Ek gosht khup khatakte saglya celebritinchya ya segments madhye ki ratrich jevan or meal aani saklcha khaana yaat kuup gap ka thevtat he sagle😮ya mule acidity vaadhila laagte
ती किती healthy जेवण करते हे सांगतेय आणि तुम्ही कुठे तिच्या acidity ची काळजी करतात 😅😅 आणि तस पण ह्या सेगमेंट बद्दल त्यांना आदल्या दिवशी सांगतात मग हे लोकांना दाखवायला असे पदार्थ घेऊन येतात ज्याने ते किती क्लासी आहेत अस लोकांना वाटेल 😅