दादा तुम्हांला नुसतं भेटायची इच्छा आणि उत्सुकता आहे . तुमचे पॅाडकास्ट ऐकले. तुमची अतिशय सुंदर ओघवती , निगर्वी वाणी , अधियात्माबद्दलच्या प्रश्नांची अतिशय सुस्पष्ट आणि लॅाजिकल , वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देण्याची पद्धत खूपच भावली. लवकरच भेट घडो ही स्वामी चरणी प्रार्थना
सेवा देणं म्हणजे आमच्या इथे सुद्धा दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे.तीथे आपण जी काही स्तोत्र, आध्याय घेतो , मंत्र जप करतो त्याला सेवा करणे असं सांगतात. गुरु माऊली प्रणित दिंडोरी गुरु पिठ आणि त्र्यंबकेश्वर येथे आहेत . प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचा अवतार आहेत गुरू माऊली.
अंश अवतार असतील बहुतेक.मला नक्की नाही माहित आहे. मी एक वर्ष झाले जाते.रविवारी केंद्रात स्वामी समर्थ महाराज ची आरती असते.आणि १०.३० च्या वेळेला.तुम्हाला माहित असतील कदाचित " देऊळ बंद " मराठी चित्रपट च्या शेवटी येतात बघा पूर्ण पांढरे कपडे परिधान करून त्यांना गुरू माऊली म्हणतात.
हो.मला वाटलं तुम्हाला माहिती असतील. त्यांच सुद्धा कार्य विनामूल्य होत आहे. कोणत्याही अडचणी अडचणी असतील तर कोणती उपासना करावी आणि काय तोडगा करावा. ह्या सर्वांची विनामूल्य मार्गदर्शन करतात.१०.३० ची दर रविवारी आरती होते केंद्रात. बालसंस्कार शिबिर होतात दर रविवारी.श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙂
Khup khup sunder. Thank you very much for the valuable satsang. We need more and more satsang this way. I would like to meet you. Please guide us this way