Тёмный

90°ची वजीर सुळका climbing चा चित्त थरारक अनुभव | महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला | Vajir Sulka | 

Psycho Prashil
Подписаться 412 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

"सह्याद्री रॉक एडवेंचर" सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा:
पवन घुगे :- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
Instagram I'd- @Sahyadri_Rock_Adventures
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
►RU-vid - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► RU-vid - ru-vid.com/show-UC6fOaVgA...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या सहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला २६० फूट उंच आणि ९० अंश कोनात असलेला वजीर सुळखा कल्याण शहरातील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहक संघाने खडतर प्रयत्नांनंतर सर केला.सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या संघाने ह्या मोहिमेचे आयोजन केले होते.सुळख्याच्या पायथ्याला शिवमूर्ती आणि सुलख्याचे हार नारळाने पूजन करून मोहिमेची सुरुवात झाली.
ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ वजीर सुळखा सर करण्यासाठी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या समूहाने विशेष प्रयत्न केले होते.ह्याधी ही एकदा 1 तासाच्या वेळेत हा सुळखा सर केला होता.वजीर सुळखा सर करतांना हा ५ स्थानकात भागला जातो त्यात तब्बल१०० फुटांचा ओव्हरहँग झूमरिंग करून पार करावा लागतो.ह्या मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाचे पवन घुगे,दर्शन देशमुख,रणजित भोसले,भूषण पवार,अक्षय जामधरे,देविदास गायकवाड,महेश पाडवी आणि प्रशिल अंबाडे हे उपस्थित होते.
*वांद्रे गावातून वजीर सुळखा सर करण्यासाठी सुरुवात होते,१ तासांचा ट्रेक केल्यानंतर डोळ्यापुढे उभा राहतो तो वजीर सुळखा,सर करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि धोकादायक. सूळख्या च्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत ५ स्थानकात विभाजतो.पाहिलं स्थानक येतं ते सोप्या श्रेणीत मग पुढे उभा राहतो तो खरा थरार.५ ही स्थानकात सुरक्षा च्या दृष्टीने आयोजित करणाऱ्या संघाचे स्वयंसेवी उभे राहतात.९० अंशी सुळखा असल्याने झूमरिंग करूनच माथा गाठावा लागतो.शरीराने साथ नाहीच दिली तर बिले च्या साहाय्याने ठराविक स्थानकात असलेला गिर्यारोहक संबंधित व्यक्तीला वर खेचतो.
उदाहरण १०० फुटांचा ओव्हर हँग असल्याने केवळ झूमरिंग च्या मदतीने घेऊन जावं लागतं
पहिल्या स्थानकावर उभी होती मंडळी अक्षय आणि देविदास सर आणि महेश सर
दुसऱ्याला भुषण
तिसऱ्याला रणजीत दादा
चौथ्या वर पवन दादा
टॉप ला दर्शन.
----------------------------------------------------------------------------------------------------------
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name. inaudio - Infraction - Alioth
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#Rajgad #Rajgadfort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort

Опубликовано:

 

18 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4,2 тыс.   
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
ग्रेट .... 👌👌👌❤
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank u so much bhau..... ❤❤
@lahumore41
@lahumore41 2 года назад
@@psychoprashil yarr ru khup pude jasil salute you 👏
@pubgsamir1083
@pubgsamir1083 2 года назад
Good
@saurbhnagpure2353
@saurbhnagpure2353 2 года назад
Super na seth gret
@abhimanbhosale2668
@abhimanbhosale2668 2 года назад
@@psychoprashil great
@marathimanuspradip
@marathimanuspradip 2 года назад
मित्रहो...अनेक मराठी youtuber अगदी उत्तम प्रकारे vlog करतात....खूप मेहनत असते...या सगळ्या मध्ये...आपण सर्व मराठी लोकांनी आपल्या मराठी youtuber ना पाठिंबा दिला पाहिजे 👍👍👌👌
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@bhaveshandade4797
@bhaveshandade4797 2 года назад
Barobr bolas Bhava
@Akkibukki
@Akkibukki 2 года назад
एकदम बरोबर
@ganeshsontakke1954
@ganeshsontakke1954 2 года назад
हो खरचं
@MythicEcho
@MythicEcho 2 года назад
कसलं मराठी न कसलं काय? खाली बघाल तर अर्ध्याहून अधिक टिप्पण्या इंग्लिश मध्ये आहेत 🤦🏻‍♂️
@user-cc2ep8jv2n
@user-cc2ep8jv2n 2 года назад
भांवानो काळजी घ्या रे .... 🙏 आई जगदंबे चरणी व छत्रपती शिवाजी महाराजांन चरणी माझे नतमस्तक ठेवून मि प्रार्थना करतो की ह्या माझ्या भावाना नेहमी सुखरूप ठेवत जा..... 🙏🙏💞💕💓❤जय भवानी जय शिवाजी..... 🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏, 🚩🚩Jay bhavani... Jay shivraay🚩🚩
@user-cc2ep8jv2n
@user-cc2ep8jv2n 2 года назад
Nakki bhava.... 👍💕
@atishvirle219
@atishvirle219 2 года назад
जय आगरी कोळी भावा ✨🥳
@omkarganpule3
@omkarganpule3 2 года назад
@@psychoprashil ratri rahnycha pan vedio taka
@RABShortsChannel98
@RABShortsChannel98 Год назад
हो ना
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 11 месяцев назад
भाऊ..👏👏 तुझ्या हिमतीला, धाडसाला अन् विनोदी निवेदनाला खरोखरच दाद दिली पाहिजे. तू फक्त बोलका नाही तर करून दाखवणारा आहेस.. तुझ्या या धाडसाचा अभिमान वाटला तुला खूप खुश शुभेच्छा.. तुला सुखरूप घेऊन जाणारे आणि पुन्हा माघारी आणणाऱ्या मावळ्यांना साक्षात दंडवत.. छत्रपती शिवाजी महाराज की जय 💐💐👏💐💐
@harshalgaikwad3123
@harshalgaikwad3123 2 года назад
अतिशय थरारक आणि धाडसी ट्रेक मित्रा.. ह्याचा खाली उतरतांनाचा देखील विडिओ बघायला आवडेल! 👍🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@VRTANPURE
@VRTANPURE 2 года назад
जन्मा आलो माणूस म्हणूनी हातून एकतरी साहस घडावे... वजीर सुळका नाही तर एखाद डोंगर तरी चढावे... ....हेच खरं तारुण्य आहे. जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@ganeshgurav1884
@ganeshgurav1884 2 года назад
bhava japun
@nilamkadam1588
@nilamkadam1588 2 года назад
मस्त तुझी बोलण्याची स्टाइल तर भारीच...तुझे अनूभव तर त्याहून भारी प्रचंड ऊर्जाशक्ती आणी जिद्द उराशी घेऊन तू हे सर्व तू करत आहेस..खुप खुप शुभेच्छा कालजी घे..
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@prathmeshpatil1881
@prathmeshpatil1881 5 месяцев назад
खुपच थरारक अनुभव आला असेल ना भावा ...❤
@ravirajkutephotography7711
@ravirajkutephotography7711 2 месяца назад
तुमच्या द्वारे घरी बसल्या पूर्ण सह्याद्रीतील गड-किल्ले बघू शकतो मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो धन्यवाद प्रशील जय शिवराय
@DattaVanare07
@DattaVanare07 2 года назад
मावळ्यांनो हा विडिओ share झाला पाहिजे..आपल्या महाराजांचा इतिहास सर्वांना समजला पाहिजे..अंगावर काटा आला विडिओ पाहताना, अप्रतिम हर हर महादेव..👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@santoshkadam4775
@santoshkadam4775 2 года назад
He kam sope nahi bhayanka drase
@rajendragawde7334
@rajendragawde7334 2 года назад
मराठी मातीतला रांगडेपणा आणि थरार तुमच्या सारखे मराठी तरुण अशा मोहिमेच्या माध्यमातून जोपासत आहात. तुम्हाला खूप शुभेच्छा. 👍🏼
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@jongalt007
@jongalt007 2 года назад
While you guys were climbing by only watching I had tremors and body sweat . All Indians are proud of you and the team that bravest of the brave who knows no fear still exist in this land. All the best for all your future tasks.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@dnyaneshwarpandilwad901
@dnyaneshwarpandilwad901 2 года назад
भाऊ तुमच्या या सर्वांच्या कार्याला माझा मनातून सलाम आई तुळजा भवानी तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@santoshbhise5265
@santoshbhise5265 2 года назад
बापरे!किती जिद्दी आणि तितकंच धाडस मानलं भाऊ तुझ्या या कार्याला असा अनुभव जो चित्तथरारक व्हिडिओ पाहून मन सुन्न झालं दादा👌👌👌
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@ashokjadhav2861
@ashokjadhav2861 2 года назад
मला तुम्हाला बघताना भीती वाटते आई भवानीचे आशीर्वाद तुम्हच्या पाठी असेच राहूदे
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@suswsh07
@suswsh07 2 года назад
My Father achieve this adventures climbing way back in 1990..We always proud to see the pics my father click of this amazing Vajir sulka... Ashok Meshram..from youth Hostel ,Dombivali branch ...
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@vijayjaiswal9017
@vijayjaiswal9017 2 года назад
With all due respect to Marathi language, you guys need to consider posting this video in English or Hindi. This is incredible. Whole of India and world needs to see this...
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@vasundharapatil610
@vasundharapatil610 8 месяцев назад
Are prashil Vijay mntoy Hindi and English mde ha video asay pahije because this is a really incredible trek and video as well please try to relaunch in English as well so the people can know the glory of Mahabharata
@kirankamble7175
@kirankamble7175 2 года назад
खऱ्या अर्थाने मोकळ्या मनाचा मावळा शोभतोयस।।।।आणि गड किल्ला याबद्दलची तळमळ ही दिसून येते।।।।जय भवानी जय शिवराय।।।
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... 🚩🚩🚩Jay bhavani.. Jay shivraay🚩🚩🚩 . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@manoharjingare6336
@manoharjingare6336 2 года назад
हा भयानक अनुभव आणि मनापासून ची ईच्छाशक्ती दाखवली , सलाम.....
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@siddharthkhadye9331
@siddharthkhadye9331 2 года назад
भावा खूपच भारी, इकडे व्हिडिओ पुढे न ढकलता खूप मस्त धमाल आली, सलाम पूर्ण टीम ला.... छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी... खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी, वर्षारुतू आलाच आहे, तुझा व्हिडिओ ची वाट पाहीन....
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@pradeepludbe6305
@pradeepludbe6305 2 года назад
आपणा सर्वांच्या साहसाची उत्स्फूर्त दाद दिलीच पाहिजे असा हा जीवघेणा ट्रेक आहे.व्हिडीयो बघताना सुध्दा आम्हाला घाम फुटला होता. आपणा सर्वांना भवानी माता निरोगी व उदंड आयुष्य देवो आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आम्हाला पहाता यावे हीच तुम्हाला विनंती शिवाजी महाराजांचा व मावळ्यांचा वारसा असाच पुढे बहरत जावो
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 года назад
घरातच बसुन हा थरारक अनुभव घेतला. खुप छान विडिओ होता. खुप खुप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... Jay jijau.. Jay shivaay.. Jay shambhu raaje🚩🚩 . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@discoverytv1880
@discoverytv1880 2 года назад
काळजात खूप जिगर लागते...तेव्हाच हे करू शकतो. तुझ्या आणि तूझ्या टीम च्या हिमतीला मानाचा मुजरा.. जय भवानी जय शिवाजी..
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@discoverytv1880
@discoverytv1880 2 года назад
नक्कीच भावा suport करणार.
@Pradnya_Pandey
@Pradnya_Pandey Год назад
बापरे, भयंकर!! खूप च थरारक!!!! सर्व ट्रेकर्स ला आमचा मानाचा मुजरा!!! व्हिडिओग्राफी पण जबरदस्त!!
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@4444sha
@4444sha 2 года назад
साहस... विश्वास आणि Team work... मानल भावा तुला आणि ह्या गिर्यारोहक Team ला..Hats off👌👌👌
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@rupeshbhingare5425
@rupeshbhingare5425 2 года назад
मानल राव तुला. 👌👌👌 खुबच जास्त रिक्स घेतो रे प्रशिल तू. तुझी हि थरारक ट्रेकींक बघून खरोखरच अंगावर काटा उभा राहतो रे. तुझा या कार्याला खरोखरच मनापासून मनाचा मुजरा.👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@sanjaykarkhanis7854
@sanjaykarkhanis7854 2 года назад
Very dangerous and sends chills down the spine. Salute to the daring heroes
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . .
@maheshlalit8769
@maheshlalit8769 Год назад
मी आजतागायत खूप निरनिराळे व्हिडिओ बघीतले, पण आत्ताचा हा 'वजीर ' सुळका सर करण्यासाठी तुम्ही जे धाडस केले आहे त्याला काय म्हणायचे, जबरदस्त, चित्तथरारक, काळजाचा ठोका चुकविणारे असेच आहे. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
@aniruddhagurjalwar1485
@aniruddhagurjalwar1485 2 года назад
अप्रतीम... जबरदस्त..... पाहतांनाच घाबरायला होतं..... आणी नागपुरी मराठी कॉमेंट्री लाजवाब.... जीवघेण्या प्रसंगी एवढी विनोदबुद्धी.... सलाम मित्रा.... गजब
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@abhijeetdabhade7893
@abhijeetdabhade7893 2 года назад
Hats off to your courage... 👍👍 And superb cordination by the Shayadri trekkers team 👍👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@omhire3045
@omhire3045 2 года назад
P
@swatimane539
@swatimane539 2 года назад
Waw! Great congratulations Chh.Shivaji Maharaj ki jay& All the best
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@sunilbhosale1633
@sunilbhosale1633 2 года назад
ग्रेट..भावानो....बघताना अंगावर काटा येतोय..मग साक्षात काय वाटत असेल ..सलाम आहे..तुमच्या धाडसाला .🙏🙏🙏🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@pravinpawar4934
@pravinpawar4934 Год назад
तुझी भाषा लई भारी आहे..तशीच राहू दे...मला तर जाम आवडते...👍👍👍👍👍
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@7cadityakuwar371
@7cadityakuwar371 2 года назад
वजीर सुळका आम्ही खुप वेळा हाईवे वरुण पाहिला मित्रांनो... तुमच्या हिमतीतल्या बादशाहला माझा मानाचा मुजरा🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@gauravbaikar7384
@gauravbaikar7384 2 года назад
बाप aahes तु।।। खूप सुंदर editing & background music & bolnyachi skill ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ १०० percent pure ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@sachinlad6643
@sachinlad6643 2 года назад
प्रशिल आणि सह्याद्री ट्रेकर्स टीम ला खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा सचिन - भांडुप कडून प्रशिल तू सुळक्याच्या खाली असताना ते लाईव्ह thrill अनुभवताना तुझे पाय थरथरत होते, पण माझे तर हा v लॉग मोबाईल वर पाहताना पाय थरथरत होते, छातीत धडधडत होते.. इतक्या कठीण ट्रेक चा v लॉग केलास, खरोखर मानला तुला.. अभिमान वाटतो तुझा मित्रा ,,,,,,,💛👏👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@Omkarshinde25
@Omkarshinde25 2 года назад
Bhava ek divas tu khup motha youtuber hoshil🥰😘
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . Bs asach support asu dyat.. Tr samor khup chan hoil . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@univ2144
@univ2144 2 года назад
Congratulations to all.. Take care,be safe .. I'm scared to see and share this most difficult and adventurous trek
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@nareshdevkar4572
@nareshdevkar4572 2 года назад
Kai tuzi tarif Karu shabdch nahit👍👍👌👌
@tanvirshaikh7540
@tanvirshaikh7540 2 года назад
मित्रा आज पहिल्यांदाच मला हा चॅनल दिसला पण खूप भारी वाटलं पाहून 💐 तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा👍 💐 जय जिजाऊ जय शिवराय💐
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@PravinKoli
@PravinKoli 2 года назад
Apratim jai Shivray ❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 11 месяцев назад
खूप सुंदर माहिती..हसत - खेळत नवख्या माणसाला उत्सुकता लावणारी, वाढवणारी..💐💐👏👏
@nikhilsakpal2052
@nikhilsakpal2052 2 года назад
अप्रतिम तुझं आणि तुझ्या सोबत असलेल्या साथीदारांचं हे बघताना खरंच अंगावर काटे आले खरंच आपले मर्द मराठे मावळे किती कणखर होते आहेत आणि असतील.. जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@pranalisule3002
@pranalisule3002 2 года назад
अरे देवा, कसला भारी आहे वजीर सुळका. एकदा नक्कीच करावा असाच आहे . आणि जर बरोबर सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर असेल तर मग चिंताच नाही👍 मस्त
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@pankajmhabdi5166
@pankajmhabdi5166 Год назад
हे सर्व जण खरोखरच खुप धाडशी आणि पराक्रमी मावळे आहेत शिवरायांचे...👌👍 मनापासून धन्यवाद छत्रपती शिवरायांच्या मराठी मावळ्यांनो....🙏
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@pankajmhabdi5166
@pankajmhabdi5166 Год назад
होय नक्कीच भावा...👍
@swapnilrane9403
@swapnilrane9403 2 года назад
दादा तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम....🙏🙏.. आणि तुझ presentation आणि काय बोलतो राव तू .. मजा आली.. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना... 🚩जय शिवराय🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@sandeshkadam5845
@sandeshkadam5845 2 года назад
खरा मावळा शोभतो, काळजी घ्या......टर्म इन्शुरन्स करून ठेवा घरच्यांसाठी.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@mangeshchaware1738
@mangeshchaware1738 2 года назад
आई भवानीचा आशिर्वाद सदैव तुझ्या सोबत असो...मस्त दादा..जय शिवराय जय शंभु राजे
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏, 🚩🚩🚩Jay shivraay... Jay shambhu raaje🚩🚩🚩
@mithunlabhade9626
@mithunlabhade9626 2 года назад
आई जगदंबा शिवशंभू चरणी हीच प्राथना तुम्ही सुखरूप रहा
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@anandraomeshram2124
@anandraomeshram2124 Год назад
वा, वा, प्रशिल, मला, तुझे, विडीओ, खूप, आवडतील, असेच, पाठवीत रहावे, मला, बाबा, किंवा आबाजी, म्हणालास, तरी चालेल, मी, आनंद मेश्राम लोहारा ईथे रहातो, बौद्ध, समाज, वाला आहे, तुझ्या वडीलाने, सांगितले, मला
@psychoprashil
@psychoprashil Год назад
❤❤
@nelsondsouza2881
@nelsondsouza2881 2 года назад
Climbed like true Shivaji Maharajs men
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@shriramkatakdhond1592
@shriramkatakdhond1592 2 года назад
Very appreciative rock climbing. Bravo !
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@kailassatpute4613
@kailassatpute4613 2 года назад
बाहुबली च्या प्रभास बरोबरच पुर्ण बाहुबली पिक्चरच फिका आहे तुमच्या पुढे,,,, ग्रेट
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@PrajwalWankarOfficial
@PrajwalWankarOfficial 2 года назад
You're doing great work. carry on, don’t stop
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@pardiptole6418
@pardiptole6418 2 года назад
तुमच्या कामगिरी ला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@baburaogholap7980
@baburaogholap7980 2 года назад
खरे शिवप्रेमी वा! बागतानी माझे पाय कापत होते हिच मावळ्यांची ताकत आहे.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@dineshmali6030
@dineshmali6030 2 года назад
तुझ्या सारखा धाडसी कोणी नाही पहिला ग्रेट मित्रा..
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@manojkadu2470
@manojkadu2470 2 года назад
खरी जिगरदारी तुमच्या मध्ये सहज नाही जाऊ शकत इथे कोणी काळीज लागतंय 🙏❤️🚩 जय भवानी जय शिवाजी
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@boat0727
@boat0727 2 года назад
You will not believe this but before seeing this video i was going through lot of mental pressure ,i almost gave on something i am doing...but after seeing this...it has given me so much power ...i felt so good and cheerful...god bless you...for this one...
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank u so much dear . . . It means a lot❤❤ U can follow me on insta and fb also.. . . Id- prashil ambade
@AnwarKhan-ie2js
@AnwarKhan-ie2js 2 года назад
Very nice Mitra... great job... thanks for this video.. I am proud of you & this team..in my army job I can also climb to very adventurous hil ,rapling can also .But my experience say to all person please make first safty, well equipment , well treaning, than do this all things.. you are marthi I proud of you...thanks again
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@rupeshkamble3755
@rupeshkamble3755 2 года назад
मी हा गड चढण्याचा अनुभव घेऊ शकत नाही पण तू जो व्हिडीओ बनवून दाखवलास खरच मित्रा सलाम तुझ्या कार्याला देव तुला व सह्याद्री ट्रेकर्स टीमला नेहमी सुखरूप ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@manishamanjrekar2206
@manishamanjrekar2206 2 года назад
Amazing experience… hats off to sahyadri Trekkers group 👏🏻👏🏻👏🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@mauli...9991
@mauli...9991 2 года назад
जय शिवराय मित्रहो आजच्या काळात तुम्हीच खरे शुर मावळे आहात खरच सांगतो अशी तरुण पिढी जन्माला आली म्हणजे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रतील इतिहास आणि स्वराज्य घडवलं म्हणून आपण अशे किल्ले, डोंगर, दरी पाहत आहोत मित्रहो तुम्हां सर्वांना मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना भरभरून आयुष्य लाभो महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलेला हा इतिहास पिढ्यान् पिढ्या जपत राहो हीच श्री आई जगदंबे चरणी प्रार्थना..जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.. आम्ही मराठी लाख मराठी...
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jay Shivray.. Jay Jijau.. Jay Shambhuraje🚩🚩 Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@hemantpatil5912
@hemantpatil5912 2 года назад
उत्कृष्ट 🇮🇳🚩🚩🚩🚩 बोलाव काय..... team work khup best ahe tumcha khup mehnat gheun tumhi h sarv kahi kartat salute ahe mitrano tumhala जय शिवराय 🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Jay Shivray 🚩🚩 Keep supporting.. ❤❤
@kiranbhosale5600
@kiranbhosale5600 2 года назад
मस्त रे commentary 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@kalebhojraj
@kalebhojraj 2 года назад
चित्तथरारक अनुभव. Hats off to your passion bro👍. Keep it up.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 года назад
सर्व टिम मेंबरना म्हणजे साहसी वीरांना hats off. आम्ही हे तुमचे साहस बघुन आमच्या पायाना कापरे सुटले.जबरदस्त हे तुमचे अतुल्य साहस बघुन आम्हाला दरदरुन घाम सुटला.असे आम्हाला तुमच्या video द्वारे प्रत्यक्ष साहस बघायला मिळाले . खरंच पुन्हा एकदा hats off. परंतु हे साहस करतेवेळी safety factors विचारात घेऊन साहस करा.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@kailas7921
@kailas7921 2 года назад
तु भावा O my God कसा बोलतो 👎इंग्लिश मॅन आपली मराठी पोर गिर्यारोहक 👌🚩 त्याच्या गड प्रेम महाराज यांच्या वर प्रेम 👌🙏🏻🚩💞 जय भवानी जय शिवाजी..
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jay Bhavani.. Jay Shivray🚩🚩🚩 Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@uddhaoshende17
@uddhaoshende17 2 года назад
Seeing this thrilling experience of yours raises thorns on the limbs. Absolutely unforgettable. You can definitely climb Everest in the future. I wish you all the best.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u mama❤❤
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 2 года назад
Uddhav Shende, mhanaje "angawar kaata aala " mhanayche hai kaa ? Tyalla goosebumps mhanatat re...
@dhanashreebhojane
@dhanashreebhojane 2 года назад
खरंच भयानक . awesome vlog 🌼
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@pravinbaste009
@pravinbaste009 2 года назад
खरा youtuber आहेस भावा...!! Genuine content...!! This man need million subscribers...!! Lets make this man famous...!!
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@amitpatil2062
@amitpatil2062 2 года назад
माझ्यासाठी मोटिवेशन आहेस तू. आजपासून मी माझी एक चुकीची सवय ( व्यसन ) सोडलो. इतका inspire झालोय. आज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@manish_b002
@manish_b002 2 года назад
Proud of u brother❣️... Keep it up✨🙌 Respect from mumbai जय शिवराय🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... Jay shivraay🚩🚩 . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@ranjitsjwagh0256
@ranjitsjwagh0256 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@10b80AadityaKadamDesilife
@10b80AadityaKadamDesilife 2 года назад
खतरनाक दादा... 🙏🏻 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप धाडसी आहेस रे तू 💥🔥 🚩जय महाराष्ट्र 🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏, 🚩🚩🚩Jay jijau... Jay shivraay.. Jay shambhu raaje.... Jay Maharashtra 🚩🚩🚩
@rahulcybercafe9931
@rahulcybercafe9931 2 года назад
हि रान मांजर आहे..... पण दादा हि जर जिवंत असती ना..... तर लगेच चावते..... खपू खतरनाक आहे....
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@abrahambhosale5514
@abrahambhosale5514 4 месяца назад
प्रशील अंबाडे भाऊ तुमचे सर्व विडीओ पाहतो, खूप छान विडिओ बनवता आणि साहस तर अप्रतिम आहे तुमचे
@shimantagoswami4781
@shimantagoswami4781 2 года назад
No words to comment, very dengerous vertical climb. Video dekh ke mera hath pair thanda par geya bhaiyoo. Three cheers to all climbers team and for the video sharing across. Take care bhaiyoo, hara hara mahadev, jai bhabani maa, jai ho Siva Maharaja. 👌👍🔱🙏🌷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 2 года назад
🚩 || जय शिवराय || 🚩 खूप छान दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण खरोखर धाडस लागत 👌👌👍👍🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@chetanpatil9830
@chetanpatil9830 Год назад
मस्त यार आम्ही ही१५० किल्यावर गेले हळबीची शेडी कलम्प केली पण तुमचा हा यशस्वी प्रयत्न मस्तच होता
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@enjoylife4419
@enjoylife4419 2 года назад
माझी तर घरी बसून बघूनच फाटली रे भावा.. मी तर हरिहर गडावर गेलो होतो तेव्हाच माझी हवा टाईट झाली होती खतरनाक आहेत तुम्ही.. भयानक अनुभव आहे रे बाबा.. आमच्यासाठी you tube वर video बघितलेलाच बरा हात जोडतो.. 🙏🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sonaleesurvase7849
@sonaleesurvase7849 2 года назад
Hats off to you...Thanks for sharing such awesome videos
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 2 года назад
Hats off to you brothers, watching the video my heart came into my throat. May God keep you safe and secure always 🙏.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@ramila-ro3ww
@ramila-ro3ww Год назад
good job sarrrrrrr maja aagaya bohot hi bdiya vidiyo he bro
@ankeshkhale5004
@ankeshkhale5004 Год назад
खूपच छान , व्हिडिओ बघूनच भीती वाटत होती, पण खूप छान रित्या वरती चडलात .🥰
@psychoprashil
@psychoprashil Год назад
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@avinashambre5847
@avinashambre5847 2 года назад
Hats off Mitra to your courage, dedication and hardship 👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@milindghadi6119
@milindghadi6119 2 года назад
Thrilling experience. Great work Jigarbaz 👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@allaboutfacts..228
@allaboutfacts..228 2 года назад
खरच भावा तु खुप ROYAL आहेस 💯❤️💪🏻❤️❤️❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@truelines4266
@truelines4266 2 года назад
Osm osm the great work 👍🙏 sukhrup ghari ja 🙏 ganpati bappa morya Jay shivray dada
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rohanjadhav4666
@rohanjadhav4666 2 года назад
❣️Mazi ek like *सह्याद्री रॉक एडवेंचर* sathi 👍🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@rupeshbole2742
@rupeshbole2742 2 года назад
Congratulations Sahyadri Trekker team really excellent cordination
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shivshankarkalwale435
@shivshankarkalwale435 Год назад
अरे दादा हे सगळे पाहुण माझी फाटली अप्रतिम नाद खुळा
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@shivshankarkalwale435
@shivshankarkalwale435 Год назад
अरे दादा जे करशील ते खूप जपुन कर खूप अवघड आहे
@RahulShinde-lj5uc
@RahulShinde-lj5uc 2 года назад
परीक्षेला अंबानी भाऊ मी तुमच्या मी राहुल शिंदे आभार व्यक्त करतो की गड गडावर एकटीचा जाऊ नका आणखीन दुर्ग तिघेजण घेऊन घेऊन संग जा जा👍👍👍🌹🌹🌎🌄
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@sunilpandey4373
@sunilpandey4373 2 года назад
Rrally wonderfull, sceared to see you climbing... God bless you alll...keep it up
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@kokanivlogs6326
@kokanivlogs6326 2 года назад
it was a thrilling experience brother but one suggestion u should wear mountain climbing hand gloves to safety of ur hands.. thank u for this experience..
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 2 года назад
खूप जबरदस्त आहे चढाई केली आहे तुम्ही आपण तिकडे चढाई सुरु केली आणि मी इकडे जीव मुठीत धरून आपली चढाई बघत होतो सलाम आपल्या सगळ्या टीम ला
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@narshigmujalde2974
@narshigmujalde2974 4 месяца назад
जय हिन्द मित्रों आपके जुनून को दिल से सलाम।
@007Tenalirama
@007Tenalirama 2 года назад
Amazing . It is difficult to capture all this while climbing. Mast
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@hoshedarghaswalla241
@hoshedarghaswalla241 2 года назад
Simply UNBELIEVABLE... UNBELIEVABLE... UNBELIEVABLE display of Guts, Courage and Stamina !!!😲😲😲 . KHUB KHUB AABHARI 🙏🏻🙏🏻🙏🏻 for making this vlog and sharing the experience . Leather gloves should always be there for rappling. All the best to you.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@hoshedarghaswalla241
@hoshedarghaswalla241 2 года назад
@@psychoprashil Nakki bhau
@shantarampashte1445
@shantarampashte1445 2 года назад
बघून बघून फाटली रे दादा आमची... ग्रेट
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shivajikolte7849
@shivajikolte7849 2 года назад
सुंदर आणि थरारक अनुभव मला आवडला.मी अनेक गड केले परंतु असा अनुभव मी अजून घेतला नाही.तू ज्या ग्रुप बरोबर गेला त्यानला माजा सलाम..मस्तच..!
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@Adv.Navinya
@Adv.Navinya 2 года назад
भाऊ खूप छान..keep it up!!👌👍👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
Далее