काय गोड आवाज आहे ...... अस वाटत की ऐकतच राहावं...... पुन्हा जुने मराठी गाणे तुझ्या आवाजात ऐकायला मजा येईल....... म्हणजे तस्स वाट बघेन मी नवीन गाण्याचं तुझ्या.... लव्ह फ्रॉम विदर्भ
लॉकडाऊन मध्ये याहून आणखी सुरेल भेट काय असू शकते ...अप्रतिम❤️❤️❤️ आणि विशेष म्हणजे रेक्रिएशन करून सुद्धा जुना फील अजून येतो.. हे अतिउत्तम.. नाहीतर उगाच रिमिक्स करून त्यातला भाव नाहीसे करणे हे आजकालची प्रथाच झाली आहे.. खूपच सुंदर प्राजक्ता..🔥🔥🔥
Video song बनवला असता तर अजून छान वाटलं असत, तुमचा आवाज खूप छान आहे , अशीच सुंदर सुंदर गाण्यांची मेजवानी आम्हाला भेटेल हि अपेक्षा करतो तुमच्या कडून ....Best of Luck
खुप छान...अतिशय गोड आवाज.. मुळ गाण्याची छेडछाड न करता काय सुंदर रीक्रिएट केलय गाण.. देवी सरस्वतीचा आशिर्वाद असाच तुमच्या सोबत राहूदे.. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..
Waah... Khup chhan Praju. I am damn in love with your voice. Khup chhan mhtl 👌👌 badhiya.... Kabil e tarif... Fantastic.. tuzya awajachi karavi tevdhi stuti kamich. 🤗
Mam you are just amazing.... ❤I'm the biggest fan of yours.... U are an awesome singer....can't describe about You and your singing style... Lots of love to u.... ❤❤❤❤
Apratim....Aflatun....utkrustha...ananyasadharan Repeat karun parat parat aaikavasa vatnara tumcha awaaz...kanamadhe mukta sanchar karnara tumcha aawaaz..Prajakta Ma'am you are always best ..Proud to be a maharastian..hats of to you..❤🙏🙏
You deserve it Ma'am...Thank you so much..Its not just a comment its what I feel after listening your voice..Keep it up ..where there is your voice there is a our love❤❤🙏
Excellent voice as well as singing . The new version of the old song are often become mess but listing this song gives another view towards this song . Really loved it 🥰
छान,, पण जुन्या गाण्यात जी शांतता वाटते ती या गाण्यात वाटत नाही आणी बॅकग्राऊंड music पण खूप fast वाटते गाण्यांच्या मनाने बाकी आवाज गोड आहे पण new करताना देखील old version मध्ये म्हटले तर खूपच छान वाटेल👌🏻🙏🏻