Тёмный
No video :(

Ajay Atul Interview :मानसोपचारतज्ज्ञ आनंद नाडकर्णींचे प्रश्न,अजय-अतुलची कधीही न ऐकलेली मुलाखत! 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 175 тыс.
50% 1

#Ajay #Atul #abpमाझा #abpmajha #maharashtra #WinterSession2022 #MaharashtraAssembly #Nagpur #MaharashtraVidhansabha #thackerayvsshinde #cmeknathshinde #maharashtrapolitics #marathinews
Ajay Atul Interview :मानसोपचारतज्ज्ञ आनंद नाडकर्णींचे प्रश्न,अजय-अतुलची कधीही न ऐकलेली मुलाखत!
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Maharashtra Vidhan Sabha LIVE | Maharashtra Adhiveshan LIVE | CM Eknath Shinde Ratnagiri Sabha | Shinde Group Rally | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जाहीर सभा | MVA Mahamorcha Live Updates | महाविकास आघाडी महामोर्चा | Solapur Band | सोलापूर बंद | Gram Panchayat Elections | Maharashtra Gram Panchayat Elections Voting | महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक मतदान निकाल 2022 | Maharashtra Karnataka Border Dispute | Karnataka CM Basavraj Bommai | Home Minister Amit Shah | PM Narendra Modi on Karnataka Border Issue | CM Eknath Shinde Devendra Fadnavis Basavraj Bommai Meet In Delhi | G20 Summit Mumbai 2022 | Maharashtra Politics | Maharashtra Political Crisis | Bhagat Singh Koshyari | Udayanraje Bosale | Shiv Sena Congress NCP Morcha Live Updates | MNS Chief Raj Thackeray | Shiv Sena MP Sanjay Raut | IMD Heavy Rain Alert | Maharashtra Rain Live Updates | Warkari Warns Sushma Andhare Thackeray Group | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Marathi News Today | Maharashtra News Live Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 136   
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 Год назад
भाऊ कसे असावेत... याचं जिवंत उदाहरण...खूप अभिमान होता आणि आहेस पण ही मुलाखत बघून अजून 100 पटींनी अधिक वाढलाय तुमचा respect...खूप छान वाटलं...संगीत कानातून मनात जाणं इतकं सोप्पं नाही...अजय अतुल मुझिकल म्हणजे भारीच असणार दादा...खूप शुभेच्छा दोघांना
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
मला सगळ्यात जास्त तुमचं आवडत ते तुमचे बंधू-प्रेम आणि एकमेकांबरोबर जगणं. नाहीतर आपल्या महाराष्ट्राला भाऊबंडकीचा शाप आहे म्हणतात.पण तुम्ही तो आजपर्यंत खोटं पाडलात.असेच शेवटपर्यंत रहा.देव तुमच्या पाठीशी आहेच.
@smitashah45
@smitashah45 Год назад
Ajay Atul tumhi दोघे भाऊ एकत्र आहात म्हणून यशस्वी आहात.असेच भावा मधील प्रेम आणि आपुलकी सगळ्या भावा मध्ये राहो अशी मनापासून इच्छा.कधी दोघे एकमेका पासून दूर होऊ नका...सदैव एकत्र राहून सुंदर गाणी सर्वा साठी करा..
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 Год назад
अजय अतुल ह्यांची गाणी इतकी सुंदर व श्रवणीय का असतात त्याचे कारण ह्या मुलाखतीत उलगडले गेले आहे. गाण्यामागे संगीतकार एवढा विचार करत असेल व त्याला गीताची एवढी समज असेल तर अशी गाणी निर्माण होतात. अजय अतुल ह्यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम कलाकृती निर्माण होवोत हीच प्रार्थना.
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 Год назад
अतिशय सुंदर मुलाखत. कलाकार आणि मुलाखतकार दोघेही अतिशय श्रेष्ठ आहेत.
@Kedarsjoshi420
@Kedarsjoshi420 Год назад
बॉलीवूड ला फाट्या वर मारणारे एकमेव संगीतकार 🙏 अभिमान आहे तुमचा मराठी असण्याचा ❤ छत्रपतींनी सुरु केलेला यद्न्य तुमच्या कडून सुरु आहे. असेच राहा 👍
@manishkarnik4212
@manishkarnik4212 Год назад
आदरणीय श्री अजय अतुल जींची मुलाखत ऐकून खूप काही शिकायला मिळालं..कलेत वैविध्यता खूप imp असते. त्यासाठी सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे.. हेच यशाचं गमक असतं ....... 💐💐💐💐💐💐💐 अजय अतुल जींना खूप शुभेच्छा. श्री आनंद नाडकर्णी सरांनी खूप छान मुलाखत घेतली..💐
@vijayshukla8068
@vijayshukla8068 Год назад
Both are having tremendous hold on words, philosophically great as great as musicians.
@mrudulasamant8919
@mrudulasamant8919 Год назад
खुप सुंदर मुलाखत, इतक्या लहान वयात सृजनशीलता, समजून घेणे. नजर ताऱ्यांवर पण पाय जमिनीवर त्यामुळे यशाची कमान वर
@manjarirandive7691
@manjarirandive7691 Год назад
अतिशय हुशार आणि आवडते संगीतकार... खूप छान मुलाखत...
@neetapatki2161
@neetapatki2161 Год назад
खूप सुंदर मुलाखत होती. फक्त एक माहिती कळली नाही की अजय अतुल यांना संगीतासाठी वाद्यांचे ज्ञान कसे आणि कुठे झाले किंवा ते कोणाकडे शिकले. त्यांचे कोणीतरी गुरू तर असतील ना. उत्तर अपेक्षित आहे dr.
@pushpaprasad1452
@pushpaprasad1452 Год назад
Dr Anand is really vv nice not only as Dr but also as a human being with wide knowledge
@anandg562
@anandg562 Год назад
अजय अणि अतुल ने नॉन मराठी बॉलिूडमधील फिल्म industry मध्ये मराठी माणसाचा झेंडा उंचावून ठेवला आहे...👏 🙏 Hat's off
@jayendrapatil3821
@jayendrapatil3821 Год назад
"रोज एक प्रयोग करा. चुका आणि शिका." व्वा! आपले म्हणणे आवडले. तुलना नाही पण प्रयोगशीलतेवरून उगाचच RD / पंचम आठवले. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
@rajendrapandkar6218
@rajendrapandkar6218 7 месяцев назад
डॉ.नाडकर्णी सर एवढ्या सगळ्या मुलाखती, त्यातील व्यक्ती, विषय इतक्या सहजपणे सांगत आहेत..यावरून त्यांची अफाट स्मरणशक्ती दिसून येते. त्याबरोबर अजय अतुल यांच्या बद्दल काय सांगणार? संपूर्ण देश फिदा आहे त्यांच्या संगीतावर....
@classandclass4976
@classandclass4976 Год назад
आम्ही पण बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा ऐकत मोठे झालो😊
@sarthakwankarofficial4725
@sarthakwankarofficial4725 Год назад
पुण्यातील नाही तर सर्व जगातील माझ्यासारख्या कलावंतांचा मातीतील संगीतकार अजय-अतुल व ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी सर एकत्र म्हणजे रसिक प्रेक्षकांना निश्चितच पर्वणी ठरली असेल.
@suyashWaghmare1
@suyashWaghmare1 Год назад
आजवरची सर्वात सुंदर मुलाखत 👌👌
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 Год назад
Nadkarni sir always gives the best and insightful
@vinodiniwaikar9489
@vinodiniwaikar9489 Год назад
Great attachment of brothers, such bonding, God bless you both,stay always united .Aashirvad 👌🙏
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Год назад
God gifted adorable brothers👌👌👌⚘️
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 Год назад
Ajay sir class mass differential terms explanation jabardast
@mahpat
@mahpat Год назад
Fantastic interview, an hour goes by without even knowing.
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 Год назад
Ajay Atul nice and insightful
@vaishalisohoni3483
@vaishalisohoni3483 Год назад
नाडकर्णी सर बाकीच्या मुलाखती ऐकायला कधी मिळतील
@prakashpatekar22
@prakashpatekar22 Год назад
अद्वातिय अविस्मरणीय मुलाखत
@sonwane1132
@sonwane1132 Год назад
Incredible interview 👏
@sangitavarpe8240
@sangitavarpe8240 Год назад
Proud of both you ❤
@akashkamble2624
@akashkamble2624 Год назад
Ajay atul yancha sarvat avadta interview 🙏❤
@explore_happyness
@explore_happyness Год назад
तुम्हाला भारत रत्न मिळावा याची वाट बघतोय ☺️
@swapyworld09
@swapyworld09 Год назад
भारतरत्न मिळावा एवढे मोठे काम नाहीय त्यांचे अजून ते उत्तम आहे यात शंकाच नाही पण जर त्याच क्षेत्रात अजून लोक आहे ज्यांना मिळालं नाहीय
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 Год назад
वा वा छान च, मिळावा ही अपेक्षा 👍🤘
@bhikudalvi5542
@bhikudalvi5542 Год назад
होय, हे दोन्ही बंधू भारतरत्न साठी deserve आहेत
@swapyworld09
@swapyworld09 Год назад
@@arvisuryawnshi4291 A R RAHMAN NAAV AIKLAY KADHI?
@chinmay699
@chinmay699 Год назад
@@swapyworld09 aho zambare rao shantaram ghya.🤝
@The_Truthseeker917
@The_Truthseeker917 Год назад
अतिशय आभारी आहे या मुलाखतीबद्दल !! अजय आणि अतुल यांच्याविषयी अतोनात आदर आहे. खूप धडपड करतात. त्यांची मराठी भाषा पुणेरी आहे. अनेक शब्द ते जे वापरतात ते बरेचसे मराठी कलाकार सध्या बोलण्यात वापरत नाहीत. सातत्याने हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव त्यांच्यावर आला आहे. त्यामुळे यांचे मराठी ऐकताना खूप बरे वाटते.
@ravindraadkar5765
@ravindraadkar5765 Год назад
उत्कृष्ट,छान मैफल
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Год назад
अजय अतुल ग्रेट.
@kapilkadam9191
@kapilkadam9191 Год назад
Please upload all sessions...
@shetkaribrand98
@shetkaribrand98 Год назад
शशशशशथशशदशशशशशशशशशशशशशशवशशशशववववववववलद्य
@maheshmadyalkar3888
@maheshmadyalkar3888 Год назад
परमेश्वराने बनवलेले दोन उत्कृष्ट व्यक्ती याची डोळा याची देह पाहतोय
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Год назад
खूपच छान उपक्रम...
@pankajmehta9297
@pankajmehta9297 Год назад
You both are great my my favourite your music n Songs is mind blowing.....god bless both you your pairs together is most success....👍🍁🍁🎹🎸🎻🎷🎸
@aratisamant6562
@aratisamant6562 Год назад
फार सुंदर मुलाखत झाली 🙏
@urmilasathe307
@urmilasathe307 Год назад
निवृत्ति व ज्ञानदेव हे जसे एकात्म होते तसे दोघे आहेत.
@ushaapte5499
@ushaapte5499 5 месяцев назад
Deep मुलाखत 🎉
@pranalipatwardhan9939
@pranalipatwardhan9939 Год назад
खूप सुंदर मुलाखत घेतली.अजय अतुल यांनी छान उत्तरे दिली.
@aartishevde283
@aartishevde283 Год назад
खूप सुंदर मैफिल
@janhviharidas3828
@janhviharidas3828 2 месяца назад
Ajay sir is brilliant musicen
@snehashinde6604
@snehashinde6604 Год назад
छानच मुलाखत असेच आयुष्य भर एकत्र रहा जोडी सुंदर 🎉
@kedarishereforyou
@kedarishereforyou Год назад
Class and mass. Awesome 👌
@jyotimunde3765
@jyotimunde3765 Год назад
मला तुमचे गणपती साठी बोले ना ते मला नेहमी वाटत होते तुमही खुप छान सांगीतल👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Год назад
महाराष्ट्रातले सामान्य प्रेक्षकांना अभिजात संगीत बॉलीवूड मधील दिग्दर्शकांपेक्षा अधिक समजते...हे अगदी खरे आहे. काही वर्षांपूर्वीची एक आठवण : ऑफिस ला जात असताना माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरील पॉलिश करून देणाऱ्या व्यक्ती पाशी मी ते काम करून घेत होतो. रस्त्यावरून नवरदेव वरातीमधून चालला होता, बँडवर गाणे सुरू होते..काही मिनिटे झाली तरी मला ते कोणते गाणे आहे ते समजत नव्हते. अचानक तो दादा वर बघून मला म्हणाला, काय वाजवतात ! आहे का कोणता सूर धड, आणि तलात कुठे चालले आहे यांचे गाणे!!!. मी थक्क झालो, मनापासून भारतीय संगीत सर्वदूर पोहोचणाऱ्या मंडळींना सलाम केला...
@urjita...thebetterme4547
@urjita...thebetterme4547 Год назад
अप्रतिम 👌🙏
@aparnakamat1724
@aparnakamat1724 Год назад
खूप छान मुलाखत शाळेतल्या चाली पण अप्रतिम
@swatikorgaonkar3613
@swatikorgaonkar3613 Год назад
खूप सुंदर मुलाखत....👍💐💐💐💐💐
@swarmagna
@swarmagna Год назад
Just one unrelated observation: the background drawings are beautifully presented with excellent choice of colour…… the central drawing of a girl holding a Guitar can be constantly seen all the time ….. I would have put a Girl plying Sitar or Sarod or even Taanpura …some Bhartiya instrument ….there instead of Guitar! My subjective opinion , it has nothing to do with the important enlightening conversation that was going on ! I am grateful to “Vedh” for presenting such an insightful Mulakhat of AA in this session!❤👏👏👏👏👍
@joshidp2
@joshidp2 Год назад
Kudos to Dr. Anand!
@leenahiwarkhedkar2276
@leenahiwarkhedkar2276 Год назад
सगळ्यांचंच बोलणं ऐकत राहावंसं वाटतं
@ramdasmirkute
@ramdasmirkute Год назад
Down to earth personalities!
@prashantkambale2492
@prashantkambale2492 Год назад
0
@yogeshdongare3316
@yogeshdongare3316 Год назад
Nice
@deepakpaigude9229
@deepakpaigude9229 Год назад
नाडकर्णीं सर बाकीच्या मुलाखती कुठे व कधी ऐकायला मिळणार
@dilipchavan5362
@dilipchavan5362 Год назад
खूप छान... मुलाखत... खूप खूप शुभेच्छा 💐
@manjirikhambete8891
@manjirikhambete8891 Год назад
मुलाखत छानच, पण एबीपी माझा ची एक arrangement खटकली ती म्हणजे तुम्ही तारीख डॉ नाडकर्णी यांच्या चेहऱ्यावर का दाखवत होता,जरा दुसरीकडे ही दाखवली असती तर डॉ चे भाव बोलताना चे आम्हा प्रेक्षकांना वाचता आले असते
@rajanphadkale5460
@rajanphadkale5460 Год назад
🎉🎉👍👍🎉🎉
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 Год назад
Please upload all sessions Sir 🙏
@arundhatikakatkar8659
@arundhatikakatkar8659 7 месяцев назад
Was One of brother of two from vadodara JM junior highschooll?Gogavale was good singer in school time.
@Charulatadhavan
@Charulatadhavan Год назад
Very nice
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Год назад
वेध ही संस्था स्थापन करून डॉक्टर नाडकर्णी सरांनी आजच्या तरुणांना दिलेले नवसंजिवन म्हणून म्हटले तर योग्यच. होईल असे वाटते .
@vasundharashingan7311
@vasundharashingan7311 Год назад
Grat discussion.
@deepika437
@deepika437 Год назад
Beautiful people 💖💖💖
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Год назад
गीताची चाल बांधताना सुरांच्या मीटरमध्ये शब्द चपखल बसले पाहिजेत हे पटलं
@sureshshejul7100
@sureshshejul7100 Год назад
Oh ok
@kalyanipalav8934
@kalyanipalav8934 Год назад
Suparb mulakhat
@sanjayshinde2344
@sanjayshinde2344 Год назад
छान अनुभव सांगितले
@mayurishinde5457
@mayurishinde5457 Год назад
Excellent
@janhviharidas3828
@janhviharidas3828 2 месяца назад
Agdi barobar sir class ani mass mala lavni,gavlan jasta bhavtat zingaat peksha
@wisecritic7197
@wisecritic7197 Год назад
मला वाटलं की आनंद नाडकर्णी आहेत म्हणजे काही तरी वेगळा विषय असेल. ही तर नेहमी सारखी मुलाखत आहे !
@BeatBlastAvi
@BeatBlastAvi Год назад
Superb Interwive I learn lots of things sir ❤️ 🎶
@ARUNKULKARNIconsultant
@ARUNKULKARNIconsultant Год назад
Kiti Chan boltat Atul ani Ajay.
@vishvaraj1000
@vishvaraj1000 Год назад
swaha❤
@pralhaddighe1574
@pralhaddighe1574 Год назад
Exllent
@sanjayboine6736
@sanjayboine6736 Год назад
जय महाराष्ट्र
@shailabirajdar7183
@shailabirajdar7183 Год назад
Excellent 🙏
@jyotsnadate7138
@jyotsnadate7138 Год назад
excellent description
@ashishpawarvlogs1993
@ashishpawarvlogs1993 Год назад
फक्त 1 तास 12 मिनटं अरे अजून बोला ना ऐकत बसावस वाटतंय
@ShardulN1
@ShardulN1 Год назад
Excellent 👌
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 Год назад
Sadly Dr Vikas Amte’s daughter who was dynamic and interviewed by you once is not with us…
@sainathchawali2938
@sainathchawali2938 Год назад
Psychologist नि चांगले प्रश्न विचारायला पाहिजेत
@littlepenguinsschool2447
@littlepenguinsschool2447 Год назад
Can we get the link for other interviews
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Год назад
👍👍
@swarsaaz1169
@swarsaaz1169 Год назад
Annabhau Sathe cha ashirvad aahe
@swaramayiagrotourism2980
@swaramayiagrotourism2980 Год назад
सुंदर, नविन संगीतकारांना यातुन खुप शिकता येईल.
@anjaliboramanikar2037
@anjaliboramanikar2037 Год назад
Pl upload all sessions
@koknimanus27029
@koknimanus27029 Год назад
Shiknyaesarkhi ..mulakhat 🔥🔥🔥🔥
@vijayaduberkar4641
@vijayaduberkar4641 Год назад
🙏❤⚘
@pallavi4190
@pallavi4190 Год назад
Please share Leena Bokil Mam's Interview
@chetanghotgalkar2235
@chetanghotgalkar2235 Год назад
The compere’s face is hidden by the abp mazha logo and data on the right of the screen,
@sheelab1009
@sheelab1009 Год назад
Dhunkun
@rbnnanoarts
@rbnnanoarts Год назад
👍💐👌👌
@arunita7264
@arunita7264 Год назад
💐💐💐💐👍
@akshaygaikwad4873
@akshaygaikwad4873 Год назад
720 P?
@archanatambe7002
@archanatambe7002 Год назад
मला आनंद नाडकर्णी ना संपर्क कसा करता येईल. मला खूप गरज आहे त्यांच्या सल्ल्याची मी काय करू कशी भेटू त्यांना
@sainathpanchal7875
@sainathpanchal7875 Год назад
💐💐💐💐💐💐💐💐
@sonaliambre5259
@sonaliambre5259 Год назад
अजय अतुल सुगम संगीतातील कलाकार आहात तुमच्या कडे काहितरी गम आहेच आणि मनापासून हार्दिक अभिनंदन करते आपण अतुलनीय कलाकार आहात तुमच्या सारख्या कलाकाराने आपले आंतरिक शक्ती प्रदर्शन केलेच पाहिजे तरच आपण आपली ओळख टिकून राहिली पाहिजे आम्ही दोघे भाऊ वाटून खाऊ इथे च तुमचे आयुष्याचे ध्येय भविष्य उज्ज्वल करेल चाल पूढे माणसा
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Год назад
मराठी संगीत अभिजात संगीत आहे. पण आजकाल लताजींनंतर कोण! लतादीदी नी एकही गायिका तयार केली नाही. तैसेच मराठी गायक यांची तीच गत आहे.फक्त बंगाली गायक - गायिका बघा! हेच लोक हिंदी चित्रपटात प्रसिद्ध आहेत? का !खरे तर चित्रपट उद्योग मराठी माणसाने सुरू केला ! पण आज .. ! हे कोणी समजावून सांगेल का? छान मुलाखत!
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo Год назад
Doc, are those people who prefer to be nobody abnormal? We require professional human beings not specialists.
@Revolution530
@Revolution530 Год назад
Ani Ajay Atul ne A.R.Rehman kadun copy kelay👆👆👆
Далее
Средневековый киборг
00:39
Просмотров 517 тыс.
Ya Sathi Bolne Aikane
47:08
Просмотров 415 тыс.
Ajay-Atul - Biography
8:46
Просмотров 3 млн