एकीकडे दर घसरल्यानं राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी बागा काढून टाकत आहेत. हे असं विदारक दृश्य असतानाच दुसरीकडे सोलापूर मधील या तरुणानं निर्यातक्षम डाळिंबांचं उत्पादन घेतलं आहे. राहुल गायकवाड या तरुणानं योग्य नियोजन करत किलोला १०५ रुपये दर मिळवला आहे, ११ टन डाळिंबांतून लाखोंचा नफा कमावला आहे.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
9 окт 2024