एक नंबर आजय आतूल चा आवाज आहे,संगीत पण फार छान देतात,आपण आपल्या आवडीचा गोड पदार्थ खातो तेव्हा तो समपू नये असे वाटते तसे त्यांचे संगीतची जादू आहे,किती आयकु आणि किती नको असे वाटते,पहिले हिंदी गाणे आयका चो पण आता मराठी गाणे आयकला आवडते,मराठी गाण्यानी नवीन कात टाकली आहे, अतुल साहेबांनी फार नवीन तंत्रज्ञान वापरले.
I am from Assam I am leaving Mumbai but asam ke logon Ko pata hai Shivaji Maharaj ke bare mein kyunki Shivaji Maharaj ne akhand Bharat ke liye Jaan di thi ❤🚩
अजय अतुल म्हणजे मराठी युवा पिढीला आकर्षित करण्याचे एक रसायन आहे अजय अतुल यांनी मराठी गाणी जिवंत ठेवली आहेत अजय अतुल यांनी मराठा युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे अजय अतुल यांची गाणी ऐकताना ऐकण्याचे भान राहत नाही, कितीही वेळ ऐकत राहतो 👌👌👍👍👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
प्रिय अजय-अतुल, भावांनो एक विनंती आहे, पैसे कमवायसाठी तुम्ही हिंदी गाणे करा, काही अडचण नाही. पण दोघांना करबद्ध विनंती आहे, मराठी संगीत पुनर्जीवित केलेच, तर याचा श्वास सतत सुरु राहिल असा प्रयत्न करत राहा. चित्रपट नसतील तर भजन, अभंग काही ना काही बनवित चला.
माझ्याकडे तीन पिक्चर चे नवीन स्टोरी लिहिलेली तीन पिक्चर चे स्टोरी आहेत एक पिक्चरचं नाव आहे मिरकल दुसरे पिक्चर लव्ह स्टोरी तिसरे पिक्चर चे निर्व तईनतंर असे आहे
Pratyek gaane aiktana dolyat anand ashru ubhe rahtat. The best musician pair in the world. Marathi lok sangeeta chi uttam jaann aslele assal kalakar. Mujra sweekar karawa🙏