आदिवासी बोलीभाषेतील पारंपारिक लोकगीते आज कुठेतरी लोप पावत आहेत .🙏🏽 तुम्ही आदिवासी लोकगीतांचे पुनर्लेखन करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏽 आणि लेखन करत असताना आपल्या पारंपारिक मावळ्या भाषेतील शब्द गाण्यांमध्ये जसे चे तसे घेत आहात याचे विशेष आभार. अप्रतिम गाणं आहे ❤️❤️❤️❤️
खूप खूप छान विडीओ.. दंड वेळा घातलेल्या आज्जी एक्कच नंबर दिसतात.आता असं अस्सल मराठमोळं रुप बघायला मिळत नाही.गाणं गळा सूर लै भारी, खरंच लै लै भारी.अशा बाजाची जुनी गाणी टाका.👌👍💐💐🙏
जय आदिवासी भाऊ.....अप्रतीम गीत...सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी निसर्गरम्य शुभेच्छा...जय निसर्ग.... मानाचा आदराचा क्रांतिकारी जय आदिवासी.....हर हर महादेव...❤❤❤❤❤❤❤❤❤ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
गाणे ऐकून आठवण झाली ती, बालपणी आम्ही लग्न असलेल्या ठिकाणी जाऊन गाणे म्हणायचो खरंच आदिवसी संस्कृती मध्ये असलेले लोकगीत आपण गाऊन ते जतन केले. जनु काही आदिवासी लोकगीत संस्कृतीला नवीन जीवन देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला मानाचा जय आदिवासी 🏹🌞🏹 जय जोहार 🏹🌞🏹
एकेकाळी मी.पण सिंगर होते शाळेत आणी clg मदे असताना ...आज तुमचा गान् ऐकल्यावर मला माझे शाळेतले आणी clg दिवस आठवले .... आपला आवाजा ची कला. ही चांगली देणगी आहे .... अप्रतिम 🎉 ❤