Тёмный

Ajit Pawar आणि Eknath Shinde यांना फोडायची Devendra Fadanvis यांची खेळी BJP वर उलटेल का ?  

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 710 тыс.
50% 1

#BolBhidu #DevendraFadanvis #ajitpawar
अजित दादांच्या उठावानंतर हवा झाली ती फडणवीसांची. फडणवीस समर्थक प्रत्येक नेत्यांने खरे चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीसांचे फोटो शेअर केले. एका वर्षात दोन दोन पक्ष फोडल्यानं कौतुक होणं साहजिक होतं. आत्ता दोन्ही मात्तब्बर पक्षांना आणि दोन्ही मात्तब्बर घराण्यांना फोडण्याच काम फडणवीसांनी केल्याने कौतुक होणं साहजिक आहे. पण प्रत्येक नाण्याला दूसरी बाजू असते.
पवारांना विरोध म्हणजे पवारांसोबत असणाऱ्या सर्व नेत्यांना विरोध. अजित पवारांचे सिंचन घोटाळे, भुजबळांच महाराष्ट्र सदन ते अमोल मिटकरींवर होणारी टिका हि महाराष्ट्र भाजपची प्रमुख लाईन होती. आत्ता तेच सोबत आल्याने जसं भाजपचे निष्ठावंत नाराज झाले. त्यामुळे फडणवीसांची ही खेळी फडणवीसांवरच उलटू शकतेय का? पाहूया या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

6 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@theCalmMonk
@theCalmMonk Год назад
दुष्काळात जनावरे दुसऱ्याच्या गोठ्यात बांधून जगवायची कशी हे पवार साहेबांना बरोबर महिती आहे.😂😂😂
@rameshwarkharade267
@rameshwarkharade267 Год назад
बरोबर आहे भाऊ आगे आगे देखो होता है क्या😂
@jazzvoyager8128
@jazzvoyager8128 Год назад
😂😅
@Rocket_T2
@Rocket_T2 Год назад
जगवायची का विकायची?
@maheshjaybhaye4713
@maheshjaybhaye4713 Год назад
😂😅
@satya3356
@satya3356 Год назад
Bhai bhai bhai..kay dialogue ahe..khatrnak😂
@JivanBorde1
@JivanBorde1 Год назад
हा चाणक्य मोदी सरकार च्या आधी कुठे होता? चाणक्य is Nothing Without ED, CBI, IT... 😂😂
@harish_kokare
@harish_kokare Год назад
Bjp's IT cell is more dangerous then ed and cbi. #democracy
@nileshkunjir2666
@nileshkunjir2666 Год назад
मला पण तोच प्रश्न पडतो.... १९९९ पासून आमदार आहेत.. प्रदेशाध्यक्ष पण होते.. पण २०१४ पूर्वी काही विशेष करता आलं नव्हतं... २०१६ पर्यंत आम्ही पण भक्तच होतो..
@indian62353
@indian62353 Год назад
Right
@adm7865
@adm7865 Год назад
Tevha gopinath mundhe hote
@snehalpawar3073
@snehalpawar3073 Год назад
Right analysis!
@Praveen.Jadhav-MusicStarPJ
@Praveen.Jadhav-MusicStarPJ Год назад
पुढील वेळी BJP चे लोक म्हणतील, की दुसऱ्या पक्षात जाऊ यात तिथून परत bjp ला जातांना मंत्रीपद मिळते 😂😂😂😂
@yourgaming8266
@yourgaming8266 Год назад
🧡👍💀😮‍💨😂😁🤣🤣🤣
@vinayaksuryavanshi5079
@vinayaksuryavanshi5079 Год назад
हा कसला चाणक्य??? जगातील सर्वात मोठा पक्ष आणि भिकाऱ्यांना आमदार दुसऱ्याचे लागतात.. स्वतःमध्ये दम असता तर 144 निवडून आणून दाखवायला पाहिजे होता... Ed, CBI,income tax यांना हाताशी धरून कसला आलाय चाणक्य.. एक दिवस अस हाल होणार आहेत या चाणक्याचे बघशिला तुम्ही नियतीचा खेळ असतो
@NewWorld413
@NewWorld413 Год назад
तुम्ही म्हणताय त्यात अर्ध सत्य आहे... चाणक्य शहा आहेत... जे कुणाच्याही गुगली वर त्यांनाच clean bold करू शकतात... फडणवीस हे skillful leader आहेत. ज्यांनी बाकी सर्व पक्ष्यांच्या double जागा निवडून आणल्या पण majority ला कमी पडल्या पण burocracy वर पकड ठेवली. ज्यामुळे game उलटले. पण अजून बरच नाट्य दोन्ही कडून बाकी आहे 2024 च्या break नंतर... आणि for the fact कोणीही स्वबळावर सरकार आणू शकल नाहिये आत्ता महाराष्ट्रात त्यामुळे कुणा एकाला बोलायच असेल तर ज्यांचे सर्वात जास्त निवडून आलेत त्यांना बोलण हा joke ch आहे.
@ShrihariAbhyankar
@ShrihariAbhyankar Год назад
जर Pawar किंवा anny konahi मध्ये dam Asta तर त्यांनी 100 च्या पुढे single handedly aamdar का नाही nivdun aanu shakle
@shubhamgadikar1226
@shubhamgadikar1226 Год назад
जे पवार ला पण कधी जमलं नाही ते फडणवीसांनी करूनं दाखवलाय ५ वर्ष मुख्यमंत्री अन् सलग २ वेळा १०० वर आमदार संख्या. पवार ला चाटू मराठी मीडिया न मोठ केलंय
@AB-ce3vw
@AB-ce3vw Год назад
100 MLAs because of Modi wave
@NewWorld413
@NewWorld413 Год назад
@@AB-ce3vw ok so मोदी and शाह are चाणक्य even in महाराष्ट्र politics... okay 👍
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Год назад
चाणक्य यांचा डाव गंडलाय😂😂 अबकी बार सत्ताके बाहार😅😅
@shantanud.8821
@shantanud.8821 Год назад
marathi Tonny kakkar 😂
@sureshkande3256
@sureshkande3256 Год назад
Mala tar watate BJP high commandchah ha plan ahe, Fadnvis cha dabba karnyacha.
@Kvk73
@Kvk73 Год назад
अति शहाणा त्याचा बैल रिकामा.😢फडणवीस अति शहाणा माणूस निघाला.
@ashokb8808
@ashokb8808 Год назад
लोक सभेसाठी फोडा फोडी चालू आहै . हे सर्व केंद्रातुन होत आहे
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Год назад
चाणक्य नी चार दोन मंत्री पद ईडीच्या अधिकार्यांना पण द्यायला पाहिजे होती खरा अन्याय त्यांच्यावरच झालाय 😂
@amarishshimpankar8496
@amarishshimpankar8496 Год назад
😂😂
@sachindanane4698
@sachindanane4698 Год назад
😁😁😁😁😁
@swapnilmenkudale6471
@swapnilmenkudale6471 Год назад
Exactly
@user-wh6xc9po9r
@user-wh6xc9po9r Год назад
नंबर वन 😂😂😂
@youtuber-dm6wg
@youtuber-dm6wg Год назад
Ajit dadani wakdyachi pol khol keli 😅😅😅😅😅
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Год назад
कसली चाणक्य नीती 105 आमदार असूनही उपमुख्यमंत्री च आहे 🤣🤣 आणि फोडा फाड़ी चे राजकरण बीजेपी ला 2024 ला समजेल 👍🏻
@niteshnaragikar553
@niteshnaragikar553 Год назад
आता तो पण नाही
@youtuber-dm6wg
@youtuber-dm6wg Год назад
Yache karan udhat aahe 2019 madhe tyane gaddari keli nahitar devendraji 2019 madhe mukhyamantri zale aste. Mhanun ya maha chanakya ne uddhat ani sharad pawar la tyanchya gaddarichi shiksha ya doghana dili. Deve bhau is far better and clever leader and chanakya of Maharashtra no one is near not even sp
@omkarpavtekar8587
@omkarpavtekar8587 Год назад
Bhale gaddari keli tari eknath shinde na phodnyaparyant to game thik hota...ata ncp la phodaychi garajach kay hoti
@Jansabhatv
@Jansabhatv Год назад
बरोबर
@ashutosht10
@ashutosht10 Год назад
Tuzya sarkha short-sighted nhi ahe te. Te mothya picture kde bghtahaet, centre kde je vapas ala tr MH sarkhe ankhi 10 state kabiz krta yetat. An rahili CM chi goshta tr to already full term rahilela ahe Ani ata sudhha power la ahech.
@yt10107
@yt10107 Год назад
हा duplicate चाणक्य आहे ,ED च्या जीवावर झालेला चाणक्य 😂😂😂😂😂😂😂
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 Год назад
हा स्वयं घोषित चाणक्य स्वतःचाच विणलेल्या जाळ्यात अडकलांय 😂जय महाराष्ट्र
@Jungle_boy123
@Jungle_boy123 Год назад
😂😂
@sumitpagare8924
@sumitpagare8924 Год назад
Chanakya aani f20 what a joke 😂😂
@sumitpagare8924
@sumitpagare8924 Год назад
Swatha chya vinlelya jalyat swatha adaknara jagatil ekmev chanakya 😂😂
@Jungle_boy123
@Jungle_boy123 Год назад
@@sumitpagare8924 Spiderman aahe to 😁
@sumitpagare8924
@sumitpagare8924 Год назад
@@Jungle_boy123 😂😂
@dinkarkumbhar7717
@dinkarkumbhar7717 Год назад
अतिशय सुंदर विश्लेषण, अभ्यासपूर्ण विवेचन, उत्कृष्ट मांडणी सविस्तर आकडेवारी. अभिनंदन आणि शुभेच्छा.
@SKumar_9
@SKumar_9 Год назад
चाणक्य नाही खरेदीविक्री संघाचा मोहरक्या म्हणतात
@rohitpitnaik9749
@rohitpitnaik9749 Год назад
Ho aani tyancha leader Sharad pawar
@jamakedhoya4544
@jamakedhoya4544 Год назад
😂😂😂😂
@prafull77
@prafull77 Год назад
ED, CBI, IT, NiA असे यंत्रणा सोबत असल्यावर तर कोणीही चाणक्य होईल - कुठलीही यंत्रणा सोबत नसताना डाव जिंकले तर ...खर !
@darshraut4418
@darshraut4418 Год назад
राजकारण्याला चाणक्य नाव देणे म्हणजे आचार्य चाणक्यांचा अपमान करण्यासारखे आहे ☝️
@SJ-hs6cs
@SJ-hs6cs Год назад
चाणक्याच्या नखाचीही सर नसलेलं व्यक्तिमत्त्व स्वतःला चाणक्य म्हणवून घेत हेच मुळात हास्यास्पद 😂
@youtuber-dm6wg
@youtuber-dm6wg Год назад
DF khare chankya aahe Wakde kaka sarkhe adich zilyqche leader asun swatala marathi media kadun chanakya ghoshit karat nahi. Fadnavis ni vidha parished ani rajya sabhechya election madhe sharad pawar ani uddhat. La 🐓 kateaj cha ghat dakhwala
@youtuber-dm6wg
@youtuber-dm6wg Год назад
Ata 2019 cha badla gheun correct karyakram kela sharad pawar ani uddhat cha
@rahulkurane4562
@rahulkurane4562 Год назад
चाणक्य न्हवे आणाजीपंत आहे हा... वाट लावली महाराष्ट्राच्या राजकारणाची...
@Jansabhatv
@Jansabhatv Год назад
बरोबर.
@ashutosht10
@ashutosht10 Год назад
Mg kon tu ahes ka chanakya ❤du keyboard warrior 😂😂
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Год назад
चाणक्य म्हणून चाणक्याचा अपमान करू नका, त्यापेक्षा शकुनीमामा म्हणा..😂
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 Год назад
शकुनीमामा तर शरद पवार आहेत,
@shivswami3567
@shivswami3567 Год назад
या सगळ्या प्रकरणाने महाराष्ट्राची प्रगती स्टॉप झाली आहे...
@pravinwaghdhare2267
@pravinwaghdhare2267 Год назад
अतिहुशार चाणक्याने महाराष्ट्र बिजेपीच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे 🚩जय महाराष्ट्र🚩
@Vivek_Bhagatpatil
@Vivek_Bhagatpatil Год назад
अनाजी पंत म्हणा उगाच कोणाला पण चाणक्य म्हणून चाणक्य ला बदनाम करु नका 😅
@harshvardhaningale9283
@harshvardhaningale9283 Год назад
एकदम बरोबर..
@vikassatpute298
@vikassatpute298 Год назад
करेक्ट भाऊ
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 Год назад
Aani mg Eknath shinde aani Ajit pawar हे शंकराजी मोहिते आणि पिलाजी मोहिते का ? 🤣😂
@Vivek_Bhagatpatil
@Vivek_Bhagatpatil Год назад
@@dnyaneshwarjoshi8605 पिलाजी मोहिते अफजलखानाला जाऊन मिळाले होते आणि उद्धव ठाकरेंनी कोणाला अफजल खान म्हणाले होते ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही तस म्हणू शकता 😅 पण यसाजी मोहिते कोण?
@jayantpatil342
@jayantpatil342 Год назад
कर्म आहे शेवटी... फळं भोगावीच लागणार कधी न कधी....
@akshayy3006
@akshayy3006 Год назад
कर्म भोगतीलच..पण ज्यांनी स्वतःच्या पक्षाशी गद्दारी केली आहे तेच... 2024 निवडणूक लांब नाही..
@vilasnawale4416
@vilasnawale4416 Год назад
मी भाजप चा समर्थक होतो पण आता भविष्यात फक्त only उद्धव ठाकरे 2024 मध्ये शिवसेना च येणार
@Kbhft
@Kbhft Год назад
उद्धव ठाकरे मध्ये विशेष काय दिसलं 😂
@ssdeshmukh7101
@ssdeshmukh7101 Год назад
१०५ जागा जिंकूनही मुख्यमंत्री होता आले नाही,सेनेसोबत व्यवस्थित सबंध ठेवता आले नाहीत केंद्र सरकारच्या समोर वारंवार झुकावे लागत आहे... आणि मन्हे... .. चा न क्या
@ashokmali7428
@ashokmali7428 Год назад
महाराष्ट्राचा शकुनी अनाजीपंत
@commenterop
@commenterop Год назад
याच उत्तर नक्कीच" हो " आहे😂😂
@rajeram8018
@rajeram8018 Год назад
तो चाणक्या नाही तो आती शहाणा आहे....एकदा तरी त्यांच्या गळ्याला येईल सगळं ....😊
@sairajkadam954
@sairajkadam954 Год назад
😂 सर्वाचा बाप आहे देवेंद्र फडणवीस 🚩🙏
@TheGaneshkool
@TheGaneshkool Год назад
घरी जाऊन धूनी भांडी कर बेटा.. 😂😂😂
@priyankapathak7570
@priyankapathak7570 Год назад
माझा मतें हे दिल्ली वरून झालेले राजकारण आहे. 100 ं/.
@rajeram8018
@rajeram8018 Год назад
@@sairajkadam954 मझी तूजा पण..
@sanketsawant7475
@sanketsawant7475 Год назад
​@@sairajkadam954sattebaher aalyavar kalel😂😂😂😂
@sureshkute8446
@sureshkute8446 Год назад
हा कसला चाणक्य. असले लोक आमच्या विदर्भाचे नेते म्हणुन मिरवतात हे आमचै दुर्दैव होय. कुठे महाराष्ट्रा चे माजी मुख्यमंत्री सव.वसंतराव नाईक सुधाकराव नाईक,भाऊसाहेब फुंडकर,विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे आणी अनेक मान्यवर. हे विदर्भाचे भुषण.
@shivamgore997
@shivamgore997 Год назад
💯
@sandipyadav3497
@sandipyadav3497 Год назад
शिवाजी महरांजाच्या काळात जो स्वराज्यात आनाजी पंत होता तो आता पुन्हा जन्माला आला आहे या चाणक्य chya रूपाने महाराष्ट्रात
@adharpaperscards4636
@adharpaperscards4636 Год назад
फडणवीसांनी नाही हो ED ने फोडलेत
@dhirajvanarase4331
@dhirajvanarase4331 Год назад
आता एक काम करा.... एक नवीन विधानसभा बांधुन ४०१ आमदार संख्या करून करा सगळे मंत्री.... # कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😔
@sidinfinity
@sidinfinity Год назад
महाराष्ट्राची जनता नक्कीच नाराज आहे 💯 एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांची जोडी छान होती. उगाच खिचडी करून जनतेला नाराज केलं.
@sachindandge764
@sachindandge764 Год назад
यंत्रणांचा सर्रास गैरवापर चालू आहे अन् म्हणे चाणक्य😅
@coronawarrior5590
@coronawarrior5590 Год назад
खरे चाणक्य हे ED, CBI आहेत हेच केंद्रात बहुमत नसलं असत तर यांना एकही आमदार फोडता आल नसता. 2014 चा अगोदर या chankya नें किती आमदार फोडले आहेत हे dakhvva
@snehalpawar3073
@snehalpawar3073 Год назад
True!!!!
@surajghodke1033
@surajghodke1033 Год назад
एकदा लोकसभा झाली आणि मोदी safe zale की भाजप सगळ्यांना बाजूला फेकून देणार....
@kirankadam9336
@kirankadam9336 Год назад
Sahi bola
@vasantbote3905
@vasantbote3905 Год назад
सगळ्यांना नाही पण आजीत दादा मात्र बाहेर फेकला जाणार
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Год назад
😂😂खुट्ट्या मारायला रिकामे
@sohamwaikar8969
@sohamwaikar8969 Год назад
👍👍
@GauriharJagtap-th9mz
@GauriharJagtap-th9mz Год назад
Modi harnar
@Swamisamarth_DC
@Swamisamarth_DC Год назад
फडणवीसांनी सर्वात मोठी गोची ED वाल्यांची केली😂😂😂
@dyaneshwarsabale5269
@dyaneshwarsabale5269 Год назад
आम्ही शिव सेना सोबत म्हणजे उध्यव ठाकरे सोबत 🚩🚩🚩
@TV00012
@TV00012 Год назад
स्वयंघोषित चाणक्यानी सांगावे 70000 हजार कोटी भ्रष्टाचार नाही ना?? दादा पवित्र ना?? म्हणजे फेकू ला फेकूवीर म्हणायला मोकळे 😂🤣🤣बरोबर ना अंधभक्तांनो सब चंगासी
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Год назад
खरे चाणक्य नेहमी भावी पंतप्रधानाच ना?😅
@TV00012
@TV00012 Год назад
@@venkateshdeshpande9185 म्हणजे 70000 हजार कोटींचा फेकू अस्त्र होते कन्फर्म ना?? 😂🤣🤣
@ganeshdhakane6662
@ganeshdhakane6662 Год назад
आपली लायकी ग्रामपंचायत अध्यक्ष होयची pn नसेल ! पण आपन हया देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानाला नाव ठेवतो फार शोकांता आहे. लाज वाटु द्या हिंदु म्हणून जगत असेल तर. आलु कांद्या टमाटर पेट्रोल साठी जगणारे आहे तुम्हीं लोक
@pp1422
@pp1422 Год назад
भाऊ केस मागे नाही घेतली आजून ...
@Rajjadev
@Rajjadev Год назад
देवेंद्र प्रत्येक पक्षाच्या पायातलं पायतान होऊन बस ल
@sohamtorvi
@sohamtorvi Год назад
या सर्व गोष्टीतुन लक्षात येतय की.. लोकसभा भाजप जिंकली की या सर्वांना विधानसभा वेळेस आपोआप बाहेरचा रस्ता दाखवला जाणार..😂
@kaivitthalraoshindevidyalayadh
हे विधान खरे आहे
@harishgurav4791
@harishgurav4791 Год назад
100%
@kirankalushe819
@kirankalushe819 Год назад
हे कसले चाणक्य झाले .ED CBI यांचा धाक दाखवून पक्ष फोडतात .
@siddheshtervankar7882
@siddheshtervankar7882 Год назад
३० वर्ष सोबत असलेल्या शिवसेनेला सत्तेत वाटा मिळू नये म्हणुन, २०१४ ला शिवसेनेचं हक्काच उपमुख्यमंत्री पद आणि २०१९ ला अडीच वर्षे हक्काच मुख्यमंत्री पद डावलण्यात आलं आणि आता दोन दोन उपमुख्यमंत्री पदे निर्माण झाली व मुख्यमंत्री सुध्दा बाहेरून विकत घ्यावा लागला. या साठी प्रचंड पैसा, कट कारस्थान करण्यात आली आणि या बदलत्यात भाजपने मिळवलं काय तर जनतेचा रोष आणि सर्व गमावून शिवसेनेने काय मिळवलं तर जनतेच प्रेम आणि विश्वास आणि हे प्रेम व विश्वास येणार्या प्रत्येक निवडणुकीत मतपेटीतून भाजपला दिसत राहील. जय हिंद जय महाराष्ट्र
@PK-os9jo
@PK-os9jo Год назад
त्या टरबूज ला काही अक्कल नाही आणि तो कसला चाणक्य 😂
@sanjaypawar6103
@sanjaypawar6103 Год назад
सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
@gopaltale6608
@gopaltale6608 Год назад
येत्या काही दिवसात फडणवीस महाराष्ट्रातील सर्व भाजप कार्यालयाला कुलूप लावून दिल्लीला निघून जातील 🙏 00% विश्वासार्यता असलेला नेता म्हणजे फवीस 🙏... यांचा गेम होणार हे नक्की #जनता 👍
@user-is6cz7li9s
@user-is6cz7li9s Год назад
फडणवीस यांनी कार्यक्रम करावा एवढी लायकी व ताकद फडणवीस यांची नाहीच, उपकार आहेत ते फक्त ED चे व केंद्रातील सरकारचे!
@pratikzaware1688
@pratikzaware1688 Год назад
कसले चाणक्य फडणवीस जी केंद्राचे postman आहेत फक्त ....केंद्राचे नियोजन खाली घेवून यायचं काम फडणवीस करतात...
@macdeep8523
@macdeep8523 Год назад
Real chankaya is Amit shah
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Год назад
@@macdeep8523 तो तर एखाद्या आक्रमणकर्त्या मोगल बादशहाची नाजायज पिलावळ!
@SUNIL-ce6ez
@SUNIL-ce6ez Год назад
Yacha hatat kahi nahi sagal Delhi varun chalu ahe...
@sanjaykasabe2511
@sanjaykasabe2511 Год назад
कसला चाणक्य, इन्स्पेक्टरचा हवालदार झाले.
@WeAreCaptain
@WeAreCaptain Год назад
Hou de tuza ghari bagh kahi ahe ka tula khyla te😅😅😅😂 ala chu
@Shivam_5838
@Shivam_5838 Год назад
​@@WeAreCaptain आणि हवालदाराचा शिपाई झाला😂
@macdeep8523
@macdeep8523 Год назад
❤ da chankaya, postman aahe bahdva
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 Год назад
केंद्रातून देवा भौचे पंख छाटले जात आहेत.. पण भाऊ वरती येतीलच पुन्हा.. only देवा भाऊ❤
@pawarabhishek4203
@pawarabhishek4203 11 месяцев назад
Good joke Delhi warcha hat bajula zala ki fasan20 😵
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 11 месяцев назад
@@pawarabhishek4203 ho barobar jasa baramati chya kakacha zala tasa na?? 😝😝😝
@ShridharKumbhar-zf7yn
@ShridharKumbhar-zf7yn Год назад
स्व:ता मध्ये हिंमत नाही म्हणून दुसरे पक्ष फोडायचे ही तर पळपुटेपणा ची लक्षण😂😂😂
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Год назад
हि परंपरा शिवकालीन पासून चालू आहे पण पक्ष फोडले आमदार , खासदार विकत घ्याल . पण मतदाराच काय ?
@sm...3765
@sm...3765 Год назад
1000 rs madhe vikale jatat ...... Matadaar
@vikassatpute298
@vikassatpute298 Год назад
मतदार......२०२४ च्या इलेक्शन मध्ये पंढरपूर च्या भारत नाना चा हाबडा देणार की अख्या maharashtrat😄भामट्या जुमलेबाज पार्टीला
@gorakshamohan3975
@gorakshamohan3975 Год назад
​@@sm...3765 true 1000 nahi tar 2000
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Год назад
का ज्यांना सत्तेत वाटा मिळाला नाही ते बहुजन जातील बी जे पी बरोबर 🙏
@rj6169
@rj6169 Год назад
मतदाराने महागाई, बेरोजगारी, विकास, गरिबी, कुपोषण, नोकरी, कृषी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी मुद्दे गांभीर्याने पाहायला हवेत
@cinedit1708
@cinedit1708 Год назад
पक्ष फोडण्यात कौतुक कसल.
@atharvapatil6018
@atharvapatil6018 Год назад
कलयुग आहे😅 कलयुगात लोकांना कसली लाज😂😂
@umesh5388
@umesh5388 Год назад
अरे सर रंड्या ना कधी लाज असते का
@mushtaq7404
@mushtaq7404 Год назад
This type of politics will destroy Indian democracy, people will stop voting, from biggest democracy to worst democracy.
@user-jc6un5kg6o
@user-jc6un5kg6o Год назад
best analysis till date🔥🔥🙏🏼🙏🏼
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Год назад
वाट लावली महाराष्ट्र ची अन म्हणे चाणक्य... महाराष्ट्र च 1 लाख cr च नुकसान केल.. घोटाळा बाजना अभय देऊन 🙏
@madhavthikekar4155
@madhavthikekar4155 Год назад
Rajkiya, Arthik, Samajik vat lavli
@satyata12343
@satyata12343 Год назад
Hech jar tujya sahebani kel ast , chanakya Kay an ❤️ da , lasun kay ..
@spandanpatil1108
@spandanpatil1108 Год назад
@@satyata12343 hyanche saheb Brahmin virodh krtat Ani he lok tyala ch chanakya mhntat🤣
@pp1422
@pp1422 Год назад
jase kahi 1 aakh cr vasool honar hote... kahi pan yaar...
@rajantate7383
@rajantate7383 Год назад
😂😂😂
@bhagwatsaundare4007
@bhagwatsaundare4007 Год назад
नवरा मेला तर कबूल पण सवत रंडकी झाली पाहिजे असं केलं टरबूज ने
@mandarekal6653
@mandarekal6653 Год назад
मालकाचा पक्ष फुटल्यामुळे बोल भिडू चागलेच कामाला लागलेल दिसतंय😂
@royalmarathatiger8744
@royalmarathatiger8744 Год назад
फडणवीस यांनी जे केले त्याला घर जाळून कोळशाचा व्यापार केला असे म्हणतात..
@SantoshYadav-xr1wm
@SantoshYadav-xr1wm Год назад
पाप फेडावे लागेल, पूर्ण महाराष्ट्रातल्या गोरगरीब, शेतकरी, नवीन नोकरीला लागणारे यांचा शिव्याशाप लागणार
@AvinashBhau_777
@AvinashBhau_777 Год назад
💯💯💯💯🔥🔥🔥🔥
@gauravraut2848
@gauravraut2848 Год назад
10000 टक्के महापरिक्षा घोटाळेबाज
@P_Apegaon
@P_Apegaon Год назад
Kunala. २०१९ vidhansabha election result cha apaman karnaryanna
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 Год назад
का ?? यांनी गोरगरीब आणि शेतकरी आणि नवीन नोकरी लागणारे ना याच्या मूळ काही त्रास आहे की फक्त त्या पक्षाच्या होणाऱ्या त्रासाने पाप लागणार आहे ?
@Kbhft
@Kbhft Год назад
गोर गरिबी आणि शेतकरी 1957 पासून चालू आहे.
@vaibhavpatil2688
@vaibhavpatil2688 Год назад
मी इथून पुढे खरंच भाजप ला कधीच मत नाही देणार महाराष्ट्राची संस्कृती खराब करून टाकली निष्ठावंत भाजप कार्यकर्ते दुखावले गेले
@kirankadam9336
@kirankadam9336 Год назад
Barobar ahe
@chinuchyan4040
@chinuchyan4040 Год назад
Karnatakat pan ashich ghan keli ni Goa pan
@sureshmasram7626
@sureshmasram7626 Год назад
Patil saheb आधी BJP ला mat delit का?
@NandkumarPednekar-pp4fr
@NandkumarPednekar-pp4fr Год назад
Barober
@sanketkumbhar9058
@sanketkumbhar9058 Год назад
Barobar
@poojasashte3645
@poojasashte3645 Год назад
आमच्या इथे ग्रामपंचायत मध्ये देखील येव्हडा गोंधळ होत नाही तेव्हडा गोंधळ राज्यात सुरु आहे
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 Год назад
जे आता चाणक्य बोलत आहेत..तेच पुढे येवून शिव्या देणार आहेत..हे लक्षात असू द्या
@mahejbeenmujawar6681
@mahejbeenmujawar6681 Год назад
लोकसभेच्या 45+साठी चाणक्य स्वता गंडले आहेत
@ashutoshgurhale3427
@ashutoshgurhale3427 Год назад
कपटी, कारस्थानी लोकांना चाणक्य करून आपण त्या मूळ चाणाक्यांचा किती अपमान करतो आहे याची जाणीव लोकांना झाली पाहिजे.
@anupriyadesai542
@anupriyadesai542 Год назад
बरोबर
@Rocket_T2
@Rocket_T2 Год назад
या आधी चाणक्य म्हणून घेणाऱ्या पवारांनी काय केलंय इतिहास बघा
@mayaacharya480
@mayaacharya480 Год назад
कपटि कोन्ग्रेस आणि राष्ट्रवादीचेच सत्तेवर येण्यास लोभा पोटी शिवसेनेचे हे हाल केले
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 Год назад
Thanks madam for giving knowledge of politics .....
@pra1670
@pra1670 Год назад
DP has over the years systematically neutralised his rivals within the party and now the party is so short on confidence that it has literally outsourced the job of winning 40 plus seats to Ajit Dada.
@tamals22
@tamals22 Год назад
Might not be . Its like kaante se kaante ko uthaao.
@vishwajeetsavardekar6714
@vishwajeetsavardekar6714 Год назад
चाणक्य वगैरे काही नाही, येडी ची भीती दाखवून गोळा केली चांडाळ चौकडी असे म्हणा चाणक्य नीती ही फार वेगळीच होती.
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. Год назад
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी... मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी... आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव व्यक्ती म्हणजे फडणवीस.
@mayaacharya480
@mayaacharya480 Год назад
येवड दु:ख का होतय ? युतीत शिवसेनेला फोडून सरकार स्थापन करून राज्य चालविले ते विक्रुती नव्हेत काय ❔
@sureshmasram7626
@sureshmasram7626 Год назад
Maharashtra chi rajkiya sanskruti SP चा krupene 2019 lach rasatalala genius.
@narayanp4256
@narayanp4256 Год назад
​@@mayaacharya480फडणवीस पहाटेच्या वेळी तूझ्या बरोबर गेला होतं का.ते विसरलीस का.
@positivekumar3546
@positivekumar3546 Год назад
पवार यांनी केली की ती मुरब्बी खेळी व समोरच्याने केली की संस्कृती बुडवली 😂 वाह रे दुजाभाव
@ASGXYZ
@ASGXYZ Год назад
​@@mayaacharya480 हो विक्रुत‌ होय.... पण त्या आधी पहाटेचा विक्रुत शपथविधी कुणाचा होता?😢
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
चाणक्य ना एवढं स्वस्त करू नका .. विशेषतः सध्याच्या राजकारणात कोणाचाही 'चाणक्य ' असा उल्लेख करणे हा चाणक्य यांचा घोर अपमान ठरेल .. ( दिल्लीपासून गल्लीपर्यंत गेल्या काही वर्षांत अनेक स्व घोषित चाणक्य तयार झाले आहेत )
@sushantdaware9436
@sushantdaware9436 Год назад
अगदी बरोबर विश्लेषण!!! चाणक्य कसा गंडत आहे ते आपल्याला लवकर च कळून येईल
@iindia18
@iindia18 Год назад
हा सर्व गेम भाजपा, ईडी व सीबीआय यांची विश्वासाहर्ता लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी मांडलेला आहे... 😂😂😂 सत्तेच्या लोभात भाजपा त्यामध्ये पूर्णपणे फसली आहे... 😊😊😊
@kartikjagtap6286
@kartikjagtap6286 Год назад
Nidaan ed mule kalale tari kon kon kiti kiti corrupt aahe
@satyata12343
@satyata12343 Год назад
Ho aahe ..mg kar nhi tyala dar kashyacha
@rajendrakhamkar5713
@rajendrakhamkar5713 Год назад
99
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 Год назад
​@@kartikjagtap6286हो अन् भाजपला भ्रष्टाचार अन् विकास याच्याशी काही घेणं नसून फक्त सत्ता अन् सत्तेतून मलिदा महत्त्वाचं आहे हे जनतेला समजू लागलं.
@iindia18
@iindia18 Год назад
​@@kartikjagtap6286फक्त कळण्यासाठी त्या संस्थांची स्थापना करण्यात आलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे... 😂😂😂
@AdityaMalode67
@AdityaMalode67 Год назад
पक्ष फोडणाऱ्याला चाण्यक्य म्हणणं म्हणजे चाणक्याच्या अपमान आहे...... हे बघायला मजा येत असली तरी सगळ्यात मोठ नुकसान महाराष्ट्रातील जनतेच होतंय..... तरीपण चांगलाच होतंय थोड का होईना जनतेला समजतंय तरी कोणत्या जातीचे आहे हे....
@SomnathYadav-bn7sf
@SomnathYadav-bn7sf Год назад
भाजपने सगळ्यात मोठी चुकी केली आपला पक्ष म्हणून कोणाला संबोधायचा हा सगळ्यात मोठा विचार आहे आणि मतदान द्यायचं तर कोणाला द्यायचं सगळे सत्तेचेच हौशी
@AdityaMalode67
@AdityaMalode67 Год назад
@@SomnathYadav-bn7sf Bihar cha politics aata bara watayla laglay he sagla baghun...... Even Ajit Pawar sudha Banner Ani saglikade Sharad Pawar che photo lavtay they know face value.... Ani jya chuka Shivsene ne kelya jevha shinde ne Banda kela tya he nahi karat e so they playing pretty safe....
@roshangurav6027
@roshangurav6027 Год назад
Very good content Good calculation used..🎉
@shamwable367
@shamwable367 Год назад
यांना चाणक्य म्हणने म्हणजे चाणक्यांचा अपमान आहे.ह्यांच राजकारण म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.शेखचिल्ली.ह्या माणसानं खरं म्हणजे BJP च च नुकसान केलंय. कळेल 2024ला
@deepakjadhav9523
@deepakjadhav9523 Год назад
भाऊ तोरसेकर कुठे आहेत त्यांना विचारलं पाहिजे
@jagtap81
@jagtap81 Год назад
अति शहाणपणा नडनार जनते मध्ये विलेन झालाय टरबुज 🍉 🍉 🍉 😂
@sunildhas2351
@sunildhas2351 Год назад
BJP + AJIT + EKNATH = कोणी वोट नाही देणार 😂😂😂. जनता एवढी पागल नाही.
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Год назад
आम्ही देऊ
@rohitpitnaik9749
@rohitpitnaik9749 Год назад
Mag brs la vote dyaych ka?
@chandrashekharoak5406
@chandrashekharoak5406 Год назад
आम्ही देणार
@sunildhas2351
@sunildhas2351 Год назад
@@chandrashekharoak5406भावा बिन्दास्त दे.😛
@siddhalingtalwar8613
@siddhalingtalwar8613 Год назад
Aamhi deu
@ShivajiVeer
@ShivajiVeer Год назад
भाजप च्या उमेदवारांना हरवून भाजप सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पद राष्ट्रवादी पुन्हा भाजपला मतदान करून झाला गुन्हा😂
@jaydeepJoshi2424
@jaydeepJoshi2424 Год назад
All credit goes to ED, CBI , INCOME TAX
@Rammy.Circle2449
@Rammy.Circle2449 Год назад
ED, CBI सर्वसामान्य लोकांचा मुंडक्यावर बसून पक्षाचा प्रचार आणि जनतेला वोट साठी दबाव आणतानी पाहायचं फक्त 😂🤣🤣
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 Год назад
त्याना कर नाही तर अपणास डर का😢
@Rammy.Circle2449
@Rammy.Circle2449 Год назад
@@mihirandgrisha8312 मग सत्तेत घेतलं म्हणजे डर ही नाही आणि भ्रष्टाचारही नाही 😂🤣🤣
@RajRome-pi3ur
@RajRome-pi3ur Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhangirane9025
@shubhangirane9025 Год назад
आता खरा धोका बिजेपीलाच आहे.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Год назад
सगळी खिचडी झाली...मतदारांना वेडे समजतात.. 🚩
@shravanBhakti
@shravanBhakti Год назад
आगोदर म्हणले त्यांना चोर आता घेतले स्वताच्या मांडीवर काय करतील ते घरात आल्यावर कळेल आता विस्तार झाल्यावर
@mayursalve7644
@mayursalve7644 Год назад
पवार साहेबांनी थोडा वेळ घोडे शत्रुच्या गोटात बांधलेत कारण ते तिथेच सुरक्षित राहणार आहे.. नंतर त्याच घोड्यांच्या बळावर शत्रुला हरवायच आहे.... पवार साहेब समजायला 100जन्म घ्यावे लागतील...😅😅😅
@DesiShooter96.h.m.p
@DesiShooter96.h.m.p Год назад
अतिशय हलकट निरलाज्या अनाजीपंत BJP cha खेल संपला
@santoshwagh969
@santoshwagh969 Год назад
सूर्याजी पिसाळचाच खेळ संपलाय .
@sunilborse8632
@sunilborse8632 Год назад
शेतकरी विरूद्ध ‌सरकार
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 Год назад
खर खर बोंबल ना रे तुझ्या सारख्यांच्या कमेंट वाचूनच समजतो की तुम्ही लोक फडणवीस च्या विरोधात नाही आहे फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही त्यांचा hate विरोध करता ! आणि प्रोफाइल फोटो लावलाय आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा . चल त्यांनी फडणवीसांना चाणक्य म्हणलं तर काय तू स्वतःला यूट्यूब वर कमेंट टाकून शिवरायांचा मावळा समजतो की काय 😂🤣😂🤣
@rohitnangarepatil6047
@rohitnangarepatil6047 Год назад
अति निच प्रवृत्तीचा माणुस
@TheGaneshkool
@TheGaneshkool Год назад
कमीत कमी भिकारचोट वाकड्या पेक्षा परवडला
@abhijeetnikam369
@abhijeetnikam369 Год назад
Tujha number sand kr br
@rohitnangarepatil6047
@rohitnangarepatil6047 Год назад
@@abhijeetnikam369 शेठ उपडणार का.
@statuscollector4835
@statuscollector4835 Год назад
उपमुख्यमंत्री- राष्ट्रवादीचा.. • विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा.. सरकारमध्ये ९ मंत्री - राष्ट्रवादीचे.. विधानसभा उपाध्यक्ष- राष्ट्रवादीचा.. >विधानपरिषद सभापती- राष्ट्रवादीचा.. • चौकश्या कुणाच्या बंद झाल्या- राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या • भरभक्कम निधी आता कुणाला मिळणार- राष्ट्रवादीच्या आमदारांना • १०५ आमदार असून पण वणवण कोण फिरत आहे ?- भाजप नेते आणि चाणक्य कुणाला म्हणायला लागलेत तर देवेंद्र फडणवीसला..??
@Livenewschannel007
@Livenewschannel007 Год назад
🙏
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Год назад
अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग करणारा निच टरबूज त्याला सत्तेत सोबत घेऊन आज किसींग करतोय 😂😂
@diveshsalgaonkar2033
@diveshsalgaonkar2033 Год назад
Research And Content Writing ! #Respect
@j.p.shindepatil9217
@j.p.shindepatil9217 Год назад
गुजराती लोकांच किती ऐकायला पाहिजे हे ही गुलामांना समजायला हवे..🍉🍉🍉 आपल्या राज्याचा पण विचार करायला हवा..
@yogeshbidgar7978
@yogeshbidgar7978 Год назад
जातीवाद हिंदूंना समवेल कृपाय हिंदी जातीवाद संपून एकत्र या , जे लोक जातीवाद करतील त्यांचा बहिष्कार करा हिंदू व्हा 🚩🚩 धर्मनिष्ठ बना
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Год назад
चाणक्य😂😂😂😂 सत्तेत न राहता जो गेम करतो तो चाणक्य
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Год назад
सत्तेसाठी लाचार 🍉🍉
@amolpawal430
@amolpawal430 Год назад
हर्षवर्धन पाटील यांनी परत काँग्रेसमध्ये यावं आणि सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील ही गोरगरीब जनतेमध्ये चर्चा चालू आहे
@darshankanaskar6529
@darshankanaskar6529 Год назад
उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा.. विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा.. सरकारमध्ये ९ मंत्री राष्ट्रवादीचे.. विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा.. विधानपरिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा.. चौकश्या कुणाच्या बंद झाल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भरभक्कम निधी आता कुणाला मिळणार राष्ट्रवादीच्या आमदारांना १०५ आमदार असून पण वणवण कोण फिरत आहे? भाजप नेते आणि चाणक्य कोण आहे तर देवेंद्र फडणवीस ?? हे भविष्य माझ्या हाती !!! 😆😆😆
@vikaspatil4590
@vikaspatil4590 Год назад
चाणक्य नाही, कपटी आणि कारस्थानी
@RajanSawant6023
@RajanSawant6023 Год назад
खूप छान विश्लेशण... 👌
@satyawandatkhile3909
@satyawandatkhile3909 Год назад
चाणक्य नाही २०२४ जवळ आले आणि नेत्य मंडळी यांची आवस्था क्रिकेट मधील खेळाडु आवस्था झाली यांनी जनतेचे मूलभूत गरजा विकास कामे याचे रूपांतर चेंडु मध्ये केले यांना काय देणे घेणे नाही जनतेचे.
@loveraw5041
@loveraw5041 Год назад
🍉🍉🍉 तर जाणार कामातून...पण सोबत आख्या BJP ल घेऊन जाणार हा 🍉🍉
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Год назад
*उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत असेल तर सरकार पाडूनच दाखवाव - राजकीय चाण्यक्य देवेंद्र फडणवीस*
@loveraw5041
@loveraw5041 Год назад
@@GarjaMaharashtara007 तुझ्या 🍉🍉🍉 च्या भोकात इतकाच दम होता तर इलेक्शन का नहीं घेत
@amit6110
@amit6110 Год назад
​@@GarjaMaharashtara007आयटी सेल गप बसा
@tatyavinchu1
@tatyavinchu1 Год назад
Tumi gapa aata... Tumcha karyakram zala😂😂
@amit6110
@amit6110 Год назад
@@tatyavinchu1 2024 मध्ये कळेल कार्यक्रम कुणाचा झालं
@cl-b-33prathameshdeshmukh26
Fadanvis cha correct karykarm hoil 💔
@anilbelose2679
@anilbelose2679 Год назад
देवेंद्र याने महाराष्ट्र राज्यातील राजकारणाचे वाटोळं केले आहे याची त्याला बरीच किंमत मोजावी लागेल
Далее
Flo Rida - Whistle НА РУССКОМ 😂🔥
00:29
Базовый iPhone 16
00:38
Просмотров 377 тыс.
QVZ PREMYER LIGA
00:18
Просмотров 1,6 млн
Flo Rida - Whistle НА РУССКОМ 😂🔥
00:29