खुप छान, एकाद्या अनुभवी, तज्ञ जेष्ठ नागरिकाला लाजवेल इतक्या छान पध्दतीने माहिती व्यक्त करता. ऐकणारा स्वताला विसरुन जातो. अस वाटत तुम्ही बोलतच राहवं आणि आम्ही ऐकतच राहवं धन्यवाद.
दादा मला गावी ( कोकणात) घर बांधायचं आहे, त्याचा पाया जांभा दगडाचे बांधून एक हॉल, बेडरूम, किचन, संडास बाथरुम, वर सिमेंट चे पत्रे तर AAC ब्लॉक चा वापर करू शकतो का? (600 Sqft घर बांधायचं आहे..)
जय हिन्द सर माल 42×35 फॉल्ट मधे 4 रुम चा बांधकाम करायचा आहे 1किचन TO-BA व 2 बेडरम 1हॉल तर मला किती मट्रेल (वाळू,सीमेंट,गाज,गिट्टी,वीट)किती लागेल याचा माप कस कड़वा यासाठी एक दूसर वीडियो बनवा धन्यवाद
भाऊ, आपले कार्य प्रशंसनीय असे आहे. छान माहिती देत आहात माझी विनंती आहे की,आपण एक असा विडिओ बनवावा की, वापरण्यात येणारे सामान कोणत्या दर्जा चे असावे उदा. स्टील, (लोखंड), लाकूड, सिमेंट, विटा, इलेक्ट्रीक, प्लंबिंग, लादी, दरवाजे, खिडक्या आदी (मिडियम कॉलीटी आणि हाय कॉलीटी) कंपनी किंवा टेड मार्क सांगण्यात यावे. धन्यवाद 🙏
सर, आपण ह्या ब्लॉकचा मुख्य फायदा सांगितला नाही,ते म्हणजे ह्या बांधकामात गरम होत नाही आणि हे आग प्रतिबंधक असते ,तसेच जास्त पाणी मारावे लागत नाही आणि मुख्य म्हणजे केव्हाही उपलब्ध असते, लाल विटे सारखा तुटवडा निर्माण होत नाही
Sir amche bandhkam busment ani tyachya var che concrete work rcc che ahe 4 Inch bhinti ahe ani flor 3 madhe ami chhoti coulm ghetlya ahe manje busment ani tyachya var 16 mm 4 rod ani centar madhe 12 mm che 4 rod use kele ahe ani flor 3 madhe coulm sathi 16 mm 4 road ani centar madhe 12 mm 2 road vaparle ahe flor 3 sathi 6 inch red brick Vaparli ani flor 4 chya coulm sathi 12 mm che 6 road vaparle ahe ani flor sathi bhinti acc block brick vaprayche ahe amchi jaga 18 x 21 ahe ani total 8 coulm ahe centar madhe coulm ghetli nahi manje 1 coulm pasun dusrya coulm parent 18 feet lamb bheem ghetli ahe mala bhiti vate 1 flor ani 2 flor madhe coulm sem ahe flor 3 ani flor 4 sathi barkya coulm ghetlya ahet chhotya coulm load ghetilka reply
दादा, 600 sqft घर बांधायचं आहे, कीती खर्च येईल, या अगोदर सुध्दा तुम्हाला प्रश्न केला होता पण त्याचं उत्तर अद्याप दिलं नाही, तेव्हा लवकर उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो 🙏