पहाटेची भक्ती गीते ऐकतांना सकाळी उठल्यावर ,मनप्रसंन होऊन पूर्ण दिवस आनंदात जातोच परंतु,, रात्री झोपताना ,,आनंदाचे डोही,, कुमुदिनी काय सांगे,, अरे अरे ज्ञाना,,,,,,,,,, या सारखी शास्त्रीय संगीतावर आधारित अप्रतिम मनमोहक गीते ऐकुन मन प्रसन्न तेणे भरून जाते,, त्यांचा महिमा काय वर्णावा शब्द अपुरे पडतात ,,🎉🎉❤❤😅😅😊😊
परमेश्वरी अवतारी मानव रूपे मानवासाठी सुलभ आणि बहरून जावे असे मन तन आणि मानसातल मानूसकीपण हीच आहे परमेश्वरी आत्म सेवा या सेवेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा द्यावा तो परमेश्वर सर्वांत सुखमय रहावा हीच मनोकामना❤❤
लतादिदींचा आवाज आणि त्यांची गायकी जीव ओवाळून टाकावा अशी आहेत. केवळ सोळा वर्षांच्या आयुष्यभरात अभंगांचे इतके मोठे भंडार निर्माण करणारे आणि त्यानंतर आयुष्याचे कार्य संपले असे मानून समाधी घेणारे संत ज्ञानेश्वर तर अद्वितीय आहेत. आणि ते अभंग सर्वसामान्यांपर्यंत इतक्या सुरेलपणे पोहोचवणारे पं. ह्रदयात मंगेशकर यांना तर आमचा मानाचा मुजरा. या त्रिवेणी संगमात श्रोता न्हाऊन पावन होतो.
अशी भक्तीगीते सकाळी ऐकल्यावर मनापासून आनंद होते. संताच्या रचना त्या काळी सुद्धा प्रचलित होत्या. त्याचा आम्ही आस्वाद घेतो. आम्ही भाग्यवान आहोत. जय विठ्ठल माऊली. 🙏🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏 अतिशय सुंदर पांडुरंगाचे गाणी ऐकायला मिळतात मन भरून येते धन्यवाद लतादीदीचे कोटी कोटी अभार मानावे तेवढे कमीच होतील दीदीला मानाचा मुजरा 🙏🙏🙏💖💖💖💖
खूपच सुंदर मनाला आनंद देणारे गीत आयकुन सर्व परिवार सोबत असताना आपण प्रसन्न वातावरण तयार होत आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली आहे आपणास आपल्या संस्कारातून या कार्यक्रमाला समाजाला काही देता येत आहे आपला गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरूदेव सेवा मंडळ बुलडाणा
Sant ghyaneshwar ne 1500 mein jo batein kavita roop mein likhi hai unpar sangeetkar pandit Hridaynath ne sangeet diya aur iske liye likha aur tayi ne apni gambheer vani mein poore 2.30 ghante jane ki umar mein gyanvardhan kiya uske liye abhar smd bhagwat gita ki hi shikchha hai anytha kuchh bhi asat nahi kuchh geet bhinn hai par bahut hi sundar saral sahaj achha. 🙏🙏🙏👍