स्वैपाक नाही आला म्हणजे फार काही बिघडत नाही, जगात करण्यासाठी इतरही खूप गोष्टी आहेत या उद्बोधनाची समाजाला फार गरज आहे! फारच सहज आणि सुंदर शब्दात सांगितलंय प्रभुणे मॅडम यांनी!
I am so facinated with her thoughts... cooking is not everything we have so much to do in Life....what a great lady 🙏I wish I could meet her n spend some time!
मराठी घरातले पारंपारिक पदार्थ, साधं-सुध घरगुती वातावरण आणि माय लेकीतल्या लाख मोलाच्या गप्पा गोष्टी ..........'आईच्या हातचं' is such an amazing concept....... मी भारताबाहेर आहे पण तुमचे videos घराची ओढ लावतात !
कौतुक कौतुक कौतुक... सविता ताई, तुमच्या आई चे विशेष कौतुक... मानाचा मुजरा, त्यांचे कर्तृत्व ऐकून... माझ्यात त्यांच्या या गुणांचा एक टक्का तरी येऊदे असा आशीर्वाद मला द्यायला सांगा, कृपया...
गुळाच्या थालिपीठाला आम्ही दशम्या म्हणतो .. आधीच्या काळी हा पदार्थ घेऊन लोकं प्रवास करत .. जास्त दिवस टिकतो .. Edit फरक इतकाच हे थालीपीठ सारखं केलंय माझी पोळीसारखं लाटते आणि हो आजचा भाग खूप मस्त झाला !!!👍
Recipes are definitely good but more interesting and enjoyable is watching this mother daughter duo ,I hv had the good fortune of knowing them and beign wt them both together personally and thy both are an amazing women, it's a pleasure to watch them and know them a complete force to reckon with .kaku ur an incredible women and hats off to u for making savita such an awesome person...
This was one of the best video till now. Itki parwani hoti aikayala ani pahayal jara hi kantala nahi ala aiktana khupach chan. Waiting for more and more of such videos
Ohhh vvvvvnice and really savita ur mom great and nice her thinking,taughts,and dont her i am soooo loving ur mom and salute her god bless ur loving fmly beta
आतापर्यंत चा सगळ्यात आवडलेला एपिसोड,👍🤘 मस्तच आई आणि मुलीच्या गप्पा, साधं,सोप्पे पदार्थ, खूप जास्त enjoy केलं. प्रभुणे मायलेकींचा अजून एक एपिसोड बघायला आवडेल❤️
पदार्थांचं माहीत नाही पण आईच्या आणि मुलीच्या नात्यातले बंध, विचारांची प्रगल्भता आणि सुंदर कौटुंबिक वातावरण याची झलक नक्की बघायला मिळाली! भांडभजं येत पण इतर दोन पदार्थ बनवून पहातो. जगण्यासाठी खायला काहीतरी बनवता आले पाहिजे या शाखेचा मी ही स्वयंसेवक आहे!
A Warm Episode with contrasting generational views, Mother's eats to live and Child lives to eat 😊 Rarely I watch a complete Marathi episode but this was engrossing and humbling experience
Tempting!!!! Savita is multi talented and the best cook( sugaran)...have not met her mother yet..but have heard lots of stories..both these girls are very inspiring!!!!
Kiti chaan aste naa aai ani lekichi maitri..aaj khup kahi shikayala milale tumcha doghin kadun. Recipe pan ani ayushyaat kontya goshtinna priority dyaychi ani kontya nahi hey hi .khup chaan vatle video baghun..ani ho...mi majhya aai la ha video share karat ahe.Thankyou for such good video..🤗🤗🤗❤️❤️❤️❤️🌷🌷🌷🌷🌷🌷
सविता ताई खुप भाग्यवान आहात किंबहुना सगळेच जे आपल्या आईच्या हातचं मध्ये, आई सोबत पदार्थ करतात (आईच्या हातचं) तुम्हा सगळ्यांच्या हेवा वाटतो,माझी आई अवकाळी गेली पण तुम्ही सगळे मला माझ्या आई सोबत परत नेता आईच्या हातचं चर्या निमित्ताने धन्यवाद त्याबद्दल.मी पण आई कडून बरेच छान छान पदार्थ शिकलो आणि माझ्या पुतणिला ते शिकवले (तीची आई तीच्या लहानपणी गेली)आज लग्न होऊन ती पुण्यात असते आणि सुगरण म्हणुन तीची वाहवा होते ना फार बरं वाटतं.
हो, हा एपिसोड खरंच खूप सुंदर झालाय! पदार्थही छान आणि आईनं मारलेल्या कोपरखळ्याही रम्य!! खूप छान रिफ्रेशिंग वाटला एपिसोड! भाडिपा, भाटूपा आम्ही तुमचे आयुष्यभर फॅन राहणार हो! तुम्ही काळजीच सोडा!!
Ha best episode hota hya series cha :) ❤😊👍 so organic, pure massst ekdum. Tinhi recipes masst vaatlya, definitely trying :) Ushira aale pahayla , but worth watching!
थालीपीठ उलट ताना " सवय नसली की हे अस होत" अस म्हंटल्यावर जे काय हावभाव आलेत सविताजीच्या चेहऱ्यावर 😂😂😂😂 प्रत्येक आई अशीच कशी असते ?? 😂😂😂 पण भारीच सगळ.. येऊ देत एपिसोड अजून 😁
माझी आई सुद्धा मला नेहमी म्हणायचे मी आयुष्यभर स्वयंपाक करायचा च आहे. तिने माझ्याकडून स्वयंपाक यावा अशी अपेक्षा कधीच केली नाही. पण आता मी उत्तम स्वयंपाक करते, आवड असल्यामुळे.
#bha2pa #SavitaPrabhune #PankajaPrabhune kiti cha jodi aahe mai lekichi ani kharach kaku was so modest abt everything💖💖😊. Wadapav chya recepi cha kisaa was epic. Hasun hasun pot dukhayla lagla😆😆😆. I m definitely preparing gulacha thalpit and chincha gumachi mirchi💖💖💖 God bless u all😇💖