आदित्य ठाकरे आपण गेल्या ५ वर्षात खूप काम केले आहे ,आपली उत्तर सडेतोड आणि स्पष्ट आहेत. राहुल गांधी पेक्षा तुम्ही महाराष्ट्र साठी उजवे आहात, तुमच्या पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. जेवढा अभ्यास करून आपण बोलत आहात,तेवढ्याच अभ्यासू वृत्तीने आपण जनतेची, शेतकऱ्यांची काम करा, तुम्हाला खूप खूप चांगली संधी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, All the best
पक्ष फुटी सारखे संकटातुन आदित्य ठाकरे तावुसुलाखुन अधिक तेजस्वी झालेत. खूप पोक्त आणि अभ्यासू पणाने बोलले , आत्मविश्वास खूप वाढला ,तरीही संस्कार टिकले पाहिजे अशीच भाषा आहे. धन्य हो बाळासाहेब ठाकरे आणि आदित्यांची आई. असेच संस्कार टिकवा ,हाच आपला वारसा आहे.अत्यंत गुणी ,नम्र मुलगा.
@@kamalasancheti7248 Mumbai karana aavdte night life Delhi sarkhi 7 chya aat gharat nahi , Tr full night enjoy karu shaknari Mumbai keliy What's wrong in this
खांडेकर तुम्ही पक्षपाती पत्रकार वाटतात. तरी सुद्धा आदित्य ठाकरेंनी अतिशय सुंदर व योग्य पद्धतीने तुम्हाला उत्तरे दिली.खरंच तुम्ही पत्रकार असाल तर कधीतरी मोदींना सुद्धा बोलवा. मुळात भाजपा हा पक्ष महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर वाढला आहे. व मोंदिना राजकीय जीवनदान हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे. कधीतरी याची आठवण त्यांना तुम्ही द्या.
आदित्य सर एक युवा रक्त आहे. त्यांचं राजकारण,समाजकारण सकारात्मक आहे. कधी कधी संपादक थोडा बुद्धिजीवी,गोल गोल फिरवून प्रश्नात अडकवण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा शांतपणे सामोरे जावं. ही विनंती. सर्व महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. आपण समाजासाठी सकारात्मक बदल घडवू शकता ,नवीन जॉब,कंपनी करार करू शकता,समाज साठी विश्वासाचं नातं निर्माण करू शकता असा विश्वास आम्हाला आहे. मिडिया वाले आपणास आपल्या मधील भविष्याचा नेता कसा असेल ह्याच एक आव्हान म्हणून सादर करतात. पुढील काळात आपण अजून आव्हान घेत,नवी ऊर्जा घेऊन सामाजिक चळवळ निर्माण करावी ही विनंती.
महाराष्ट्राच्या भावी राजकारणाचा केंद्र बिंदू असणारे नेतृत्व म्हणजे च आदित्य जी ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ अतिशय हुशार,,, हजर जबाबी,,,, आणि आदर्श असं व्यक्तिमत्व ✌️✌️✌️
बाळासाहेब बोलले की काँग्रेस बरोबर जाणार नाही तर नाही गेले ना ? राहिला प्रश्न उद्धव साहेबांचा तर उद्धव साहेब असे बोलले नाहीत शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब हा नवीन पक्ष आहे. तेव्हा नवीन पक्षाची नवीन धोरणे असणार ना ? उगाच पुन्हा तेच तेच सांगत बसू नका बाळा साहेब असे बोलले होते तसे बोलले होते.
जर राहुल गांधी दक्षिणेच्या राज्यांमध्ये जाऊन कै. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काही फालतूपणाने बोलले तर ते या लोकांना चालत पण आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी काही बोलले तर मात्र या लोकांना खटकतं!!!!!!! कमालच आहे.
महाराष्ट्राचं भविष्य की प्रियांका चतुर्वेदी च नक्की कोणाचं 😂😂... दाओस ची थंडीत काय झाल हे बाहेर जनतेला कळायला हवं 😂.. आणि... जेंव्हा सत्तेत होते तेव्हां उद्योग गुजरात ला कोणी जाऊ दिले तेव्हां झोपला होता का आता सत्ता गेल्यावर जाग आली काय
आदित्य ला विचारा न... वेगवेगळी 10 दुकान उघडून बसण्यापेक्षा काँग्रेस या एकच seculer पक्षात का विलीन होत नाही... कसय मतदारांसाठी सोपे जाईल हो 😂😂😂... पण तुम्ही ते नाही विचारणार... कारण ठाकरे चे अंधभक्त
पत्रकाराची चांगलीच बोलती बंद केली आदित्यने. खरच चांगला नेता होण्याचे गुण आहेत त्याच्यामध्ये. अशाच नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला आणि देशाला सुध्दा. पत्रकार भाजपचा होता हे 100% खरे. अशी विशिष्ट पक्षाची टिमकी वाजविणारे पत्रकार नसावेत.
खांडेकरांनी एक प्रश्न विचारायला हवा होता आदित्य बाळराजे यांना हे बोलत आहेत की यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. मग त्यांनी 2019 ला त्याच महाराष्ट्रातल्या मतदारांशी गद्दारी केली तेव्हा यांचे विचार कुठे गेले.
युती करण्याचा प्रयत्नात नात आड येत असे पप्पु म्हणाला.पणतेच नात ऊधवाने नाते घातले जात्यात भरडून भुगा केला आता काय जात नात आड येण्याचा.ऊधवानेच दोर चढून येत आसताना छाटले पण मनाचे दोर नाही छाटु शकत
आदित्य ठाकरे आपण फार सडेतोड उत्तर दिलेली आहेत मुलाखत घेणारी महाशय मुंबईमध्ये उभा राहिलेल्या वकिलांचे मित्र असण्याची फार शक्यता वाटते आदित्य लढा जनता तुमच्याबरोबर राहील मात्र काम चांगलं करा जर तर वर दिलेले उत्तर फारच मनाला भावले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते घटना बाह्य म्हणजे आणि हे विसरू नको आदु तुझ्या बाबाने जेवणाच्या तटावरून अटक केले होते विसरू नको,काय बोलतो आहे आदू बाळ ,
आदित्य ठाकरे चे काय बोलतात ते खरं बोलतात थोडक्यात बोलतात पण खरं बोलतात आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे जे बोलतात ते खरं बोलतात थोडक्यात बोलतात पण खरं बोलतात सारखा माणूस नाही जगात नाही बोलत मी लोक ऑफिस करतात अत्रे म्हणजे खूप स्वभावाला समंजस आहे❤❤❤
भाजपा धार्जिणे प्रश्न विचारता खांडेकरजी तुम्ही. सुसंस्कृत महाराष्ट्रातील उगवते नेतृत्व. अगदी न अडखळता, मुद्देसूदपणे प्रश्नाची उत्तरे दिली आहेत तरी सुद्धा मुद्दामहून हिनवन्याचा उद्देश ठेवून आपण प्रश्न विचारता आहात. एक परिपूर्ण उगवत्या नेतृत्वाशी संवाद साधताना आपली भाषा बरोबर वाटली नाही.
काँग्रेसने 70 वर्षात काय केले हे बाळासाहेब म्हणत होते आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे विचार काँग्रेसबरोबर राहणे हे नव्हते तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरला एक दिवस तुमच्यावर खूप वाईट येईल ही गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही मराठी माणूस विसरला मराठी माणसासाठी लढाईचे विसरला आज जे चालले आहे इतके शर्मनाक आहे सत्तेसाठी वाटेल ते हे शरद पवारांचे सूत्र घेऊन तुम्ही चालला आहात एक दिवस हेच सूत्र तुम्हाला कचऱ्याच्या पेटीत टाकून देईल. जय जिजाऊ जय शिवाजी.
राजीवजी पत्रकार म्हणून ग्रेटनेस आला पाहिजे..एकेरी आता आदित्यजीं ना बोलत आहात पण हेच जेंव्हा मुख्यमंत्री होतील तेंव्हा असच बोलणार की कसे? कोणत्याच नेत्या बाबत अस एकेरी बोलणे योग्य वाटत नाही.