कमालीची रचना केली आहे पक्या भाऊ,अन् सर्वांनीच छानं काम केलंय 😊👌 आस पास अशी परिस्थिती बघायला भेटत असते, लग्न, मूलबाळ होऊन सुध्दा नवरा कामाला जात नाही, नुस्ता दारू पितो, दारूसाठी घरच सामान विकतो, घरात काही खायला नसत, बायको पोरांचे हाल होतात अन् म बायको रागात निघून जाते... म्हणून चांगल रहा, चांगल काम करा बायको पोरांना अन् आईबाबांना खूश ठेवा...🫶😊💯
या song मध्ये बरंच काही विशेष आहे.... या मध्ये तू जी कंडिशन आहे दारू पिऊन संवसाराची काय परिस्तिथी आहे ते दाखवून दिलाय तू सुपर डुपर सोंग पक्या भावा...... पूर्ण टीमचे खूप खूप कवतुक माझ्या कडून ❤❤❤
Khupac Sundar Pakya da Song tayar kelat किंवा आमच्या साठी घेऊन आलात... सध्या चे काळात हेच चालू आहे आपल्या आदिवासी समाजात, 👉🏻आई वडील आपल्या मुलाचे एकाचे हात दोन हात करून देतात, म्हणजेच त्याचे लग्न करून देतात पण त्याला त्याची जाणीव नाय... तो मित्रांचे बरोबर दारू, ताडी पितो माजून वैगेरे फिरतो... ▪️song छान zalel आहे. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻