This episode was super natural!! Asa waatat hota ki camera nahich aahe kuthe ani Aai ani Mulga ghari aplya aplya dhundit ekatra jevan banvat aahet ❤️ one of the best episodes so far!
कुकर मेरे मन को...😇 #आईच्या हातचं ते आईच्या हातचं च असतं... पूर्ण व्हिडीओ दिसून आलेली गोष्ट म्हणजे सिम्प्लिसिटी... एकदम सही थीम होती... आई /बाबा आणि मुलाचे (son) न दिसणारे नाते...ज्याला तेवढे ग्लॅमर नाही... जसे आई मुलीचे...बाबा मुलीचे.... खूप चांगला केलास व्हिडीओ आणि त्यातला थॉट...👌👌👌
वा काय सुंदर आई आहे. बाेेलणे गाेड... परखड.... आवाज मंजुळ.. गाणी सुंदर गातात.... आई जबरदस्त म्हणून च मुलगा हुशार.... खूप छान वीडियो... पण आई जास्त भारी तुझ्या पेक्षा खूप brilliant👍😎
Shrikant here....I love this ...thank you Jituji...Shakuntala ji. Many moments..i can relate with my mom...i have memeories....i used to call her...what others...do sometimes.. Tysm for cherishing memories...its like a celebration to watch this.
खूप सुंदर, अगदी घरातलं... एक खूप खोलवर रुजलेलं नातं. स्वैपाकघर म्हणजे आईच साम्राज्य... बघ जितू दादा, तू चमच्याने music देत असताना पण काही फुटलं तर नाही ना ? असा एक कटाक्ष टाकलाय... खूप भावला episode
Just beautiful... love the actor in him.. also love the son in him... simple and beautiful receipes... wonderful mother n son relationship.. felt the love.. God bless!!!
Khup kathin aahe choose karna but this for me is by far my favoritestttt episode of Aaichya haatcha!! Asa waatla jasa aamchya gharich challa aahe. Jitu dada is an absolute gem and we now know where all that talent comes from!
किती साधेपणा आहे...कुठे ही कसला ही आव नाही, दिखावा नाही. इतके ताकदीचे कलाकार असून किती सरळ, साधी, सोपी माणसं आहेत ही सगळी ("आईच्या हातचं मध्ये आलेल्या सगळ्या कलाकारांना हे लागू पडतं). जितू दादाच्या जिजींनी दाखवलेली रेसिपी मी लगेच try केली. खूप मस्त झाली. माझ्या इन्स्टाग्राम हँडल वर टाकली आहे.
Pratyek "aaichya hatcha" paahun chehryaavar haasya ani dolyaat paani aalya-shivaay rahat nahi. I have not met my mom in person for exactly a year now. We live in different countries. This video made me realise how much I miss her. :+
Atishay testy recepy pan tyhi peksha ek Aie mulachi atishay sunder Nate je ajcha divsat ,kkkhupach chan n bhavnik, hat's off to u both keep it up enekashirvad
खूप छान रेसिपी👌👌पण तुम्हां दोघांचे नाते खूप छान ...तुमचे एवढे मोठे सेलेब्रिटी असूनही आई बरोबरचे प्रेमळ नाते बघून धन्य वाटले. बर हिंदी का बोलते त्यामागचे कारण समजले असते तर बरे झाले असते🙏😊
अगदी relatable आहे! आपल्याला जास्त मीठ चालत नाही आणि आई 'iodine deficiency' असल्या सारखं सगळ्यात मीठ घालते नाही तर अतिशयोक्ती करते आणि सेंधव मीठ आणते! त्या मेल्या सेंधव मिठाला काहीच चव नाहीये.. वरून मीठ घेतलं की मग बीपी मागे लागेल वगौरे टिप्पण्या करते!