Ek no dada pro च्या सुरवाती पासून ते हांडीच्या दिवस पर्यंत तू जे आमच्या बरोबर राहिलास त्या बद्दल खूप खूप धन्यवाद समस्थ शिवसाई परिवाराकडून तुला खूप शुभेच्या तुझ्या पुढील वाटचाली साठी
शिव साई गोविंदा पथकांनी नाही लावले सर......तर सगळ्यात मोठे आणि सर्व प्रथम 9 थर हे 2008 साली माझगाव गोविंदा पथकांनी लावले......आणि बाकीचे गोविंदा पथक तेव्हा 6 थर लावत होते.....जरा माहिती घ्या आणि मग बोललात तर बरं होईल.....आणि विश्वविक्रम हा 2008 झाला आहे
@@Sawant28मित्रा कुठल्याही गोविंदा कडे जर मुलांची quantity जास्त असेल तर कुठलही मंडळ 9 थर लावेल...जस कोकण नगर ने लावले....आमच्या कडे मुलांची quantity तेवढी नाही आहे....पण आम्ही जिद्द ठेवतो 9 थर लावायची ते पण 4 एकक्याने...पहिले माझगाव ने लावले आणि त्यानंतर आम्ही....आणि हो सगळ्यात पहिले 9 थर जर कोणी उतरवले असतील तर फक्त शिव साई ने....नंतर तुम्ही उतरवायला सुरुवात केली....
@@ROHIT_KADAM_21 Mitra mi tujhyashi sahmat ahe ani tumhi pahile 9 utravle tyach mi respect karto. pan legacy pan kayam thevne important ahe jai jawan ne khup varsh pasun 9 lavun utravat ahe ani 2023 madhe jai jawan ne 16 vela 9 lavun utravle maidanat ani dahi handi divshi 5 vela lavle ani 4 vela utravle .
@@Sawant28 आम्हीही तुमची respect करतो....पण 4 एक्के दर वर्षी उतरवणे हे सोपं काम नाही....आम्ही आमचे प्रयत्न करत असतो....आणि हो आमच्याकडे ही मुलांची quantity वाढली तर चित्र काही वेगळे असेल येणाऱ्या वर्षात....2013 नंतर 2 वर्ष मधली आमची खराब गेली बाकी सगळ्या वर्षी आम्ही 9 लावले आहेत...तुमचीही काही वर्ष मधली खराब गेलीच होती की....असो तुम्ही ही उपनग्रतले आहात आम्हीही उपनग्रातलें आहोत त्यामुळे आपल्या आपल्या मध्ये वाद घालने हे काही बरोबर नाही.... पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा 🎉🎉🎉🎉