Тёмный

Ahmadnagar Politics- शरद पवारांच्या यादीत अनुराधा नागवडेंच्या नावाची चर्चा, काय खरं काय खोटं..? 

Ahmednagarlive24
Подписаться 37 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

श्रीगोंद्याचं राजकारण रोज नवनवीन वळणं घेताना दिसतं. कुणाला कुणाकडून लढायचंय हे माहित नसलं तरी, फक्त लढायचंय एवढं मात्र येथील सगळ्यांना माहीत आहे. नगर जिल्ह्यात, सर्वात जास्त नेते असलेला हा तालुका आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात आमदारकी लढवील, असे नेते येथे आहे. त्यामुळे तब्बल अर्धा डझन नेते व काहींच्या अर्धांगिनीही आमदार होण्याची स्वप्ने उराशी बाळगून सध्या फिरताहेत. गेल्या सोमवारी शरद पवार गटाच्या मुलाखती पुण्यात पार पडल्या. त्या मुलाखतीतही विक्रम झाला. श्रीगोंद्यातून वेगवेगळ्या पक्षाचे तब्बल अर्धा डझन नेत्यांची नावे इच्छुकांच्या यादीत होती. सगळ्यात शाँकींग गोष्ट म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्या अनुराधा नागवडे यांचंही नाव या इच्छुकांच्या यादीत होतं, अशा बातम्या आल्या. अर्थात ती मी नव्हेच... असा खुलासा नागवडेंनी एका वृत्तपत्राला केला, मात्र हे नाव कसं आलं, हे मात्र कोडंच राहीलं. श्रीगोंद्यात नेमकं काय चाललंय..? सगळ्यांनाच आमदार होण्याची घाई का झालीय..? श्रीगोंद्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय..? श्रीगोंद्यात कुणाचं पारडं जड आहे..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न...

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
Далее
Katta janjal
00:29
Просмотров 256 тыс.
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
Katta janjal
00:29
Просмотров 256 тыс.