दादांनी छान मुलाखत दिली. ते आता अनुभव संपन्न आहेत. महाराष्ट्राचे हिताचे बोलले. त्यांना महाराष्ट्राबद्दल चे प्रेम दिसले. त्यांना शुभेच्छा. संपादक महोदयांनी ही छान प्रश्न विचारले. त्यांचेही अभिनंदन. एकूणच छान मुलाखत. अशा प्रकारचे कार्यक्रम पहायला ऐकायला मजा येते. धन्यवाद 🙏
दादा आपण प्रत्येकाच्या मनाला आनंदाची व रोखठोक व खुसखुशीत विचारांची मेजवानी सढळ हस्ते दिलीत व ही वैचारिक मुलाखत खेळकर बनवलित धन्यवाद दादा, धन्यवाद सकाळ .🙏👌👍🙏
अजितदादांनी पहिल्या प्रश्नांचे उत्तर दिले ते अतिशय 100%बरोबर आहे माझे महाराष्ट्रातील आवडते नेते अजिदादादा हेच आहेत खूप छान मुलाखत झाली राज्यात देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या मुलाखती लोकं आवडीने पाहतात संजय राऊत,उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे टोमणे,टीका आणि स्वतःची लाल यापेक्षा वेगळे काही नसते
माननीय दादा म्हणजे व्हीजन असणारे आगळेवेगळे व्यक्तीमत्व आहे मी पिंपरी चिंचवड भागातील रहीवासी आहे या शहराच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे झटपट निर्णय क्षमता हा त्यांचा व्यक्ती सापेक्ष गुण आहे आज वेगाने विकसित होणाऱ्या या शहरातील वहातुन यत्रंणा मात्र दिवसेंदिवस कोलमडून पडत आहे तेव्हा माझी दादांना विनंती की त्यांंनी पिंपरी चिंचवड शहरातील वाकड भागातील भुमकर चौकातील वहातुन कोंडीतुन मार्ग काढण्यासाठी सन्मानिय अजितदादा पवार यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे ही नम्र विनंती
श्री.अजित दादा पवार साहेब हे कधीही विषयाला सोडून बोलत नाहीत मुद्देसूद बोलतात आणी प्रत्येक प्रश्नाला अभ्यासपूर्वक आणी निर्भीड पणे उत्तरे देतात कारण ते खरे अनुभवी नेते आहेत आणी सामान्य जनतेला समोर ठेवून आपली व आपल्या पक्षाची भूमिका मांडतात .श्री.अजित दादा काही लोकांसारखे अर्ध्या हलकुंडाने पिवळे होण्यारांपैकी निश्चित नाहीत.श्री.अजित दादान्चे हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा.
मी एक महाराष्ट्राचा जेष्ठ नागरिक आहे. मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे. आत्ताची मुलाखत आवडली कोणतेही आढेवेढे न घेता फटाफट आणि आभसपुरणर् मुलाखत घेतली व त्यानी दिली. त्या बद्दल दोघांना धन्यवाद. शरद पवार यांची मुलाखत घेतली असती तर अजिबात पाहिली नसती कारण त्याचं आजपर्यंतचं राजकारण पाहीलं तर मला तो भूरटा पुढारी असच म्हणावं वाटत.
साम न्यूज नमस्कार मी तुमच्या प्रसार माध्यमांना एक नम्र विनंती. सोलापुरात पोलीस आयुक्त यांना व महाराष्ट्रराज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना अर्ज दिले आहे तरीही कारवाई का होत नाहीत. अवैध धंदे बंद करत नाही कारण मलई खायला देतात म्हणून.
दादा तुम्ही पिंपरी चिंचवड बारामती, या ठिकाणी जसे काम करता तसे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते यांना आपापल्या भागात पहाटे लवकर उठून कामे करायला तयार करावे लागेल
कुंबड्या घेऊन मुख्यमंत्री कधी पण होऊ शकता,तेवढा दम तुमच्यात आहे ,पण राष्ट्रवादी पक्षाचे बहुमत करुन मुख्यमंत्री व्हावं तेव्हा महाराष्ट्र तुम्हाला 1000%मानेल.नाहीतर भाजपात या.
स्वभाव गुणदोष स्विकारुन अजितदादा म्हणजे खरोखरच एक वेगळे राजकारणी आहे जशास तसे व कुठलाही आडपडदा न ठेवता शब्दशः निर्भिडपणे रोखठोक मत मांडणारा लोकसंपर्क असणारा नेता! !!!!
अजिज पवारांची मुलखात अतिशय अभ्यासपूर्ण वा🙏टली. त्यांना एन.सी.पी या पक्षाकडे जास्ती आमदार अजित पवार यांना मुखयमंत्री केल असते तर महाराष्ट्राची खूप प्रगती झाली असती .
दादा तुमही आजिबात मुख्यमंत्री पदाच्या मागे लागू नका उपमुख्यमंत्री झाला नशिबाम तेवढे पुरे तुमही मुख्यमंत्री होने म्हणजे साहेब जसे पंत प्रधान् होण्याच्या मागे लागले होते पण त्याना कोणीच होऊ दिले नाही तसे तुमचे होईल.
ते सगळ ठीक. तुमची काम करण्याची पध्दत चांगली आहे. बाकी संसद गाजवणारया (आपण म्हणता म्हणून) आपल्या भगिनींनी राहूल गांधी ह्यांनी विचारलेल्या मोदी अदानी प्रश्नावर संसद गाजवण्याचा ऊपवास धरला होता काय?
दादा महविकास आघाडी अबाधित रहुद्यात...खूप चांगले चाललेलं आहे सगळं.... आपलंच सरकार आहे पुढे....भाजप संपवा...तुम्हाला CM साठी भरपूर काळ आहे...आत्ता ही वेळ भाजप सोबत जाण्याची नाहीये...स्वतःची प्रतिमा मलिन करून घ्याल...🙏