हाय सुवर्णा कोणतेही कार्यक्रम तुम्ही सगळे एकत्र करता सगळे मिळून कामे करता खरच बघून छान वाटते हसत मजा करत करता कोणी राग रुसणेकरत नाही छान वाटते गोलू आथर्व ला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤🎉🎉
खूप छान सुंदर झाला होता मसूर पुलाव मला खूप आवडला...... कार्यक्रम पण मस्त झाला सगळे जवळ आहे एकत्र येऊन छान साजरे होतात सर्व इव्हेंट मजा येते..... असेच एकमेकांना भेटत रहा....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Happy birthday बाळा उदंड आयुष्य लाभो हीच स्वामींचे चरणी प्रार्थना suvrna पुजा रोज आम्हाला व्हिडीओ मधून दिसणार खूप छान वाटलं तु पण खूप खुश झाली आहे हो ना अग तिचे खूप लाड करून घे चार पाच महिने नंतर ती पण लग्न होऊन सासरी जाईल
खूप छान सुंदर केला मसूर पुलाव 👌👌👏👏👏🤤🤤🤤🤤😋😋😋😋 मेथीची भाजी मला खूप आवडते 🤤👌 पाववडा ट्राय करून बघायला पाहिजे 👍😊 व्हिडिओ खूप छान होता 👏👏👌👌😊❤ पुजा रहायला घरी आली ही एक नंबर गुड न्यूज आहे. 🤗❤👌👌 मला ना काकी तुमची एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे कुठलाही कार्यक्रम असुदे फोटो काढताना तुम्ही आठवणीने काकांना बोलवून सोबत फोटो काढता 🙏👍🤗 खूप छान जोडी आहे तुमची 👌👌🤗❤❤❤❤ आणि असे कार्यक्रम घरच्या घरी जेवण वैगेरे सर्व एकत्र येऊन खूप छान अप्रतिम करता सर्व 👏👏👌👌 एकत्र कुटुंब म्हणजे काय किंवा कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुमची सर्व नातेवाईक फॅमिली 🙏👍👌👌👌👌 घरच्या घरी 4-5 लोकांचा मसूर पुलाव रेसिपी दाखवा ना प्लिज🙏😊 मी शितल जाधव 🙏
ताई तुझ्या प्रत्येक कमातला उत्साह थकत नाही का ग तू पणं अशी एकत्र happy family ase mothe कुटुंब असल्यावर आपोआप उत्साह वाढतो खूप छान family आहे तुम्ही सगळे बहिण भाऊ ❤असेच राहा 😊मसूर पुलाव मेथी भाजी पाव वडे मस्त मस्त atharv golu happy birthday 🎂 पूजा 😊❤
Happy birthday golu molu Atharv. 🥰👑🎊🎂 Gaurav , Sagar dada Ani Sandhya Tai ni khup chan pratikriya vyakt kelya. Sagar dada tumhala khup chan dance jari yet nasla na tari tumchya Ani Archana chi ji simplicity Ani khare pana hotana tyamule tumch performance bhari zala .
Tai tumchi 50k wali subscriber ahe me 😁...rahul dada ni dhanyawad pn kela hota mla. Tumche video खूप chan asta me स्वयंपाक kartana bghte..asech video banvat rha
सगळं खुप च छान बनवलंय सुवर्णा मस्तच मसुर पुलाव,मेथीची भाजी,पोळी आणि पाववडे आवडीचाच पदार्थ मग काय बघायचं नेहमीप्रमाणे छान च बनलंय सगळ सुवर्णा खुप छान च आलेले पाहूणे मंडळी आणि घरचे सगळेच छान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळास
ताई छान झाली birthday party . तुमचा कोणताही कार्यक्रम असो तो फारच छान सिलाब्रेत करता.तुमचा हा गेट टुगेदर कार्यक्रम छान झालाय. अथर्व ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
😊 पूजा काल खूप छान दिसत ताई तुमचा व्हिडिओ खूप आवडतो मला मी दररोज वाट पाहतो व्हिडिओ कधी येतो म्हणून❤ पूजाताई घरी आली आता आम्हाला दिसत बघायला मिळते बाई तुमची फॅमिली खूप छान पूर्ण पाहुणे खूप खूप चांगले पूर्ण कार्यक्रमाला उपस्थित 🎉❤😊 राहतात
अथर्व भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानीच्या वतीने तुला उदंड आयुष्य लाभो जय भीम जय टायगर आमच्या आरपीआय रिपब्लिकन पाठवआमच्या आरपीआय रिपब्लिकन पाठवलेल्या त्याच्या वतीने
Khup chan vedio hota mavshi. Ani tumchi family khara che khup chan ani happy family ahay. Itke Jaan asun pan konta pan function sagle 1saath celebrate karta. Asa che anadi ani 1 saath raha😊😊
हे बरं झाले की रूम घेऊन राहताना सगळं पूजा ला स्वतः करावे लागले असते.. लग्नाच्या आधी तिला घरीही राहता येईल आणि घरचे खायला मिळेल.. चांगला निर्णय आहे updown