Тёмный

Abhang- माझे माहेर पंढरी | साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहगाव पुणे 9011333522  

Bhaktinaad
Подписаться 208 тыс.
Просмотров 391 тыс.
50% 1

Abhang Lyrics:
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी ...
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी ...
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी ...
-आमच्या नवीन चैनल Bhaktinaad Bhajan याला सब्सक्राइब करायला विसरू नका / channel
--आमच्या टेलीग्राम चैनलला जॉईन करायला विसरू नका - t.me/bhaktinad
कृपया भक्तिनादच्या फेसबुक पेजला फोलो करा, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण, धन्यवाद 🙏🏻💐
/ bhaktinaad-10644460116...
Hello Friends, Welcome to my RU-vid channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.
If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
विडीओ पाहा आणि एंजोय करा.
#abhang,
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद !!!

Развлечения

Опубликовано:

 

21 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 90   
@vishwanathdalvi372
@vishwanathdalvi372 11 дней назад
खूप सुंदर
@anurathhinge3338
@anurathhinge3338 Год назад
फारच सुंदर अभिनंदन शुभेचछुक श्री राम भजन मंडळ सावरगांव ता जुन्नर
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@santoshlokhande7178
@santoshlokhande7178 Год назад
खूप छान जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@kashinathchavan9675
@kashinathchavan9675 6 месяцев назад
अतिशय सुंदर सादरीकरण 🙏🙏👌👌
@snehasalodkar1535
@snehasalodkar1535 9 месяцев назад
जयहरी ताई , खुपच छान अभंग सादर ' शुभेच्छुक , श्री गुरुदेव भजन मंडळ . जालना ,
@seemadeshpande6129
@seemadeshpande6129 2 года назад
खूप छान अभंग सादर केला. साथसंगत सुंदर. शुभेच्छा. धन्यवाद भक्तीनाद. 🌹🥀🌹
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@PunamSwami-fo5kh
@PunamSwami-fo5kh 25 дней назад
खूप छान
@भक्तिनाद
@भक्तिनाद 22 дня назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@shivajipande5898
@shivajipande5898 Год назад
एक नंबर शारदा ताई
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@prabhakarmhetras8928
@prabhakarmhetras8928 Год назад
Sundar abhang chhan chal ahe
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@laxmanvarpe4861
@laxmanvarpe4861 2 года назад
अतिशय सुंदर अभंग गायला ताई.उत्तम स्वर रचना व अप्रतिम साथ संगत यामुळे अभंग खूपच छान झाला.सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.👌👌🙏🙏🌹🌹💐💐🌷🌷
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@vaibhavpujari7299
@vaibhavpujari7299 Год назад
@@भक्तिनाद कंकक
@anitadeahamukh2389
@anitadeahamukh2389 Год назад
@@vaibhavpujari7299 . 9
@shitalmane173
@shitalmane173 Год назад
: IV d on him Bmbpbpvpbpnpnn
@arnav8901
@arnav8901 10 месяцев назад
​@@भक्तिनाद❤❤the rztdtdt😊
@user-zj9yg4dm3h
@user-zj9yg4dm3h 3 месяца назад
Nice 🎉💐💐
@sangitasurvase6813
@sangitasurvase6813 6 месяцев назад
🎉🎉खूप छान
@SB_GAMING_003
@SB_GAMING_003 9 месяцев назад
Mast
@भक्तिनाद
@भक्तिनाद 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@shalinimali8248
@shalinimali8248 2 года назад
खुप छान गायन केले आहे अभिनंदन
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@ranjanadhobale2289
@ranjanadhobale2289 Год назад
Khup,god
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@mohitsultane8051
@mohitsultane8051 2 года назад
छान
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@latabedke803
@latabedke803 Год назад
खुप छान गायला ताई
@bhikubhaubhaosale8133
@bhikubhaubhaosale8133 9 месяцев назад
🎉ढोलकीचा आवाज फार होतोय
@vaishaligaikwad2737
@vaishaligaikwad2737 2 года назад
खुपchhan
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@Mahadeohalde
@Mahadeohalde 7 месяцев назад
Best git
@dadadasme2607
@dadadasme2607 Год назад
आवडला
@dadadasme2607
@dadadasme2607 Год назад
आवाज छान आहे
@sangrambabar9875
@sangrambabar9875 2 года назад
Khoop chan tai🥰
@pranavtekawade03
@pranavtekawade03 7 месяцев назад
Very nice 🎉🎉
@भक्तिनाद
@भक्तिनाद 7 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@aniketmane2883
@aniketmane2883 8 месяцев назад
अतिशय सुंदर अभंग वहिनी मी पण लोहगावची लेक आहे मी
@akkataisaptale2431
@akkataisaptale2431 Год назад
Dokivr pdr ghya ajun chan vatil
@BalikaLale-lq8qo
@BalikaLale-lq8qo Год назад
BH
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@GaneshKote-yt3kc
@GaneshKote-yt3kc 13 дней назад
😅
@babasahebshirsat6794
@babasahebshirsat6794 7 месяцев назад
खूपच छान पण टाळ गळ्या मध्ये असेल तर फार सुंदर वाटेल
@भक्तिनाद
@भक्तिनाद 7 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@sharad_sultane78
@sharad_sultane78 2 года назад
Atisundar👌👌👌
@gajanankharat370
@gajanankharat370 2 года назад
खूप खूप छान छान
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@shobhakharote8732
@shobhakharote8732 2 года назад
🙏🙏🚩🚩👌👌
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@rameshmukutwar1703
@rameshmukutwar1703 Год назад
🙏👍
@notpro4448
@notpro4448 Год назад
🙏🙏आम्ही तुमच्या भागात आलो आहो गोरक्ष कोल्हे यांच्या घरी आमचे पाहूने आहे
@bhagavatchavan2575
@bhagavatchavan2575 Год назад
खुप छान गायन केले 🙏🙏
@ramchandrachaudhari8497
@ramchandrachaudhari8497 Год назад
अतिशय सुंदर अप्रतिम अंभगाचे गायन केले आहे 🙏🙏
@sahebraosatav3970
@sahebraosatav3970 2 года назад
सुंदर गायन वादन 🙏
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@saidattmahilabhajnimandall5885
@saidattmahilabhajnimandall5885 2 года назад
खूप छान 👌👌
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@sunitasalunke4043
@sunitasalunke4043 Год назад
छान छान आहे
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@user-ug3mf9dc3m
@user-ug3mf9dc3m 10 месяцев назад
माऊली टाळ हातात घेतला असता तर छान दिसल असत
@laxmanparve2206
@laxmanparve2206 2 года назад
वाह वाह ताई अतिउत्तम कार्यक्रम सादर केला आवज खुपचं छान
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@ranukasaidane9051
@ranukasaidane9051 2 года назад
Very nice Tai
@nitapawar6588
@nitapawar6588 2 года назад
Mast.....,👌🏻👌🏻👌🏻
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@user-df8by6mq9x
@user-df8by6mq9x Год назад
छान गायले
@भक्तिनाद
@भक्तिनाद Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@GaneshKote-yt3kc
@GaneshKote-yt3kc 13 дней назад
😅😅........ M. ......................................................................l m ml mmmmmmmmmmmm..lm😅
@shrikrishnashravanmoremore7369
@shrikrishnashravanmoremore7369 10 месяцев назад
आवाज चांगला आहे; परंतु अभंगांची मुळ चाल बदलली आहे.
@kundalikkute4319
@kundalikkute4319 Год назад
Nice
@jitendrabomble2218
@jitendrabomble2218 2 года назад
। राम कृष्ण हरी,माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!! असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात. खूप खूप शुभेच्छा !!! धन्यवाद !!! 👌👌👍👍🌹🌹
@MahishaGore
@MahishaGore 3 месяца назад
खूप छान
@mohitsultane8051
@mohitsultane8051 2 года назад
Mast
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@gokulbiradar5900
@gokulbiradar5900 2 года назад
छान
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@anitakale7536
@anitakale7536 2 года назад
अतिशय आवाज छान. एकदम व्यवस्थित सुरळीत चाल ताल लय यांचा संगम
@sushmaghawate1533
@sushmaghawate1533 2 года назад
खुपच सुंदर
@भक्तिनाद
@भक्तिनाद 2 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@kanchankumbhar4014
@kanchankumbhar4014 2 года назад
खुप छान
@annapurna2441
@annapurna2441 2 года назад
खूप छान 🙏🙏
Далее
They got a Golden Buzzer 🤣✨
00:46
Просмотров 14 млн
Beautiful sport😍
00:20
Просмотров 325 тыс.
This or That 🛍️
0:52
Просмотров 9 млн
Пранк пошел не по плану…🥲
0:59
20 июля 2024 г.
0:11
Просмотров 1 млн