Тёмный

70 वर्षाच्या आजी कमवतात 50 हजार महिना | केळी चिप्स कसे बनवतात | Banana Chips | Keli Chips|शोध वार्ता 

शोध वार्ता Shodh Varta
Подписаться 359 тыс.
Просмотров 1,2 млн
50% 1

----------------------------------------------------------------------------------
70 वर्षाच्या आजी कमवतात 50 हजार महिना | केळी चिप्स कसे बनवतात | Banana Chips | शोध वार्ता |
#केळीचेवेपर्स
#केळीचिप्सव्यवसाय
#Shodhvarta
-------------------------------------------------------------------------------
जळगाव जवळ रोडच्या कडेला मागच्या 15 ते 20 वर्षांपासून कमी जागेत आणि कमी गुंतवणूकित व्यवसायचे आदर्श मॉडल तयार करणाऱ्या आज्जीची शोध वार्ता ने भेट घेतली आणि व्यवसाया संदर्भात चर्चा केली. व्यवसाय का कसा आणि कसा करावा या आधिकच्या माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा.... आणि हो आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा...आम्ही त्यावर नक्की विचार करू....
----------------------------------------------------------------------------------
केळी चिप्स
केळी चिप्स कसे बनवतात
केळी चिप्स व्यवसाय
केळी चिप्स मशीन
केळी चिप्स उद्योग
केळी चिप्स रेसिपी
केळी चिप्स कसे बनवायचे
केळी चिप्स कसे बनवतात मराठी
केळी चिप्स दाखवा
banana chips business
banana chips recipe
banana chips
banana chips making
banana chips recipe in marathi
banana chips at home
banana chips shark tank
banana chips kaise banate hain
keli chips recipe in marathi
keli chips
keli chips business
keli chips recipe in marathi madhurasrecipe
keli chips recipe
kela chips kaise banaye
kela chips at home
kela chips factory
New Business idea
Business idea
Business idea 2022
Small Business idea
Small Business idea 2022
Business ideas in marathi
Business ideas in marathi 2022
Business ideas in india
Business ideas in india 2022
Business
Business plan
Business tips
Business status
Business ideas in hindi
----------------------------------------------------------------------------------
Disclaimer / सावधान
Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
----------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

29 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 166   
@Fashionqueenjewellery
@Fashionqueenjewellery Год назад
आजी मेहनती आहेत ..आणि त्यांचा उत्साह त्यांच्या कडून आदर्श घेण्यासारखं आहे. .इमानदारीने काम करतात .. कामा मध्ये स्वचपणा आहे 👌👌👌
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर सर, त्यांचा साधेपणा मनाला भावला...👍
@UdyogamOfficial
@UdyogamOfficial Год назад
या वयातही आजींचा उत्साह खुप छान आहे. खरोखर प्रेरणादायी व्यवसाय व व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद टीम शोधवार्ता. 😊
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर, या आजीने खूपच प्रभावित केलं आहे... धन्यवाद सरजी🙏
@freefire-en3zo
@freefire-en3zo Год назад
We
@komalmaske2262
@komalmaske2262 Год назад
व्वा सर अप्रतिम माहीती एक स्री म्हणून मला या आजीचा अभिमान वाटतो..! धन्यवाद शोधवार्ता टीम..!!🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
आपल्या या विश्वासाबद्दल आपले मनःपूर्वक आभार ताईसाहेब..🙏
@vitthalkhedkar4910
@vitthalkhedkar4910 Год назад
शोध वार्ता टीम नेहमीच युवकांना रोजगार मार्गदर्शन करुन वेगवेळ्या संकल्पना देवून सहकार्य करत असते...
@shodhvarta
@shodhvarta Год назад
आणि भविष्यात ही कायम राहील हा शब्द आम्ही देतो...👍
@user-gh3dy3xd1j
@user-gh3dy3xd1j Год назад
कुठलाही बिजनेस दुसऱ्याचे फायदे साठी केला दुसऱ्याचं चांगलं हो स्वच्छता शुद्धता चांगलंच द्यायचं ठरवलं तर आपली प्रगती निश्चित होते हे सिध्द झाले ☝👌👍🇮🇳
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर सर, जेव्हा आपला उद्देश स्वच्छ आणि निखळ असेल तेव्हा ईश्वर सुद्धा तुम्हाला भरभरून देतो...👍
@rahulgujar2843
@rahulgujar2843 Год назад
Quality of products makes every human success and good business man 👍 👌
@sunitakoli9938
@sunitakoli9938 Год назад
खूपच छान आजी तुम्हाला शुभेच्छा तुमचा उत्साह अवर्णनीय आहे .
@shodhvarta
@shodhvarta Год назад
नक्कीच ताईसाहेब
@sandipdalvi-sr5bh
@sandipdalvi-sr5bh Год назад
Khup chan video banavata tumache video mala khup aavadtat thanks you so much sir
@vitthalkhedkar4910
@vitthalkhedkar4910 Год назад
केळी चिप्स विकणाऱ्या आजीबाई आम्हाला आदर्ष वाटल्या हे विशेष आहे...
@shodhvarta
@shodhvarta Год назад
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
@bobbywasnik2272
@bobbywasnik2272 Год назад
@@shodhvarta 88
@mayurkumbhar1974
@mayurkumbhar1974 Год назад
@@bobbywasnik2272 zz zbbzznzvzbbzbzbbzbnzvzbbznbbzbzzbzbzbzbbzbbzbbzzbzvbzzbbzzbzbznbznbzzbzzbzzbxzbzbzbzbzxbnzbznzbzbznzzbzbzbzbzbzbzbzbzzbzbzbbzzbnzvbzzbzznbzznzczczbzzzbxbvzbbznBBbNbbbbbbbbbzzbbznzbcvzCCZBZNN
@krish_photography_
@krish_photography_ Год назад
Agdi barobr srji
@krish_photography_
@krish_photography_ Год назад
@@mayurkumbhar1974 kay bollat
@vitthalkhedkar4910
@vitthalkhedkar4910 Год назад
शोध वार्ता एक आदर्श आहे आमच्यासाठी...
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी
@mahadeodaware2810
@mahadeodaware2810 Год назад
माऊलींच्या कष्टानं कमवायची शिवकन आती हिमतीला प्रणाम. आजी शतायुषी व्होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर
@UdyogVikasc
@UdyogVikasc Год назад
शोध वार्ता हे पहील चायनल असेल जे तळागाळापर्यंत जाऊन काम करत आहे .. सलाम आजीला आणि शोध वार्ता टिम ला ..🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
खूप खूप धन्यवाद सरजी, नवनवीन व्यवसाय आपल्या पर्यंत पोहच करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद सर🙏❤️
@mangalkale7574
@mangalkale7574 Год назад
खूपच यशस्वी उद्योजक महिला tai धन्यवाद 🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर
@Paulvata
@Paulvata Год назад
आजीचा साधेपणा आणि उत्साह भावला.. खुप सुंदर सर.. #पाऊलवाटा
@shodhvarta
@shodhvarta Год назад
नक्कीच सरजी, आजीबाईचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि विशेष म्हणजे मागच्या पंधरा ते वीस वर्षांपासून आजीबाई या जागेवर सातत्याने काम करत आहेत...👍
@Paulvata
@Paulvata Год назад
@@shodhvarta 🙏🙏
@pratikpatil6639
@pratikpatil6639 7 месяцев назад
Great work 👍👏
@VPNMarathi
@VPNMarathi Год назад
जय खान्देश🙏🙏 सलाम दादा तुमच्या कार्याला...
@shodhvarta
@shodhvarta Год назад
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 4 месяца назад
छान आहे व्हिडिओ.
@user-ky1hi4ut5r
@user-ky1hi4ut5r 5 месяцев назад
खूप छान आजी हे खरं आहे
@user-mo4hd2ps8c
@user-mo4hd2ps8c 4 месяца назад
Original , genuine video.
@surekhagadhave3546
@surekhagadhave3546 Год назад
खुप chan
@prajjukanake4619
@prajjukanake4619 Год назад
जय महाराष्ट्र आजी... 🙏
@pratikpatil6639
@pratikpatil6639 4 месяца назад
Great work
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 Год назад
👌
@sunilpatil5807
@sunilpatil5807 Год назад
खूपच छान, उत्तम
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार
@soothingrelax1411
@soothingrelax1411 Год назад
Khupach chan aahe, feel so proud asech video banvat raha
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@r.d.3012
@r.d.3012 Год назад
शोध वार्ता टीम धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी आभारी आहोत...
@NationalLorijalgaon
@NationalLorijalgaon 9 месяцев назад
सर तुमच्या पासून खूप लोकांना ऊर्जा मिळते असेच व्हिडिओ गरजू लोकांसाठी टाकत जा शोध वार्ता 🙏🏻
@shodhvarta
@shodhvarta 9 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया शोधवार्ता टीमला नक्कीच बळ आणि प्रोत्साहन देतील
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 9 месяцев назад
आईला सलाम
@sharaddudhat2000
@sharaddudhat2000 Год назад
खूप छान माहिती दिली
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी, आपला सकारात्मक दृष्टीकोन आम्हाला बळ देत आहे
@ravindragoodknowlegemindfo4568
👌👌👌👌👌
@modernsheti8984
@modernsheti8984 Год назад
अप्रतिम माहिती
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद🙏
@miragavali9080
@miragavali9080 Год назад
खुपच छान व्यवसाय आहे आजीबाईचा 👌👌
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर आजीबाई मागच्या 15 ते 20 वर्षापासून व्यवसाय करतात
@sureshkolvekar9709
@sureshkolvekar9709 Год назад
Very nicely presented ajichi mehnat
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर
@dine573
@dine573 Год назад
Oil kont changal ast banana chips sathi
@nivruttisonawane5882
@nivruttisonawane5882 Год назад
खूप छान .
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद
@yamunadhavana5740
@yamunadhavana5740 Год назад
Dhanyvad
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद सरजी
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Год назад
ह्या वयातही आजी कष्ट करून व्यवसाय करायला उद्युक्त करतात .धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर...👍
@sushantpatil5980
@sushantpatil5980 Год назад
मला खूप आवडतात चिप्स केळाचे
@shodhvarta
@shodhvarta Год назад
होय सर अतिशय चविष्ट आणि स्वच्छता पूर्व केलेले आहेत
@Kkdrawings99
@Kkdrawings99 Год назад
खूप छान माहीती आहे, व्यवसाय मालकाचा फोन नंबर स्क्रिन वर दिला हि सर्वात चांगली गोष्ट आहे, फोन नंबर दिला, याचा अर्थ व्हिडीओ फेक नाही.👍🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
सरजी शोध वार्ता कधीही आणि कोणताही व्हिडिओ फेक करत नाही. त्यामुळे आपण निश्चित रहा, शोध वार्ता वरील प्रत्येक व्हिडिओ हा शाश्वत आणि विश्वास दर्शक असतो... आम्ही याची खात्री देतो...आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभार...
@neelamambekar2502
@neelamambekar2502 Год назад
Waa khupcha chan Aajji
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद ताईसाहेब
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 Год назад
या आजी ची इच्छा शक्ती कमालीची आहे , चांगल्या तरुणांना ही लाजवेल अशी ऊर्जा या आजी ची आहे ... शोध वार्ता तळा गळात जावून व्यवसायाचा शोध घेत आहे...
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर, या आजीने खूपच प्रभावित केलं आहे...👍
@sushmaaher-fo9yr
@sushmaaher-fo9yr Год назад
Khup chhan aaji wafers banavta
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद सरजी
@arunasomeshwar1150
@arunasomeshwar1150 Год назад
Khup chan
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार
@yashkashid8934
@yashkashid8934 Год назад
1 नंबर
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद सर आपला आभारी आहे
@rakshagomase8047
@rakshagomase8047 Год назад
Ekach no video dada
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार🙏
@vijaybhange2576
@vijaybhange2576 Год назад
खूप छान व्हिडिओ बनवला सर शोध वार्ता टीमचे मनापासून आभार
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी
@yashkashid8934
@yashkashid8934 Год назад
खूप छान सर
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी🙏❤️
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 Год назад
👌👌💐💐
@shodhvarta
@shodhvarta Год назад
🙏🙏🥰❤️
@deepakbhosle2795
@deepakbhosle2795 Год назад
Super super super 👏👌
@shodhvarta
@shodhvarta Год назад
खूप खूप धन्यवाद
@yashkashid8934
@yashkashid8934 Год назад
खूप भारी व्हिडिओ झालाय
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर, या आज्जी मागच्या 20 वर्षांपासून हा व्यवसाय करतात...
@ushashinde9858
@ushashinde9858 Год назад
आंजी 🙏🙏🙏👍👍
@shodhvarta
@shodhvarta Год назад
Thanks
@sarthakvalkunde3738
@sarthakvalkunde3738 Год назад
Abhinandan sar khoob Sundar video banola aahe
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी🙏❤️
@pritamkalyanpur6727
@pritamkalyanpur6727 7 месяцев назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Год назад
yammy recipe.
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद
@pramodvedpathak3778
@pramodvedpathak3778 Год назад
शोध वार्ता टिम ला सलाम चांगल्याच काम करत आहे
@shodhvarta
@shodhvarta Год назад
आपल्या शुभेच्छा आम्हाला बळ देण्यासारखे आहेत अशाच शुभेच्छा कायम राहतील या अपेक्षा सह धन्यवाद
@ashokshinde4881
@ashokshinde4881 Год назад
हे खरं सांगितलं आहे कि नोकरीं करून फक्त गरजा पुरवता येतात पण वेवसाय केला तर आपले स्वपन पुर्न् करता येतात आणि दुसऱ्या च्या हताखलि कामं करायची गरज पडत नाही ..... खूप छान विडिओ आहे तरुण पीडीला ह्या विडिओ च्या माध्यमातून आहि तरी शिकायला पाहिजे एवढ्या 70 वर्षाच्या आजी करू शकतात तर आपण का नाही करू शकत ...☑️✔️
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी मनातली गोष्ट बोललात सरजी आपण...👍
@ketanbhoi8668
@ketanbhoi8668 6 месяцев назад
Aaji he keli che sal kadhaycha kuthun aanal tumhi mala pahije aahe plz shodh varta team ne sangave
@kirangodse7896
@kirangodse7896 Год назад
Cattle feed plant video
@shodhvarta
@shodhvarta Год назад
आपल्याला काय म्हणायचं आहे नाही समजलं
@saritakandharkar2584
@saritakandharkar2584 Год назад
नौकरी वाल्यांना नाव ठेवणेही माता रे नौकरी वाले तुझे चिप्स विकत घेतात तेव्हा च तु उड्या मारत आहेस एवढा गर्व करतेस सर्व एकमेकांवर अवलंबून असतात
@shodhvarta
@shodhvarta Год назад
त्यांना द्वेष करायचा नाही आपला गैरसमज होतोय, त्यांना म्हणायचं आहे की नौकरी पेक्षा व्यवसायात माणूस मोठा होतो... समजून घ्या...
@roshanbhoi4823
@roshanbhoi4823 Год назад
😡
@shodhvarta
@shodhvarta Год назад
😡
@amolnehare6437
@amolnehare6437 8 месяцев назад
लागली का चटका 😂
@ketanbhoi8668
@ketanbhoi8668 6 месяцев назад
Jalun khak zali hi😂
@namrataghaisas4764
@namrataghaisas4764 Год назад
आजी ,🙏❤️☝️👌
@shodhvarta
@shodhvarta Год назад
बेस्ट आजी
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Год назад
Sattarit tari tyana aaram dyawa tyanche kam tyanchya konitari sadyasyani karave Ani tyana aaram dyava
@anitapawar1291
@anitapawar1291 Год назад
Aaji la salam
@shodhvarta
@shodhvarta Год назад
प्रचंड कष्ट करणाऱ्या आणि सातत्याने व्यवसायाकडे लक्ष देऊन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या आजी
@suhasgaware654
@suhasgaware654 Год назад
शोध वार्ता 1 न
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Год назад
आजी 100%टक्के बरोबर बोलता नोकरी पेक्षा तरूण पिढीने व्यवसायात उतरले पाहिजे कुठलाही धंदा करा पण इमानदारी करा मेहनत करायची तयारी ठेवा नक्कीच यश मिळाल
@Zore2716
@Zore2716 4 месяца назад
Order kashi dyaychi
@rohitamane9157
@rohitamane9157 9 месяцев назад
खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून आणि आज स्वतः कडे बघून लाज पण वाटते😢👍
@shodhvarta
@shodhvarta 9 месяцев назад
खरंच वयाच्या 70 वर्षा पलीकडे सुद्धा आजीबाई ज्या एनर्जीने काम करत होत्या त्या आजच्या तरुणांना सुद्धा लाजवण्यासारखे वाटलं
@maheshdeore4010
@maheshdeore4010 5 месяцев назад
10 kg केळी मधे किती vapours बनतात
@manjirigawde9114
@manjirigawde9114 Год назад
वाव
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद
@avinashnimbalkar9064
@avinashnimbalkar9064 Год назад
मावशी प्रामाणिकपणे व्यवसाय करते. 👍
@shodhvarta
@shodhvarta Год назад
तोच भावाला
@rajendradeshmukh1868
@rajendradeshmukh1868 Год назад
"नेकीने वागा , नेकीने कमवा " मुजरा मावशी .
@vitthalkhedkar4910
@vitthalkhedkar4910 Год назад
शोध वार्ता टीम आणी मुक्तपत्रकर यांचे आभर...
@shodhvarta
@shodhvarta Год назад
खूप खूप धन्यवाद सरजी
@sanjaybharambe5348
@sanjaybharambe5348 Год назад
जळगावात असे काम खूप लोक करतात
@shodhvarta
@shodhvarta Год назад
आम्हाला माहीत नव्हतं ओ ??
@yashrock1807
@yashrock1807 Год назад
Aji kdun adarsh ghenyasarkh ahe salam
@shodhvarta
@shodhvarta Год назад
नक्कीच आम्ही दोन तासाच्या संपर्कात होतो तेव्हा एकही मिनिट हात न बंद ठेवता मुलाखत देणाऱ्या आजी आम्ही पहिल्या
@arvindpatne3673
@arvindpatne3673 Год назад
Sir .. masala kuthe milel .. Main masala ahe
@shodhvarta
@shodhvarta Год назад
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून विचारा...👍
@sonalibuge2225
@sonalibuge2225 3 месяца назад
कसे किलो आहेत
@ketanbhoi8668
@ketanbhoi8668 6 месяцев назад
Shilli kuth bhetel aaji ashi
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 Год назад
आजींच्याकडून लोकांनी प्रेरणा घेऊन उद्योग करावे. नोकरी मिळणे आजकाल एवढे सोपे नाही.
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर सरजी
@trueindian0001
@trueindian0001 4 месяца назад
140 rupee che ardha kilo ghetla kairana dukaan parbhani la
@nitinpatil255
@nitinpatil255 Год назад
आजी चव ही आपल्या कडच पाणी हवा आणि जमिनीचे क्षार या मुळे आहे.
@shodhvarta
@shodhvarta Год назад
त्यांच्या कौशल्याचा सुद्धा कौतुक करा हे आपलं कर्तव्य आहे
@r.d.3012
@r.d.3012 Год назад
आम्हीं व्रती क्षे आहोतच
@shodhvarta
@shodhvarta Год назад
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल...👍
@user-vb8mp4kl2p
@user-vb8mp4kl2p 7 месяцев назад
आजींचा नंबर मिळेल का
@atharvkoli168
@atharvkoli168 Год назад
Masala konkonta घालत Aaji
@shodhvarta
@shodhvarta Год назад
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे
@nemajidakhore7477
@nemajidakhore7477 4 месяца назад
आजी चा फोन नंबर आहे का मला होलसेल भावात मिळतील का
@pirgondapatil2722
@pirgondapatil2722 Год назад
रां मटेरीयल त्याच काय करताय
@shodhvarta
@shodhvarta Год назад
रॉ मटेरियल म्हणजे केळी
@rajkumarghuge5151
@rajkumarghuge5151 Год назад
सर शोध वार्ता नंबर द्या
@shodhvarta
@shodhvarta Год назад
9765757575 शोध वार्ता
@vijayparakh2533
@vijayparakh2533 Год назад
फोन नं,दिला असता तर आम्ही मागविले असते,
@shodhvarta
@shodhvarta Год назад
सरजी व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे
@savalaharidorude
@savalaharidorude 8 месяцев назад
सर नंबर टाका आई चा
@shodhvarta
@shodhvarta 8 месяцев назад
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
@deepakrawool6785
@deepakrawool6785 Год назад
contact no.dya
@shodhvarta
@shodhvarta Год назад
व्हिडीओ मध्ये दिला आहे
@user-pv7kb4cg9v
@user-pv7kb4cg9v 10 месяцев назад
Ajicha mobile number ani address plz share kra
@shodhvarta
@shodhvarta 10 месяцев назад
व्हिडिओमध्ये आजीचा मोबाईल नंबर आणि पत्ता दिलेला आहे
@gobindnarwadenarwade6422
@gobindnarwadenarwade6422 Год назад
Tum To phone number
@shodhvarta
@shodhvarta Год назад
व्हिडीओ मध्ये दिला आहे
Далее
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 914 тыс.
Banana Chips Machine Automatic | New Business Ideas
8:18