कीर्तनात लिंक लागते आणि हे चॅनेल वाले advt लावून देतात ठीक आहे १ २ advt आल्या तर पण हे कीर्तन बघताना ६ वेळेला advt आली इतके irritation करतील तर youtube बघणं खुप कमी करावं लागेल
सगळे खरं आहे महाराज तुमचं पण तरुण पणि जर एका बाईला विधवा पण आले कमि वयात त्या बाईचे जिवन खूप कठिण आहे ति नवर्या बरोबर नाही मरु शकत कारण तिला तिचे मुलं सांभाळायची असतात
सर्वच मुली वाईट नाहीत.सर्वच मुली पैशा साठी प्रेम करत नाहीत.मानसात मानुसकी आहे.तुमच किर्तन खुप सुंदर अप्रतिम आहे.पण एकच गोष्ट खटकते तुम्ही स्त्रीयांनवर खुप वादग्रस्त वक्तव्य करतात महाराज
ईंदोरीकर महाराज तायडे कडून जयभिम.माझा एक तुंम्हाला साधा प्रश्न आहे.पृथ्वीतलावर मानवा व्यतीरिक्त भरपुर जीवजंतू,प्राणी अहेत.त्यांना ईश्र्वराची गरज नाही.मग, मानवाचं कां गरज वाटते.विज्ञानवादी असुन तो ईश्वराला कां मानतो
घरी आल्यावर मला तरी वाटत होते कि नाही ते माहित नाहि का वाटत आहे हे मान्य आहे का हे ही लक्षात घेऊन त्या वेळी त्यांनी व्यक्त केली जात होती आणि त्या नंतर ते पण सांगा नमस्कार आहे का हे माहीत आहे का नाही ते माहीत होते