सर्वात प्रथम मी गान जे क्रिएट केलं त्याच मनापासून अभिनंदन करेन, गाण्याची music आणि इतर गोष्टी अप्रतिम आहेत, जे गाणी गायलं त्या वक्ती चा मनापासून अभिनंदन खुप आवाज गोड आहे..... जय आगरी कोळी 😘😘❤️🚩🚩
खुप मस्त झालाय गाणी पण या गाण्याचा " येतय गारानं घेऊनी " हा अतंरा पहिला होता तोच ठेलायला पाहिजे होता जो तुम्ही आम्हाला Status ला ठेवण्यासाठी दिला होता तो , गाणी अप्रतिम झालाय , ताईचा आवाज खुप छान आहे Rydum पण मस्त झालाय 👍👍👍👍
वाह ... अप्रतिम शब्दरचना.. जोडीला सुमधुर आवाजाचा स्वरसाज.. तालबद्ध संगीत .. सर्वच छान जुळून आलेय..पुन्हा पुन्हा एकावेसे वाटतेय असे खूप श्रवणीय गीत.. आई एकवीरा माऊलीचा आशिर्वाद सदैव सोबत राहो..🙏🙏🌹🌹 सर्व ग्रुपचे अभिनंदन आणि शुभेच्छा