawarishivnikar9704 4 года назад
मुलाच्या बहिणींनी सुद्धा संसारात ढवळाढवळ करू नये
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing view
@snehalpatil1773
@snehalpatil1773 4 года назад
are bahinich ka fakta...jasa mulinchya aai ne nahi dhavladhaval keli pahije tashi mulachya aai ne hi lamb rahava na mulachya sune chya sansara pasun
@missarena2853
@missarena2853 4 года назад
Ho tasech mulachya aai vadilani hi mulachya sasarat laksh ghalu naye
@chaitanyapotdar3547
@chaitanyapotdar3547 4 года назад
मुलीला आया असतात पण मुलग्यांना बहिणी असतातच असे नाही.
@priti2336
@priti2336 4 года назад
Bahini tar bahini tyanchya aai pan kartat. Asa raag yeto na.
@sahellip9734
@sahellip9734 4 года назад
He bai khup adani aahe .foreign country madhe jara paha navara mulana pan sambhaltat ani jevanahi banavtat. Tumhi fakt mulina he shikavta ki mulini fakta gai banun nokransarakha kam karava. Ek bai pan manus asate janavar nahi.ajchya baila Saman hakka pahije.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@meenakshisuryawanshi9907
@meenakshisuryawanshi9907 4 года назад
अहो मुलाच्या आईने आणि बहिणीने पण संसारात ढवळा ढवळ करु नये. त्यामुळे मुलाचा संसार तुटतो. असे पण सांगा जरा सासवांना.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद मॅडम आपण आमच्या चैनल वर ती आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत रहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय देत राहा धन्यवाद
@sonalmengade389
@sonalmengade389 4 года назад
Correct
@sanjna502
@sanjna502 7 месяцев назад
खूप खूप छान❤❤❤❤
@shobatawde4708
@shobatawde4708 2 года назад
बरोबर् आहे तुम्हीं बॉलताया ते आई
@RajendraBhosale
@RajendraBhosale 2 года назад
थँक्स
@imemyself8137
@imemyself8137 3 года назад
या बाईना मुलगी नाहीये वाटते म्हणून असे विचित्र विचार आहेत. मुलगा असण्याचा माज दिसतोय. पण गेले ते दिवस, मुलाची आई म्हणून मिरवण्याचे.
@umeshbhagat9596
@umeshbhagat9596 4 года назад
Aajkaal mulichi aai dioas sathi jababdar aahe
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
@sonal2345
@sonal2345 4 года назад
Naahi mulachi aai aani nand jababdar aahet 💯
@vrushalikochikar547
@vrushalikochikar547 4 года назад
Gava kadcha non educated sasva na hey bhashn khup aavdat asel...nahmi suna baddal vait bolaych manje bhushan nahi.... tumcha statements mule khup gharat vaad vivad hot astil hya ch bhan thevave...
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thnx
@akshaysuroshe5025
@akshaysuroshe5025 3 года назад
कसे वाद होतील ते सांगा
@shaylajakarade7950
@shaylajakarade7950 Год назад
Hu hu
@RajendraBhosale
@RajendraBhosale Год назад
थँक्स फॉर कॉमेंट
@suchitaw5330
@suchitaw5330 4 года назад
Pls, mazi kalkalichi vinnanti aahe, hya bainche video pls uploadd Karu nayet, ani tyanch shahanpan tyani swatajaval thevav , ani swatachya sunela ani mulila aikvava, tali eka hatane Vajat nahi he sanga hyana
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@sheelavasudevan7186
@sheelavasudevan7186 4 года назад
Savsarya muli kami aahet miss uj jyast hote🙏🙏🙏
@rachanakari3268
@rachanakari3268 4 года назад
Mam i m nt agree with this statement mulich lagn zal mhanje tichya aai ni tila visaraych ka .khushali vicharaylach havi. mulini pan tichya aaikade laksh dyayla have.tumche 1 side statement vatte.sasarchya lokani pan maherchi naati japaylach havit
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलला भेट दिली व आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आपले आभारी आहोत नक्कीच अपर्णाताई रामतीर्थकर यांनी समाजातील वास्तविक परिस्थितीचे वर्णन आपल्या व्याख्यानातून केलेले आहे अनेकांना या व्याख्याना मुळे कुटुंब व संसार करण्याचा योग्य मार्ग मिळाला अपर्णाताई रामतीर्थकर यांचे अनेक व्हिडीओ आमच्या चॅनेल वरती उपलब्ध आहे याशिवाय या व्याख्यानाचे सुद्धा सर्व भाग आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहे प्रत्येक भाग दुसऱ्या भागापेक्षा सरसा आहे वास्तविक वर्णन आणि त्याला मार्गदर्शनाची जोड असं अप्रतिम व्याख्यान आहे तरी हा व्हिडीओ आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना व घरातील सर्व सदस्यांना जरूर दाखवावा असाच आहे आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल पुनश्च धन्यवाद
@learnwithfunwithchinusir4150
@learnwithfunwithchinusir4150 2 года назад
ताई मुलींच्या आया दररोज खुशाली विचारतात ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. मुलींच्या आयांनी आत्मपरीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. मुलींच्या आयांनी मुलींची लग्न लावून देण्यापूर्वी Councillor कडे जाऊन sessions घ्यायला हवीत.
@umeshbhagat9596
@umeshbhagat9596 4 года назад
Barobar aahe madam
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
@swamini9151
@swamini9151 4 года назад
मुलाच्या आई आणि बहिणीने पण ढवळाढवळ करू नये ना मग
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
आपण आमच्या चैनल वर भेट देऊन आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
@manishasutar1466
@manishasutar1466 4 года назад
Agdi barobar tai
@nehhadeshmukh6161
@nehhadeshmukh6161 4 года назад
Haha ho
@vasundharapatil6718
@vasundharapatil6718 3 года назад
Tumhi Ektarfi bolta mam. Tumhi sune la villion banavun thevtay
@smitarahate3296
@smitarahate3296 Год назад
Tumi sagal barobar bolat
@RajendraBhosale
@RajendraBhosale Год назад
Thanks
@vaishnavishinde1295
@vaishnavishinde1295 7 месяцев назад
Mulachya aai vadilani sudha mulachya sausaranmadhe dhavala dhaval karu naye
@ashwinijogdande4543
@ashwinijogdande4543 4 года назад
Saglych aai mulichya savsart bolt nhi tari pan aaich nav karab kartat kadus sasu ek sasu kadhich sunachi aai hou sakht nhi kiti pan sunanani sasuchya Mana parmane vagla tari tyanch kadhich samadan hot nhi
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@sandhyashirsekar3122
@sandhyashirsekar3122 4 года назад
Kontya aaila aaplya mulila ghari basvayche asli bhaashan deun lokachya manat mulichya aaicha nav bharat naka karu
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing views
@pradnyashirke1205
@pradnyashirke1205 4 года назад
Sasu sasryanna sambhaluch ho pan jya mulinna bhau nahi tyanni aai vadilanna sambhalaich nahi ka. Ka tyana vruddhashramat thevaich. Aai ani muli madhle naate hey fakt aai muliche nasun tar maitrine che aste. Kahi goshti ashya astat ki apan navrya barobar kiva sasu barobar share karu shakat nahi. Pan aai barobar share laru shakto.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for comments
@swatipardeshi4305
@swatipardeshi4305 4 года назад
Mulinchya aai vadilancha eavdha problem kahi sasu sasre jevha sunela maherun peshe aannyasathi tras detat mansik tevha tya suneni kay karav aaplya aai vadilanjawal bolav ki aatmhtyaecha vichar manat yeiparyant sanguch naye , kayda yasathi hatat gheta yet nahi karan tya sunela chote bahin bhau pan astat jyanche lagn vhayche aste aani kayda hatat ghetla tar badnamimule tyanichi lagn hot nahi sarv samajachi mansikta nahina badllya ajun ,he sarv tech samju shaktat jyani he sahan kelay , muliche aai vadil jevha aaplya mulila bhetayla yetat tevha tyanchyashi kashi vagnuk kartat sasu sasre aani he aamchya maheri aale tar yana sonyachya tatat vadhave hi apesha ka mulinchya aai vadilanshi asi vagnuk kiti thik aahe
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@manisha1682
@manisha1682 4 года назад
Khar aahe tumch ekdam aho hya baina mulgich nahi mahun hya dusraynchya mulina mulinchya aai wadlana naav thewat sutlayt pan kahi kahi ghart mulinchu paristihti ithki bhyanak aahe ti hyana mahiti nahi kadachit
@ashokarawat9622
@ashokarawat9622 2 года назад
Tai. Far Sundar. Knowledge 🙏🙏
@RajendraBhosale
@RajendraBhosale Год назад
Thanks for comments
@ajitkorade2783
@ajitkorade2783 4 года назад
Khup chan
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते
@gayatriraghuvanshi7987
@gayatriraghuvanshi7987 4 года назад
￰मुलांच्या आईने सुद्धा मुलाच्या संसारात ढवळा ढवळ करु नये. He hi sanga jara
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चैनल वरती नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@vaibhav_maurya4u
@vaibhav_maurya4u 3 года назад
👌👌👌
@vaishnavishrimanwar4637
@vaishnavishrimanwar4637 4 года назад
तुमच्या माहीती साठी सांगते.....मुलीना आपल्या आईबाबाची जबाबदारी घेन ...हे कर्तव्य वाटत...लक्शात असू द्या...
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
@sujatachavan4770
@sujatachavan4770 4 года назад
Ekdam khara sasu sasare devasaman mag amachya aai vadilana varyavar taku. Tyanich jagavlay he lakshat ASU dya
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 4 года назад
Very true. Irrespective of if she is the only child or not. Son and daughter are equal then the resposibilities should also be equal. No one way street.
@SP-co6yo
@SP-co6yo 4 года назад
मुलीच्या च का मुलाच्या ही आईने मुलाच्या संसारात ढवलाढवळ करू नये
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing view
@rohinijadhav4526
@rohinijadhav4526 4 года назад
Ho Na mulichi Aai phone vrun tare dvladvl krte pan mulichi Aai 24tas tsyvarch tar aste
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 4 года назад
These are endless disputes and many are not applicable. Times have changed and many things. The issues have become more complex than they used to be earlier. Essence is that the nano-management of every aspect and every minute or every second mind change and manipulation is a huge issue. No easy solution and not one solution for all. Many aspects are there. But home should be home. One should be able to have a good night sleep and should enjoy the meals. Stop counting the mistakes. Rather see the opportunities to enjoy then things may change. Very difficult to change People and their vimsicle/weird expectations, mindsets specially when one is starved of time. Cannot let go also. Because people keep in mind and do talk whatever they think is right.
@subhawedhah9523
@subhawedhah9523 3 года назад
👌👌👌👍
@deeptigokhale7983
@deeptigokhale7983 4 года назад
जर सासुलाच स्वयंपाक येत नसेल तर .. सासू जर घरातील चालीरीती न सांगता सुनेला बदनाम करत असेल तर सुनेने काय करावे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing view
@manishasutar1466
@manishasutar1466 4 года назад
Mazapan hach question ahe barobar ahe
@sagarmaid6703
@sagarmaid6703 2 года назад
Khup chan aai
@gururajkulkarni2616
@gururajkulkarni2616 3 года назад
Ladkya mulansathi pan kay updesh dya kaku..sagle updesh mulinsathich ka bara...🙏🙏
@khajesabhundekar2981
@khajesabhundekar2981 4 года назад
Sahi baat he
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@debjoshi5207
@debjoshi5207 4 года назад
Sasu sansarat dhavala dhaval karte te chalta ka
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for view
@jayatashrisengupta6040
@jayatashrisengupta6040 4 года назад
मी पण माझ्या मुलीच्या संसारांत नाक नाही खुपसत,सरळ सांगितले कि जो पर्यंत प्राणावर वार नाहीं येत तोपर्यंत माझ्या कानावर तुझ्या घरची कुठलीही बाब आली नाही पाहिजे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing view
@Jayashree293
@Jayashree293 4 года назад
छान पूर्वी असेच बोलले जायचे.त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी होते.मानसिक शारीरिक त्रास झाला तर जरूर लक्ष द्यावे किंवा आपली मुलगी घरी आणावी पण छोट्या छोट्या गोष्टी तिला ही निस्तरु द्याव्यात.शेवटी दोन वेगवेगळ्या विचारांच्या घरात थोड्या तरी कुरबुरी होतीलच पण त्याआपन कुठल्या पातळीवर न्यायचे ते आपल्यावर असते. कायदा मुलींच्या बाजूने असल्या मुळे काही ठिकाणी गैरवापर होतो असे मला वाटते.
@Ritu-nx8tn
@Ritu-nx8tn 4 года назад
Mi ekulati ek mulagi ahe mazya gharat .bahin n bhau kunich nahie...udya maz lagna zalyavr pn mala asach rahav lagel...n mazya aai babani mala visarayach? Omgg...mns tyana mulaga nahi mhanun na jaane tyani kay kay aikalay n ata lagna nantr mi sun ahe mhanun sasarch karata karata mazya aai babana visarayach...ka? Tr dusartachya ghari ale mhanun.. Tyat to mulaga ekulata ek asala yr ajunach tough ahe... Mala vatayach jase maze aai baba tase tyache aai baba..n masya navryasathi sudhha jase tyache aai baba tasech maze aai baba pn astil...kuthetri mi ha pn v4 karayache ki amhi sagalech eka gharat rahu... Pn tumach aikin ata pakki khatti zali ki lagna karan mns muline aaplya aai bapala sodan... Lagna na karata seatahachya payavr ubh rahun ekatine mulasarkh aai babana sambhalanach best ahe... better not to get married.... Dhanyavad tumhala..
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@learnwithfunwithchinusir4150
@learnwithfunwithchinusir4150 3 года назад
ताई लग्न ठरवताना तसं सांगा की मी एकुलती एक मुलगी असल्याने मी माझ्या आईवडिलांची जबाबदारी घेणार.
@HRUDANT_ARTS
@HRUDANT_ARTS 4 года назад
Great Tai...👏👏👏
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@ashwiniborude9425
@ashwiniborude9425 4 года назад
मूलींच्या आयांनी ढवळाढवळ बिलकूल करू नये अगदी रास्त पण म नवर्याच्या आई ने करायची का तूम्हाला अस नाही वाटत बाई तूम्ही तूमच्या सूनेचीच इज्जत घालवता असा नाही वाटत का मूलीच्या बाबतीत सासू ने निर्णय घ्यायचे का काय बोलता तूम्ही समतोल ठेवायचा का की भडकून द्यायच
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing view
@deepashriawate177
@deepashriawate177 4 года назад
Agadi barobar ahe ... mulina janma deun aai bap jashi mothi chukach kartat.... mulanchya gharchyani tyanchya sansarat interfare kela tar chalto ... ka tumala .... mulinche aai bap pan tyana chaglya paddatine vadavtat education detat mag mulanchyach garchyana tyani mulakarata khup kahi kele ahe ashya dimakhat asatat n tyach hakkane interfare karatat
@Tantr_mantr
@Tantr_mantr 4 года назад
जब आपको लड़के होंगे और आप 60 साल की हो जाएंगी यही सोच रखी है आपने आपके दिमाग में और अगर आप यह सोच नहीं रख सकती है तो फिर आपको भी हक नहीं है
@kanchanuplenchwar9948
@kanchanuplenchwar9948 4 года назад
@bug of internet vatte as tumala
@sonalmengade389
@sonalmengade389 4 года назад
Correct
@sonalmengade389
@sonalmengade389 4 года назад
Same implemented for mulanchya aie na pn
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला जरूर कळवा यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची जी प्रेरणा मिळते
@SKShinde
@SKShinde 2 года назад
But now days situation has changed.after marriage girls trying control whole family as well as husband.
@sandhyahinge9171
@sandhyahinge9171 4 года назад
अपर्णा ताई बरोबर बोलता तुंम्ही.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवर नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनेलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी असतात
@swatimagikar8875
@swatimagikar8875 4 года назад
Me video pahila nahi pan he shikshak mulanchya astana ka nahi lagu? He bai baykanchi shatru aahe. Mala suggestions madhye hya bakiche video yet aahet. Te kase banda karayche koni tari sangel ka? Shikshak baghunach doke firte.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@Tantr_mantr
@Tantr_mantr 4 года назад
आपने बहुत बढ़िया झूठ बोला है मान गए आपके झूठ बात करने का तरीका
@manisha1682
@manisha1682 4 года назад
Saglyani milun report Kara hya video cha mhanje he video ban hotil he asli bhashan ekayla janaryanich hi bhashan band padli pahijet he asal ekun saswana sunana chalayla aankhin jor yeyel
@manisha1682
@manisha1682 4 года назад
@@Tantr_mantr sab ko ek hi taraju Mai mat tolo Itumko kudko kitni betiya hai jab betiya sasural jayegi or unpe waha paiso k liye Jala k mara jayega na tab samaj aayega tumhe samaj Mai sablog kya sachmai apne bahuwo ko sir aakho pe bithate hai Kya kuch kuch gharo Mai ladkiyo Mai kitne atyachar kiye jate hai usko bhi dekho ja k kabhi sirf sani ko dekhne ki jaruart nahi apni aakhe khol k samaj ko dekho Jara aakho pe chashma lagaye ghumte ho kya
@Tantr_mantr
@Tantr_mantr 4 года назад
@@manisha1682 भारत में जितनी आबादी है सब लड़कियों को जलाकर ही मारा जा रहा है क्या सब लड़कियों का दहेज के लिए शोषण किया जा रहा है क्या सब लड़कियों के साथ में पैसे के लिए मारपीट होती है क्या और सवाल इन सब बातों का नहीं है सवाल है नैतिकता पर चलने का जो इस पर चल सकता है वह इस वीडियो का समर्थन करता है जो नहीं चल सकता है जिसकी मनोदशा खराब है वह इस वीडियो का विरोध करेगा जिसके मां बाप ने जैसे संस्कार दिए हैं वह उसी तरीके का अनुकरण करेगा मेरी बात का गुस्सा मत मानो लेकिन भाई समुद्रिका शास्त्र के अनुसार नारी के लक्षण बता रहा हूं लड़की को आजादी चाहिए लेकिन किस चीज की
@anusayakulkarni6773
@anusayakulkarni6773 4 года назад
Marathi ani Sanskrut bhasha yene suddha avahyak ahe. Mala he mhanane patale. Sanskrut ani Marathi maze agadi uttam ahe pan tyamule English boltana kadhi problem nahi ala mala.
@sushantathale9693
@sushantathale9693 4 года назад
Jithe khup tras asto, pan mulgi sansar sambhalnyasathi sahan kartat ani kahi muli kaydyacha gairvapar kartat
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलला भेट दिली व आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आपले आभारी आहोत नक्कीच अपर्णाताई रामतीर्थकर यांनी समाजातील वास्तविक परिस्थितीचे वर्णन आपल्या व्याख्यानातून केलेले आहे अनेकांना या व्याख्याना मुळे कुटुंब व संसार करण्याचा योग्य मार्ग मिळाला अपर्णाताई रामतीर्थकर यांचे अनेक व्हिडीओ आमच्या चॅनेल वरती उपलब्ध आहे याशिवाय या व्याख्यानाचे सुद्धा सर्व भाग आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहे प्रत्येक भाग दुसऱ्या भागापेक्षा सरसा आहे वास्तविक वर्णन आणि त्याला मार्गदर्शनाची जोड असं अप्रतिम व्याख्यान आहे तरी हा व्हिडीओ आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना व घरातील सर्व सदस्यांना जरूर दाखवावा असाच आहे आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल पुनश्च धन्यवाद
@Jayashree293
@Jayashree293 4 года назад
अगदी बरोबर
@darshanajanathe2752
@darshanajanathe2752 4 года назад
Mulachya aai la Kon sangnar ki navra bayko madhe dhavda dhavl karu nko mhnun
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@samruddhivaidyaloke1028
@samruddhivaidyaloke1028 4 года назад
I will suggest sasu, sun ani tichya aaila.. Live and let live.. Suggestions are biased.. Don't implement suggestions from anyone... Listen and respect..Learn from our own experiences.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Right
@mukul0786
@mukul0786 3 года назад
Je rules mulinchya aaya na lagu padtat.. tech mulachya aaila lagtat... also... ekulti ek mugli asel tar tila oan tyanchi kaalji ghyavi lagte he accept kara
@dhanupatil1939
@dhanupatil1939 4 года назад
Ati uttam
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for comments
@vakul411
@vakul411 4 года назад
Ase video taku naka mulina problem yetoy pls
@kalpanabhosale5576
@kalpanabhosale5576 2 года назад
♥️
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 3 года назад
सर्वात जास्त बायकाच तुम्हाला विरोध करतील😃😃 तुम्ही बरोबर बोलत आहात।
@pauraniksatya7673
@pauraniksatya7673 5 месяцев назад
स्वतःच्या मुलीला चिंधी म्हणवुन घेतल असत का?
@purvinikale3435
@purvinikale3435 4 года назад
Aapratim 👌👌👌👌
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@Tantr_mantr
@Tantr_mantr 4 года назад
🤔🤔🤔🤔🤔🤔
@rishikeshjaswante6911
@rishikeshjaswante6911 4 года назад
वस्तुस्थिती आहे अपर्णा ताई सलाम तुम्हांला खूप अप्रतिम मार्गदर्शन केलंय तुम्ही....
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
धन्यवाद भाई आपण आपले प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अपर्णाताई रामतीर्थकर यांचे व्याख्यान याचे संपूर्ण भाग आमच्या चैनल वरती उपलब्ध आहे निश्चित ते सुद्धा आपल्याला आवडतील आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना व घरातील प्रत्येक सदस्यांना या व्हिडिओ बद्दल सांगावे खूप खूप धन्यवाद
@rujutachawak
@rujutachawak 4 года назад
Kay vastushiti aha...hi bai kuthlai kalatla faltu vichar spread karte ..hila swatala mulgi nahi mahanun kahi bolte and tumhi support kasa karta ..tumhala pan mulgi nahi ka
@vijayamorankart-3139
@vijayamorankart-3139 4 года назад
Tech sasu aai mhanun apalya mulela vegal rahayla sangate tevha kuthe asato ha neyam ki aai ne mulechya sansarat dhawala dhaval karu nahi ha rule
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केल्याबद्दल आभारी आहोत अपर्णाताई रामतीर्थकर यांनी अगदी वास्तविक कौटुंबिक स्थिती वरती भाष्य केलेले आहे प्रत्येक घरामध्ये असणाऱ्या स्थितीचं वर्णन केलेले आहे यासोबत मार्गदर्शन करून कानउघडणी सुद्धा केलेली आहे प्रत्येकाने नक्कीच ऐकावे इतरांना सांगावे असेच हे व्याख्यान आहे या व्याख्यानाची सर्व भाग आमच्या चॅनल वरती दिलेल्या आहेत निश्चित सर्वांना या व्याख्यानाचा लाभ होईल आपल्या मित्रांना नातेवाईकांना व घरातील सदस्यांना नक्की या व्याख्याना बद्दल सांगावे धन्यवाद
@sumanjoshi5408
@sumanjoshi5408 4 года назад
@@RajendraBhosale ,
@niketaniketa297
@niketaniketa297 4 года назад
बरोबर आहेच कोणाला पटो न पटो खर ते खरंच असतं
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
थँक्स
@pritijangam3466
@pritijangam3466 4 года назад
Tai tumhi bolel fakt mulala ani tyachya aai vadilana patat...... Mulila nh plzzzz tumhala mulgi nh mhanun kasle pn lectures deu naka..... Sasrche lok asle vdo aikun jast sunela trass detil
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for comments
@prajkta25
@prajkta25 4 года назад
Adjustment doghani karav. Fact sunene sasula samjun gheun sagal gharatla kam karavi asa nahiye. Swatacha mulaga gharatla karaychi savay lava. bayakola bol lavnaryana samjel kiti bhumika bajavte aai, bayako, sun, natevaik, job karnari, gharatli kam asate.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
आपण आमच्या चैनल वर भेट देऊन आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
@ramoantony
@ramoantony 4 года назад
Barober divorce mulinchya aai mulech kup hotat....!
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय कळवत रहा
@PyaarBaato
@PyaarBaato 4 года назад
ramoantony tumcha zalay watata
@ramoantony
@ramoantony 4 года назад
@@PyaarBaato ho ka apan anandit jhala asal aikun
@pritijangam3466
@pritijangam3466 4 года назад
Aj kaal chya muli evdya cheap nh ki pratek gosht aaila vicharun Karel....... Educated ahet manapasun vicha karun sansar kartat.... Tya aaila involved karat nh aai la ugich tension nako mhanun..... Vichar karun lecture dya plzzzz.... Tumhala mulgi nh pn sun tari ahe na
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for comments
@pallavimhatre1126
@pallavimhatre1126 4 года назад
Sun ahe tyana... Ks vagvt astil tila kay mahit baba daya yete
@rujutachawak
@rujutachawak 4 года назад
Aai vadlancha kartavya fakta mulana nasto mulinna cha pan asta..ani mulichai aai badalni kay vikun nahi taklai lagna kelai mhanje...very unlucky lady not having girl so talks any nonsense..ban this bai
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing view
@manisha1682
@manisha1682 4 года назад
Yes I agree ban her lecture' it's bias aslya vicharnchya baykamule stri jatich watol zalay
@pallavimhatre1126
@pallavimhatre1126 4 года назад
Tumhi as kahihi bolun mulachya parents la bhadkvnyach kaam krtay he yogya nahiye... Sglya goshtinmdhe mulinna ch ka lecture deta.. Mulich lgn zal mhnje tichya parents bddlchya sglya responsiblities mage takun yaych ka tine? N wt if she is a single child? Sgl manage krta yet n khup husband wife krtat pn halli fkt ase kahi speech aikun sasrchya lokanvar parinaam hoto
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत ..आमच्या चॅनेलला नियमित भेट रहा !!
@colourful12300
@colourful12300 4 года назад
खुपच छान
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलला भेट दिली व आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आपले आभारी आहोत नक्कीच अपर्णाताई रामतीर्थकर यांनी समाजातील वास्तविक परिस्थितीचे वर्णन आपल्या व्याख्यानातून केलेले आहे अनेकांना या व्याख्याना मुळे कुटुंब व संसार करण्याचा योग्य मार्ग मिळाला अपर्णाताई रामतीर्थकर यांचे अनेक व्हिडीओ आमच्या चॅनेल वरती उपलब्ध आहे याशिवाय या व्याख्यानाचे सुद्धा सर्व भाग आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहे प्रत्येक भाग दुसऱ्या भागापेक्षा सरसा आहे वास्तविक वर्णन आणि त्याला मार्गदर्शनाची जोड असं अप्रतिम व्याख्यान आहे तरी हा व्हिडीओ आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना व घरातील सर्व सदस्यांना जरूर दाखवावा असाच आहे आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल पुनश्च धन्यवाद
@shitalveer2596
@shitalveer2596 4 года назад
Khupch Chan vichar ahet Tai tumche , I Agree All your thoughts.
@vasundharapatil6718
@vasundharapatil6718 3 года назад
Gavi rahnari sasu pan divsatun 4 call karun mulala routine vicharte..... Jevlas ka.... Tiffin ghetlas ka.... Kay bhaji khalli & all bla bla bla
@dhavalgane901
@dhavalgane901 4 года назад
kahihi sabgatta hya madam.....mulila kay trass zala tr ti kay mg gallot shejari sangnar ka pahilyanada aailach sabgnar na..ani aai kay mulila.tras hotiy bgun.gapp basaych...ak tr avda kharch jrun mulila.sasri pathvaych avd shikvun.lahanach moth krun trass sahn.krayla.pathvaych ka...ani.lgn sal.mhanje kay aai vadlach mulocarch hakka samplal ki kay.. Hite sasu sansarat dhavladhavl.lwlo tr chalty..kdhi nvra firayla nehla tr rag laych Kay gift anl tr rag lala ch...baylochya bajuni akhadyavelo bol tr lgech rag yebar mg amchya aii vdlana vait vatnar nahi ka... Aata chya muli job kratat tr tyanchbpaymebt maheri dile tri rag yeto mg kay mulina sasarch bhar jrayla pathvlybkay Ani hyacha muli kay kratat...
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for view
@anuradhayenurkar3685
@anuradhayenurkar3685 4 года назад
Mulanchya aaila pn kahi sanga nehmi ch mulichi aai aani mulgi aani tiche guarche hech doshi distat ka tumhala kadhi ha pn vichar kara na konti sasu aaj sunela muli sarkhe sjhte
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली या बद्दल आपले आभारी आहोत
@pushpapawar6606
@pushpapawar6606 4 года назад
ताई खरी अवस्था आहे विचार वाणीआचरनत आणलीच पाहिजे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली या बद्दल आपले आभारी आहोत
@Jayashree293
@Jayashree293 4 года назад
होय
@poojachandrasenrane1649
@poojachandrasenrane1649 4 года назад
Aai kadhi ढवळाढवळ karat nhi uagach KHI pn pasaru naka
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभारी आहोत
@pramilaaphandkar4124
@pramilaaphandkar4124 2 года назад
तुम्ही बोलता ते पटले पण सासु पण तशी पाहिजे आम्ही मुलीचा संसारात ढवळाढवळ करत नाही पण लग्न जमवते वेळी बोले तसे वागत नाही
@RajendraBhosale
@RajendraBhosale Год назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@rajeshreekulkarni9496
@rajeshreekulkarni9496 3 года назад
Bhikari mhantat.
@poojakandalgaonkar4704
@poojakandalgaonkar4704 4 года назад
नणंद ढवळा ढवळ करतात त्याचे काय ? मुलगा नसेल तर जावयानेच संभाळलेच पाहिजे. प्रोपर्टी घेताना लाज वाटतं नाही. तुझी फालतू बडबड बंद कर.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल धन्यवाद
@sevakwasnik792
@sevakwasnik792 Год назад
Video fkt prabhodhna krta asave adds ne paise kmavna krta nko as mla watate
@harshadayeole2383
@harshadayeole2383 4 года назад
मग नणंद आणि सासू ने का ढवळा ढवळ करावी संसारात.... आणि नवरा बायको ला दूर करायचं का??? हे योग्य आहे??
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते
@AbhiAbhi-jp2cj
@AbhiAbhi-jp2cj 4 года назад
Hech yedya lokana sanga
@ashwinijogdande4543
@ashwinijogdande4543 4 года назад
Kadhi tar eka sasunych kay Manan ahe tey tari eka saglyach suna vait nasatat
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलला भेट दिली व आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आपले आभारी आहोत नक्कीच अपर्णाताई रामतीर्थकर यांनी समाजातील वास्तविक परिस्थितीचे वर्णन आपल्या व्याख्यानातून केलेले आहे अनेकांना या व्याख्याना मुळे कुटुंब व संसार करण्याचा योग्य मार्ग मिळाला अपर्णाताई रामतीर्थकर यांचे अनेक व्हिडीओ आमच्या चॅनेल वरती उपलब्ध आहे याशिवाय या व्याख्यानाचे सुद्धा सर्व भाग आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहे प्रत्येक भाग दुसऱ्या भागापेक्षा सरसा आहे वास्तविक वर्णन आणि त्याला मार्गदर्शनाची जोड असं अप्रतिम व्याख्यान आहे तरी हा व्हिडीओ आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना व घरातील सर्व सदस्यांना जरूर दाखवावा असाच आहे आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल पुनश्च धन्यवाद
@poojachandrasenrane1649
@poojachandrasenrane1649 4 года назад
Sasar kadech trass det astil sunela tr aai Baba bolnar naa gappa basnar ky Sasrkadya nandana trass jhala ki kashe tyanchye aai Baba patishi ubhe rahtat tas ahe he. Ajun he samjat sune Chya Maher chyana shivyach ghalwatat Lagn lamvtana bare yetat haatpaay jodht
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय आम्हाला जरूर कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळेल
@sahellip9734
@sahellip9734 4 года назад
Bai tumhi thoda shikshan ghya. Mulina manasarkhe jagude.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल
@deepaalawani9315
@deepaalawani9315 4 года назад
Tumchya mathe muli cha navara ani sasu ky chukach karat nahit ka fakt muli chukthath ky tumi thode tumche vichar badala fakt muli muli eka hathani tali 👏 wajath nahi
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for comments
@rashmiganthade6701
@rashmiganthade6701 4 года назад
Mulachya aai ne Mulachya Sansarat dhaval dhaval Karu naye. Suna KY road var padlya aahet. Ji sasu Navra Baykot aag lavnari aste na Tila far bhogave lagte. suneshi changle rahile Nahi tar anthrunat padlya var sunach potala ghaltat yachi Janiv asayla pahije. Teva mulga Kamdhande sodun bhakeri badvun ghalnar Nahit shevti sune chya paya padave lagel hi laj Tari thevun sunanshi changle vagle pahije
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा
@Crafty_crafts20
@Crafty_crafts20 4 года назад
Ase video taku naka... Aaj apan stri purush samanata mhnato ani he Bai Kay baralte... Asha bayknmulech stri la Kami lekhla jata... Ani hin vagnuk dili jate. Samaj prabodhan yala mhanat Nahi...
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@leenajawale1887
@leenajawale1887 4 года назад
A bai bakwas band Kar tuzyasarkhya ladies astil tar ya deshat ajun muli suside krtil NH tar hundabali jatil, ghar jodnyapeksha todayche kam jast Jamat ,kashala dusryanchya life madhe enterfair karat asha baika
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for comments
@manisha1682
@manisha1682 4 года назад
Agree with u me jar bhashanala live astel na Andi tomato fekun marle aste aani he he bhashan band padale aste aslya baykani bai jatich watol kelay dushman aahe hi baykachi
@sushmakaisar
@sushmakaisar 4 года назад
Ekdum faltu male faar vait vatle he aikun Doghe kaam karat asatil tar doghanni that's kam karayla have Aajkal sasu pan natu sambhalat nahit mag..tyacha kay
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Thanks for sharing your views
@rajeshreekulkarni9496
@rajeshreekulkarni9496 3 года назад
Amhi sangto ani nantar je bhogto te kunala sangu shkt nahi.
@durveshdeore9915
@durveshdeore9915 4 года назад
Mulachy aai savsarat ludbud karatat te aadi band kra tevha muli chy aai pan mhdye padanar nahi mag mulachy aai tar savsar modayla nighalya mag muli chi aai kahi bolanar nahi ka bolavch lagel na mag tumhi mulichy bajune ladhne shika aadi
@nitindhoke166
@nitindhoke166 4 года назад
Brobr tai Mila chi aai aplya mulacha suni cha sansar modte tevha koni kahich bolnar nahi pn Jr Ka mulichi aai bolli tr khup motha problem hoto mulga ch pahije tr kshala lavta tyacha lagn javl ch theva n tyala sand
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत ..
@hanmanta4388
@hanmanta4388 4 года назад
mai tumcha baseb lakat yak
@manisha1682
@manisha1682 4 года назад
Ekultya ek mulichya aai wadlach Kay mag tyana kahi valuech nahi ka mag hyana mulgi nahi tyamule hyana mulich dukh kalnarch nahi hyana he bhashan kayacha haakch nahi khar tar Karan hyana 3 muli astya tar tyanche vichar kadachit wegale aste
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
आपण आमच्या चॅनलला भेट देऊन आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल धन्यवाद
@hemlatabhosale-dj8zy
@hemlatabhosale-dj8zy 10 месяцев назад
ताई तुम्ही खुप छान सांगतात पण ताई सुन भांडखोर असेल तर कोणत्याही गोष्टीवरून भांडण करत असेल आ काय करायच
@sandipdhanave2428
@sandipdhanave2428 4 года назад
Muli samajdar milavyat nahitar haldichya agodar accident houn melel br
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल धन्यवाद
@vilaskannur9757
@vilaskannur9757 4 года назад
@@RajendraBhosale xg70
@AbhiAbhi-jp2cj
@AbhiAbhi-jp2cj 4 года назад
Yes bavlat ati bolu nakos konachya aaila itka faltu time nahi aaplya gharcha kam sodun dusryacha gharcha dhuna dhuyel , tu kart hotis kag vede
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@ShamimKhan-xq8kh
@ShamimKhan-xq8kh 4 года назад
Mi chadis varsh sunech kartavya par padat aahe
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनल वरती नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@pallavi8656
@pallavi8656 4 года назад
Kay regressive vichar aahet...mulichihi pan tichya aai baba vishai kartavya assata..tyamule aasale faltu video upload karu naka.. .
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
Tahanks for sharing views
@jayendrakabukar2228
@jayendrakabukar2228 5 лет назад
विडीओ खुपच अप्रतिम आहे पण सस्क्राबची अॅड प्रमाणापेक्षा जास्त आहे
@seemak7150
@seemak7150 4 года назад
Sasu Aani dirani sasryani pn dvladhvl kru nahi dhavladhvl kraychi trr lgn ka kel mulach
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला जरूर कळवा यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची जी प्रेरणा मिळते
@supriyamhapankar1278
@supriyamhapankar1278 Год назад
मोलाचं मार्गदर्शन 🙏👍
@RajendraBhosale
@RajendraBhosale Год назад
धन्यवाद आपण आपला अभिप्राय नोंद केला
@pallavimhatre1126
@pallavimhatre1126 4 года назад
Donhi baju explain kra one sided statement det jau nka... Eka speech mdhe ahe tumchya ki Rashtrapati asel tri bhakri aali pahije... Mhnje evdha tym milto ka Rashtrapati na? At least valid things bola mhnje koni oppose nahi krnar tumhala... Donhi baju equally consider kra fkt mulachya bajune boln chukich ahe
@RajendraBhosale
@RajendraBhosale 4 года назад
खूप खूप धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
Далее