Тёмный

Ajit Pawar Budget Speech : महायुतीचं महाबजेट; शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 121 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget
Ajit Pawar Budget Speech : महायुतीचं महाबजेट; शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 78   
@MilindIngle-gc8er
@MilindIngle-gc8er 3 месяца назад
भाऊ खोटे बोलू नका नुकसान भरपाई मिळाली नाही विठोबाचे नाव घेताना पण खोटे बोलता
@HemlataGarud-q4t
@HemlataGarud-q4t 3 месяца назад
शाहू फुले आंबेडकर याचे विचार खुप महान होते .शिक्षण,आरोग्य मोफत करा .महिलांना जास्तीत जास्त नोकरी द्या.सरकारी नोकरी द्या.
@savitasuryawanshi8983
@savitasuryawanshi8983 2 месяца назад
योजना नुसत्या पेपर वरच राहणार हे फक्त मतदाना पुरता आश्वासन आहे
@MilindIngle-gc8er
@MilindIngle-gc8er 3 месяца назад
काऊन खोटे बोलता भाऊ शेतकऱ्यांसोबत कांद्याचे पैसे अनुदान मिळाले नाहीत
@rajendrabramhankar3510
@rajendrabramhankar3510 3 месяца назад
Dada Ladaki Bahin Yojna Suru Kelyabaddal अभिनंदन Asach बहिनीचा सम्मान केला पाहिजे
@RavirajKale-ji1bn
@RavirajKale-ji1bn 2 месяца назад
पदवीधर विद्यार्थी यांना कोणता फायदा होणार आहे
@शिक्षण-ट6ख
@शिक्षण-ट6ख 3 месяца назад
SSA कर्मचारी कायम करा
@gajananrane5006
@gajananrane5006 2 месяца назад
Setace rste kra saheb
@rafikshaikh6917
@rafikshaikh6917 3 месяца назад
Patrateche .Bikash.kay.asanaar.yacha.khulasa.mananiya.mantri.mahodayanni.jaheer.kele.tar.bare.hoil.
@savitasuryawanshi8983
@savitasuryawanshi8983 2 месяца назад
दादा आठवते का पीएचडी करून दिवे काय लावणार सांग तू दिवा काय असतो
@narendramalode4294
@narendramalode4294 2 месяца назад
Mulana kahi yojna dya ani shetkryan sathi khatachi kimat kmi kra
@dadagaikwad6231
@dadagaikwad6231 3 месяца назад
आपल्या घोषणेवर ती विश्वासार्हता नाही ह्याच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात काही मिळाले नाही दूध अनुदानाची घोषणा वारंवार केली जाते मात्र दिले जात नाही
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 3 месяца назад
दादानी आर्थ संकल्प सादर केले बाके वाजली पण आता हरी विठ्ठल करण्याची पाळी आर्थ संकल्प सादर करतांना अशीच घोषणा ची जुमले बाजी होउ नये कारण खूप घोषना झाल्या सौर ऊर्जा ही पण आजून जुमले बाजी झालीं नावे आली पण शिललक नाही पुढच्या वेळी होईल आसे दोन वर्षे झाली पण काय सौर पंप मीळाले नाही
@laxmanpathare4172
@laxmanpathare4172 3 месяца назад
😊
@KalyaniPalwe
@KalyaniPalwe 3 месяца назад
पताकाघवि हात
@sangitavaidya3192
@sangitavaidya3192 2 месяца назад
चार चाकी गाडी रद्द करण्यात यावी नाही तर मत देणार नाही
@HemlataGarud-q4t
@HemlataGarud-q4t 3 месяца назад
के जी टु पी जी शिक्षण ,मोफत ,आरोग्य महिलांना जास्तीत जास्त रोजगार, सरकारी भरती हे अगोदर चालू करा ती आजची गरज आहे.
@GovindaBahiram-is7ff
@GovindaBahiram-is7ff 2 месяца назад
@ramdasbhor2988
@ramdasbhor2988 3 месяца назад
योजना नको अनुदान नको हमीभाव द्या
@MangalMedankar
@MangalMedankar 2 месяца назад
माननीय दादा आपणास पिंपरी चिंचवड परिसरातील जनतेनं खूप साथ दिली पण त्यांच्यासाठी तुम्ही साध आपल्या राज्यातील कंपन्या दुसऱ्या राज्यात जाण्यापासून रोखू शकले नाहीत हे तुमचं दुर्भाग्य आहे असे आम्ही समजतो त्यासाठी काही करता येते का ते पहा.आधीच मराठी समाजासाठी आरक्षणासाठी या सरकारशी भांडावे लागत आहे आणि त्यातून ही बेरोजगारी .रोजगार मिळाला तर सरकारचया हया आशा योजनांची कहीही गरज भासणार नाही .आता महिलाही सुक्षित आहेत त्यामुळे त्याही कंपनीत काम करू शकते
@savitasuryawanshi8983
@savitasuryawanshi8983 2 месяца назад
अरे नालायकानो शिक्षक भरती एक वर्ष झालं चालू आहे 2010 पासून बंद आहे तरीसुद्धा बेकायदेशीर भरती झाली माजी शिक्षक आमदारांनी किती पत्र लिहिले पण कोणती कारवाई झाली नाही 266 जण यात आरोपी सापडली कुठली कारवाई नाही त्या शिक्षणाधिकाऱ्यांना आयुक्तांना ताबडतोब बरखास्त करा आणि खटला दाखल करा करा
@jaganlahitkar5901
@jaganlahitkar5901 3 месяца назад
अरे बाबा शेतकरी कर्ज माफी कमी त कमी ३ तीन लाख रुपये कर तरच लोक निवडून देतील😢😢
@AmolThakare-vt5up
@AmolThakare-vt5up 2 месяца назад
आमाले यजण णही पाहजेण मीत गरीब आहे तर अस म्हणत आहे तर तूमा ले लाज याले पायजेण पाणी मु के जणवर ऊपाशी आहे ते पयले पा शतकरेयाण शिवा पाथन हथीत गेतले आहे ते पाहा लवकर आदेश तयसीले देया
@pandupowar5399
@pandupowar5399 3 месяца назад
लाडका भाऊ योजना कधी लागू करणार😅😅😅 आणखी एक जुमला
@AshokDanawale
@AshokDanawale 2 месяца назад
उदयनराजे भोसले अभिमान आहे
@dawkarmanik2879
@dawkarmanik2879 3 месяца назад
या अगोदर शिंदे सरकारने सुद्धा भरपूर योजना केलेल्या आहेत आणि उत्तम देखील आहेत परंतु जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या सरकारला कसलाही फायदा होणार नाही
@itsprachi8482
@itsprachi8482 3 месяца назад
डिग्री वाल्या मुलींचा शिक्षणाचं काय झालं , फी होणार की नाही माफ 🤔
@vrushabhpatil5975
@vrushabhpatil5975 3 месяца назад
Zal ki maph
@AlkaShitole-mg4dq
@AlkaShitole-mg4dq 3 месяца назад
GR pn nhi nighala ajun...kuthli fee mafh jhaliye tevha?​@@vrushabhpatil5975
@pandurangpagare6110
@pandurangpagare6110 3 месяца назад
आश्वासन देऊन महाराष्ट्रातील जनता फसवनुक योजणा पीएम पगारेसाहेब
@atmaramwakhare4019
@atmaramwakhare4019 2 месяца назад
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्यरत असलेल्या सर्व पुरुष व महिला होमगार्ड यांना प्रतिदिन 1283 रूपये बंदोबस्त करण्यासाठी कर्तव्य भत्ता देण्याची मागणी कोर्टात मंजूर करण्यात आली आहे तरी सरकारने होमगार्ड चार कर्तव्य भत्ता त्वरित मंजूर करण्यासाठी मान्यता द्यावी. चिखली होमगार्ड पथक
@AnitaDodke-dk3yu
@AnitaDodke-dk3yu 3 месяца назад
अं ताईचा पगार वाढवा साहेब
@NanaGaikar-c2v
@NanaGaikar-c2v 3 месяца назад
दादा तुमचा खासदार १ आणि बडबस्तया किती
@gaikwaddnyaneshwar8016
@gaikwaddnyaneshwar8016 3 месяца назад
या तिघांनी या अगोदरच सांगितले आहे की आपल्याला काय बोलून मोकळं व्हायचं विधानसभा तोंडावर घ्या गाजरं घ्या गाजरं
@vishalpawar1454
@vishalpawar1454 3 месяца назад
Kay sangtay dada gharchi vat dhara
@satyawankumbhar-i9m
@satyawankumbhar-i9m 3 месяца назад
करज माफ करा शेतकरया चे
@pavaeda9754
@pavaeda9754 3 месяца назад
युती ची चांगलीच फाटलेली दिसत आहे 😂😂😂😂😂 पण फडणवीस विश्वास योग्य व्यक्ती नाही हेच खर
@ShivajiDhale-zs6wg
@ShivajiDhale-zs6wg 3 месяца назад
ऋध्वव्््आव,‌
@सुरेशसखारामकांबळे
दादा आमच्या गावाला विहीर खोदण्यात आली पाईपलाईन झाली पण पाणी येत नाही बापकळ या रोड इतका खराब झाला आहे कि गावाला जायची सुविधा नाही बापकळ या गावातला सर्व कामे कुठलचं काम केले नाही
@pandurangpagare6110
@pandurangpagare6110 3 месяца назад
परेलची झोपडपट्टी तोडली त्यावर उपाय काय करणार आहात ह्यावर विधान सभेत चर्चा करावी ,शेतजमिनधारकाचे वीजपंपाचे माफ करण्यात येणार याआशवनाच काय झालंय, मा पी एम पगारेसाहेब अध्यक्ष रिपब्लिकन काँग्रेस पक्ष यांची मागणी
@dnyaneshwarvaidya2520
@dnyaneshwarvaidya2520 2 месяца назад
मराठा समाजाला आरक्षण . नाहीतर पुनः हा भेट विधानसभेत.
@balasahebKale-lz5hj
@balasahebKale-lz5hj 3 месяца назад
बाकीचं बस झालं फक्त पेट्रोल डिझेल गॅस शेतकऱ्याला हमीभाव आणि कर्जमाफी हेच करा बाकीची लफडी बंद करा आणि मराठा आरक्षण
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 месяца назад
FEK JUMLA GAJAR. he bajet mhanje 2014 che 15 lakh.
@savitasuryawanshi8983
@savitasuryawanshi8983 2 месяца назад
अजित दादा यानी दाखवलेला गाजर कोणाकोणाला गोड लागलं त्यांनी लाईक करू नका
@RamdasThombre-sr8uo
@RamdasThombre-sr8uo 3 месяца назад
चांगला अर्थसंकल्प आहे पण फक्त घोषणा नको
@AmolThakare-vt5up
@AmolThakare-vt5up 2 месяца назад
आमजा बाग टोगर णही आहे मनुण अशि यवसता आहे लवकर आदेश देया तयसीला शीवा पाथण मोपावे
@DnyandeoZirape
@DnyandeoZirape 3 месяца назад
सरसकट कर्ज माफी करा
@surajghongade4987
@surajghongade4987 2 месяца назад
आगौच्या स्कीम काढता आणि जे कमाच आहे ते मग टाकत महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर करून ठेवा शेत मालाला भाव द्या योग बेरोजराला रोजगार द्या फालतू सरकार
@shivajigarje6885
@shivajigarje6885 3 месяца назад
जे ठाकरे यांना करता आले नाही ते या सरकार ने केले
@kamalakarnehare7633
@kamalakarnehare7633 3 месяца назад
Kordwahu shetkari yanche kay sampurn karjmafi
@RoopaJadhav-j4k
@RoopaJadhav-j4k 3 месяца назад
sar sakat Karz Mafi Kara
@RajaramJadhav-js8mr
@RajaramJadhav-js8mr 3 месяца назад
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नवा का नाही घेतलं नाही
@varadshitkal2529
@varadshitkal2529 3 месяца назад
वारकरीवर लाठीचार्ज केलेल्याच काय झाल
@BalasahebPolkat-kb5df
@BalasahebPolkat-kb5df 2 месяца назад
र कमीअसला तरी चलेल पण रोजगार दा ठकेदारी पदत बनकरा मग पाहा कस भाजप कसयते मग सागामला भाजपले मतदान करतात
@BalasahebPolkat-kb5df
@BalasahebPolkat-kb5df 2 месяца назад
आठवी पासुन मुलाना चवकीदार परीचर.छोटा नोकरा दावात व पगार थोडा पगा
@pratibhashende5810
@pratibhashende5810 2 месяца назад
Ajit sir asech thagi piditoki awaj bhi suno,hamare paise hame wapas milne chyaiye
@emanueldavid2321
@emanueldavid2321 2 месяца назад
Mathala Sagle mahila. Bagidar aahe tar sarva mahila ladli yojna la bagidaar asave karnataka Madhepura sarva mahila bus free
@AshokDanawale
@AshokDanawale 2 месяца назад
शिवाजी महाराज की जय
@AshokDanawale
@AshokDanawale 2 месяца назад
एक नंबर
@AshokDanawale
@AshokDanawale 2 месяца назад
शंभू महाराज की जय
@shakuntalaborade1093
@shakuntalaborade1093 3 месяца назад
अपंगांसाठी नाही आहे का ही योजना
@balikabhabad3889
@balikabhabad3889 2 месяца назад
Ahamadnagar la ek Pan jalashay nahi , yacha vichar kara
@gajananrane5006
@gajananrane5006 2 месяца назад
Pan sar waorace rste pkke Kara srwance br hoil sr
@gajananrane5006
@gajananrane5006 2 месяца назад
Setat jayla rsta nahi yacha wichyr Kara sr
@shivajigarje6885
@shivajigarje6885 3 месяца назад
छान अर्थसंकल्प
@MohanPawara-ql7yc
@MohanPawara-ql7yc 2 месяца назад
🎉🎉🎉
@shrikanttarmale6036
@shrikanttarmale6036 3 месяца назад
❤ एक च वादा अजित दादा❤
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद🎉🎉
@AshokDanawale
@AshokDanawale 2 месяца назад
जय महाराष्ट्र
@BhaskarBhojane-o1j
@BhaskarBhojane-o1j 3 месяца назад
2:10
Далее
Главное рыба есть, а воды нет..
00:54
Brilliant Budget-Friendly Tips for Car Painting!
00:28