Тёмный

Ajit Pawar Interview: शरद पवार, सुनेत्रा पवार, बारामती लोकसभा निवडणुकीवर मुलाखत | BBC News Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 189 тыс.
50% 1

#BBCMarathi #ajitpawar
जेव्हापासून शरद पवारांनी बारामतीतून लढायला सुरुवात केली तेव्हापासून महाराष्ट्रात बारामतीची चर्चा सगळीकडे असतेच पण यावेळेला ज्याप्रकारची लढाई बारामतीत सुरू आहे, त्यामुळे या लढाईकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे आहेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तर त्यांच्याविरोधात आहेत त्यांच्याच वहिनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार.
या लढतीविषयी, पवार कुटुंबातल्या दरींविषयी आणि एकूणच राजकारणावर अजित पवारांनी संवाद साधलाय बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांच्याशी.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 358   
@ramss5914
@ramss5914 5 месяцев назад
मयुरेश... चाय बिस्कुट पत्रकारिता सोडून दे.
@manojkhaire501
@manojkhaire501 5 месяцев назад
Dada baramati always with you Ajit dada
@ishanfunworld488
@ishanfunworld488 5 месяцев назад
अजित दादा, आगे बढो; हम तुम्हारे साथ है!
@namjoshisunita6916
@namjoshisunita6916 5 месяцев назад
Eh hoot
@namjoshisunita6916
@namjoshisunita6916 5 месяцев назад
Eh hoot
@nitinakolkar5741
@nitinakolkar5741 5 месяцев назад
अजित दादा एकदम streight forward माणूस आहे,जे आहे ते स्पष्ट, दाखवायचे नी खायचे दात/सुळे एकच
@rd-tk6js
@rd-tk6js 5 месяцев назад
Ajitdada will definitely win with majority
@PoojaKadam-mg1sv
@PoojaKadam-mg1sv 5 месяцев назад
जय राष्ट्रवादी एकच वादा अजित दादा
@trimurticonstructiontaware7783
@trimurticonstructiontaware7783 5 месяцев назад
*दादाच का...?* तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा.. कुठलेही काम तडीस नेणारा बोले तैसे त्याचे वंदावे पाऊले. *म्हणजेच फक्त दादा..* 1) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. *दादांकडे चला..* 2) शेतीच्या पाणयाचा प्रश्न.. *दादांकडे चला..* 3) गावातील रस्त्यांचे प्रश्न.. *दादांकडे चला..* 4) दुष्काळ पडलाय गुरांना चारा नाही. चारा छावणी पाहीजे.. *दादांकडे चला...* 5) गावात पाणी योजना हवी.. *दादांकडे चला...* 6) ग्रामपंचायत ला निधी हवाय.. *दादांकडे चला..* 7) गावातील मंदिराला संभा मंडप उभारायचाय निधी हवाय... *दादांकडे चला..* 8) जनाई -- शिरसाई योजनेतून आवर्तन मिळत नाहीत.. *दादांकडे चला..* 9) आपल्या भागाचा चांगला विकास व्हावा म्हणून निधी हवाय. *दादांकडे चला..* 10 ) गरजू गरीबांचे पेशन्ट मोठ्या हाॅसपीटल मध्ये गंभीर आजारावर उपचाराठी अडमीट असताना लाखोंचे बील आलंय जवळपास पैसे नाहीत.. हाॅसपीटल चे अधिकारी ऐंकेणात.. *दादांकडे चला..* आणि मत कुणाला देणार...? तर ते नाही सांगणार...!! काय राव.. जरा विचार करा.. जो माणूस गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या/ आमच्या मदतीला सदैव धावून आला.. *मग आता आपण दादांसाठी मत द्यायचंच..!!* ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
@गोविंदभोंगळे
@गोविंदभोंगळे 4 месяца назад
लय भारी दादा ची. मुलाखत गुंड फार सुंदर
@VijayaPandit-oc9xr
@VijayaPandit-oc9xr 5 месяцев назад
Ajit Pawar is hard working & truth speaking, not like others takes sympathy.
@कॉमनमॅन
@कॉमनमॅन 5 месяцев назад
भावकी लय वाईट
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 месяца назад
फारच काळजी दिसते निधी कडे फार लक्ष दिसतंय
@vijaygovande8624
@vijaygovande8624 4 месяца назад
काका महतारा झाला आहे तो मान्य करत नाही , आणि जनता सुद्धा,60 ला माणूस नोकरी मधून निवृत्त होतो.आणि काकाला 84 चालू आहे अजुन हाव सुटतं नाही .दादा 65 वर्षाचे आहेत त्यांना DyCM चा अनुभव आहे NCP चे खरे वारसदार तेच आहेत.
@dattatraybhujbal1486
@dattatraybhujbal1486 4 месяца назад
Sadetodpanabaddal dada tumache abhinandan
@dhananjaychavan2084
@dhananjaychavan2084 5 месяцев назад
सुनेत्रा बहिनी जिंकणार
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 3 месяца назад
Nice interview and nice questions by anchor mayuesh
@Shouvi1602
@Shouvi1602 5 месяцев назад
Aho Dada tumhi स्वार्थासाठी विचार बदलले. नेहमी सत्तेत पाहिजे तुम्हाला. आंदोलन n Aapli भूमिका मांडा ना. की नेहमी दुसऱ्याची मुजोरी करायची. केन्द्र सरकारने AGNEEVEER योजना आणली ..त्यामुळे आपली young generation १८ to २१ वर्षात आर्मी , Navy n Airforce मध्ये भरती होत होती, त्यांचे कुटुंब पुढे जात होते. या योजनेमुळे त्या मुलांची स्वप्ने धुळीस मिळाली. सर्वात जास्त काळ पैसे आणण्याचे promise करणारे, यांच्या काळात सर्वात जास्त उद्योगपती nationalise बँकांना गंडा घालून पळाले, त्याच्यावर bhr पण निघाला नाही. पूर्वेकडील राज्ये इतकी unstable कधीही नव्हती, स्त्रियांची इतकी वाईट अवस्था कधी झाली नव्हती. Maharshtra सारखे developed राज्य आता फक्त unstable नाही तर उद्योग धंदे पण निघाले आहेत इथून specially to Gujarat and other states. Maharashtra generates maximum revenue than other states. Will it remain the same is the question?
@KhairnarSandip
@KhairnarSandip 4 месяца назад
तू लहान आहेस बाळा,अग्निविर ची भरतो का काढण्यात आली यावर एकदा विचार करा,रेग्युलर आर्मी भरती चालूच आहे परंतु त्यात अग्निविर aditional करण्यात आलं आहे
@Shouvi1602
@Shouvi1602 4 месяца назад
@@KhairnarSandip Agneeveer मुळे आपली military weak करतो आहे आपण. नंतर हे लोक त्याचे privatisation करतील
@dayaneshowerdesale6773
@dayaneshowerdesale6773 4 месяца назад
कोणीही निवडला तरी फायदा पवारांचा होनार बाकीच्यांनी काय करायचं
@aniketmore5887
@aniketmore5887 4 месяца назад
आरे बापरे विकास कोणाचा महाराष्ट्रातील जनतेचा का नेत्यांचा
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 5 месяцев назад
🎉❤🎉 अजित पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है. काँग्रेस मुक्त भारत.
@Sohamm272
@Sohamm272 5 месяцев назад
Dada i am big fan of you
@prathmeshchavan2688
@prathmeshchavan2688 4 месяца назад
Only Ajit dada 🎉🎉
@tatsat111
@tatsat111 4 месяца назад
अजितदादा फुल्ल फॉर्मात. आवाज, टोन, सत्तेवर पक्की पकड आणि पत्रकारांचं पाणी पुरतं जोखलेला माणूस आहे.
@mahadevkhandve8886
@mahadevkhandve8886 4 месяца назад
पत्रकार शुद्ध निर्मळ विचारांचा पाहिजे.
@vijaythorat9235
@vijaythorat9235 5 месяцев назад
कन्या मोह
@sharadchandrapatil5541
@sharadchandrapatil5541 5 месяцев назад
Only Ajit Dada.....
@rameshkalugade1382
@rameshkalugade1382 4 месяца назад
Only Dada
@ganeshphadnis8075
@ganeshphadnis8075 4 месяца назад
पत्रकार ह्यांनी निपक्षपणे मुलाखत घ्यायची असते. पण हा कुणाचा तरी अजेंडा चालवायचा नसतो. तुम्ही ही मुलाखत काय उद्देश होता हे लपून राहत नाही. कृपया बीबीसी ची विश्वासाहर्ता गमावू नका असं वाटत.
@the...devil..
@the...devil.. 5 месяцев назад
3 Jan sobat aahet mhanje 😂😂😂
@MahaveirKadam
@MahaveirKadam 4 месяца назад
साहेब शाहू फुले आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार बाकी सत्ता पिपासू
@शिवाजी-छ2व
@शिवाजी-छ2व 4 месяца назад
अजितदादा नी BBC ला चांगले धुतले.
@nitu-v9l
@nitu-v9l 3 месяца назад
Swatachya पत्नीला संधी denyapeksha इतर् कार्यकर्त्यां na संधी का nahi दिली
@anantgokhale6075
@anantgokhale6075 5 месяцев назад
This anchor is papet of sharad pawar
@kiranpadgilwar6017
@kiranpadgilwar6017 4 месяца назад
राज ठाकरे सोबत कीती आमदार होते
@khushalbasamwar6872
@khushalbasamwar6872 4 месяца назад
Dada nirnay ushira ka ghetala asawa
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 5 месяцев назад
पवारसाहेब खरतर आता घरी बसून मार्गदर्शन करायचे वय झाले असे वाटत नाही का? तुम्ही ययाति राजा नका होऊ.
@rajendratupert7921
@rajendratupert7921 5 месяцев назад
BBC न्यूज साहेबांचं पिट्टू आहे. हेच प्रश्न ते साहेबांना विचारणार नाहीत, सुप्रिया ताईंना विचारणार नाहीत. दादा घाबरू नका, जनता तुमच्या बरोबर आहे
@pratikladge1645
@pratikladge1645 5 месяцев назад
Exactly
@adityaK12
@adityaK12 5 месяцев назад
BBC pittu nahi. Ulat BBC bhumika mandayla sandhi detay he best zala. far politics samjat nahi parantu
@gkale5443
@gkale5443 4 месяца назад
Sunitra Ajitdada Pawar rch yenar aahe 👌👌👌🙏
@amw4288
@amw4288 4 месяца назад
😂😂 पडणार tumcha dada
@adityaK12
@adityaK12 4 месяца назад
@@amw4288 padu det. Kayach farak padel mala. Account madhe 2000 rupaye ahet fakta 😂😂😂
@shoorveer1243
@shoorveer1243 5 месяцев назад
बारामती लोकसभा सुप्रिया सुळे 2019 मताधिक्य :- १५५०००. बारामती विधानसभा मतदारसंघ अजित पवार मताधिक्य :- १६५०००. अजित पवार यांचे आमदारकीचे एका तालुक्याचे मताधिक्य हे सुप्रिया सुळे ह्यांच्या खासदरकीपेक्षा १०००० ने जास्त आहे. यावरूनच समजतंय सुप्रिया सुळे याना मताधिक्य देण्यात अजित पवार यांचा मोलाचा वाटा होता त्यामुळे आता ही लढत चुरशीची होणार आहे.
@prakashdiwate8286
@prakashdiwate8286 5 месяцев назад
आपण प्रश्न छान विचारले, पण आपली असेच प्रश्न शरद पवार यांना विचारण्याची हिंमत दाखवली तर आपण जातीवंत पत्रकार आहात असे मान्य करता येईल, अन्यथा आपण पवार साहेबांच्या ताटाखालचे मांजर आहात, हे सिद्ध होईल.
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 5 месяцев назад
शरद पवार बोललेले कळतंय कुणाला.
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 4 месяца назад
प्रश्न विचारणार्या पत्रकारालाच अधिक दुःख झाले आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@chandrakantjagtap4537
@chandrakantjagtap4537 5 месяцев назад
BBC मराठी ही BJP विरोधी भूमिका ना ज्यादा प्रसिध्दी देतात. दादा दुसऱ्या कोणत्याही चॅनल ला मुलाखत द्या पण या या चॅनेल वर नको. हा व्हिडिओ लोकं पाहायचे टाळतात.
@sudhasaraf-w5g
@sudhasaraf-w5g 4 месяца назад
It’s never too late, दादांनी योग्य निर्णय घेतला, खुप वर्षे काकाला मान दिला, पुतणीचे लाड, हट्ट पुरवला बस् झालं, स्वतः आणि कुटुंबाचा विचार प्रत्तेकाला हक्क नाहि का? काका तर एवढा म्हातारा झाला तरी अजीबात मागे हटत नाही,महाराष्ट्राचा आणि देशाचा चुथडा करुन झाला तरी अजुन गटारगीरी सोडवत नाही,
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 5 месяцев назад
मुलाखत घेणार किती लायकीचा आहे हे ते विचारात असलेल्या प्रश्नावरून सिध्द होत आहे. राज ठाकरे यांच्या बरोबर जर का पुरेसे आमदार गेले असते तर काय झाले असते याचा विचार हा अतिविद्वान मुलाखत घेणारे मुद्दामच विचारत आहेत.
@shashikantphanse69
@shashikantphanse69 5 месяцев назад
एक स्पष्टवक्ता, रोखठोक, प्रशासनावर पकड असलेला नेता.... पहाटे शपथविधी झालेले हे कॉम्बिनेशन हे खरं तर राज्याच्या हिताचं होतं.... 👍
@sadanandpadhye6447
@sadanandpadhye6447 5 месяцев назад
मुलाखतकार निपक्ष नाही. तोच तोच प्रश्न विचारत आहे वेगवेगळ्या भाषेत. अतिशय फालतू मुलाखत. दादा छान उत्तर देत आहेत.
@suhaspatil6978
@suhaspatil6978 5 месяцев назад
पायाखालची वाळू सरकतेय म्हणून ह्या माणसाचा तोल जातोय.
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 5 месяцев назад
पत्रकार महोदय,तुम्ही एकदा शरद पवारांना विचारा राष्ट्रात च नाही देशात असे चित्र निर्माण करण्याची सुरुवात कुणी केली.मात्र तुम्ही नाही विचारणार कारण त्यांच्या इशाऱ्यावर दुसऱ्या नेत्यांना प्रश्न विचारणारे तुम्ही लोक.
@Time2Changeurself
@Time2Changeurself 5 месяцев назад
राजकारणाचे डावपेच शरद पवार ने स्वतः च्या घरात पण सोडले नाहीत..सूनित्रा वहिनी जिंकणार
@ShashikantKulkarni-j7p
@ShashikantKulkarni-j7p 5 месяцев назад
🎉दादांनी बी. बी. C. ची बोलती band🥳केली.
@sapnasalve593
@sapnasalve593 5 месяцев назад
दादा पुरंदर बारामती विमानतळ लवकर मंजूर करा...✈️
@gkale5443
@gkale5443 4 месяца назад
Only Sunitra Ajitdada Pawar rch yenar aahe 👌🙏👍,👌
@chhayapansare5299
@chhayapansare5299 4 месяца назад
आदरणीय दादा खुप खुप मनापासून धन्यवाद दादा आपण खुप उशीर केला आहे पण काहीही हरकत नाही आता पर्यत आपण आपल्या स्वकर्तृत्ववानें च पुढे आलात आपण जरी तम्हणत असताल तरी दादा आपण कोणत्याही पदावर नसताना बऱ्याच लोकांची अगदी तळा गाळा तील लोकांची आपण कामे केलीत दादा आपली तळ मळ आपले लोकांबद्दल असलेली आत्मीयता ही त्या काळी मी स्वतः अनुभवली सन 1989 साली आपण असेच एक महत्वाचे काम त्या काळी पाठ पुरावा करून केला दादा हे मी कधीही विसरणार नाही दादा तेव्हा आपल्याकडे 100नं चीं मोठी इंपला कार होती व आपण बारामतीवरून येवून पुण्याला येवून काम केलीत दादा तुम्ही खरोखर सच्चे आहात तुमच्या मागे अनेक अनेक लोकांचे कोटी कोटी आशीर्वाद आहेत. आपण सदैव यशस्वीच होणार दादा खुप खुप लोकांचे आपल्याला शुभेच्छा आहेत आमचे दादा आप आगे बढो हम सब आपके साथ हैं 🙏🙏🙏
@dipaknavle8922
@dipaknavle8922 5 месяцев назад
कारण केंद्राचे विचाराचे आमदार खासदार असले तर विकास झटपट होतो
@bhaveshjadhav2523
@bhaveshjadhav2523 5 месяцев назад
To be honest, gele kahi diwas roj asta mulakhat pahat ahe… pn aaj je prashna he patrakar vicharat ahet te uttam hote… ajit dadani counter question je kele te questions Udhavji kiva Sahebana sudha vicrayala havet…
@sukhdevpansare8977
@sukhdevpansare8977 4 месяца назад
अजीतदादा एक परिपक्व व्यक्तिमत्व व अनुभवी राजकारणी . सुंदर मुलाखत . नात्याला तडा जाईल अशी वक्तव्ये टाळून मुलाखत . राजकारणात नातेसंबंधांची मर्यादा राखून राजकारण हे राजकिय क्षेत्रात इतरांनी शिकण्यासारखे .
@govindmatondkar7502
@govindmatondkar7502 4 месяца назад
परिपक्व ?? खरंच आहेत ??
@shailajachitre6742
@shailajachitre6742 3 месяца назад
Supriya Ne Sudha Kadhich Vahini Baddal Dada Baddal Vait Kiva Virodhi Vaktayy Kele Nahi ASE Mala Vatate.
@shahajibhapkar2855
@shahajibhapkar2855 5 месяцев назад
स्वकर्तृत्वाने मोठा झालेला, निष्कलंक, सच्चा, प्रामाणिक, निष्ठावान ,एकच वादा धरणवीर दादा
@rameshwardevre9833
@rameshwardevre9833 5 месяцев назад
😂😂
@pavanpawar9631
@pavanpawar9631 3 месяца назад
😂😂😂😂😂😂
@nitu-v9l
@nitu-v9l 3 месяца назад
Shaljode
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th 5 месяцев назад
एकच वादा अजीत दादा ❤
@ShashikantKulkarni-j7p
@ShashikantKulkarni-j7p 5 месяцев назад
🎉ज्यांना मुलीचा विजय नक्की करता येत नही, ते ददांना काय संपवणार?. फुकटच्या बाता बास आता.
@rajeshwagh9297
@rajeshwagh9297 5 месяцев назад
फिक्स खासदार दादा आणि दादाचं ❤
@amarkhomane5857
@amarkhomane5857 5 месяцев назад
बारामतीकर दादान सोबत
@VasantDeshmukh-mk1zh
@VasantDeshmukh-mk1zh 4 месяца назад
मुलाखत घेणाऱ्याचा अजेंडा स्पष्ट आहे. मतदार संघातील प्रश्न. धोरण. विकास याबाबत काहीही न विचारता निव्वळ कुरापती, खोडसाळपणा करणारायला पत्रकारितेला लाजिरवाणे आहे. पण मलिदा मिळाला की सर्व लाजलज्जा बाजूला ठेवून लाळघोटेपणा करणं हेच या ढोंगी पत्रकारांचं dhorn🙂आहे.
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 4 месяца назад
अजित साहेब फारच छान ईटंरवहयु झाला.एकदम स्पष्ट वादी
@krushnakantPhadtare
@krushnakantPhadtare 5 месяцев назад
सुनेत्रा पवार निवडुन येणारच 🎉🎉🎉🎉🎉
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 3 месяца назад
दादा आता वेळ वाया न घालविता भाजपमध्ये विलीन होऊन जा. हेच आपल्या हिताचे आहे. वेळ वाया घावण्यापेक्षा लवकर भाजपवासी झाले पाहिजे. जो अडेल पणा करेल त्याला सोडून द्या.
@pritamambawale8750
@pritamambawale8750 5 месяцев назад
पत्रकारांना प्रश्न विचारता येत नाहीत.पत्रकारांनी हे विचारलं पाहिजे की तुम्ही आता काय काम करणार आहे. लोकांच्या काय समस्या त्याच्यावरून प्रश्न विचारले पाहिजे. कुटुंब त्यांच्यावर काय बोलयाचं , नंतर सगळे एक होतात. मुद्दा - बेरोजगार, ट्रॅफिक, पाणी,झाड तोडणे, लोकसंख्या यांच्या वर बोला...
@dagadupawar1308
@dagadupawar1308 5 месяцев назад
तुम्हाला सत्ता पाहिजे फक्त
@Sudeep.Manerkar
@Sudeep.Manerkar 4 месяца назад
Saglyana
@parshugadge4675
@parshugadge4675 5 месяцев назад
Ajj dada ne bindass bol dhakavle je rajkarnath koop garje chi hai❤
@pravinzagade5740
@pravinzagade5740 5 месяцев назад
विकासाचा वादा... ओन्ली अजित दादा... अजित दादा फॅन्स क्लब
@dagadupawar1308
@dagadupawar1308 5 месяцев назад
सत्तर हजार कोटी रुपये दाबण्यासाठी तूम्ही पक्ष फोडला
@dipaknavle8922
@dipaknavle8922 5 месяцев назад
बर मग आम्ही पुढच्या वेळेस सगळे बीजेपीचे आमदार खासदार निवडून देऊ
@ShashikantKulkarni-j7p
@ShashikantKulkarni-j7p 5 месяцев назад
🎉शेवटी दादा जिंकणार हे त्रिवार सत्य.
@subhashtayde5837
@subhashtayde5837 5 месяцев назад
Ajit Dada diwasendiwas adhikach pragalbh hot aahet ek dil khulas vactimatva
@shoorveer1243
@shoorveer1243 5 месяцев назад
दादा पुरंदर ला विमानतळ करा आयुष्य भर मतदान करेन
@mandarb3744
@mandarb3744 5 месяцев назад
Person taking interview is very mediocre and lacks depth. The questions he is asking lacks variation.
@shantaramjagdale9042
@shantaramjagdale9042 4 месяца назад
सडेतोड दादा, दादा काळजी करु नका आंम्ही आहोत आपल्या बरोबर🔥
@vishwanathmanerikar9538
@vishwanathmanerikar9538 4 месяца назад
महाराष्ट्रात एकच दादा अजित दादा आणि फक्त अजित दादाच
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 4 месяца назад
अरे बाबा तेच तेच काय विचारताय पाठ झालं आता दुसरे काय तर विचारा
@dagadupawar1308
@dagadupawar1308 5 месяцев назад
सारेच भाजपा मधे गेले तर लोकशाही मध्ये विरोधी पक्ष राहिल का ?
@gajeneradongare7161
@gajeneradongare7161 4 месяца назад
अहो सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाल्यावरच हे कसं घडलं? याचे उत्तर द्याना कधी तरी.
@arvindsalunkhe3028
@arvindsalunkhe3028 5 месяцев назад
Purn Maharashtra la mahit ahe. Tumhi Ajit Dada chi Interview ghevun shakat nahi. Aho, Ajit Dada Ground cha karyakarta khambir ahe.
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 5 месяцев назад
मुलाखत घेणार्‍याला स्पष्ट शब्दात उदाहरण देऊन सांगूनही कळत नाही, हा त्यांच्या बुध्दीमध्ये दोष आहे कि? त्यांच्या विचारसरणीचा?
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 5 месяцев назад
दादा आता इथून पुढे तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जणता मुर्ख आहे अस प्रत्येक राजकीय नेता समजतो . पब्लिक है भाई सब जाणती है
@dagadupawar1308
@dagadupawar1308 5 месяцев назад
वहिनीला काही प्रश्न विचारता येतील का ?
@sureshbansude3263
@sureshbansude3263 5 месяцев назад
तु ह्याला म्हणतो,हा कसा निवडुण येतो,तो कसा आमदार होतो, हे कोण म्हणत होते,आता तुझ्यावर १००%तुझ्यावरच वेळ आली आहे,हि काळजी करु नकोस,तु खासदार कसा होतोय हे ही आम्हाला बघायच बघ आता काय होतय ते तु काळजी करु नकोस,तु तुलाच शहाणा समजतोय का
@dayaneshowerdesale6773
@dayaneshowerdesale6773 4 месяца назад
निवडून आल्यावर सून तुमची मुलगी पण तुमची
@omkarlakade2155
@omkarlakade2155 5 месяцев назад
Raja ka beta raja nahi banega jo kabil hoga vahi raja banega ✌️ Ajitparv ✌️⏰️
@sk-rt3qf
@sk-rt3qf 4 месяца назад
पत्रकार काय पवारांची तुतारी वाजवन सोडत नाहीये.😂
@vijaythorat9235
@vijaythorat9235 5 месяцев назад
पहाटे चे शपथविधी ला कोणाचं आशीर्वाद होत आणि मग घात का केलं
@sharvilboke8290
@sharvilboke8290 4 месяца назад
अजित पवार ची एकही सीट निवडून येणार नाही
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 5 месяцев назад
Fkt sharad pawar sahebbbb🎉🎉🎉🎉🎉जनता राजा🎉🎉🎉🎉🎉🎉taiii ynr kiti kela tri🎉🎉🎉tutariiii vjnr🎉🎉🎉🎉
@ankitbohra7015
@ankitbohra7015 5 месяцев назад
एकच वादा - अजित दादा..
@sachinwaghmare210
@sachinwaghmare210 5 месяцев назад
स्वतःचा विकास म्हणा ..जनतेशी काही देणं घेणं नाही
@gaurideshpande9112
@gaurideshpande9112 5 месяцев назад
1 नंबर स्पष्टपणे मांडलाय.👍
@avinashpotbhare4585
@avinashpotbhare4585 5 месяцев назад
स्पष्टवक्ता अजित दादा
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 5 месяцев назад
Ha kiti खोट boltoy yrrrr😢😢😢😢😢pawar sahebbbb kiti vait vatat asel😮😮😮sahebbbb yala kiti veles dcm kelay tri sahabevr boltoy😮😮😮hyla गाड आता fkt tutariii vajva tutariii vjnr ata🎉🎉🎉🎉🎉🎉
@arvindsalunkhe3028
@arvindsalunkhe3028 5 месяцев назад
Ajit Pawar Perfect Vyakti Ahe.
@gajananparkar8356
@gajananparkar8356 5 месяцев назад
BBC channel kadhi ch mi baghat nahi parantu Dadancha interview hota Mhanun pahila.
@akshaymali6701
@akshaymali6701 4 месяца назад
❤पवार फॅमिली एकच आहे❤जो उमेदवार निवडून येईल तो केंद्रात,जो उमेदवार पडणार तो त्या सहनभुती वर राज्य मद्ये विधानसभा ताकतीने निवडून येईल ❤राज्याला पाहिलं महिला मुख्यमंत्री मिळेल 😅 काय डोकं दुखणं घेऊ नका,पवार आहेत ते,त्यांना सोडून महाराष्ट्र मद्ये सत्तेत राहता येत नाही 😂सहकार क्षेत्राचा अभ्यासू माणूस सोबत हवा ...म्हणून BJP ने अजित पवारांची निवड केली ❤
@balasahebkolekar4521
@balasahebkolekar4521 4 месяца назад
दादा तुम्ही नेहमीच स्पष्ट बोलता. तो तुमंचा स्थायी स्वभाव आहे. आणि तुमंच ग्रामीण भागातील जन्मजात जीवन आणि ग्रामीण भागातील शेवटच्या वस्ती पर्यंत जोडलेली नाळ यामुळे तुम्ही नैसर्गिकरीत्या स्पष्ट बोलता. पवार साहेब यांनी आता कुठतरी थांबलं पाहिजे, हे फक्त दादांचे मत नाही तर महाराष्ट्रातील ती सर्व जनता डोळे आणि मेंदु उघडं ठेवून राजकारण पहाते त्यांची इच्छा आहे. राहिला प्रश्न सहानभुती आणि भावनिक आवाहन हे साक्षात आधुनिक काळातील शाश्वत गुलामगिरी आहे. ते गुलाम दादांच्या नावाने बोंबलतात..
@somnathkalate4378
@somnathkalate4378 4 месяца назад
जसं मोठ्या पवार साहेबांसोबत पंतप्रधान पदाचा राजकारण झालं तसं तुमच्यासोबत मुख्यमंत्रीपदाचा राजकारण झालं
@vivekvithalgokarn4318
@vivekvithalgokarn4318 4 месяца назад
ह्या वार्ताहराला BBC News ने मूर्खासारखे तेच ते प्रश्न विचारायची ट्रेनिंग दिली आहे का..? असेच प्रश्न शरद पवारांना का विचारत नाही. चाटूकार पत्रकारीता कशी असावी ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.येनकेन प्रकारेण अजितदादा च चूक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
@navanathmore5629
@navanathmore5629 4 месяца назад
तुम्हाला पुन्हा संधी नाही हे लक्षात ठेवा
@milindpimpale9357
@milindpimpale9357 5 месяцев назад
Only ajit dada jay shree ram ❤
Далее
Новый вид животных Supertype
00:59
Просмотров 193 тыс.