Тёмный

Agriculture Success Stories: भाजीपाला विकणारा शेतकरी 32 हार्वेस्टरचा मालक कसा बनला? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 29 тыс.
50% 1

#bbcmarathi #agriculture #successstory #farming
2007-08 सालच्या एका अनुभवानंतर जालन्यातील शेतकरी सतीश तौर यांनी हार्वेस्टर विकत घ्यायचं ठरवलं.
2009 मध्येच सतीश यांनी दुसरं मशीन खरेदी केलं. सध्या त्यांच्याकडे 32 हार्वेस्टर आहेत. या मशीनमधून मूग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, गहू, हरभरा इ. पिकांची काढणी केली जाते. सतीश लहानपणी वडिलांसोबत भाजीपाला विकायला जायचे. यातून त्यांच्यात व्यवसायाचे गुण वाढीस लागले. सतीश यांनी आतापर्यंत 44 जणांना हार्वेस्टर मशीन घेऊन दिलेत. स्वत:सारखे 100 जण तयार करायचा त्यांचा मानस आहे. हार्वेस्टरच्या व्यवसायामुळे त्यांचं आयुष्य बदललं आहे.
पाहा सतीश यांची ही प्रेरणादायी कहाणी.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - किरण साकळे
एडिट - निलेश भोसले.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@anantparab3200
@anantparab3200 Месяц назад
श्रीकांत, आपले व्हिडिओ नेहमीच माहितीपुर्ण असतात. धन्यवाद.
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Месяц назад
आपल्या सारखे अनेक शेतकरी निर्माण होत हीच सदिच्छा
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Месяц назад
Nice information,अशीच सकरात्मक बातमी दाखवत जा. सर्व शेतकरी ची अशीच भरभराट होत रहो.
@vishalvaidya685
@vishalvaidya685 Месяц назад
श्रीकांतदादा खूपच छान reporting 🙏
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 12 дней назад
खूपच छान.
@jayantshete3140
@jayantshete3140 Месяц назад
Satish dada na khup shubhecha 🙏
@MaheshDeokar-pu2hc
@MaheshDeokar-pu2hc Месяц назад
बाबा साटी एक लाईक 🙏
@nikhiltaur4506
@nikhiltaur4506 Месяц назад
Ek number satu bhaiya 🎉🎉🎉
@subhashpatil2878
@subhashpatil2878 Месяц назад
👍👍👍
@sambhajisolanke4813
@sambhajisolanke4813 Месяц назад
👍
@gajanankadam8949
@gajanankadam8949 Месяц назад
❤❤❤
@saipanshaikh7717
@saipanshaikh7717 Месяц назад
@javedshaikh2124
@javedshaikh2124 Месяц назад
सतीश भाऊ आपला मो न पाठवा मी लातुर कर
@asaramjadhavsinger6884
@asaramjadhavsinger6884 Месяц назад
तिर्थपुरी🎉
Далее
🧙‍♀️☃️💥 #ice #icequeen #winter
00:14
Просмотров 44 тыс.
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 1,3 млн