नमस्कार मंडळी,,
आज आम्ही बोटीवर जेवण बनवणार आहोत.आम्हाला जळला जे मासे मिळतील त्या माश्यांपासून जेवण बनवणार आहेत. बोटीवर जेवण बनवण्यासाठी आम्ही लाल कोळी मसाला वापरतो, या मसाल्यामध्ये हळद आणि गरम मसाले असतात,त्यासाठी आपल्याला दुसरा कोणताही मसाला घालण्याची आवश्यकता नसते.
===============================================
8 сен 2024