दुर्गमहर्षी प्रमोद मांडे उर्फ भाऊंचे विचार प्रदीर्घ मुलाखतीतून वर्षांनुवर्षांसाठी कॅमेरा कैद केले. ही चर्चा व अनौपचारिक गप्पा या नक्कीच वेगळा दृष्टिकोन आपणांस देऊन जातील. भाऊंच्या जाण्यानंतर आज तो अनमोल ठेवा ‘दुर्गमहर्षी UNCUT’ या व्हिडिओ सिरिजच्या रुपाने ‘झिवा स्टूडिओज्’च्या माध्यमातून सर्वांसमोर आणत आहोत.
Edited by : Manoj Janwekar
ZIVA STUDIOS
Website:
www.zivastudio...
Follow us on Facebook:
/ zivastudios. .
Follow us on Instagram:
/ zivastudios
1 окт 2024