सर बऱ्याच जणांचा एकच प्रॉब्लेम झालंय. फॉर्मला अकाउंटला दिलेला नंबर ॲक्टीव नसुन दुसरा नंबर अक्टीव दाखवतोय. त्याच्यासाठी बँकेत जावं लागतय. पण आता तिथेही काम लगेच होत. म्हणून शासनाला विनंती करा की ज्यांचे जे अकाऊंट ॲटिव आहे त्याच अकाउंटला पैसे पाठवावेत.🙏🙏
सर माझे अकाउंट बॅंक ऑफ बडोदा आहेत या अकाउंट ला आधार कार्ड लिंक आहेत, ,,परतू मला ते लिंक बंद करायचे आहेत, व स्टेट बँकेला लिंक करायचे आहेत ते कसे,,,,सर सांगा ना
माझे HDFC बँक मध्ये अकाउंट आहे. पण uidai पोर्टल मध्ये युनिओन बँकेमध्ये माझे आधार कार्ड मॅपिंग दाखवत आहे. पण मी union बँक मध्ये कधी अकाउंट ओपनच नाही केले. तरी पण असे का दाखवत असेल.
तुम्ही मेन हेडिंग काय टाकली आहे त्याच सांगा ना बाकी जे सांगतलं आहे सर्वाना माहित आहे आधार कार्ड to बँक कसे लिंक करावे ते सांगा उगाच लाईक्स आणि view साठी काहीही करू नका 👏👏
सर माझे बँक ऑफ् बडोदा मध्ये खाते होते पण मी ते खाते बंद केले आहे आणी त्याचं खात्यात पैसे जमा झाले आहे तरी कृपया मी काय करू शकतो ते सांगा आणि मी फॉम भारत्यावेळी जे खाते दिले होते त्यात पैसे आले नाही कृपाया मार्गदर्शन करा.
अहो साहेब....मुळ आणि मुख्य मुद्दा सांगायला आपण विसरलात.....एक्टीव दिसतोय खर आहे पण काही महिलांच्या बैंक खाते हे अजुन ही जुने दाखवत आहे बंद आहेत.....काही महिलांनी नवीन खाते उघडले असताना आधार लिंक असताना देखील जुने बैंक अकाउंट दिसत आहेत. मग काय टांगा पलटी घोडे फरार.... अस होऊ नये.
सर मला एक महिना झाला मेसेज आला होता की तुम्ही पात्र आहे म्हणून आधार कार्ड वर मोबाईल नंबर फार जुना आहे आम्ही बँकेमध्ये आता दुसरा नंबर आमचा आहे तर आता काय करायचं सर मेसेज द्वारा आम्हाला कळवा
बँकेतील लोक आहेत पन काय कामाचे नाहीत फुकट पगार उचलतात .. महाराष्ट्र ग्रामीण बँक भुम .. ग्राहकांकडे लक्ष नाही देत दोन वेळेस गेलो होतो फॉर्म घेऊन अजून ते ॲक्टीव च करतात 😂 धाराशिव जिल्हा ...... इथं साधं नंबर लिंक करण्यासाठी महिना लागतो ..सर
Dada mi 5/7/2024 ch Bank seeding cha form jama kela aahe Bank madhe.pan mazhe hi mi check kele tar inactive dakhavat aahe tar please kahi tari margadarshan kara.aani please please please reply jarur dya dhanyawad 🙏
सर मला वाटते तुम्ही बँक ला आधार लिंक कसे करायचे हे दाखवणार आहात पण तुम्ही वेगळीच माहिती देताय तुम्ही फक्त आधार लिंक आहे की नाही हे कसे बघायचे हेच दाखवताय मग यु टुब ला असे नाव का देताय आधार कसे लिंक करायचे ?
Sir जे सांगायचे होते ते तर तुम्ही सांगितलच नाही म्हणजे मी जे फॉर्म मध्ये अकाउंट नंबर दिलय ते नाही दिसत माझा दुसरा अकाउंट नंबर ॲक्टिव दिसतोय तर काय करावे सांगा प्लीज
@@Kalpesh09 आणि ते अकाउंट जे मी फॉर्म ला दिले आहे त्या अकाउंट च काय मी फॉर्म भरताना kotak mahindra bank दिली आहे आणी आधार सीडींग ला बँक ऑफ महाराष्ट्र ऍक्टिव्ह आहे
Sir maza form approve zalay.maharashtara bank mdhe aadhar link krun 8 days zaley ajun link ny .mg ata ky krave ? Post office madhe jaun DBT krave ka ? Ki next month paise miltil ladki bahin che .karan mi Maharashtra Bank account diley tyat plz sanga sir 🙏
Post office che ippb account open karun ghya dbt 2 divsat link houn jate Kinva maharashtra banket aadhar seeding zali ki nahi te v4un ghya zali nashnar tr 2-3 divsat te pn houn jate Pn best ippb bank ahe post office che
Ho sir majhe pan aashech dakhvat aahe me 7Augast la jaun banket form bharun aale aahe mala aajun bank kadun massage aala nahi tar sir majhe 17tarkhe paryant honar na sir me udaya manje 12tarkgela banket janar aahe sir thank you sir khupch chan mahiti uttar dhya sir🎉🎉
सर ज्या महिलांनी ऑगस्ट -24 मध्ये पहिल्यांदा बँक अकाउंट उघडल आहे, त्या बँक अकाउंट मध्ये मोबाईल नंबर नवीन दिला आहे, आणि 2011 मध्ये आधार कार्ड बनवताना दुसरा मोबाईल no होता, तो आता नाही आहे, मग आत्ता जो नवीन नंबर बँकेत दिला आहे, तोच नंबर आधार कार्डला लिंक असणार का..
Approved massage आला आहे.Sir आज बँकेत गेलतो आधार नंबर बँकेला link केलो घरी आलो.आधार uidai website वर अधार नंबर कॅपचा टाकून OTP bank seeding status चेक केलो तर inactive दाखवत आहे. भीती वाटत आहे.आईला tension होतय. पैसे येतात की नाही.😢😢😢
सर मी बँक ऑफ महाराष्ट्रच्या पासबुक ची अकाऊंट न ची झेरॉक्स लावून दिली पण बँक अकाउंट चेक केल त बँक ऑफ महाराष्ट्र नाव दाखवत नाही ऐच डी ऐफ सी नाव दाखवत आहे ऐकटईव माझा फार्म मंजूर झाला आहे पण मसेज नाही आला काय कराव सर
Sir mala approve msg ala ahe maze bank account active ahe jya Bank che account ahe tithech tari mla msg ala ahe tumche bank account link kara adhar shi mg ata ky karave te sanga
दादा माझा अकाउंटला आधार कार्ड ला लिंक च नाही होईल पाच-सहा वेळा बँकेत जाऊन आलो जवळजवळ एक महिना होळीत आला तरी पण अजून लिंक नाही झाला आहे बँकेत सांगतात की आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून अपडेट करून पण घेतला आधार कार्ड तरी पण अजून लिंक नाही झाला काय इशू असेल प्लीज रिप्लाय दादा
Sir mazya union Bank madhe 1rupya alela ahe pn mina maz adhar la SBI ch account link Kel ahe tar sir atta je kahi paise padnar ahet te kuthlya account la padlit
Bank seeding ani adharla bank link ,DBT ha prakar .velevar kalala lokanna .ata he sagle kutane 2 divasat thodech honar he ,kittek lokanna yewade knowledge nahi .ata basa bomblat😅DBT marfhat paise milnar mg Bank a/c no option takle kashala form madhe. mg ha prakar lokanchya lakshat aala asta .kititari mahilanna vachtapan yet nahi . form bharnaranni nako ka sangayla DBT prakar😅faqta adhar link pahije ase sangitla pan Bank seeding.DBT mhanje kay sangitla pahije hota na..NAKTICHYA LAGNAT 17SE 60 VIGHNA😅 Ani ek he asla video, yojana jahir zhali tevhach takaycha na ,ata shahanpana sangun kay upyog .adhich bankechi kame lavkar hotnahi .tyat karmachari kamchukar .server beusy 😅 tyat tyanchi akkad. 3000 firun parat sarkari tijorit janar😊ani te election la kharcha honar .master mind 👌👍